..किती छान..ते "तुकडं " खाणं म्हणजे अमृतानुभव ..बाणांईच्या स्पर्शाने त्याचे स्वर्गीय आनंद देणारा पदार्थात रुपांतर झालेय जणू..किती समाधानकारक दृश्य आहे ..धन्यवाद
आम्ही सातारा कडचे लहानपणापासून मुंबईत वाढलो . आजोळी गेल्यानंतर कधीतरी आमची आजी शिळ्या भाकरीचे तेल तुकडे करायची आम्ही ते फार चवीने खात होतो. माझं सासर खटाव तालुका सासरचे लोक तेल तुकड्याला चिवडा म्हणतात. मी मुंबईत असली तरी तेल तुकडे खाण्याचा मोह आवरता येत नाही. शिळी भाकरी आम्ही कधीच वाया जाऊ देत नाही. बानाईजीने या सर्व गोष्टींची आठवण करून. खूप खूप धन्यवाद. सागर तू बाळा खूप गोड आहेस. आणि बंधू तुमची साथ. बनाई ला आसल्याने तुमचे कुटुंब फार लोभस वाणी वाटते
असे प्रामाणिक निखळ व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांचे व्हिडिओ ला मराठी माणूस का बरं मिलियन मधे सबस्क्राईब करत नाहीत.....काहीही मनात भावना न ठेवता एवढ्या छान पद्धतीने ते आपले जीवन दाखवतात....खरंच खूप ग्रेट.... सगळ्यांच्याकडे सगळी साधनं सामग्री आहे....पण शरीर व्याधी सगळ्यांच्या मागे आहेच काही न काही तरी....हे लोक जमिनीचे आंथरून आणि आभाळाचे पांघरून करून आयुष्य जगात आहेत....ते ही किती सुख-समाधानाने...ना पिझ्झा ना बर्गर ना weekly हॉटेलिंग.....खरे आयुष्य तर तेच जगतात फक्त नैसर्गिक साधनांचा वापर करून....🙏🙏🙏🙏
तुमचे सगळे व्हिडिओ , तुम्ही तुमची फॅमिली खूप छान आहे.... तुमच बाळ तर खूपच गोड आणि निरागस आहे .बाणाई खूप प्रेमळ आणि मेहनती आहेत... बाणाई जेव्हा स्वयंपाक करतात तिथे येऊन जावाव वाटत 😊 मेंढरं पण खूप छान. ईश्वराची कृपा तुमच्या सगळ्यांवर सदैव राहो 🙏
खुप छान फोडणीची भाकरी दिसते.मी अशी फोडणीची चपाती करते.फोडणीचा भात लसूण, कढीपत्ता टाकून पापडा बरोबर भारी लागतो.शिळ्याला नव्या रुपात आणल की अन्न छान लागते हेच खर.👌👌
वहिनी खूप छान आम्ही पण बनवतो भाकरीच तुकड खूप छान लागतात ब्रेड, पाव खाण्यापेक्षा हे भाकरीच तुकड खूप भारी दह्याबरोबर खूप छान लागत👌👌👍सागर खूप गोड हसला 😊🤗🤗❤️❤️👌👌👍
तुकडे तर छान बनवले , आणि सोबत एक छान संदेश पण दिला , लोकं जेवण हॉटेल मधून आणतात आणि शिल्लक राहिलेले कॅरीबॅगमध्ये बांधून फेकुन देतात, प्राण्यांनी खाल्ल्यावर त्यांच्या पोटामध्ये इजा होते खुपचं छान 🎉
बाणाई खुपच छान माहिती दिली आम्हाला. काही गोष्टी माहीत नसतात बाणाई छान समजावून लागते. आणि सागर चे एक नंबर म्हणणे कींवा भारी म्हणतो ते ऐकायला आम्हाला लय भारी लागते. बाणाई सल्युट😊😊😊❤❤❤❤❤❤❤सागराला गोड गोड पापा. 🥰🥰🥰😍😍😍🍎🍎🍎🍓🍓🍓
भारी लागतय किती गोड बोलतो सागर👌 विडिओ बघत बघत काही ना काही शिकायला भेटते🙏जुनी माणसाची चालीरिती, आताची पिढी चे ज्ञान सगळ असत विडिओ त म्हणून मस्तपैकी च असतो विडिओ 👌👌👌
सागरचे हसणे किती निरागस आहे. बानाई आणि सिद्धू भाऊची साधी राहणी अतिशय उच्च विचार सरणी ग्रामीण भागातलं जगणे जिवंत केले. या पदार्थाचा आस्वाद घेतला नाही. असा व्यक्ती दुर्मिळच असेल.
Nice family relationship. Very good atmosphere in their family members. Very simple and very nice Sagar.His smiling is very innocent and beautiful. God bless all of them.
*आमच्याकडे तर आदल्यारात्री आवरजुन २-३ भाकरी शिल्लक केल्या जातात..आणि दुसऱ्या दिवशी सकाळी "भाकरीचा चिवडा" भरपूर कांदा नि कोथिंबीर- कढीपत्ता फोडणी घालून "मस्त नाश्ता" असतो...काय tasty लागतो म्हणून सांगु..अहाहा !! A1* 🤤🤤😋 **टीप: तोंडाला चव नसेल त्यांनी असा चिवडा किंवा भोडणीत परतलेला रात्रीचा शिल्लक भात खाऊन बघा.. तोंडाला काय चव येते ना... मस्तच* 🤤😋
..किती छान..ते "तुकडं " खाणं म्हणजे अमृतानुभव ..बाणांईच्या स्पर्शाने त्याचे स्वर्गीय आनंद देणारा पदार्थात रुपांतर झालेय जणू..किती समाधानकारक दृश्य आहे ..धन्यवाद
जो शिळ्या भाकरीची प्रामाणिक असतो त्याला आयुष्यात कधीही कमी पडत नाही जय मल्हार जय बाळूमामा आम्ही आडगावकर
आम्ही सातारा कडचे लहानपणापासून मुंबईत वाढलो . आजोळी गेल्यानंतर कधीतरी आमची आजी शिळ्या भाकरीचे तेल तुकडे करायची आम्ही ते फार चवीने खात होतो. माझं सासर खटाव तालुका सासरचे लोक तेल तुकड्याला चिवडा म्हणतात. मी मुंबईत असली तरी तेल तुकडे खाण्याचा मोह आवरता येत नाही. शिळी भाकरी आम्ही कधीच वाया जाऊ देत नाही. बानाईजीने या सर्व गोष्टींची आठवण करून. खूप खूप धन्यवाद. सागर तू बाळा खूप गोड आहेस. आणि बंधू तुमची साथ. बनाई ला आसल्याने तुमचे कुटुंब फार लोभस वाणी वाटते
सागर खूप गोड मुलगा आहे. देव त्याला सुखी ठेवो. व्हिडिओ सुंदर......🙌👌👌❤️
अणि बनायीची पण smile खुप सुंदर आहे. भाकरीची तुकडे खूपच टेस्टी दिसतात😋😋👌
असे प्रामाणिक निखळ व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांचे व्हिडिओ ला मराठी माणूस का बरं मिलियन मधे सबस्क्राईब करत नाहीत.....काहीही मनात भावना न ठेवता एवढ्या छान पद्धतीने ते आपले जीवन दाखवतात....खरंच खूप ग्रेट.... सगळ्यांच्याकडे सगळी साधनं सामग्री आहे....पण शरीर व्याधी सगळ्यांच्या मागे आहेच काही न काही तरी....हे लोक जमिनीचे आंथरून आणि आभाळाचे पांघरून करून आयुष्य जगात आहेत....ते ही किती सुख-समाधानाने...ना पिझ्झा ना बर्गर ना weekly हॉटेलिंग.....खरे आयुष्य तर तेच जगतात फक्त नैसर्गिक साधनांचा वापर करून....🙏🙏🙏🙏
सागर ची smile किती प्रामाणिक आहे😊😊
लहानपणीची आठवण आली शिळ्या भाकरीचे तुकडे करून बनवलेल या पदार्थताला आम्ही चिवडा महणायचो खूप छान लागतं 😊😊
व्हिडिओच्या माध्यमातून खरंच सिद्ध भाऊंनी चांगला संदेश सांगितला आहे शिळं अन्न वाया घालू नये कोणाच्या किमान मुखी तरी घालावं व्यवस्थित ठेवून
*सागर काय गोड हसतोय...so innocent !!* 😘
इडली .ढोकळा .समोसा .खाण्यापेक्षा चुलीवरती भाकर गरम करून खाणं चांगलं आहे❤ खूप छान
अन्न वाया घालवू नये हा मोलवान विचार सांगितलं सिद्धू तुम्ही.
खावून मजवे. फेकून माजू नये.
हल्ली दुसरा विचार जास्त फोफावतो आहे.
अन्न वाया जाऊ देऊ नये. खूप छान संदेश दिला आहे ताई दादा.सागर 😘 . खूप छान झालाय भुगा (तुकडं) 👌😋🙏🕉🙏
सागर छान गोड आहे हसतो छान आहे भाकरीचे तुकडे फोडणी करुन आवडली रेसिपी👌👌
पोहे uppit पेक्षा जास्त आवडीने खातात आमच्याकडे पण🎉🎉🎉 छान झालेत तुकडे,सागर खुश एकदम🎉🎉
तुमचे सगळे व्हिडिओ , तुम्ही तुमची फॅमिली खूप छान आहे.... तुमच बाळ तर खूपच गोड आणि निरागस आहे .बाणाई खूप प्रेमळ आणि मेहनती आहेत... बाणाई जेव्हा स्वयंपाक करतात तिथे येऊन जावाव वाटत 😊 मेंढरं पण खूप छान. ईश्वराची कृपा तुमच्या सगळ्यांवर सदैव राहो 🙏
पंचपक्वान्नां पेक्षाही भारी आहे ,आपली संस्कृती महान🎉👌👌👍🙏
दही,ताकाबरोबर लै भारी लागतंय, मला आवडतं👌👌
यात शेंगदाणे घातल्यास आणखी बहार येतो.
कुटके पहिल्या नंतरचा सागर ची हसरी मुद्रा फारच छान.
हो खुप छान लागतात भाकरीचा तुकडे मी पण बनवते कांदा चटणी टाकुन बनवले तरी सुद्धा छान लागतात आम्ही भाकरी चा चिवडा म्हणतो 👌👌😋😋
मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते दादा... मला खूप आवडतात... तुमचे व्हिडिओ नाही पाहिले तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं.. आयुष्य कसं जगायचं ही प्रेरणा मिळते.
सागर किती गोड आहे आणि त्याचं हसणं सुद्धा किती सुंदर आहे. आम्ही पण घरी असे राहिलेल्या भाकरीचे तुकडे करून खातो. खायला खूपच मस्त लागतात❤❤😍👌💖
ekdam mast 👌👌 आम्हाला सुद्धा फार आवडतो पोहे उपमा पेक्षा छान लागतो
खुप छान फोडणीची भाकरी दिसते.मी अशी फोडणीची चपाती करते.फोडणीचा भात लसूण, कढीपत्ता टाकून पापडा बरोबर भारी लागतो.शिळ्याला नव्या रुपात आणल की अन्न छान लागते हेच खर.👌👌
वहिनी खूप छान आम्ही पण बनवतो भाकरीच तुकड खूप छान लागतात ब्रेड, पाव खाण्यापेक्षा हे भाकरीच तुकड खूप भारी दह्याबरोबर खूप छान लागत👌👌👍सागर खूप गोड हसला 😊🤗🤗❤️❤️👌👌👍
लहान पाणी आम्ही ही खायचो शिळ्या भाकरीचा भुगा अप्रतिम लागतो।
Khup chan
Aamhi pan ghari he karato
जुन्या आठवणी ताज्या झाल्या, आम्ही पण आठवण आले की अधून मधून बनवून खातो, दह्या सोबत छान लागतात ❤
बाणाई तुमचे बोलणे खूप छान आहे
अन्न रात्री ठेवण्याचं तुम्ही खूप छान माहिती सांगितली
बानाईताई तूम्ही डोक्यावर पदर घेतात तेव्हा खूप छान दिसता👌🙏तुमचे बोलणे ऐकून छान आहे 🎉😊
तुकडे तर छान बनवले , आणि सोबत एक छान संदेश पण दिला , लोकं जेवण हॉटेल मधून आणतात आणि शिल्लक राहिलेले कॅरीबॅगमध्ये बांधून फेकुन देतात, प्राण्यांनी खाल्ल्यावर त्यांच्या पोटामध्ये इजा होते खुपचं छान 🎉
बाणाई खुपच छान माहिती दिली आम्हाला. काही गोष्टी माहीत नसतात बाणाई छान समजावून लागते. आणि सागर चे एक नंबर म्हणणे कींवा भारी म्हणतो ते ऐकायला आम्हाला लय भारी लागते. बाणाई सल्युट😊😊😊❤❤❤❤❤❤❤सागराला गोड गोड पापा. 🥰🥰🥰😍😍😍🍎🍎🍎🍓🍓🍓
Sagar khup Chan Ani samajdar mulga ahe khadich radat nahi Ani banai pan khup Chan bolatat Ani mala tyanchya recipes khup avdtat
शहरात राहणाऱ्या लोकांनी आदर्श घ्या यांचा 🙏🙏
पोटाला लागेल एवढेच कमवा आणि खा
तुम्ही दोघेही खूप हुशार आहे.....खूप प्रगती करणार तुम्ही
भारी लागतय किती गोड बोलतो सागर👌 विडिओ बघत बघत काही ना काही शिकायला भेटते🙏जुनी माणसाची चालीरिती, आताची पिढी चे ज्ञान सगळ असत विडिओ त म्हणून मस्तपैकी च असतो विडिओ 👌👌👌
जुनी माणसं गावरान जास्त खात होते हुलगे मटकी असे त्यामुळे ते निरोगी आणि जास्त दिवस जगत होते 🙏
Shilya bhakariche kukadyache recipe khup mast banvali video khup chhan mast laybhari vatala
लय भारी व्हिडिओ 👌👌👍👍
ताई व दादांनी काल आम्हालाही खूप रडवल पण आज ताईने माझ्या आवडीचा मनोहार बनवला म्हणून मला आनंद वाटला.
मस्तच लहान पणीची आठवण आली न बकऱ्या माग जेवायला तर खूप भारी वाटत पावसाळ्यात पलासारख्या आडुश्याला बसायची मज्याच वेगळी
तुमची जीवन पद्धत खूप साधी सरल आहे.❤❤❤
किती गोड हसतोसागर
सिद्धू हाके, तुमच्या शिळ्या भाकरी च्या वरुण आम्हाला आमचे बालपण आठवले. आम्ही असेच लहानपणी शिळ्या भाकरीचा भुगा मोठ्या चवीने खायचो.
खुप छान रेसिपी बानाताई. शिळ्या भाकरीचा उकडा बनवा एक दिवस.
खूप छान ताई मला पण खूप आवडतं असं खायला
सागर बाळ सर्व पदार्थ आवडीने खातो❤😮
ऊरलेले अन्न वाया न घालवतां वाळवून प्राण्यांना खाऊ घालावे, नासके कुजके खाऊ घातले तर जनावरं पण आजारी पडतात हे किती छान सांगितलं!
Aamhi bhakricha chivda mahnto.....khup chavdar lagto 👌👌
बानाईने भाकरीचा चिवडा खूपच छान मिरचीचा ठेचा घालुन भारीच बनवंला आहे एकच नंबर बानाई 😊😊
छानच लागतो बाजरीच्या भाकरीचा चिवडा भुगा कांदा हिरवी मिरचीचा ठेचा लसूण घालून
Dada banaai great video 👍👍👍👍
भाकरीचे खमंग तुकडे म्हणजे श्रीखंड पुरीच...👌🏻👍
गाड़ी थांबावून first time first like🎉🎉आता पहतो वीडियो🎉🎉
खूपच छान
खुप छान व्हिडिओ आहे सागर खुप निरागस आहे🥰
सागरचे हसणे किती निरागस आहे. बानाई आणि सिद्धू भाऊची साधी राहणी अतिशय उच्च विचार सरणी ग्रामीण भागातलं जगणे जिवंत केले. या पदार्थाचा आस्वाद घेतला नाही. असा व्यक्ती दुर्मिळच असेल.
सागर किती गोड बोलतोय👌👌😍
मी पण करते. खूप छान लागते, माझा पण खूप आवडीचा पदार्थ आहे.
बाजरीची शिळी भाकरी दुधा सोबत पण खुप छान लागते
सागर बाळ खुप गोड आहे.आणि सर्व जेवण आवडीने खातो 👌👌😘😘
जुन्या आठवणी ताज्या झाल्या, आम्ही पण शिळी भाकरी चा असा चिवडा करायचो त्या वरून लोणच्याच्या वर जे तेल असते क्या बात है मजा यायची ❤❤सागर खुप गोड हसतो ❤❤
Nice family relationship. Very good atmosphere in their family members. Very simple and very nice Sagar.His smiling is very innocent and beautiful. God bless all of them.
खूप छान ,आम्ही बनवतो तुकडे.
Chhan khup chhan lahanpanachi aathavni jhali dada khup chhan video Jay malhar
व्हिडिओ खूपच भारी असतात सगळे मला तर खूप आवडतात सगळं काही je आहे तेच दाखवता 👌👌
Mazi khup aadavti recipe aahe
बाणाई खूपच छान रेसिपी 👌👌👌सागर 👌👌👌
सागर किती गोड हसतो ठाणे
खूप खूप छान शिळी.भाकरीचे.खमंग.तुकडे.आमीही.तुकडे.करून.खातो.
सागर खरेच गोड आणि गुणी आहे. तो नक्की कोणाचा मुलगा आहे????
Kisan Ani archna cha sidhu hakecha lahan bhau bhavjay
सागरला जो जीव लावील त्याचा च 😊
Khup chan 😊❤ yelokat yelokat Jay malhar 😊❤🎉
Khupch Chan Banai Tai 👌👌👌 Msg pn Chan dila Tumhi 👍👍
Are wa Mastch bet.
आमच्या कडे खुप आवडीने खातात हा भुगा ❤ भाकरी आणि चपातीचा😊
💯 true people can't understand, God gave them knowledge
You're great 👍
Khup chan tukde 😋
सागर अळणी खतोना आज तिखट बरं खाल्ल गड्याने 😊
चतुर बानाई. 👌👌
बानाई मी पण असाच बनवते भाकरी चा चिवडा माझ्या मुलींना तर खूपच आवडतो मी चपाती चा पण करते ते खाणे म्हणजे स्वर्ग सुख वाटते😊😊😊
Mazhi ajji bhakricha bhuga mhanaychi khup chan testi😊😊 lagto
खुपच छान रेसिपी धन्यवाद ताई
Khuapch Chan aahe Recipe
Khup chan
Aamhi pan ghari he karato fodanichii poli
Mast Matnachya urlelya kalvanatpan tukde chapatiche Kiva bhakriche sijvun mast lagtat
मी सुद्धा शिळ्या भाकरीचे तुकडे करते. सागर गोड मुलगा आहे. 🥰🥰🥰
मला पण खूप आवडत दादा👍
जीतना चाहे ऊतना ही लेलो थाली मे व्यर्थ ना जाये नाली मे 🙏
मस्त हसतो सागर ❤❤
*आमच्याकडे तर आदल्यारात्री आवरजुन २-३ भाकरी शिल्लक केल्या जातात..आणि दुसऱ्या दिवशी सकाळी "भाकरीचा चिवडा" भरपूर कांदा नि कोथिंबीर- कढीपत्ता फोडणी घालून "मस्त नाश्ता" असतो...काय tasty लागतो म्हणून सांगु..अहाहा !! A1* 🤤🤤😋
**टीप: तोंडाला चव नसेल त्यांनी असा चिवडा किंवा भोडणीत परतलेला रात्रीचा शिल्लक भात खाऊन बघा.. तोंडाला काय चव येते ना... मस्तच* 🤤😋
खूप छान केलाय बानाई तुम्ही भाकरी चा चीवडा सुगरण आहात तुम्ही
Khare aahe Banai khari shikleli tar tuch aahes.❤❤❤
बाणाई सुंदर भुगा बणविला सागर छान हसतो ❤
Banai khup chan aahe
सागर किती गोड हसतोय ❤
खुपचं छान रेसिपी आहे. सागरच हसणं खुप गोड आहे. अजून छान छान पदार्थ बनवा. आम्ही कोल्हापुरी ❤❤❤❤
भरी लागतया ना सागर 🎉🎉🎉❤❤❤
खूप छान लागतात शिळ्या भाकरीचे तुकडे त्यात बाजरीच्या भाकरीचे तर खूपच छान लागतात बाणाई ताई तर सुगरण आहे आम्हाला खूप आवडतात ताई अर्चना ताईपण आवडतात
सागर खुपचं गोड आहे ❤❤
सागरची आजी खूप छान छान बनवते काही काही पण
बानाई तुझ्या शीळ्या भाकरीचा काला पाहीला लहान पण आठवल आमची आजी आणि पनजी अशाच पध्दतीने काला. करायची आणी भाकरीचे तुकडे ताकात भीजत घालायची,शीळ्या भाकरीचे कोरके पण करायची बानाई खुप छान व्हिडिओ
बानुबाई खूपच छान भाकरीचे तुकडे अप्रतिम बनवले आहेत