Dilip Walse Patil Exclusive Interview | वळसे पाटलांनी सांगितला निवडणुकीनंतरचा 'तो' प्लॅन | LetsUpp

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 201

  • @abhinarawade1773
    @abhinarawade1773 8 วันที่ผ่านมา +4

    आंबेगावात सुटलाय राष्ट्रवादीचा वारा....
    दिलीप वळसे पाटीलाना विजय करण्यासाठी गावोगावी एकवटला जनसमुदाय सारा,देऊया अष्टविजयाचा नारा वाजवूया विरोधकांचे बारा ....✌️⏰⏰✌️

  • @balbhimborhade8701
    @balbhimborhade8701 13 วันที่ผ่านมา +25

    ... शेतकरी पुत्र देवदत्तजी निकम साहेब रे फक्त आंबेगाव शिरूर तालुका आमदार 2024 , ❤ , ...

    • @akashnikam-i1m
      @akashnikam-i1m 13 วันที่ผ่านมา

      लाचार दादा ह्याच दादांमुळे निकम बाजार समितीचा संचालक झाला त्याचवेळेस निकमनी मतांची भीक मागितली म्हणून निकम बाजार समितीचा संचालक झाला

  • @DeepakKhaire-n6m
    @DeepakKhaire-n6m 14 วันที่ผ่านมา +19

    राज्याच्या राजकारणातील कर्तव्यदक्ष नेतृत्व म्हणजे वळसे पाटील साहेब...
    साथ विकासाला साथ वळसे पाटील साहेबांना ✌️⏰💯

  • @kamleshvarpe2197
    @kamleshvarpe2197 13 วันที่ผ่านมา +4

    साहेब आता आंबेगाव बरोबर महाराष्ट्राची मुख्य जबाबदारी घ्यायची वेळ आलीये. 💐💐

  • @prashantthorat3690
    @prashantthorat3690 10 วันที่ผ่านมา +1

    फक्त साहेब,सार्थ अभिमान

  • @SiddharthTambe-o5i
    @SiddharthTambe-o5i 13 วันที่ผ่านมา +1

    सुसंस्कृत, कार्यशील आणि उत्तुंग नेतृत्व...
    मा. दिलीपरावजी वळसेपाटील.
    आंबेगाव -शिरूरच्या विकासाचा सुवर्णकाळ..
    पुन्हा एकदा #घड्याळ.. ❤✌⏰

  • @jakirkazi1831
    @jakirkazi1831 14 วันที่ผ่านมา +11

    सुसंस्कृत,अभ्यासू,संयमी, चारित्र्यवान,व्हिजन असलेले नेतृत्व दिलीप वळसे पाटलांसारखा नेता मिळण हे भाग्य आहे आंबेगाव शिरूरकरांच..✌️⏰⏰⏰✌️

  • @nikhilgavhane1471
    @nikhilgavhane1471 14 วันที่ผ่านมา +14

    आंबेगाव शिरूर जनतेच्या मनामनात फक्त आणि फक्त नामदार साहेबच ⏰⏰ अष्टविजय पक्का. ⏰

  • @DevaKurhade-z7b
    @DevaKurhade-z7b 14 วันที่ผ่านมา +15

    फक्त साहेब मा दिलीपराव वळसे पाटील साहेब. साहेबानं सारखा नेतृत्व दुसरा कोणी होणे नाही💐💐💐💐

  • @Vishalkale-b1d
    @Vishalkale-b1d 14 วันที่ผ่านมา +15

    आंबेगाव शिरुरच्या जनतेच्या मनात एकच नाव फक्त नामदार दिलीपराव वळसे पा साहेब❤

  • @Vikas-b9m
    @Vikas-b9m 8 วันที่ผ่านมา

    दमदार नेतृत्व, सर्वव्यापी कर्तृत्व, कार्य कुशल, समाजशील नेतृत्व मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ✌️⏰💯

  • @pravinbodare3964
    @pravinbodare3964 14 วันที่ผ่านมา +11

    तारीख 20 घड्याळ ⏰⏰ फिक्स ♥️ फक्त वळसे पाटील साहेब ✌️⏰⏰⏰✌️

  • @shridasjadhav7412
    @shridasjadhav7412 14 วันที่ผ่านมา +19

    # नामदार दिलीप वळसे पाटील साहेब
    नेतृत्व विश्वासाचे.... नेतृत्व महाराष्ट्राचे ..!⏰⏰✌🏻✌🏻

  • @rajbhor3913
    @rajbhor3913 14 วันที่ผ่านมา +6

    फक्त नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब❤

  • @abhinarawade1773
    @abhinarawade1773 14 วันที่ผ่านมา +27

    फक्त साहेब मा दिलीपराव वळसे पाटील साहेब. साहेबानं सारखा नेतृत्व दुसरा कोणी होणे नाही 💐💐💐 गुलाल फक्त साहेबांसाठी आहे 💐💐💐💐

  • @dineshdukare229
    @dineshdukare229 8 วันที่ผ่านมา

    आंबेगाव तालुक्यातील मतदार सुज्ञ आहेत शेवटी काही झाले तरी 2 नंबरचे बटण दाबून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना विजयी करतील यात काही शंका नाही.... ✌️⏰⏰⏰✌️

  • @vikasruke8878
    @vikasruke8878 13 วันที่ผ่านมา +4

    विकासाचा महामेरू म्हणजे फक्त दिलीप वळसे पाटील

  • @rameshwayal-sq6xm
    @rameshwayal-sq6xm 12 วันที่ผ่านมา

    आयरे गैरे कोणीच नाही फक्त वळसे पाटील साहेब ❤

  • @kisanware7201
    @kisanware7201 14 วันที่ผ่านมา +11

    35वरच विकास केला होता तर त्यांना गावोगावी जाऊन फिरायची वेळ का आली आहे

    • @pravinnemane-h4o
      @pravinnemane-h4o 14 วันที่ผ่านมา +5

      भीमाशंकराचा आशीर्वाद अष्टविजयासाठी देऊ नामदार वळसे साहेबांना साथ

    • @pravinnemane-h4o
      @pravinnemane-h4o 14 วันที่ผ่านมา +4

      भीमाशंकराचा आशीर्वाद अष्टविजयासाठी देऊ नामदार वळसे साहेबांना साथ

  • @SachinGavhane03
    @SachinGavhane03 14 วันที่ผ่านมา +5

    साहेब काल पण आज पण आणि उद्या पण .....दुसरं कुणीच पटणार नाही र वळसे पाटील हटणार नाही र....

  • @vishaldale9811
    @vishaldale9811 14 วันที่ผ่านมา +9

    वळसे साहेब काल पण आज पण उद्या पण ..
    विकासाला मत म्हणजेच वळसे साहेबांना मत..
    विश्वास जुना वळसे पाटील साहेब पुन्हा 💯⏰

  • @DineshDukare-h7n
    @DineshDukare-h7n 14 วันที่ผ่านมา +9

    आंबेगाव तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका अशी होती
    तोच तालुका आज हिरवागार झाला आहे, आणि शेतकरी समृद्ध झाला आहे.
    विकासाचा खरा चेहरा
    दिलीपराव वळसे पाटील ⏰

  • @MachhindraWavhal
    @MachhindraWavhal 14 วันที่ผ่านมา +10

    आमच्या पाण्याच संरक्षण ज्याने केलय त्याच्या मागे आम्ही ठाम उभे आहोत.
    काहो दीलसे वळसे पाटिल फिरसे !

  • @DeepakKhaire-n6m
    @DeepakKhaire-n6m 14 วันที่ผ่านมา +8

    तालुक्याच्या सर्वांगीण गतिमान विकासाचा महामेरु ना.दिलीपराव वळसे पाटील साहेब ⏰⏰✌️✌️💯💯

  • @mangalkasar7429
    @mangalkasar7429 14 วันที่ผ่านมา +13

    भूलथापा 😂😂😂

  • @HLK-xn4zb
    @HLK-xn4zb 14 วันที่ผ่านมา +4

    पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कसा संपवला मथुरा डेअरी कशी वाचवली. गोवर्धन डेअरी कशी मोठी झाली.

    • @pratik4707
      @pratik4707 12 วันที่ผ่านมา

      भीमाशंकर बाजूला पराग ह्या गुजराती माणसाचा कारखाना का होऊ दिला हा पणप्रश्र्न आहे

  • @Shiv92312
    @Shiv92312 14 วันที่ผ่านมา +14

    शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे एक सक्षम-आदर्श-चारीत्र्यसंपन्न आणि विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणजे आदरणीय वळसे पाटील साहेब.....

  • @SANDESHh2p
    @SANDESHh2p 13 วันที่ผ่านมา +2

    मतदार सुज्ञ आहेत योग्यच उमेदवार निवडून देणार..!

  • @swadeshjadhav552
    @swadeshjadhav552 14 วันที่ผ่านมา +12

    35 वर्षाच्या शास्वत आणि निस्वार्थी विकास विकास यामुळे सर्वसामन्याच्या मनात एकच नाव दिलीपराव दिलीपराव ✌️⏰⏰⏰✌️

  • @marutidadakengaleyuvanetejambh
    @marutidadakengaleyuvanetejambh 12 วันที่ผ่านมา +2

    नेता राज्याचा अभिमान आंबेगाव शिरुर तालुक्याचा

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 14 วันที่ผ่านมา +11

    Only Pawar Saheb ❤

  • @DeepakKhaire-n6m
    @DeepakKhaire-n6m 14 วันที่ผ่านมา +10

    विचारशील,कृतिशील आणि संस्कारक्षम नेतृत्व म्हणजे वळसे पाटील साहेब 💯⏰✌️

  • @pravinbodare3964
    @pravinbodare3964 14 วันที่ผ่านมา +19

    शाश्वत विकास म्हणजे आदरणीय साहेब...💯

    • @naturography-7mi
      @naturography-7mi 13 วันที่ผ่านมา +3

      पवारसाहेब

  • @bhausahebjagtap5067
    @bhausahebjagtap5067 14 วันที่ผ่านมา +12

    "2" म्हणजे विकासासाठी
    "2" म्हणजे विश्वासासाठी
    "2" म्हणजे दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांसाठी!
    लक्षात ठेवा आपला अनुक्रमांक "2"
    चिन्ह -घडयाळ⏰⏰ फक्त वळसे पाटील साहेब ✌️✌️

  • @होऊंदे
    @होऊंदे 14 วันที่ผ่านมา +21

    कहो दिलसे नामदार साहब फिरसे 💥❤️

  • @shurikantshinde9979
    @shurikantshinde9979 13 วันที่ผ่านมา +3

    साहेब शरीराची काळजी घ्यावी

  • @दादाभाऊकोकणे-पाटील
    @दादाभाऊकोकणे-पाटील 13 วันที่ผ่านมา +1

    साहेब त्या धरणामुळे खालील भाग सुजलाम सुफलाम झाला पण बांधताना ज्यांच्या हेक्ट्रो जमिनी गेल्या बदल्यात त्याना तुटपुंज्या जमिनी दिल्या गेल्या आता कुटूंब वाढली तर एकरीवर असणारे शेतकरी गुंठ्यावर आलेत,
    धरणग्रस्तांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेय साहेब जरा लक्ष द्या

  • @shekhardhumal7454
    @shekhardhumal7454 14 วันที่ผ่านมา +8

    आता फक्त देवदत्त निकम साहेब

  • @yogeshnarawade5118
    @yogeshnarawade5118 14 วันที่ผ่านมา +22

    विजयी भव साहेब❤❤❤

  • @होऊंदे
    @होऊंदे 14 วันที่ผ่านมา +21

    आंबेगाव तालुक्याचे भागविधाते मा. नामदार दिलीपरावजी वळसे पाटिल ♥️♥️💥

  • @mahendrashah4085
    @mahendrashah4085 13 วันที่ผ่านมา +1

    वळसे पाटील सभ्य अन सुसंस्कृत नेता आहे वल्गनापेक्षा कृतीवर जोर
    सर्वसामान्यांंचा आधार थोर
    नेता नव्हे हा तर दाता
    तुम्हा आम्हा सर्वांचा भाग्यविधाता

  • @NitinNichit-h8b
    @NitinNichit-h8b 14 วันที่ผ่านมา +8

    सार्थ अभिमान...

  • @ganeshkautkar2022
    @ganeshkautkar2022 14 วันที่ผ่านมา +16

    ❤फक्त नामदार दिलीप वळसे पाटील साहेबच❤

  • @manojnimbalkar7517
    @manojnimbalkar7517 14 วันที่ผ่านมา +24

    अभ्यासू वक्तिमत्व नामदार वळसे पाटील साहेब ❤

  • @marutidadakengaleyuvanetejambh
    @marutidadakengaleyuvanetejambh 12 วันที่ผ่านมา +1

    नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब फिक्स आमदार होणार आहेत

  • @kisanware7201
    @kisanware7201 14 วันที่ผ่านมา +3

    आपल्या तालुक्यातील मुलांना शिकषणासाठी दुसऱ्या तालुक्यात जावे लागते ही चिंतेची बाब आहे

  • @DineshDukare-h7n
    @DineshDukare-h7n 14 วันที่ผ่านมา +11

    ज्येष्ठांचा आधार..
    युवकांचे आदर्श..!!
    ❤️
    आपले भविष्य - नामदार साहेब ✌️⏰⏰⏰✌️✌️⏰⏰⏰✌️

  • @mangesh3102
    @mangesh3102 14 วันที่ผ่านมา +10

    Only walse patil saheb

  • @shridasjadhav7412
    @shridasjadhav7412 14 วันที่ผ่านมา +16

    विकासाचा खरा चेहरा दिलीपराव वळसे पाटील ✌️⏰⏰⏰✌️❤️❤️

  • @DineshDukare-h7n
    @DineshDukare-h7n 14 วันที่ผ่านมา +8

    नान खणखणीत...
    अष्टविजय दणदणीत...
    ✌🏻⏰💯✌🏻⏰💯

  • @kishornevshe6599
    @kishornevshe6599 14 วันที่ผ่านมา +24

    आंबेगाव तालुक्याला घरोघरी जाऊन भूलथापा मारणारा नाही तर मंत्रालयात राहून घराघराच व जनतेचं काम करणारा माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांसारखा नेता हवा आहे....

  • @ranjanadumbre7668
    @ranjanadumbre7668 14 วันที่ผ่านมา +6

    only Valse patil अष्ट विजयी भवः🎉🎉

  • @swapnilkharade9930
    @swapnilkharade9930 14 วันที่ผ่านมา +5

    अष्ट विजयी भव 🙏✌फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ❤

  • @kishorhinge
    @kishorhinge 12 วันที่ผ่านมา

    Fakt walse patil saheb

  • @kisanware7201
    @kisanware7201 14 วันที่ผ่านมา +7

    मुळात हे ज्या पक्षात सामील झाले आहे त्या पक्षावर लोकांची नाराजी आहे

    • @pravinnemane-h4o
      @pravinnemane-h4o 14 วันที่ผ่านมา +2

      कामाचा माणुस आहे

  • @SachinGavhane03
    @SachinGavhane03 14 วันที่ผ่านมา +9

    साहेबांचे धोरण फक्त आंबेगाव तालुक्याचा विकास करणं हेच आहे ....त्यामुळे पुन्हा एकदा फक्त दिलीप वळसे पाटील साहेब च.....

  • @siddheshgawade24
    @siddheshgawade24 13 วันที่ผ่านมา +6

    निकम साहेब बास

  • @DineshDukare-h7n
    @DineshDukare-h7n 14 วันที่ผ่านมา +6

    आंबेगाव तालुक्याचे विकासाचे शिल्पकार मा नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब ✌️⏰⏰⏰✌️

  • @santoshzanje981
    @santoshzanje981 13 วันที่ผ่านมา +2

    *☘️"⏰"☘️*
    आमच ठरलयं,
    नामदार-वळसे पाटील साहेब...⏰🚩
    मतदान करताना या गोष्टी लक्षातच घ्या...🙏
    चांगले रस्ते,
    बारमाही पाणी,
    हाताला काम,
    श्रमाला दाम
    या तुमच्या मूलभूत गरजा आहेत.
    त्या पुऱ्या करणारा प्रतिनिधी म्हणजे-नामदार-वळसे पाटील साहेब...🚩

  • @rajeshborhade4697
    @rajeshborhade4697 14 วันที่ผ่านมา +21

    भाग्य विधाता आंबेगाव चे नामदार दिलीप वळसे पाटील साहेब⏰⏰⏰⏰⏰

    • @MatoshrreHorse
      @MatoshrreHorse 14 วันที่ผ่านมา

      @@rajeshborhade4697 padnr

  • @sachinkarale6686
    @sachinkarale6686 14 วันที่ผ่านมา +6

    दुष्काळी मागास अशी आंबेगाव तालुक्याची ओळख पुसवून बागायती आणि विकसित तालुका अशी आंबेगाव तालुक्याची ओळख नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी निर्माण केली आहे तेच पुन्हा आमदार आणि मंत्री पण होणार

  • @sureshpotkule513
    @sureshpotkule513 14 วันที่ผ่านมา +13

    ओन्ली निकम साहेब

  • @kamleshwabale9587
    @kamleshwabale9587 13 วันที่ผ่านมา +2

    पर्मनंट आमदार वळसे पाटील साहेब

  • @mancharkar123
    @mancharkar123 14 วันที่ผ่านมา +4

    आंबेगावचे सुपुत्र, ज्यांचे आहे खरे कर्तृत्व, ते फक्त वळसे पाटील साहेब.

  • @NitinNichit-h8b
    @NitinNichit-h8b 14 วันที่ผ่านมา +9

    वळसे पाटील साहेब

  • @DeepakKhaire-n6m
    @DeepakKhaire-n6m 14 วันที่ผ่านมา +8

    विकासाचे दुसरे नाव दिलीपराव वळसे पाटील साहेब ✌️⏰💯

  • @तुकाराम-चव्हाण
    @तुकाराम-चव्हाण 13 วันที่ผ่านมา +2

    अजुन कसला स्फोट करता ? आता अजितदादा ना पण सोडुन BJP मधे जाता की काय ??

  • @pratikjadhav202
    @pratikjadhav202 14 วันที่ผ่านมา +5

    वळसे साहेब ❤

  • @mangalkasar7429
    @mangalkasar7429 14 วันที่ผ่านมา +4

    फक्त निकम साहेब

  • @DevaKurhade-z7b
    @DevaKurhade-z7b 14 วันที่ผ่านมา +13

    आंबेगाव शिरुरच्या जनतेच्या मनात एकच नाव नामदार दिलीपराव वळसे पा साहेब ✌️⏰💯

  • @HemantKulkarni-t6t
    @HemantKulkarni-t6t 14 วันที่ผ่านมา +12

    परिवर्तन गरजेचं आहे.. भाकरी फिरवा.. देवदत्त चालवा.. यांनी भाजप चा पट्टा घातलाय..

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 14 วันที่ผ่านมา +5

    कामाचा माणूस दिलीप राव वळसे पाटील साहेब ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

  • @pandurangraut7330
    @pandurangraut7330 13 วันที่ผ่านมา

    साहेब म्हणजे शाश्वत विकास

  • @GaneshDate-m5w
    @GaneshDate-m5w 14 วันที่ผ่านมา +3

    निकम साहेब फक्त

  • @abhishekthoratpatil8554
    @abhishekthoratpatil8554 13 วันที่ผ่านมา +3

    ⏰🏹🌷⏰🚩✌

  • @satishkad535
    @satishkad535 14 วันที่ผ่านมา +2

    खोता बद्दल काय प्रतिक्रिया

  • @vikasruke8878
    @vikasruke8878 13 วันที่ผ่านมา +3

    दिलीप वळसे पाटील पुन्हा एकदा विजय होणार

    • @SantnagarSubstation
      @SantnagarSubstation 13 วันที่ผ่านมา

      गद्दारी भवनर आहे घरी बसनार आहे

    • @akashnikam-i1m
      @akashnikam-i1m 13 วันที่ผ่านมา

      @@SantnagarSubstation लाचार दादा ह्याच दादांमुळे निकम बाजार समितीचा संचालक झाला त्याचवेळेस निकमनी मतांची भीक मागितली म्हणून निकम बाजार समितीचा संचालक झाला

  • @Vikas-b9m
    @Vikas-b9m 14 วันที่ผ่านมา +13

    Only Namdar Diliprao Walse Patil Saheb❤⏱️⏱️

  • @navnathshinde9146
    @navnathshinde9146 12 วันที่ผ่านมา

    विकासाभिमुख नेतृत्व नामदार वळसे पाटील साहेब पर्मनंट आमदार

  • @shridasjadhav7412
    @shridasjadhav7412 14 วันที่ผ่านมา +12

    फक्त साहेब मा दिलीपराव वळसे पाटील साहेब. साहेबानं सारखा नेतृत्व दुसरा कोणी होणे नाही💐💐💐💐

  • @vilasbhakare4011
    @vilasbhakare4011 14 วันที่ผ่านมา +4

    फक्त साहेब च

  • @SachinGavhane03
    @SachinGavhane03 14 วันที่ผ่านมา +4

    सार्थ अभिमान...❤

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 14 วันที่ผ่านมา +7

    आता आराम करा निकम साहेब आमदार होणार

    • @pravinnemane-h4o
      @pravinnemane-h4o 14 วันที่ผ่านมา +1

      नाही होणार नीकम आमदार

    • @vijaykasar5760
      @vijaykasar5760 14 วันที่ผ่านมา

      @pravinnemane-h4o भेटू याच plat form वर

    • @sagargawade571
      @sagargawade571 13 วันที่ผ่านมา

      निकम साहेब आमदार होणार फिक्स ​@@pravinnemane-h4o

    • @akashnikam-i1m
      @akashnikam-i1m 13 วันที่ผ่านมา

      लाचार दादा ह्याच दादांमुळे निकम बाजार समितीचा संचालक झाला त्याचवेळेस निकमनी मतांची भीक मागितली म्हणून निकम बाजार समितीचा संचालक झाला@@sagargawade571

  • @maheshkumarjadhav9043
    @maheshkumarjadhav9043 13 วันที่ผ่านมา +2

    Only Saheb

  • @devidaskale31
    @devidaskale31 14 วันที่ผ่านมา +5

    पत्रकार साहेब. हे तुम्हाला दिंसतय.. पण विरोधी उमेदवार रांना नाही दिसत.
    म्हणून मतदार हुशार आहे तो.
    म्हणून नामदार दिलीप राव वळसे पाटील च प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे.....

  • @SrihariGadhave
    @SrihariGadhave 13 วันที่ผ่านมา

    ❤️❤️

  • @RaghunathKandalkar-z6f
    @RaghunathKandalkar-z6f 13 วันที่ผ่านมา

    Only saheb

  • @amolthorat7636
    @amolthorat7636 13 วันที่ผ่านมา +2

    आदर्श राजकारणी महाराष्ट्र विधानसभा आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते माननीय दिलीप वळसे पाटील साहेब ❤️💐

  • @manojkale4041
    @manojkale4041 14 วันที่ผ่านมา +2

    शेतकऱ्यांकडून किती रुपये दराने दूध खरेदी केले जाते आणि मार्केटमध्ये किती रुपये दराने विकले जाते हे सांगा जरा

  • @rajeevshinde6907
    @rajeevshinde6907 14 วันที่ผ่านมา +3

    खोटे बोला पण रेटून बोला

  • @kisanware7201
    @kisanware7201 14 วันที่ผ่านมา +8

    फक्त निकम साहेब हेच निवडून येणार आहेत

  • @santoshhonrao3960
    @santoshhonrao3960 14 วันที่ผ่านมา +14

    दूरदृष्टी असणारा नेता वळसे पाटील साहेब

  • @AbhishekGadadare
    @AbhishekGadadare 13 วันที่ผ่านมา +1

    बच्चा बच्चा जानता है दिलीप पाटील सच्चा है✌️⏰💯

  • @phandyogesh2598
    @phandyogesh2598 14 วันที่ผ่านมา +5

    दिलीप राव वळसे पाटील ❤

  • @pratik4707
    @pratik4707 12 วันที่ผ่านมา

    सहकारी दूध संघ नाही तर गोवर्धन डेरी, सहकारी साखर कारखाना नाही ते प्रायव्हेट कारखाना, हे खासगी होऊ द्यायला नको होत

  • @pradipdude5790
    @pradipdude5790 14 วันที่ผ่านมา +5

    देवदत्त निकम साहेब आमदार होणार ✌️

    • @pravinnemane-h4o
      @pravinnemane-h4o 14 วันที่ผ่านมา

      नाही होणार

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 14 วันที่ผ่านมา +5

    ओन्ली वळसे पाटील साहेब ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

  • @rjgeoteach5662
    @rjgeoteach5662 14 วันที่ผ่านมา +4

    पत्रकार आहे की कार्यकर्ता...

    • @pravinnemane-h4o
      @pravinnemane-h4o 14 วันที่ผ่านมา

      खळे कोण आहे मग

  • @yogeshmandale3661
    @yogeshmandale3661 14 วันที่ผ่านมา +4

    असा कामाचा नेता पुन्हा भेटणार नाही

  • @vikasruke8878
    @vikasruke8878 13 วันที่ผ่านมา +2

    फक्त दिलीप वळसे पाटील