आंबेगाव तालुक्याच्या आदर्श कार्य कुशल नेतृत्वाला वंदन.आपल्या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. साहेब तुम आगे बढो हम सब तुम्हारे साथ है.
Rashtrawadi congress Madhe ekach changale nete asatil tar te Shri Vakasepatil. Uchha shikshit, susanskrut, mitbhashi , sadhe, down to earth etc. changale gun Sarv pakshatil netyanni anukaran karantajoge ahet.
वळसेपाटील साहेब आणि कुलकर्णी साहेब यांची खूपच सुंदर मुलाखत पाहीली खूप आनंद वाटला, मुलाखत कशी असावी याचा धडा सर्वांनी घ्यावा. त्यानां माझ्या खूप खूप शुभेच्छा, वहिनींनाही. मंदाकिनी डुंबरे. आणि 🙏🙏
आंबेगाव तालुक्याच्या आदर्श कार्य कुशल नेतृत्वाला वंदन.आपल्या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. साहेब तुम आगे बढो हम सब तुम्हारे साथ है.
Great work 👍
साहेब तुम्ही आमचे आदर्श आहात, तुमच्या पुढील वाटचाली साठी मना पासून शुभेच्छा
अतिशय शांत संयमी राजकारण्यांसाठी आदर्शवत व्यक्तिमत्व
Great 👍 👌 work.
इतर राजकारणी लोकांनी साहेबांचा आदर्श घ्यावा.
साहेब तुमच शब्दांत वर्णन करता येणार नाही ( आजच्या राजकारणातील देव माणुस साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
अतिशय शांत संयमी असे दिलीप वळसे पाटील लोकनेते आहेत
शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्व आमचे साहेब
प्रसिध्दी साठी नाही तर लोकांच्या हितासाठी नेहमी कार्यरत असणारे महाराष्ट्र राज्य चे गृहमंत्री आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब 💐
प्रामाणिक सच्चा प्रेमळ ईमानदार नेता आहे नम्रता हा एक महत्त्वाचा गुण आहे साहेब तुमच्या मध्ये!!
खुप छान साहेबांचे विचार अभिमान आंबेगाव चा
Khup chhan mulakhat,great personility,visionary leadership.
उत्कृष्ट
A wonderful human being. He is really very cool and caring leader. Thorough in his working and kind hearted. Wish him a grand success all throughout.
BRILANT
खरंच संयमी माणूस पैसा संपत्ती आणि अधिकार आल्यानंतर माणसाला अहंकार होतो पण जमिनीवर पाय ठेवून राहणे हे फारच कठीण
साहेब एकच नं 1
सार्थ अभिमान.....
साहेब 1नंबर
Chan bhari saheb
Best Administrator. Disciplined personality.
आमचा माणसातला देव माणूस फक्त साहेबच
राजकारणात ला देवमाणूस👍💐
Great personality 👌
🔥 Saheb 🔥
खरंच आजच्या घाणेरड्या राजकरणात वळसे पाटील यांच्या सारखे शांत, संयमी नेते खूप कमी आहेत.
Khup chan! Shubhecya
वळसे साहेब आपण मंत्री झालात पूणे जिल्हा चा विकास खूप झाला
सार्थ अभिमान
Very good development work done by Maniyan Walase Patil for Ambegaon Taluka during last Twenty years
साहेब....
Rashtrawadi congress Madhe ekach changale nete asatil tar te Shri Vakasepatil. Uchha shikshit, susanskrut, mitbhashi , sadhe, down to earth etc. changale gun Sarv pakshatil netyanni anukaran karantajoge ahet.
नेता असवा तर वळसे पाटलांसारखा अतिशय( दर्जेदार ) व्यक्तिमत्व
देव माणूस साहेब देवळात देव नाही पण साहेब देव आहे ......
मंगेश पावसे पुणे जिल्हा शिरूर निमगाव भोगी .....
🎂
Great home minister
आपण नितीन गडकरी साहेब यांची मुलाखत घ्यावी
साहेब हे साहेबच अंत्यत कुशल नेतृत्व एकच राजा दिलिपराव वळसे पाटील
Aamche daivat adarniy walase patil saheb 💐
राजकारणातील देवमाणूस👍💐
आम्हाला अभिमान आहे साहेब आमच्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात आंबेगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास साहेबांनीच केला
साहेब आम्हांला तुमचा सार्थ अभिमान आहे.....
उत्तुंग कर्तृत्व खंबीर नेतृत्व
फक्त वळसे-पाटील साहेब
जुन्नर आंबेगाव चे भाग्यविधाते .
आमचे दैवत
तालुक्यातील आमचे देवालय
सार्थ अभिमान👌👌
साहेब पठार भागाकडे लक्ष नाई
Gadkari sahebanchi mulaqaat gya🙏🚩
आकाशी गवसणी घालुनहीं
जमीनीवर घट्ट पाय रोवून. उभा रहाणारा मितभाषी
प्रेमळ समाजभुमुख नेता.
मला अभिमान आहे की
हा माझा नेता आहे.
सार्थ अभिमान आंबेगावाचा
👑👑👑👑
आबेगावात गाजावाजा दिलीप एकच राजा
HAKKACHHI MANAS
आंबेगाव तालुका चे आधारवड
सयमी व निष्ठावंत आहेत..पवाराना सुध्दा यांचा विचार करावा लागला....
मागे पडले होते
Sir mega bharti gheya police 🚨🚨🚓🚓
Saheb manje devmanus
पवार साहेबान ....
आम्हा सर्वांना ,अगदी सहजपणे...
धन-संपत्ती कशी जमवायची...
ईथ पर्यंत शिकवल...?
अन् ...
तुम्ही बघताय सुध्दा...?
😃😃😃
जरा माहिती घेऊन बोल मित्रा ...
@@omkardoke8517 आता महाराष्ट्रात कोणती प्रकरण गाजत आहेत , हे तुला सुध्दा माहित आहे मित्रा...........?
कदाचीत वळसे पाटील अपवाद...
असतील ही..?
सार्थ अभिमान
सार्थ अभिमान आंबेगाव
वळसेपाटील साहेब आणि कुलकर्णी साहेब यांची खूपच सुंदर मुलाखत पाहीली खूप आनंद वाटला, मुलाखत कशी असावी याचा धडा सर्वांनी घ्यावा. त्यानां माझ्या खूप खूप शुभेच्छा, वहिनींनाही.
मंदाकिनी डुंबरे. आणि 🙏🙏
Devmanus.
देवमानुस
पवार साहेबामुळे वळसे पाटील शिकले धन पसंती कशी जमवायची
Sarth abhiman ambegaon saheb
सात गाव पठार सीचन योजनैचे काय झाले साहेब ,
देण्यात तर राज्य मिळवले
एक प्रश्न विचारावा . पवार साहेबांच्या पी.ए.च्या काळात कधी कधी अनिल देशमुख यांचे सारखेही कर्तव्य करावे लागले होते का?
Nhi karave lagle…
निवडणुकांचा खर्च किती वाढलाय राव....?
अन्
मग ,हा खर्च घरातुन करायचा का..?
सगळेच राजकिय पक्ष..
याची तरतुद करत असतील...
बाहेरची बल्ला बाहेर..
😃😃😃
कुलकर्णी म्हटल्यावर, शेवटी कोल्ह्याला द्राक्षे आंबटच.🤣🤣🤣🤣🤣
@@r.b.gaikwad9513 त्यांना प्रचार करावा लागत नाही. जनता स्वतःहून निवडून देते. त्यांच्या कडे भरपूर वडिलोपार्जित संपत्ती आहे. जनता पाठीशी आहे.
काय होतास तु कोण झालास तु
Ata sambhala Deshmukh honar nahi
Vikasabadfal vicharayala pshijectr tumhu tancha gappa gaoshtibkarta
Atulji tyana vichara Aavhadana atak karayala 18 mahine ka lagle?