कडोसा पडताच गप्पा मारत अर्चनाने बनवले हिरवा टोमॅटो घालून भरलेल्या वांग्याचे कालवण | Baingan Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 มี.ค. 2023
  • कडोसा पडताच गप्पा मारत अर्चनाने बनवले हिरवा टोमॅटो घालून भरलेल्या वांग्याचे कालवण | Baingan Recipe
    धनगरवाड्यावरचं खास भरलेलं वांग | Bharla wang recipe | Stuffed Baigan Masala Recipe
    #bharlawangrecipe
    #stuffedbaigan
    #भरलेलं_वांग
    #dhangarijivan
    #dhangar
    #dhangarwada
    #siduhake
    #baigan
    #wangrecipe
    #vegrecipe
    #marathirecipe

ความคิดเห็น • 265

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 8 หลายเดือนก่อน +14

    गोड बोलून रहावं लागतं हे बाणाई चे शब्द म्हणजे व्यावहारिक शहाणपण आहे। काही कडू, काही गोड अनुभव घेत घेत जीवन जगताना तुम्ही आम्हाला पण शहाणे करून सोडता 🙏🙏🙏

  • @kaminikumbharkar4353
    @kaminikumbharkar4353 ปีที่แล้ว +63

    तुम्ही सगळे एकदम भारी आहात किती एका विचाराने राहाता बानाई आणि अर्चना एकदम भारी 👌

  • @wee8842
    @wee8842 ปีที่แล้ว +73

    दादा चांगला गडी पण भरलेला हंडा घेऊन बसून उठणार नाही बाणाई ताई ची कमाल

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 9 หลายเดือนก่อน +6

    किती छान वांगे व टोमॅटोची भाजी करण्याची पध्दत खुप छान, अर्चना आता थोडे बोलायला लागली व हसली की किती गोड दिसते.तुम्ही सर्वच खुप आनंदी फॅमेली आहात असेच रहा नेहमी, सागर ला गोड पापा ❤❤

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 ปีที่แล้ว +28

    बाणाई किती समजुदार आहे बाहेर फिरायचं म्हणल्यावर सगळ्याशी किती आपुलकीने राहता तुमी अर्चनाने खूप छान बनवला स्वयंपाक 👌👌👌👌

  • @sayyedrj2464
    @sayyedrj2464 หลายเดือนก่อน +1

    नं1 भाजी अर्चना तोंडाला पाणी सुटलय❤❤❤

  • @poojarecipe1380
    @poojarecipe1380 ปีที่แล้ว +189

    दादा सागरला गावी सोडत जा आजी-आजोबा असतील तर म्हणजे शाळेला जाईल अंगणवाडी ला सवय लागी लवकर

  • @sunilgavde5478
    @sunilgavde5478 ปีที่แล้ว +28

    दादा तुमचे व्हिडिओ खुपच छान असतात तुम्ही धनगर समाजातील मेंढपाळ लोकांचे जीवन किती संघर्षमय असते हे लोकांना तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजले आहे

  • @umadudhgaonkar618
    @umadudhgaonkar618 ปีที่แล้ว +32

    अर्चना खूप खूप छान आहे..लहान असूनही किती सराईतपणे सगळीच कामे करते..हसतमुख असते..खूप खूप सालस आहे..मला खूप आवडते..!!
    बाणाईपण खूप कष्टाळू आहे..मोठी ..घरातली कर्ती स्त्री म्हणून सर्व जबाबदारी सहजपणे..हसतमुखाने पेलते..कोणतीच गोष्ट तिच्यासाठी अवघड नसते..!! अशा गॄहिणी घराल लाभल्या तर घराचा (पालाचाही) स्वर्ग होतोच..!!
    आणि सिद्धू हाके तुम्ही आणि किसन दोघेही या घराचे भक्कम खांब आहात..तुमच्या संरक्षणाचं , मायेचं कुंपण तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाला बळ देतं..सामर्थ्य देतं..परिस्थितीला तोंड देण्यास सिद्ध करतं..तुमच्या प्रत्येक कृतीतून तुमचं प्रेम ..अगदी मेंढरं,कुत्री आणि घोडीसुद्धा या प्रेमाचे,आपुलकीचे भागीदार आहेत..जितकं प्रेम ,माया सागरवर आहे तितकंच ..किंबहुना मुकी जनावरं म्हणून थोडं जास्तच त्यांच्यावर प्रेम करत असता ..अहो जंगलात सापडलेलं कासवही तुमच्या प्रेमापासून वंचित राहिलं नाही..हीच खरी मानवता..खरं तर तुम्ही मानवजन्माचं सार्थक केलंय..!! घरातल्याच नाहीतर बाहेरून आलेले किंवा परकेही तितकेच कोतुकाचे अधिकारी आसतात ..किती कौतुक..किती गोड भावना व्यक्त करता सर्वाबद्दल..कुठेही खोटेपणा, दांभिकता नाही..आणि अहंभाव पण नाही..म्हणूनच अशा फिरत्या ञीवनातही स्वर्ग सुख अनुभवताय तुम्ही सर्व जण..असेच रहा..!!धन्य आहात तुम्ही आणि तुमचे कुटुंबिय..!!

  • @vaibhavdoefode3518
    @vaibhavdoefode3518 ปีที่แล้ว +39

    बानाईताई किती समजदार आहेस किती बारिक लक्ष
    सरविकडे देती बानाईताईचा खुप खुप आभार
    आपल्या भावाकडून 🙏🙏🙏

  • @vaishalijande9353
    @vaishalijande9353 ปีที่แล้ว +10

    दादा व्हिडिओ फार छान आहे तुम्ही जीवनाशी किती संघर्ष करत आहात तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर मनाला नवीन उभारी यता आहे

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 ปีที่แล้ว +12

    किती उपयुक्त छान विचार बाणाईचे,गोड बोलून दिवस काढण्याचे, सर्वांना उपयुक्त.अर्चना पण छान , गोड लाजाळू .👌👌👌🌹🌹🌹

  • @maliniwani207
    @maliniwani207 ปีที่แล้ว +7

    अर्चणाने छान भाजी बनवली,चपात्यातर खुपच छान मोठ्या मोठ्या बनवल्या खुप छान

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +49

    दादा video खूपच छान वाटला वांग मस्तच भारी कोरड्यास 👌👌👍सागर गुणी बाळ आहे जे असल ते खातो 😊👌👌👍

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni ปีที่แล้ว +21

    भारीच बनवलं कालवण अर्चनाने 👌👌 मस्त व्हिडिओ झालाय भाऊ 👍👍

  • @aparnapatil9847
    @aparnapatil9847 ปีที่แล้ว +23

    किती भारी आहे हे... साधं simple सगळं.. 😊

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  ปีที่แล้ว +2

      धन्यवाद ताई 🙏

  • @mr_abk
    @mr_abk 8 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या बोलणीतुन निघणारे गावरान शब्द मनाला छेदून जातात.... आपली जशी भाषा आहे त्याच भाषेत एकदम उत्कृष्ट पद्धतीने वर्णन करण्याची तुमची शैली मनाला भावते!!!!
    सिद्धु हाके दादा तुमचा नंबर पाठवा... तुमच्या बरोबर बोलायची ईच्छा आहे ☺🙏

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 ปีที่แล้ว +29

    वैनी खुप समजदार आहे लोकांशी कस वागाव तिला कळते

  • @ankitabhoir72
    @ankitabhoir72 ปีที่แล้ว +15

    दादा तुमच जेवण खुप छान असत बघुनच तोंडाला पाणी सुटत खरच छान

  • @rupalikatkar
    @rupalikatkar ปีที่แล้ว +13

    खुप छान व्हिडिओ होता, अर्चना खुप छान सांभाळु लागली आहे सर्व कामे, आणि सागर तर काही बोलायलाच नको खुप छान आहे ❤️🥰

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale8543 11 หลายเดือนก่อน +2

    मेथी निवडायची ही पद्धत माहीत नव्हती. खूप छान समजाऊन दिलं. आता मेथी अशीच निवडणार मी.

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 ปีที่แล้ว +15

    भाऊ रोज व्हिडिओ टाकत जा आम्हला खूप आवडतात

  • @dilipbhide7089
    @dilipbhide7089 7 หลายเดือนก่อน +1

    व्वा ))) तुमचं आख्ख कुटुंब खरच नजर लागण्यासारखं एकजीव आहे.कसं जगावंयाचं मूर्तीमंत उदाहरणच जणू.बघून जगायचा उत्साह वाढतो.असेच सुखात राहा बाबांनो आणि बायांनो.

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 ปีที่แล้ว +13

    एकमेकाला बोलल्यावर वर आवड वाटते हे साध्या शब्दात खूप मोठे विचार आहेत

  • @maulidhase5249
    @maulidhase5249 ปีที่แล้ว +16

    जय मल्हार जय अहिल्या 💛

  • @pranitamane1133
    @pranitamane1133 ปีที่แล้ว +29

    अर्चना वहिनी पण खूप सुगरण आहे आणि सुंदर पण आहे दिसायला👌👍😊

  • @mahendramore2951
    @mahendramore2951 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम ... खरंच थोडी मेहनत आहे पण या वांग्याचा प्रकार माझ्या अतिशय आवडता आहे. ताई मनःपूर्वक धन्यवाद .. आपण अतिशय मनापासून हा पदार्थ करून दाखवला त्याबद्दल

  • @user-hf7pb8ux6q
    @user-hf7pb8ux6q ปีที่แล้ว +4

    कालवण छान बनवले

  • @motupatlukartoon9617
    @motupatlukartoon9617 ปีที่แล้ว +23

    मी बारीक होतो तेव्हा माझ्या शेतात एक बिऱ्हाड बसवलं होत . दुपारच्या पारी टॅक्टर येणार होता नांग्रायला म्हणून मी त्या धनगर दादाला एक दिवस अगोदर सांगितलं होत की बिऱ्हाड बाजूच्या वावरात बसवा . पण काहीतरी अडचणी मूळ त्यांना नाही बसवता आल आणि दुपारी टॅक्टर पण आला . बकरी चरायला घेऊन गेले होते सगळे बिऱ्हाडावर फक्त एक अर्चना ताई सारख्या ताई होत्या . टेक्टर डायवर मला लय बोलला म्हणून मी त्या ताईवर रागावलो होतो आणि मी आणि त्या ताई नं दोघांनी मिळून बिऱ्हाड बाजूच्या वावरात पटापटा नेऊन ठेवलं . पण मला त्यावेळी मी जे ताई ला बोललो तेव्हा ती ताई रडली होती आज 15 वर्ष झाली रोज बळूमामांची सिरियल बघतो आणि रोज त्या ताई ची आठवण येते . मी जे वागलो त्याचा पशच्याताप होतो . आज तुमच्या चॅनल वर मी सगळ्या धनगर भावांची माफी मागून मन मोकळं करतो . चुकल होत माझं पण बळूमामानी मला माझी चूक दाखवली . बाळुमामांच्या नावानं चांगभलं

  • @surekhafulmamdikar6686
    @surekhafulmamdikar6686 ปีที่แล้ว +4

    तुम्ही खूप आनंदात राहतात व निसर्गाशी जवळीक करून राहतात

  • @vishaljagtap6757
    @vishaljagtap6757 ปีที่แล้ว +20

    येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏

  • @omshrisapre6405
    @omshrisapre6405 ปีที่แล้ว +2

    आपल बोलन सुंदर आहे धनगर समाज कष्ट करत आहे रेसिपी बघीतली आहे आवडली आहे धन्यवाद

  • @maheshdhawale7027
    @maheshdhawale7027 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर आहे तुमचे जीवन निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळते आमच्या नशिबात नाही असे काही मला माहित आहे अस जेवण खुपच छान लागते तुम्हाला पण खुप समस्या असतात ऊन पाऊस वाघ पण असतात.

  • @shubhangimate1442
    @shubhangimate1442 ปีที่แล้ว +6

    दादा खरच छान वाटले आर्चना ताईंना बोलायला लावले ते.

  • @shankarpatond2940
    @shankarpatond2940 ปีที่แล้ว +5

    बानाई ला 🙏 खुप सेवा करतात तुमची सागर ची........रानात राहून काही कमी पडत नाही खायला तुम्हाला....... city madhe राहणाऱ्या माता भगिनी नी बनाई चा आदर्श घ्यायला पाहिजे.

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 ปีที่แล้ว +3

    Archna khup chan banvli vagyachi bhajibsnaiiaani dada sagarsarve 1ch nambar aahat👌👌😋😋🎉❤️🌹💐

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 ปีที่แล้ว +13

    बानाई ,आर्चना दोघीजनी छान राहतात दोघेपन मेहनती आहेत दादा तुमीपन सर्वाना सांभाळून घेता

  • @77manisha
    @77manisha 10 หลายเดือนก่อน +3

    स्वच्छता किती छान असते खरंच सॅल्यूट आहे तुम्हा सर्वांना

  • @sushmadube1525
    @sushmadube1525 ปีที่แล้ว +6

    अर्चना चा आवाज छान खणखणीत आहे. पद्धतशीर बोलते. कामाला उरक पण आहे. 👌👌

  • @vitthalwagre2289lakshmiwagre
    @vitthalwagre2289lakshmiwagre ปีที่แล้ว +8

    Lay bhari aajchi recipe 👌👌👌

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 11 หลายเดือนก่อน +3

    अर्चना छान बोलते .आणि भाजी पण छान बनवली.

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 ปีที่แล้ว +31

    Archana is a sweet, beautiful, smiling young lady/ mother. I like her recipe to use green tomatoes as base sauce to cook stuff eggplants. She seems to have strong neck, to carry water jugs to home. It is very humbling to see the hard life of thse women, yet they do the work with smile on their face. with love and respect from Canada 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦

  • @kanchanraje1313
    @kanchanraje1313 ปีที่แล้ว +2

    दादा खुप खुप छान विडीओ मस्तच आहे 👌👌🌺🌺🌺मला आवडत तुमचे विडीओ बाणाईताई खुप छान आहे आणि तुम्ही सगळे च खुप मस्त राहता छान वाटले

  • @suvarnakillekar1468
    @suvarnakillekar1468 ปีที่แล้ว +1

    खुपच छान
    चुलीवरच जेवन मस्तच
    तुम्ही सगळे खुपच छान राहता
    सगळे छान बोलता खुप छान वाटत विडीवो पाहिल्यावर
    वांग्याचे कालवण छान

  • @dipalibadgujar5610
    @dipalibadgujar5610 ปีที่แล้ว +9

    खूप टेस्टी जेवण आहे

  • @nandakalme8288
    @nandakalme8288 10 หลายเดือนก่อน +1

    छान कुटुंब आहे. अर्चना गोड आहे. अर्चनाने वांग्याची भाजी भारी बनविलीआहे.बानाई पण टेस्टी स्वंयपाक करते.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +20

    अर्चना पण छान जेवण बनवते सागर ❤️

  • @kanchanskitchen3543
    @kanchanskitchen3543 ปีที่แล้ว +2

    खूप छान कुठुंब आहे असे आता पाहायला नाही मिळत असेच राहा प्रेमाने

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 ปีที่แล้ว +2

    Lay bhari video khup chan recipe

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 ปีที่แล้ว +2

    मस्त आहे दादा सागर तिखट खातो छोटा आहे आर्चना ताई बानुबताई सुग्रन आहे

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 5 หลายเดือนก่อน +1

    Very beautiful. Such a happy life in spite of all the struggles. Excellent.

  • @SupriyaShelar-fg6cd
    @SupriyaShelar-fg6cd 2 หลายเดือนก่อน

    मला खूप भारी वाटते व्हिडिओ बगून माझ्या गावी पण आसेच धनगर लोक येतात

  • @journeyaspirantstoofficer.7353
    @journeyaspirantstoofficer.7353 ปีที่แล้ว +2

    माझी मम्मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते आणि मला तुमच्या बद्दल सांगत असते मी आज तुमचा व्हिडिओ खूप छान आहेत तुम्ही सर्वजण सागरला आमच्याकडून खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद आम्ही पण वांग्याची भाजी करून बघू.

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 8 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर व्हिडिओ 👌👌🌹🌹

  • @jayshreepotekar4095
    @jayshreepotekar4095 ปีที่แล้ว +2

    Chan, ekach no bhaji khudanachi teknic, mala khupach aavadli vahini👌👌👌

  • @virajhake4636
    @virajhake4636 ปีที่แล้ว +7

    खुप छान 👍👍

  • @sameerjamadar8365
    @sameerjamadar8365 ปีที่แล้ว +4

    Khup Chan nisarg...nice..

  • @SmilingGorge-zz8dq
    @SmilingGorge-zz8dq หลายเดือนก่อน

    Tumche videos khup Chan asatat mala khup avdtat

  • @suvarnauttekar1485
    @suvarnauttekar1485 ปีที่แล้ว +2

    So nice sabji no 1 Vahini

  • @latapatil3733
    @latapatil3733 ปีที่แล้ว +2

    तुमचे जेवण खूप छान आहेत प्रत्येक गोष्टीत समजूतदारपणा आहे

  • @dilipdhumal8131
    @dilipdhumal8131 ปีที่แล้ว +3

    Khup Chan resipi tai👌👌👌

  • @shamallandge2850
    @shamallandge2850 ปีที่แล้ว +1

    Khup sunder recipe

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 ปีที่แล้ว +3

    सर्व धनगर वाड्यांसाठी शासनाने महाराष्ट्रा मध्ये ् सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने मुक्कामाच्या ठिकाणी सर्व बाबतीत ्उत्तम सोय झाली पाहिजे उन वारा पाऊस यांच्या पाऊस यांच्या पासून सरक्षण मिळण्यासाठी आणि त्यांच्या साठी रहाण्यासाठी धनगरी वाड्यातील बायका मुल कुठूंबासाठी शेतकऱ्यांनी योगदान देऊन उत्तम ठिकठिकाणी शेड व पिण्याच्या व इतर खर्चासाठी पाण्याची सोय केली पाहिजे ् ्नमस्कार 🙏🚩 धन्यवाद ्जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् पुणे ् 🇮🇳🙏🚩

  • @pravinthorat2475
    @pravinthorat2475 ปีที่แล้ว +1

    Khup chan video 👌👌👌

  • @chikya_821
    @chikya_821 ปีที่แล้ว +7

    खुप छान विडीओ 💖💖💖💖💖

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 ปีที่แล้ว +2

    Chhan khup chhan kodyas

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 ปีที่แล้ว +3

    Archana Vahini ne khupch chaan bhaji banvli 👌👌👌👌👌,mala ly aavadtat dada tumche video,mala tumhala bhetaychi khupch echaa aahe .

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar ปีที่แล้ว +5

    सुंदर पंगत.

  • @dikshakamble8956
    @dikshakamble8956 ปีที่แล้ว +4

    Khupch Sundar aahe,

  • @ganeshbansude6784
    @ganeshbansude6784 ปีที่แล้ว +7

    जय मल्हार

  • @suhassungare
    @suhassungare ปีที่แล้ว

    Chan bhaji nice video

  • @shovivlogs8736
    @shovivlogs8736 ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा तुमच्या जेवण बनवायची पद्धत खूप छान आहे

  • @shankarapatange1803
    @shankarapatange1803 ปีที่แล้ว +1

    Mast zali bhaji

  • @nayanabele4861
    @nayanabele4861 9 หลายเดือนก่อน +1

    दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात बघता बघता नीट संपून जातो

  • @letssing9990
    @letssing9990 ปีที่แล้ว +3

    अर्चना ताई सुद्धा सुगरण आहे बरका खुप छान भाजी कतते वांगे आणि बटाट्याची भाजी बघुण खाविशी वाटली.वा मजा आली बघायला सागर छान जेवण करतो हट्ट धरून बसत नाही असेल ते खतो गुणी आहे त्याला शिक्षण द्या मोठ करा आणि आपण जे कष्ट करता ते या बाळाला नका करुण देऊ देव तुयच नक्कीच भल करीण .

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 ปีที่แล้ว +1

    Khup mehnti ahe banaitai

  • @anitapawar319
    @anitapawar319 ปีที่แล้ว +3

    मस्तच

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 ปีที่แล้ว +3

    छान भाजी बनवली अर्चनाने

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 ปีที่แล้ว +1

    Very Nice Recipe Aahe

  • @Vardhan_ff24
    @Vardhan_ff24 ปีที่แล้ว +2

    khup chan 👌👌

  • @anantgawai440
    @anantgawai440 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडिओ आहे नमस्कार

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान विडिओ

  • @minakshibhadane6652
    @minakshibhadane6652 หลายเดือนก่อน

    खरच आहे

  • @sunandanewaskar9730
    @sunandanewaskar9730 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर

  • @maliniwani207
    @maliniwani207 ปีที่แล้ว +3

    दादा अर्चनाने छान वांग्याचे कालवन बनवले

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान भाजी.

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ ปีที่แล้ว +10

    🙏❤️श्री स्वामी समर्थ❤️🙏
    अनुभव माणसाला कस वागायच शिकवत🙏
    Mst video dada🙏❤️Archana वहिनी na आता जमायला लागलाय बोलायला❤️ pn बानाई
    वहिनी ना तोड नाही❤️🙏

    • @jyotigaikwad1031
      @jyotigaikwad1031 ปีที่แล้ว +3

      तुमचा pata मस्त आहे

    • @jyotigaikwad1031
      @jyotigaikwad1031 ปีที่แล้ว +1

      सागर सिद्धू भाऊचा मुलगा आहे का

  • @harshapatil3154
    @harshapatil3154 10 หลายเดือนก่อน +1

    अर्चना ताइचा हातला स्पिडखुप आए मस्त 😊 तसा स्वाधि ही आशेल

  • @kailashkanade9967
    @kailashkanade9967 ปีที่แล้ว +1

    Ek number bhau

  • @PTMarathi-
    @PTMarathi- ปีที่แล้ว +10

    जय मल्हार 👏👏

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 ปีที่แล้ว +3

    खूप छान आहे

  • @nilkanthtapole1044
    @nilkanthtapole1044 9 หลายเดือนก่อน +2

    अर्चना ताई आणि बाणाई ताई Super womens 👌🌹सॅल्यूट

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 6 หลายเดือนก่อน

    Archnachi bari .bhaji karaychi..Lai bhari zali bhaji. Archna disayla sundar aahe.

  • @SameerShaikh-eh2wv
    @SameerShaikh-eh2wv ปีที่แล้ว

    Ek number Dada

  • @girishsansare
    @girishsansare ปีที่แล้ว +1

    Kharach khup Chan Sagar khup mhota ho.

  • @deorerahul975
    @deorerahul975 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 ปีที่แล้ว

    Baki jevan khup sunder banvley

  • @ravilandge6924
    @ravilandge6924 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @deepikahemdev7323
    @deepikahemdev7323 ปีที่แล้ว +20

    Beautiful vlog ❤️
    Love u all.
    God 🙌

  • @archanashirole4541
    @archanashirole4541 ปีที่แล้ว +2

    Archana Tai Ani bani Tai kup chan ahat tumhi ani Sagar pan kup hushar ahey 😊💖❤️