*वळसे पाटील का नको.....* 1. सात वेळा आमदार होऊनही त्याना पूर्ण मतदार संघात पाणी पोहचवता आलेले नाही. 2.प्रत्येक गावात त्यांनी 2-4 माणसे जवळ करून फक्त त्यांचा विकास केला. आणि ती माणसे गावातील लोकांना दम बाजी करत असतात. 3. वळसे पाटलांनी आणि शिवाजी आढळराव यांनी अंतर्गत मैत्री ठेवून बाकी लोकांना एकमेकांशी भांडण करायला लावून आता पर्यंत राजकारण केले, यांच्या दोघांमुळे गावा गावात लोक एकमेकांशी बोलत नाही आणि आता हे दोघे एकत्र झालेत. 4. वळसे पाटलांचा उदो उदो करणारी कार्यकर्ते यांचे पोट त्यांनी दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट आणि कामावर चालत आहे, त्यामुळे या वेळेस पराभव दिसत असल्यामुळे गावा गावात दहशत करत आहेत,कार्यकर्त्यामुळेच पराभव नक्की आहे. 5. कारखान्यात आढळराव यांचा एकही कार्यकर्ता कामाला नाही, जे कारखान्यात कामाला आहे त्यांना स्वातंत्र्य नाही, पक्षाचे काम करावे लागते सहकारी कारखाना असून. 6. वळसे पाटील यांनी कोणालाही आपल्यापेक्षा मोठे केले नाही, आणि करणारही नाही, आपल्या मुलीला पुढे करणार फक्त, बाकी कार्येकर्ते आहेत सतरंजा उचलायला. 7. शरद पवार सोबत नसलेली ही पहिली निवडणूक वळसे यांची आहे, गद्दारी चा शिक्का या वेळेस आहे,पहिल्यांदा तगडा उमेदवार निकम उभे असल्याने पराभव नक्की आहे. 8. बोगदा काय होत नसतोय पण बोगद्याची योजना वळसे पाटील यांनीच आणली आणि आता पराभव दिसत असल्यामुळे या निवडणुकीत फक्त बोगद्या साठी अजित पवार सोबत गेलो सांगत आहे, 2.5 वर्षात सत्तेत मंत्री असून बोगदा चा निर्णय घेता आला नाही आणि आता सारखा बोगदा बोगदा करतोय. 9. एक वेळ आमदार किंवा मंत्री पद भेटले तर आपण अपेक्षा करतो की आपल्या भागाचा विकास होईल. मात्र वळसे पाटील 7 वेळा आमदार झाले, त्यात बऱ्याच वेळा मोठी मंत्री पदे भेटली तरी यांना सातगाव पठार भागात पाणी नेता आलेले नाही, लोणी धामणी, पाबळ, केंदूर या गावांचा पत्ता कायम पाण्यापासून वंचित राहिला मग यांना आता परत निवडून कशा साठी द्यायचं. 10. कारखाना सोडून तालुक्यात रोजगार नाही, आणि तिथे काम करणे म्हणजे यांचे साल गाडी बनून राहणे, तालुक्यातील लोकांना खेड तालुक्यात कामाला जावे लागते. 11.वळसे पाटील यांनी स्वताची इमेज अशी केली की लई साधा माणूस कुणावर टीका करत नाही, पण आपल्या कार्यकर्त्यांना कुत्र्या सारखे भुंकणारे बनवले आहेत त्यांच्या मार्फत ते गावा गावात लोकांना दम देणे, दहशत देणे ही त्यांची राजकारणाची पद्धत आहे.
१२ वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांच्याबरोबर आंदोलन केलं केजरीवाल २ वेळ दिल्लीचे मुख्यमंत्री झाले २००१ साली बंगालच्या राजकारणात उडी घेतली त्या ३ टर्म मुख्यमंत्री राहिल्या अजून अशी २/३ राज्यातील आढावा आहे शरद थापा अजूनही ४० वर्ष एकाच वर्गात ?
विराजमान जनसामान्यांच्या मनावर !!म्हणूनच मागील 35 वर्ष नाव कोरले प्रत्येकाच्या हृदयावर !!! विकासकामांच्या जोरावर वळसे पाटील साहेब आठव्यांदा प्रचंड मतानी निवडून येणार ✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
सामान्य नागरिक तोंडावर बोलणार नाहीत,पण मतदान तुतारीला होणारच,निकम साहेब विजयी होणार.
आंबेगा-शिरूर मतदार संघातील मतदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा शब्द पाळणार💪😃✌️
निकम साहेब फिक्स आमदार 👍🏻
फक्त निकम साहेब
निकम साहेब आंबेगावसाठी काळाची गरज आहे मतदारांनी एकदा निकम यांना संधी द्यायला हरकत काय आहे एकदा बदल करून पाहायला हरकत नाही
Nikam Saheb ✌️🚩🔥
निकम साहेब शेतकरी
Only Nikam sahebh
निकम साहेब ❤❤
Nikam saheb fix 👑
Nikam saheb fix
*वळसे पाटील का नको.....*
1. सात वेळा आमदार होऊनही त्याना पूर्ण मतदार संघात पाणी पोहचवता आलेले नाही.
2.प्रत्येक गावात त्यांनी 2-4 माणसे जवळ करून फक्त त्यांचा विकास केला. आणि ती माणसे गावातील लोकांना दम बाजी करत असतात.
3. वळसे पाटलांनी आणि शिवाजी आढळराव यांनी अंतर्गत मैत्री ठेवून बाकी लोकांना एकमेकांशी भांडण करायला लावून आता पर्यंत राजकारण केले, यांच्या दोघांमुळे गावा गावात लोक एकमेकांशी बोलत नाही आणि आता हे दोघे एकत्र झालेत.
4. वळसे पाटलांचा उदो उदो करणारी कार्यकर्ते यांचे पोट त्यांनी दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट आणि कामावर चालत आहे, त्यामुळे या वेळेस पराभव दिसत असल्यामुळे गावा गावात दहशत करत आहेत,कार्यकर्त्यामुळेच पराभव नक्की आहे.
5. कारखान्यात आढळराव यांचा एकही कार्यकर्ता कामाला नाही, जे कारखान्यात कामाला आहे त्यांना स्वातंत्र्य नाही, पक्षाचे काम करावे लागते सहकारी कारखाना असून.
6. वळसे पाटील यांनी कोणालाही आपल्यापेक्षा मोठे केले नाही, आणि करणारही नाही, आपल्या मुलीला पुढे करणार फक्त, बाकी कार्येकर्ते आहेत सतरंजा उचलायला.
7. शरद पवार सोबत नसलेली ही पहिली निवडणूक वळसे यांची आहे, गद्दारी चा शिक्का या वेळेस आहे,पहिल्यांदा तगडा उमेदवार निकम उभे असल्याने पराभव नक्की आहे.
8. बोगदा काय होत नसतोय पण बोगद्याची योजना वळसे पाटील यांनीच आणली आणि आता पराभव दिसत असल्यामुळे या निवडणुकीत फक्त बोगद्या साठी अजित पवार सोबत गेलो सांगत आहे, 2.5 वर्षात सत्तेत मंत्री असून बोगदा चा निर्णय घेता आला नाही आणि आता सारखा बोगदा बोगदा करतोय.
9. एक वेळ आमदार किंवा मंत्री पद भेटले तर आपण अपेक्षा करतो की आपल्या भागाचा विकास होईल.
मात्र वळसे पाटील 7 वेळा आमदार झाले, त्यात बऱ्याच वेळा मोठी मंत्री पदे भेटली तरी यांना सातगाव पठार भागात पाणी नेता आलेले नाही, लोणी धामणी, पाबळ, केंदूर या गावांचा पत्ता कायम पाण्यापासून वंचित राहिला मग यांना आता परत निवडून कशा साठी द्यायचं.
10. कारखाना सोडून तालुक्यात रोजगार नाही, आणि तिथे काम करणे म्हणजे यांचे साल गाडी बनून राहणे, तालुक्यातील लोकांना खेड तालुक्यात कामाला जावे लागते.
11.वळसे पाटील यांनी स्वताची इमेज अशी केली की लई साधा माणूस कुणावर टीका करत नाही, पण आपल्या कार्यकर्त्यांना कुत्र्या सारखे भुंकणारे बनवले आहेत त्यांच्या मार्फत ते गावा गावात लोकांना दम देणे, दहशत देणे ही त्यांची राजकारणाची पद्धत आहे.
निकम साहेब आमदार होणार
फिक्स आमदार निकम साहेब
निकम साहेब आमदार फिक्स
Valase padanar 💯
त्यांनात्यांना आबेगाव चा प्रतिनिधी हा आपल्या मजीतला हवा आहे कारण त्यांना आबेगाव चे पाणि पळवायच आहे
Only devdatta Nikam sahebh
फक्त वळसे पाटील साहेब
Valse patil❤❤
फक्त वळसे पाटील साहेब ⏰✌🏻
डिंभे धरणाचे पाणी कर्जत जामखेडला न्यायचं आहे म्हणून
फक्त वळसे पाटील
आदरणीय वळसे पाटील यांचा दणदणीत पराभव होणार
आंबेगाव तालुक्यात एकच साहेब नामदार साहेब
शरद पवारांची तुतारी
तुतारी
अख्या महाराष्ट्रात वाजणार तर तुतारीच जय जय राम कृष्ण हरी वाजवा तुतारी तुतारी तुतारी 🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋
विकासकामांच्या जोरावर वळसे पाटील साहेब आठव्यांदा प्रचंड मतानी निवडून येणार ✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
आंबेगाव तालुक्याचे विकासाचे शिल्पकार नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब ❤
राज्यातील एक सुसंस्कृत नेतृत्व फक्त वळसे पाटील साहेब
तारीख 20 घड्याळं फिक्स ⏰⏰⏰⏰💯💯💯
Fakt saheb..sarth abhiman
*आंबेगाव - शिरूरच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला सुखकर करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मा. ना. दिलीपराव वळसे पाटील साहेब!*
विश्वास जुना वळसे पाटील साहेब पुन्हा 💯⏰💯⏰⏰
१२ वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांच्याबरोबर आंदोलन केलं केजरीवाल २ वेळ दिल्लीचे मुख्यमंत्री झाले २००१ साली बंगालच्या राजकारणात उडी घेतली त्या ३ टर्म मुख्यमंत्री राहिल्या अजून अशी २/३ राज्यातील आढावा आहे शरद थापा अजूनही ४० वर्ष एकाच वर्गात ?
फक्त आणि फक्त नामदार वळसे पाटील साहेब
Godi media
Only Walse Patil Saheb ⏰♥✌🏻
त्यांना डिंभे धरणाचे पाणी कर्जत जामखेडला न्यायचं आहे म्हणून
विराजमान जनसामान्यांच्या मनावर !!म्हणूनच मागील 35 वर्ष नाव कोरले प्रत्येकाच्या हृदयावर !!! विकासकामांच्या जोरावर वळसे पाटील साहेब आठव्यांदा प्रचंड मतानी निवडून येणार ✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
शांत सयंमी नेतृत्व वळसे पाटिल साहेब
shant sanyami labad ani gaddar😢
वळसे पाटील साहेब
Tutari Wajnar🎉
अष्टविजय होणारच.
23 ला कळेल दादा, दम घ्या जरा
तुतारी वाजनार घड्याळ चालणार ✌️⏰
वळसे पाटील फिक्स 💯
Badal hava
Only Tutari Vajnar
Nikam Aamdar honar
फक्त दिलीपराव वळसे पाटील साहेब ⏰✌️
निकम च deposit जप्त
कळलं 23 ला
@ketankhandale9772 कळल तुला पण
⏰⏰⏰⏰
Nikam yetay lihun gya 💥
Only Walse Patil Saheb 🔥
त्यांना डिंभे धरणाचे पाणी कर्जत जामखेडला न्यायचं आहे म्हणून