Ajit Pawar Exclusive Interview : युगेंद्रला बारामती आवडायची नाही,Baramati कर माझ्या मागे उभे राहतील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 118

  • @kirangadade1261
    @kirangadade1261 9 วันที่ผ่านมา +93

    अजित पवार म्हणजे लोकांच्या मनातुन उतरलेला माणूस

    • @sadhamanus5842
      @sadhamanus5842 9 วันที่ผ่านมา +3

      मनात मुतलेला

    • @deepakchavan4284
      @deepakchavan4284 2 วันที่ผ่านมา

      khoop cchan

  • @csb7007
    @csb7007 9 วันที่ผ่านมา +80

    तुमच्या मुलाला मावळ किती आवडायचा आणि त्याचा काय संबंध मावळशी....

  • @VladmirPutin25
    @VladmirPutin25 9 วันที่ผ่านมา +76

    ❤❤आरती❤❤आरतीचा आवाज❤❤सगळं एकदम ok मध्ये 🎉🎉❤❤

  • @popatdarde9054
    @popatdarde9054 9 วันที่ผ่านมา +102

    आरती, त्या ७२हजार कोटीच्या घोटाळ्याच्या पैशाचे काय केले तेही एकदा विचार.

    • @borhadeketan
      @borhadeketan 9 วันที่ผ่านมา +3

      Te vicharaale tar ,awaghad hoil

    • @borhadeketan
      @borhadeketan 9 วันที่ผ่านมา +2

      Arati la kaam karayache ahe ,ugach band hoil channel. Te kaam Ravish Kumar karu saktatfaqt

    • @vijaybhai21340
      @vijaybhai21340 9 วันที่ผ่านมา

      Tuzya ajjjyala vichar😂😂😂😂

    • @niftybank7
      @niftybank7 9 วันที่ผ่านมา

      वाक्डा ला दिले अस्टील अर्ध पैसे

  • @pravindabhade3350
    @pravindabhade3350 9 วันที่ผ่านมา +50

    काय पण म्हणा दादा जरा भिलय 😂

  • @sidharthkate9681
    @sidharthkate9681 5 วันที่ผ่านมา +2

    बारामतीचा विकास दादाने एकट्याने नाही तर आम्ही दोघांनी मिळून केला बोलू लागल्या फेसबुकवरच्या ताई आता खर खर समजेल दादाची वाटते भीती म्हणून भावनिक करायची लय घाई... 💯💯⏰⏰✌🏻✌🏻

  • @kirtiind52846
    @kirtiind52846 9 วันที่ผ่านมา +40

    कसं आहे ना अजित... शरद पवारांनी हात सोडला तर काय होत हे तुला यंदा पाहायला मिळेल....

  • @DK1234-g6e
    @DK1234-g6e 9 วันที่ผ่านมา +27

    दादा असो पण युगेंद्र निवडून येईल

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 9 วันที่ผ่านมา +16

    अहो तुमच्या भावाचा मुलगा आहे,त्याला संधी द्या तो १०० टक्के तयार होईल,भावाच्या मुलासाठी त्याग करा.

  • @Toxic_rityaa_037
    @Toxic_rityaa_037 5 วันที่ผ่านมา +5

    अजित दादा कोण आहे ज्याने केली एवढी विकास कामे हादरून सोडली दिल्ली अजित दादा आमचा स्वाभिमान अजित दादा म्हणजेच विकासाची गुरु किल्ली⏰✌🏻👑💯

  • @rshivramjadhav
    @rshivramjadhav 9 วันที่ผ่านมา +23

    दादा आपल तोडं खुप घान आहे आनि यावेळेला निवात घरि बसा कायम चे

  • @dj_ajit1262
    @dj_ajit1262 5 วันที่ผ่านมา +1

    बारामतीच्या डोक्यावरील मानाचा तुरा अजितदादा बारामती करांच्या मनात आमदार खरा ✌️💯⏰

  • @rohittakale8908
    @rohittakale8908 5 วันที่ผ่านมา +1

    लोकांच्या मनातील एकमेव आमदार अजित दादा पवार साहेब❤

  • @vikramshinde330
    @vikramshinde330 9 วันที่ผ่านมา +9

    तुम्ही कसं म्हणायचं राज ठाकरे यांना ठाकरे हा शब्द काढला तर टपरीवाला विचारणार नाही तसंच तुमची अवस्था आहे

  • @AdeshSatpute-u5y
    @AdeshSatpute-u5y 5 วันที่ผ่านมา +1

    बारामती तालुक्याची एकच हाक...
    दादांच्याच हातून विकास✌🏻💯

  • @sanimisal2109
    @sanimisal2109 5 วันที่ผ่านมา +2

    कायम स्वरूपी पाणी प्रश्न सुटणार… केंद्र सरकारच्या साहाय्याने आणि वहिनी-दादांच्या पुढाकाराने पोहचवणार गावो-गावी जलगंगा…🌊⏰✌🏻

  • @aadarsheditz2652
    @aadarsheditz2652 5 วันที่ผ่านมา

    बारामती बारामती करतोय पुणे लोकसभा मतदार संघ
    त्यांना ठाऊकच आहे दादा आमचा असतो फक्त विकासात दंग❤

  • @GaneshKeskar-k9o
    @GaneshKeskar-k9o 5 วันที่ผ่านมา +1

    आमचा नेता पावरफुल ❤ अजितदादा पवार ⏰

  • @AryanPatole-is4el
    @AryanPatole-is4el 5 วันที่ผ่านมา +1

    बारामती चा विकास पुरुष मा. अजित दादा पवार ⏰💯

  • @shubham_gholave
    @shubham_gholave 5 วันที่ผ่านมา +1

    दमदार आमदार अजित दादा⏰❤️

  • @popatdarde9054
    @popatdarde9054 9 วันที่ผ่านมา +26

    बारामतीकरांना अजित पवार आवडत नाहीत तेचं काय?

  • @roastmaster-
    @roastmaster- 9 วันที่ผ่านมา +10

    Never thought We would say Ajit pawar and MS dhoni in same line

  • @Prakash0050
    @Prakash0050 9 วันที่ผ่านมา +8

    आरतीचा स्टुडीओतला बोलण्याचा टोन आणि बाहेरचा टोन पूर्ण वेगळा वाटतो....

  • @ShrenitShingade
    @ShrenitShingade 5 วันที่ผ่านมา +1

    बारामतीचा विकास आता इंग्रजी मधून होणार...#कनाल⏰💯

  • @Samarth__33__33
    @Samarth__33__33 5 วันที่ผ่านมา +2

    बारामतीचा विकास आता इंग्रजी मधून होणार...#कनाल⏰️⏰️💯

  • @rajivshirsath
    @rajivshirsath 9 วันที่ผ่านมา +13

    Parth pawar pan Mumbai chach ki😂

  • @Toxic_rityaa_037
    @Toxic_rityaa_037 5 วันที่ผ่านมา +1

    विकास पुरुष आदरणीय अजित दादा पवार✌🏻⏰💯👑

  • @marvalavenger-m5i
    @marvalavenger-m5i 2 วันที่ผ่านมา

    Ajitdada is Dynamic Leader with grass root level leadership quality which is one of the quality among many more .

  • @rushigaikwad612
    @rushigaikwad612 5 วันที่ผ่านมา +1

    करून गजर घड्याळाचा
    कायापालट करू बारामतीचा✌️💯⏰❤️

  • @ShrenitShingade
    @ShrenitShingade 5 วันที่ผ่านมา +1

    Ajitdada ⏰💯

  • @shubham_gholave
    @shubham_gholave 5 วันที่ผ่านมา +1

    अजित दादा विजय भव⏰🤞

  • @Like_to_explore_the_world
    @Like_to_explore_the_world 9 วันที่ผ่านมา +5

    बोलभिडू ❌
    खोका भोलवतोय ✅

  • @SanchitGholave15
    @SanchitGholave15 5 วันที่ผ่านมา

    आशीर्वाद कऱ्हा माईचा
    नदी सुधारणा प्रकल्प
    आशिर्वाद नीरा भिमेचा
    ....मिळे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा
    आशीर्वाद बहिणींचा
    ....लाडक्या बहिणींची सुरक्षा
    आशीर्वाद त्या ज्येष्ठांचा
    .....मिळे आशीर्वाद वयोश्री योजना
    साथ नाव युवकांची
    ...युवा कार्य प्रशिक्षण योजना
    सन्मान महिलांचा
    ...मोफत बास सेवा⏰⏰💯💯

  • @omkareditorattitude8023
    @omkareditorattitude8023 5 วันที่ผ่านมา

    पक्ष निष्ठा आणि प्रतिष्ठा एकच
    अजितदादा

  • @dj_ajit1262
    @dj_ajit1262 5 วันที่ผ่านมา

    बारामतीचा स्वाभिमान
    दादा आमचा अभिमान

  • @satishpatil6462
    @satishpatil6462 9 วันที่ผ่านมา +2

    प्रेमात ,युद्धात,निवडणूकीत सगळं माफ!दादा खोटं बोला पण रेटून बोला!😆😅😄

  • @Kingkholi03
    @Kingkholi03 9 วันที่ผ่านมา +9

    आम्हाला मुतरा नको 😂

  • @TV00012
    @TV00012 9 วันที่ผ่านมา +11

    नरेंद्र, देवेंद्र, युगेंद्र 🤪😜😂🤣😂आता बाकीच्यांनी चहाचा स्टॉल लावायचा 🤫🤫🤫😂😂😂

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 9 วันที่ผ่านมา +7

    अजित दादा पवार ⏰⏰✌️✌️

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 9 วันที่ผ่านมา +5

    माझी बायको सुनेत्रा जर लोकसभा निवडणुकीत हरली तर मी बारामती विधानसभा निवडणुकीत उभा रहाणार नाही आणी मिश्या काढीन. याचे काय झाले ? मी शब्दाचा पक्का आहे. आता शब्द कोणत्या भोकात गेले ?

  • @Ok69omi
    @Ok69omi 9 วันที่ผ่านมา +23

    Reporter ly bhari❤

  • @बुद्धीप्रामान्य
    @बुद्धीप्रामान्य 9 วันที่ผ่านมา +3

    सुनेत्रा पवार मध्ये काय गुण होते

  • @rohittakale8908
    @rohittakale8908 5 วันที่ผ่านมา +1

    इलेक्शन झाल्याव...
    साहेब मुंबईत
    पडलेले नेते कारखान्यात (शरयू)
    ताई लोकसभेत
    तिकडचे (कर्जत) दादा बारामती अग्रो कारखान्यात
    अन्
    कार्यकर्ता_
    M.I.D.C (उचल डबा)

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 9 วันที่ผ่านมา +3

    दादामुळे , दादाच्या सख्ख्या पुतण्याला म्हणजे श्रीनिवास पवार यांच्या मुलाला बारामती आवडायला लागली .

  • @Sanap-m1
    @Sanap-m1 7 วันที่ผ่านมา

    दादा च्या मते युगेंद्र नवखा आहे, पण पार्थ मात्र जिल्हा परिषद मध्ये शिकून कित्येक वर्ष जमिनीवर अनुभव घेऊन आला होता म्हणून मावळ मधून त्याला खासदार करायचं होत दादांना 😂😂 होय ना दादा??

  • @shekharsul6712
    @shekharsul6712 9 วันที่ผ่านมา +3

    Nustech baramati chach vikas karu naye Maharashtra chya vikasa varti sudhha laksh dya ❣️🥰🌼🇮🇳

  • @Pavan_narnale_
    @Pavan_narnale_ 5 วันที่ผ่านมา

    बारामतीत पडणार दादा 😊

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 9 วันที่ผ่านมา +1

    दादा लय गूळमट झालेत पूर्वी जी पॉवर होती डॅशिंग पणा होता तो दिसत नाही

  • @Rahulaaaaa
    @Rahulaaaaa 9 วันที่ผ่านมา +2

    Totally Managed Interview 😂😊

  • @kailaschavan8828
    @kailaschavan8828 7 วันที่ผ่านมา +1

    पडलं

  • @tejshreetechnologies109
    @tejshreetechnologies109 5 วันที่ผ่านมา

    तुम्हाला किती आवडली हे गद्दारी केल्यामुळे समजलं 😂😂😂

  • @DK1234-g6e
    @DK1234-g6e 9 วันที่ผ่านมา +4

    अजितदादा बारामतीत सुप्रियाताई निवडून आल्यातर तुम्ही उभेच राहणार नव्हता....

  • @NagrikSahayataTrust
    @NagrikSahayataTrust 9 วันที่ผ่านมา

    अजितदादां समोर खुपचं बिगर अनुभवी व्यक्ती दिला आहे..... स्वतःच्या घरातील व्यक्ती देण्याचा हट्ट सोडून एक चांगला प्रगल्भ व्यक्तिमत्व देणे गरजेचे होते.

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 9 วันที่ผ่านมา +5

    बघुया, बारामती कोण सोडतेय

  • @murlidharpatil67
    @murlidharpatil67 9 วันที่ผ่านมา +2

    आरती ताई you are great

  • @madhavpatil888
    @madhavpatil888 5 วันที่ผ่านมา

    अजित पवारला योगेंद्र ने त्याची जागा दाखवली पाहिजे बारामती ते मक्तेदारी आहे का त्याची अजित पवार ची

  • @Abhishek-b7q4j
    @Abhishek-b7q4j 5 วันที่ผ่านมา

  • @krishnasway5418
    @krishnasway5418 9 วันที่ผ่านมา +3

    Aarti ek number, baki sagle zero😂

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 9 วันที่ผ่านมา

    थोडे कठोर प्रश्न विचारा उदा:- घोटाळे, पक्षफुटी, बारामती ग्रामीणचा विकास.

  • @kishgorkiumar
    @kishgorkiumar 9 วันที่ผ่านมา +1

    अजित तू बारामती मधे पडणार 😂

  • @Abhishek-b7q4j
    @Abhishek-b7q4j 5 วันที่ผ่านมา

    दादा दादा म्हणती साऱ्या लाडक्या बहिणी बारामतीचा विठ्ठल माझा दादा रुक्माई माझी वहिनी

  • @ganeshborkar4064
    @ganeshborkar4064 5 วันที่ผ่านมา

    मला तुमच्या मुलाला अनुभव किती होता मावळला उभा केला

  • @bhausogadade7659
    @bhausogadade7659 9 วันที่ผ่านมา +2

    Dada tumhi bagha ata vat

  • @sanjaygavande4636
    @sanjaygavande4636 9 วันที่ผ่านมา +4

    नवीन संधी

  • @sagarchougule1567
    @sagarchougule1567 9 วันที่ผ่านมา +9

    He mahayuti walyanchi ch interview ka ghete Ani mahavikas aghadi chi interview dusre lok ghetat as ka 🤔🤔🤔

    • @mr.xyz1924
      @mr.xyz1924 9 วันที่ผ่านมา

      Aahet dada saglyanche
      Playlist madhe ja aani bolubhidu charcha madhe bagha

    • @Vinayart99
      @Vinayart99 9 วันที่ผ่านมา +1

      चिन्मय सोडला आहे ना, महाआघाडी साठी

  • @SarojaHaul
    @SarojaHaul 5 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही काही म्हणा आपन चुकच केली
    थोडं थांबून,पुढे जाता येत होते,
    आपन युगेद विषयावर बोलताना,आपन एक विसरलात आपल्या मुलाला लोकसभेला. साधे एक शब्द पन बोलता येत नव्हते
    मराठा समाजाला तुमची गरज आहे,पन परत या

  • @vidhyadharchavan8966
    @vidhyadharchavan8966 6 วันที่ผ่านมา

    नेता लय भारी नाव आठवावी लागतात

  • @S98121
    @S98121 9 วันที่ผ่านมา +12

    Asa kaka asla ki jyane 70 hajar koti cha ghotala kela ahe kashi avden 😂

    • @anant0395
      @anant0395 9 วันที่ผ่านมา

      shahana ahes gp bas ghari

    • @S98121
      @S98121 9 วันที่ผ่านมา +2

      @anant0395 tula kuni vicharl re zandu

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 9 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही 100 टक्के खरे बोलत.आहेत.त्यामुळे दादा 110 टक्के विजयी होणार

  • @madhavpatil888
    @madhavpatil888 5 วันที่ผ่านมา

    अजित दादा तुम्ही तुमच्या पुतण्याला चान्स द्या

  • @vishnunaik1369
    @vishnunaik1369 8 วันที่ผ่านมา

    Anche saheb Sharad pawar saheb zindabad ❤

  • @pareshwaghmode
    @pareshwaghmode 7 วันที่ผ่านมา

    एकच वादा अजित दादा

  • @surajbandal1422
    @surajbandal1422 9 วันที่ผ่านมา +1

    70000 cya vikasa pn sanga saheb...Sharad pawar hote mhanun baramati cha vikas jhalay

  • @shindeshubhamm
    @shindeshubhamm 9 วันที่ผ่านมา

    दादा 💪

  • @Ayush_online
    @Ayush_online 5 วันที่ผ่านมา

    दादाला लय पच्छाताप येणार आहे. Bjp सोबत येऊन. पण उशीर झालेला असेल

  • @xVishaal
    @xVishaal 9 วันที่ผ่านมา +1

    Only Ajit Dada 👌👌👌

  • @kiranthokal
    @kiranthokal 8 วันที่ผ่านมา

    dada tumhi far adarniya ahat.... pan tumachi body language vegalach bolat ahe...

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m 9 วันที่ผ่านมา +1

    Santoshdada Bangar yana bolva plz

  • @csb7007
    @csb7007 9 วันที่ผ่านมา +5

    एवढ्या वर्षात गोळा केलेलं पैसे जातील म्हणून भाजप ची चाटायला गेलात

  • @bhausogadade7659
    @bhausogadade7659 9 วันที่ผ่านมา +1

    Tumhi padanar ahe dada fix

  • @khajapir
    @khajapir 9 วันที่ผ่านมา

    BolBhidu Khokhech Khokhe

  • @vilasjadhav3289
    @vilasjadhav3289 9 วันที่ผ่านมา

    Sarva Family mast Paisa Banvun Maha Ghet ahe ...Janteche Kay Hyana....

  • @balirampatil9182
    @balirampatil9182 8 วันที่ผ่านมา

    धरणावाला

  • @azimmorve8007
    @azimmorve8007 7 วันที่ผ่านมา

    Aaj tingare gela sodun..Waare Sahebanche aahe..Tu retirement ghe lavkar.

  • @vivekchikankar9310
    @vivekchikankar9310 9 วันที่ผ่านมา

    Ha te distch ahe form bhrtana Marathi boltna😂

  • @girishwanave9876
    @girishwanave9876 4 วันที่ผ่านมา

    Sagala paisa hecha ghrat hai jatane samjun ghava swateche ghart kay hai

  • @SheelaManjhi-x4m
    @SheelaManjhi-x4m 9 วันที่ผ่านมา

    PSB stock stoopped to new low before election
    Indication
    3 Cr GOV employee 6 7 PC gifting GOV price of overlooking 70cr 18-45 y ready to work at GOV job for 5 PC CTC
    GOV will save 5 L CR PER month
    Lower petrol gas diesel electricity bill food onion sugar cement price low flat house price for 140 cr all including 3 Cr GOV employee
    50% private multi-speciality hospital must be at CGAS rate only

  • @Loukik_0008
    @Loukik_0008 9 วันที่ผ่านมา

    बोल भिडू आपण दादांचा नुसता प्रचार करतात काय P R vagere

  • @FRESHSTART.1
    @FRESHSTART.1 7 วันที่ผ่านมา

    Fake narrative set krt aahet ajit pawar

  • @vijaymahadik1409
    @vijaymahadik1409 6 วันที่ผ่านมา

    Tuzya aaichi pucchhi nahi avdat

  • @Hindu8465-x5k
    @Hindu8465-x5k 9 วันที่ผ่านมา

    I

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 8 วันที่ผ่านมา +1

    मुतरा दादा नको आता फक्त 🚩🚩🚩 युगेंद्र दादा🚩🚩🚩

  • @RameshRanjvan
    @RameshRanjvan 9 วันที่ผ่านมา +1

    पडलं हे

  • @Kokan..001
    @Kokan..001 9 วันที่ผ่านมา +2

    बोल भिडू वाले अजित पवार ला 72000 कोटी च काय केल हे विचारा..दुसऱ्या गप्पा नका मारू..

  • @ajinkyagogawale3708
    @ajinkyagogawale3708 9 วันที่ผ่านมา

    अजित दादा विकासाचा वादा