खरं सांगायचं म्हटलं तर वळसे पाटलांनी पवार साहेबांना सोडायला नको होते त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द पवार साहेबांच्या कृपेमुळेच झाली हे ते विसरले याचं आश्चर्य वाटतं
*महाराष्ट्रात गुजराती वर्चस्वा खाली सरकार हव की स्वाभीमानी मराठी जनतेच आपल सरकार हव याचा निर्णय जनतेला घ्यायचा आहे* *महाराष्ट्र बीजेपी शिंदे सेना अजीत पवार सेना हे गुजरात चे मांडलीक आहेत सत्ते ची सर्व सुत्र गुजराती लुटारुन च्या ताब्यात जातील आणी हे* *मांडलीक गुजरात्यांन समोर तोडंही उघडु शकनार नाहीत* *या बद्दल सर्व जनतेची खात्री आहेच पण त्यांचे भक्त सुध्धा हे नाकारु शकनार नाहीत ! खरेतर शिंदे आणी अजीत पवार यांना तर आताच बीजेपी संपवायच प्रयत्न करीत आहे हे पाहुन या लोकांनची कीव येते पण यांची कीव करायला जाव तर हे महाराष्ट्रीय मराठी जनतेचा जीव घेतील ईडी पासुन स्वताचा जीव वाचवण्या साठी !! ज्या बीजेपी आर एस एस ने ठाकरे घराण्याशी गद्दारी केली त्यांच्यावर ऊलटले तर हे शिंदे अजीत पवार कीस झाड़ की पत्ती आहेत ? बीजेपीच यांना राजकीय क्षेत्रातुन संपवनार स्वताचा पक्ष मोठा करण्यासाठी तेव्हा शिंदे अजीत पवार च्या भक्तानीही हे लक्षात घेतल पाहिजे की बीजेपी पेक्षा उध्ध्व ठाकरे व शरद पवार राहुल गांधी यांची महाविकास आघाड़ी सत्तेवर आली तरच ते सुरक्षीत राहु शकतील फडनिस मुख्यमंत्री झाला तर तो सर्वात आधी शिंदे अजीत पवार यांनाच संपवील .
वळसे पाटील हे पवार साहेब यांच्या बरोबर बेइमानी करतील असे वाटले नव्हते. हा साहेबांना मोठा धक्का होता. आता साहेब वसुली करणार. वळसे पाटील आता कायमचे घरी बसा.
आम्ही आंबेगाव मतदार संघात वावरतो.. वळसे पाटील 100% पडणार.. म्हणण्यापेक्षा मतदार संघातील जनता यांना पाडण्यासाठी प्रचंड आतुर आहे.
😂😂😂😂😂🙌👌👌👌
दिलीप वळसे पडणार मोठ्या फरकाने पराभव होणार
🍌🍌🍌🍌
आंबेगाव शिरूर मध्ये फक्त तुतारी वाजणार 🔝🔥
pada
Dilip पडलाच पाहिजे
शरद पवार महाराष्ट्राचा सह्याद्री आहे, तो पघळत नसतो.
खरं सांगायचं म्हटलं तर वळसे पाटलांनी पवार साहेबांना सोडायला नको होते त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द पवार साहेबांच्या कृपेमुळेच झाली हे ते विसरले याचं आश्चर्य वाटतं
दीलीप,,मानलेला पुत्र होते तुम्ही
आमच्या दैवताचा,,, मानसपुत्र,,,
धोकेबाज निघाला राव तु,,,
कुठं फेडणार हे पाप होय पापच,,,
एकच विचार शरदराव पवार
खरं आहे
✅✅ दिलीप मानस पुत्र. हीच गोष्ट अजित पवार आवडायची नाही
आंबेगाव तालुक्यातील घड्याळाची टक टक टक आता बंद होणार . आता आमदार शेतकरी पुत्र देवदत्त निकमच
एकनिष्ठ ❤️
Only pawar sahab ❤❤❤❤
शरद पवारचा खरा वारसदार कोण असेल तर जितेंद्र आव्हाड साहेब खरा वारसदार
फक्त पवार साहेब
वळसे पाटील बाबतीत पाणी येणे हे चुकीचे आहे कारण तो त्यांचा विश्वासू आहे हाच मोठा गैरसमज होता.
Jitendra Avhad Eknishta rahile hi bab khari ahe ❤
Walase पाटील padale पाहिजेत किती dyava तरीही gaddari shame 😢😢
*महाराष्ट्रात गुजराती वर्चस्वा खाली सरकार हव की स्वाभीमानी मराठी जनतेच आपल सरकार हव याचा निर्णय जनतेला घ्यायचा आहे*
*महाराष्ट्र बीजेपी शिंदे सेना अजीत पवार सेना हे गुजरात चे मांडलीक आहेत सत्ते ची सर्व सुत्र गुजराती लुटारुन च्या ताब्यात जातील आणी हे* *मांडलीक गुजरात्यांन समोर तोडंही उघडु शकनार नाहीत*
*या बद्दल सर्व जनतेची खात्री आहेच पण त्यांचे भक्त सुध्धा हे नाकारु शकनार नाहीत !
खरेतर शिंदे आणी अजीत पवार यांना तर आताच बीजेपी संपवायच प्रयत्न करीत आहे हे पाहुन या लोकांनची कीव येते
पण यांची कीव करायला जाव तर हे महाराष्ट्रीय मराठी जनतेचा जीव घेतील
ईडी पासुन स्वताचा जीव वाचवण्या साठी !!
ज्या बीजेपी आर एस एस ने ठाकरे घराण्याशी गद्दारी केली त्यांच्यावर ऊलटले तर हे शिंदे अजीत पवार कीस झाड़ की पत्ती आहेत ?
बीजेपीच यांना राजकीय क्षेत्रातुन संपवनार स्वताचा पक्ष मोठा करण्यासाठी तेव्हा शिंदे अजीत पवार च्या भक्तानीही हे लक्षात घेतल पाहिजे की बीजेपी पेक्षा उध्ध्व ठाकरे व शरद पवार राहुल गांधी यांची महाविकास आघाड़ी सत्तेवर आली तरच ते सुरक्षीत राहु शकतील फडनिस मुख्यमंत्री झाला तर तो सर्वात आधी शिंदे अजीत पवार यांनाच संपवील .
1978 साळी जे पेरला ते उगवणार... यशवंतराव चव्हाण ह्यांना पण अशाच वेदना झाल्या असतील...
पवार साहेब
आधारवड रडला व्हय.... बर वाटल ऐकून 😂
Kypn asude....eknisht ahe ha manus❤
सार्थ अभिमान फक्त आणि फक्त नामदार वळसे पाटील साहेब
तुमच्यावर पण उडेल एक दिवस 😂😂😂
या दिलीप कोळसे ला आंबेगाव चे लोक आता निवडणूकीत नक्कीच पाडणार.
साहेबांच्या डोळ्यात पाणी येईल असे वाटतं नाही.. वाइट जरूर वाटला असेल
Nikam saheb 🤟🏻
फक्त वळसे पाटील साहेब
वळसे पाटील हे पवार साहेब यांच्या बरोबर बेइमानी करतील असे वाटले नव्हते. हा साहेबांना मोठा धक्का होता. आता साहेब वसुली करणार. वळसे पाटील आता कायमचे घरी बसा.
Only valse patil saheb
😢😢😢
Jitudeen😂
मित्रांनो,नजीब मुल्ला साहेबांची मुलाखत जरुर बघा.
Challenge deun prt मंत्री होणार वळसे पाटील
बस कंपनी चा मंत्री होणार आहे 😂😂😂😂😂
@sudhirovhal bgh na
Adani cha ghari jeva invitation bhetala pawar saheb la,Teva nahi aale ka pani tyancha dolyat.... ?????
वळसे पाटील साहेब
गद्दार दीलप्या 😂😂
😂😂😂
जितुउदिंन 😅😅
ओन्ली वळसे पाटील साहेब
Utarli ka
तू ही उतरली का
तुझी उतरली का रे😂😂
आव्हाड साहेब आपण दिलीप रावजी वळसे पाटलांवर बोलण्या एवढे मोठे नाहीत.
Tumchi pan nahi tenche var
दिलीप वळसे किती शुद्र आहे हे त्यांच्या स्वार्था वरुन समजतं
😂दिलीप वळसे पाटील 100%
Hya avhad cha jast kimmat deu naka ha swatala shahana samajto
खोट बोल रेटुन बोल
Malida bhetla
Bewada barltoy . macha much boltoy. labbad.
जितुउधून.. तू पडणार 😂
Jittudin Tula lkva ahe kare halto sarkha😂😂
आंबेगाव तालुक्यात फिक्स आमदार वळसे पाटील साहेब
🍌🍌🍌🍌
दिलप्या कायम मंत्री राहिला तरी नालायक निघाला
मुंब्रा सांभाळा 100%पडणार आहे तुम्ही
भाऊ फक्त पत्रकार परिषद घेऊन गंमत बघू नका जरा प्रचारात फीरा साहेब फिरतात तुमच्या साठी
पवार साहेब