दादा आज बानाई वहिनीचा जागर स्त्री शक्तीचा अश्विनी ताई यांच्या शंभर टक्के पुवर रीयाक्शन च्यानल मध्ये पहिला आदर्श नारीचा मान मीळालाय त्याबद्दल वहिनीच अभिनंदन ❤
सतत करीत भ्रमंती, पायी भोवरा बांधला वीतभर पोटांसाठी काफिला गावोगावी चालला....नसे तो एकलाच संगे त्याच्या जनावर मुकी,उपाशी राही ना राहुटी लक्ष्मी त्याची आहे सुखी.देत साथ पावलोपावली त्याला लाऊन खांद्याला खांदा,उतरे कुठेही बिर्हाड विंचवाचे नसे खायला कुणाचाही वांदा.अशा गुणवान भावाचा प्रपंच चालला.
माणसाने शिक्षित नसलं तरीपण नेटकं असावं... आणि बाणाई ताई देखील अशीच आहे... शब्दचं नाही बाणाई ताई ला.... तुमची रोजची जीवनशैली पाहता आपल्यासारख्या लोकांनी त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे....तुमचे संस्कार, वागणं बोलणं, राहणीमान, इंनोसन्स, ऑडियन्स बद्दलचा आदर असं आहे तुमच्या यशाचं रहस्य... proud of you बाणाई ताई 🤍🤍आणि सिद्दू हाके दादा... 🌹🌹
नवीन जागा,नवीन लोकं,नवीन रीतिरिवाज,अशावेळी सर्वात मिळूनमिसळून आनंदी रहाणे म्हणजे फार अवगड . खरच आपणाकड पाहिलं की जीवनाचा अर्थ समजत जातो.परमेश्वर आपल भल करो हीच प्रार्थना.असच आनंदी रहा.
आमच्या कडे याला हीरव्या मिरचीचा ठेचा म्हणतात पण आम्ही चुलीवर गरम तव्यात आख्खी मिरची लसूण शेंगदाणे तेल टाकुन तांब्याने रगडून बनवतो लई भारी लागते खायला 🙏👌
खुप छान चटणी, घरी न जाता ईकच्याईकडे जाव लागलं मनात खंत वाटली ,पण एक दिवस का होत नाही बानई आर्चना जाऊन आल्या रक्षाबंधनाच्या वेळी ,दादा पण बाजरी काढायच्या निमित्ताने जाऊन आले ,कीसन दादाच राहिले फक्त घरी जायचे,❤❤❤
भाऊ तूमची फ्यामिली खूप छान आणि मेहनती आहे, जी रेसिपी बनवतात ताई ती आनंदाने, मेहनतीने आणि स्वच्छतेने , परमेश्वर तूम्हाला भरपूर आयूष्य देवो हीच आमची प्रार्थंना 🙏💯
बाणाई ने छान लसणाची चटणी बनवली, तोंडाला खरच पाणी सुटले, ज्वारी किंवा बाजरी ची भाकरी या सोबत ही चटणी चवीष्ट लागते. मस्त बेत, हाके दादा,किसन दादा,अर्चना व सागर छान रहा, आनंदी रहा ❤❤
तुमचा video पहिला की येकदम पिक्चर पहिल्या सारख वाटत लय भारी. कधी video येतो आणि तुम्हा सर्वाना पाहते अस होत. तुम्हि सर्वानी आम्हाला वेड लावलं आहे. आमच्या घरातले झाले हात काय सांगणार तुम्हाला. तुम्हा सर्वाना पाहिल की बर वाटत . Video बद्दल धन्यवाद 😊
मस्त झाली लसणाची चटणी. दादा दोन्ही कुटुंब असेच मिळुन आनंदी रहा ही बाळु मामा चरणी प्रार्थना. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤पुढील प्रवास सुखकर होईल ही जगदंबा चरणी प्रार्थना करते🙏🙏🙏🙏
भाऊ आणि ताई तुम्ही खूप प्रेमानें राहता चोटेश्या पुंजी वर खूप प्रेमानें राहता आम्हाला अभिमान आहे तुमचा आणि आहे त्या परिस्थितीत आपल्या कुटुंियांसमवेत आदराने राहता आम्ही लोकं कीतीही पैसे कमुन हे सुख नाही मिळा्यास येत नाही 🙏🙏🙏 धन्य आहे तुमचा जोडा आणि परिवार 🙏🙏💐💐
आज श्री ललिता पंचमीच्या दिवशी मी बाणाई आणि अर्चना तुमच्यातील आणि सर्व स्त्रियांमधील श्री अन्नपूर्णा मातेला आणि श्री ललिता मातेला मनोभावे नमस्कार करते, सर्वांचे घर धनधान्य आणि सुखसमृद्धी ने भरभरून राहो हीच प्रार्थना, श्री वज्रेश्वरी माता की जय
Me Punyachi ahe but mala gavakadachi life khup avadate, Mala majhya Aaji chi athavan yete Banai la swaipak kartana pahila ki, majhi Aaji hach Swaipak ani recipes banvaychi jevha amhi unhalyachi sutila gavi jaycho.... kharach junyq athavani jagya hotat❤❤😊
दादा आज बानाई वहिनीचा जागर स्त्री शक्तीचा अश्विनी ताई यांच्या शंभर टक्के पुवर रीयाक्शन च्यानल मध्ये पहिला आदर्श नारीचा मान मीळालाय त्याबद्दल वहिनीच अभिनंदन ❤
तुमचा vdo बघीतला की जीवन जगायला उमेद येते आम्हाला
असेच आनंदी रहा
अभिनंदन बाणाई स्त्री शक्ती आदर्श पुरस्कार मिळाला आहे म्हणून सल्युट बाणाबाई 👏👏👏👏💐💐💐💐
सतत करीत भ्रमंती, पायी भोवरा बांधला वीतभर पोटांसाठी काफिला गावोगावी चालला....नसे तो एकलाच संगे त्याच्या जनावर मुकी,उपाशी राही ना राहुटी लक्ष्मी त्याची आहे सुखी.देत साथ पावलोपावली त्याला लाऊन खांद्याला खांदा,उतरे कुठेही बिर्हाड विंचवाचे नसे खायला कुणाचाही वांदा.अशा गुणवान भावाचा प्रपंच चालला.
अभिनंदन बाणाई ला स्त्री शक्ती आदर्श पुरस्कार प्युअर रिऍक्शन छान माहिती सांगितली बाणाइ बदल
माझी बानाई साक्षात अन्नपूर्णा आहे..तीच जेवन मस्त च होणार...सुगरण.काय सुंदर चटणी दाखवली❤❤❤
दादा तुम्ही आणि किसन दादा खूप भाग्यवान आहे तुम्हाला कष्टळु बायका मिळाल्या येवढं चालुन आल्या तरी बिचाऱ्या सोयपाका करतात 🎉🎉❤
बाजरीची भाकरी हिरवी मिरची चटणी खुपच छान रेसिपी आवडली बाणाईताई👌👌
Khupach sopi aani Chan method dakhavlit banai nakki karun baghel 😅
कुणा कुणाला बाजरीची भाकरी आणि दुध व हीरव्या मिरचीचा ठेचा खायला आवडते मला तर लई आवडते प्लीज रीप्लाय द्या ना 🙏👌
माणसाने शिक्षित नसलं तरीपण नेटकं असावं... आणि बाणाई ताई देखील अशीच आहे... शब्दचं नाही बाणाई ताई ला.... तुमची रोजची जीवनशैली पाहता आपल्यासारख्या लोकांनी त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे....तुमचे संस्कार, वागणं बोलणं, राहणीमान, इंनोसन्स, ऑडियन्स बद्दलचा आदर असं आहे तुमच्या यशाचं रहस्य... proud of you बाणाई ताई 🤍🤍आणि सिद्दू हाके दादा... 🌹🌹
🙏🙏
नवीन जागा,नवीन लोकं,नवीन रीतिरिवाज,अशावेळी सर्वात मिळूनमिसळून आनंदी रहाणे म्हणजे फार अवगड . खरच आपणाकड पाहिलं की जीवनाचा अर्थ समजत जातो.परमेश्वर आपल भल करो हीच प्रार्थना.असच आनंदी रहा.
मिरचीचा ठेचा खुप छान बनवला बाणाई अर्चना चे खुप खुप आभार🙏💕❤❤
Khup chan bhed❤❤
आमच्या कडे याला हीरव्या मिरचीचा ठेचा म्हणतात पण आम्ही चुलीवर गरम तव्यात आख्खी मिरची लसूण शेंगदाणे तेल टाकुन तांब्याने रगडून बनवतो लई भारी लागते खायला 🙏👌
दादा खरपूस तापलेल दुध आणि बाजरीची भाकरी लय भारी लागती, आणि तोंडी लावायला मीरची लय भारी लागते,मीरची पण लय भारी झाली,
बाणाई ला आदर्श नारी शक्तीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन
चटणी खुप छान आहे नक्की करून बघेन
तुम्ही दाखवलेली केकची रेसिपी अप्रतीम मी आजच करून बघितला मी पुण्यात रहाते
मला पण खुप आवडतो आणि बाणाई ताई ने बनवला की मी लगेच बनवते आणि आम्ही पण खातो
खूप छान मिरची चटणी बाजरी च्या भाकरी लयभारी जेवण मस्त
खूप छान बेत आहे मला खूप आवडतो मिरची चटणी पाणी सुटले किती मस्त लाईफ आहे
सागरच आईला गाडीत बसवून मुंबईला नेण्याचे स्वप्न पूर्ण होवो लहान मुले खूप छान बोलतात ❤🎉
खुप छान चटणी, घरी न जाता ईकच्याईकडे जाव लागलं मनात खंत वाटली ,पण एक दिवस का होत नाही बानई आर्चना जाऊन आल्या रक्षाबंधनाच्या वेळी ,दादा पण बाजरी काढायच्या निमित्ताने जाऊन आले ,कीसन दादाच राहिले फक्त घरी जायचे,❤❤❤
Lasun mirchicha tthecha chhan banvali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
चटणी खूपच छान केली आहे एकदम भारी.
खूपच छान बनवला मिरचीचा ठेचा आणि भाकरी. मला पण खूप आवडतं मिरचीचा ठेचा आणि भाकरी❤❤❤
खुप सुंदर चटणी केली.
बाणाई खरचं अन्नपूर्णा आहे. हे त्या परिस्थितीत छान स्वयंपाक करते
Banai khup khup shubhechchha, stree shakti Aadarsha purska milalyabaddal, 🙏
भाऊ तूमची फ्यामिली खूप छान आणि मेहनती आहे, जी रेसिपी बनवतात ताई ती आनंदाने, मेहनतीने आणि स्वच्छतेने , परमेश्वर तूम्हाला भरपूर आयूष्य देवो हीच आमची प्रार्थंना 🙏💯
बाणाई ने छान लसणाची चटणी बनवली, तोंडाला खरच पाणी सुटले, ज्वारी किंवा बाजरी ची भाकरी या सोबत ही चटणी चवीष्ट लागते. मस्त बेत, हाके दादा,किसन दादा,अर्चना व सागर छान रहा, आनंदी रहा ❤❤
खर्डा छानच लागला असेल .मी पण गुरुवारी बनवणार आहे.
खूप छान,
तुमचा video पहिला की येकदम पिक्चर पहिल्या सारख वाटत लय भारी. कधी video येतो आणि तुम्हा सर्वाना पाहते अस होत. तुम्हि सर्वानी आम्हाला वेड लावलं आहे. आमच्या घरातले झाले हात काय सांगणार तुम्हाला. तुम्हा सर्वाना पाहिल की बर वाटत . Video बद्दल धन्यवाद 😊
🙏
Kpch mast aahe.... Banai kp chan recipes astat tuzya😋👌👌
Ho na banai vahini 😊tondala pani sutal 😋😋
खुप छान व्हिडीओ आहे मलाही आवडते जंगलात जेवन कराला
मी चादुर रेलवे इथुन हिडीओ पात्र आहे
अर्चना चा घुगरीचा बेत लय आवडला, सिद्धू भाऊ, धन्यवाद
सुखी संसार
खुपच छान, तोंडाला पाणी सुटले...
बाणाई ताईला खुप खुप शुभेच्छा 💐
Tuchya pratey receipee khupach chan aahet...tyahun chan aahe tumcha pata ani varvanta. Mala khupach avadla..aamhala jar maghavaycha asel tar kasa maghavta yeil?
माझी मुलगी दोन वर्षा ची आहे तिला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.
दादा तुम्ही आणि किसन दादा खूप भाग्यवान आहे तुम्हाला कष्टळु बायका मिळाल्या
Happy family
चटणी एकदम मस्त तयार केली बाणाईताई
मस्त झाली लसणाची चटणी. दादा दोन्ही कुटुंब असेच मिळुन आनंदी रहा ही बाळु मामा चरणी प्रार्थना. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤पुढील प्रवास सुखकर होईल ही जगदंबा चरणी प्रार्थना करते🙏🙏🙏🙏
मला तर खुप आवडते ❤
एकच नंबर बाणाई मिरचीचा ठेचा. 👍👌👌👌
खूप सुंदर व्हिडीओ बनवलाय दादा तुम्ही
आनंदी रहा सुखी रहा
छान केलाय आम्ही भाजून घेतो खरडा कमी तेल टाकून
मीरचीचा ठेचा खुप छान बानाई 👌👌👍👍👌👌एकचं नंबर
अभिनंदन banai❤
मला पण खुप आवडते
तुम्ही मनानं श्रीमंत लोक आहात। तुमच्या बोलण्यात, वागण्यात खूप प्रेमळपणा आहे।
मी नक्की तुम्हाला भेटेल आणि ताई च्या हाताचे मटण खायचे आहे आणि तुम्ही खूप वातावरणाशी जुळवून घेण्याची तयारी ठेवता 💐💐🙏🙏
Bhava bhava chi Jodi khupach bhari khandyala khanda launn ladhato ❤❤
ताई नी चटणी लय भारी बनवली तोंडाला पाणी सुटले
खूप भारी झालाय ठेचा
भाऊ आणि ताई तुम्ही खूप प्रेमानें राहता चोटेश्या पुंजी वर खूप प्रेमानें राहता आम्हाला अभिमान आहे तुमचा आणि आहे त्या परिस्थितीत आपल्या कुटुंियांसमवेत आदराने राहता आम्ही लोकं कीतीही पैसे कमुन हे सुख नाही मिळा्यास येत नाही 🙏🙏🙏 धन्य आहे तुमचा जोडा आणि परिवार 🙏🙏💐💐
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान चालू आहे स्वयंपाक 👌👌
किती गोड आहे लेकरू
बानाई लसणाची चटणी एक नंबर झालीं 🎉😋😋
भारी बनवला खरडा बानाई ताई
Khupch chan recipe chatnichi
मिरची चा ठेचा मस्त... हाथ मिरचीचे भगभगत असतील... चमचा वापरावा लागेल
तुमचे बघून आम्ही पण घरच्या जुन्या पाट्यावर चटणी, ठेचा, माशासाठी वरून लावायला वाटण असे करू लागलो आहोत.
खुप खुप अभिनंदन बाणाई 🎉🎉🎉🎉🎉
छान व्हिडिओ आहे ❤❤
आज श्री ललिता पंचमीच्या दिवशी मी बाणाई आणि अर्चना तुमच्यातील आणि सर्व स्त्रियांमधील श्री अन्नपूर्णा मातेला आणि श्री ललिता मातेला मनोभावे नमस्कार करते, सर्वांचे घर धनधान्य आणि सुखसमृद्धी ने भरभरून राहो हीच प्रार्थना, श्री वज्रेश्वरी माता की जय
दादा अश्विनी ताई ने बानाई वर व्हिडिओ बनवला आहे खुप छान वाटले तुम्ही बघीतले का
राम राम सिदू दादा भानाई वहिनी लसुण मिरची चटणी खूपच छान भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
अर्चना, खुप चांगली आहे
1no thecha mast 😋👍👌🌷💐🌹
खूप छान बानाई .खूप छान स्वयंपाक करता .खूप कौतुक वाटते तुमच्या परिवारचे
Happy family ❤
❤ ताई तू बनविलेल्या चटणी सारखीच चटणी आम्हीपण बनवतो धन्यवाद 🌹🥀
तुम्ही लोक खरे निसर्गाचे मित्र आहात
बानाई ने चटणी छान बनवली अच॔ना भाकरी छान होती तुम्ही कोकणात कुठल्या गावी जाता
Khup sundar 👌
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
मस्त वाटलं.
मस्त छान
Khup. Chan 😘😘
असली जेवण म्हणजे तुमच्या जेवणाला लय भारी 1 no 👌👌😋😋😋
Me Punyachi ahe but mala gavakadachi life khup avadate, Mala majhya Aaji chi athavan yete Banai la swaipak kartana pahila ki, majhi Aaji hach Swaipak ani recipes banvaychi jevha amhi unhalyachi sutila gavi jaycho.... kharach junyq athavani jagya hotat❤❤😊
Congratulations banai 🎉🥳🥳🥳🎉🎉 you deserve this award
खुप छान
छान एक नंबर बिरोबा चा आशिवद ❤❤
मस्त चटनी.आम्ही पण लहानपणी़खायचो.
Balumamachya nawan changbhal
Bola bola balumamachya nawan changbhal❤
Panvel la kadhi pohchnar Bhau
😋तोंडाला पाणी sutl😋..... 👌👌👌
बाणाई ताईतोंडाला पाणी सुटलं खुप मस्त
Power bank ghya na ek changla brand cha.
Vahiny must paiky khurda banvila
Amhi gaon la lasanachi patyavar chatani karato,tar salphate kadhit nahi,tyamule ankhin testy yummy hote chatani
🙏🏻
लय भारी बेस्ट 🎉
आमच्या सातपाटी गावाला या भरपूर खडे मिठ मिळेल