दादांची घरवापसी होणार ?, खुल्लम खुल्ला चर्चेत सर्वच सांगितलं | Ajit Pawar Exclusive

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 19

  • @MatoshriFoundation
    @MatoshriFoundation 6 วันที่ผ่านมา +2

    छान 🎉

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂 ❤❤❤️❤️
    गुलाबी शरारा 😂😂😂

  • @virkumarmagdum5368
    @virkumarmagdum5368 2 วันที่ผ่านมา +1

    मी राजेंद्र पाटील यड्रावकर याच्या शिरोळ मतदार संघातून आहे. आमच्या इथे खूप छान रीतीने विकास काम झालेत. चांगल्या विकास कामा साठी दादा तूम्ही त्यांची दखल घेतली मला अभिमान आहे की माझ्या नेत्याच नाव विकास कामासाठी राज्यात दखल घेत आहेत...........✌️आम्ही यड्रावकर

  • @ucb555
    @ucb555 4 วันที่ผ่านมา +3

    श्री शरद पवार असो वा श्री अजित पवार असो मी या दोघांच्या कामाचा आणि वैचारिक शक्तीचा फॉलोवर आहे. मतदार वा राजकिय फॉलोवर असणे वा नसणे हा वेगळा भाग आहे. पण यांच्या एकदंरीत प्रवासाचा एक फॉलोवर वा अभ्यासक आहे. आता आपण एक लक्षात घ्यायला हवे की पहिला शरद पवार राजकारणात होते/आहेत, मग अजितदादा आले, नंतर सुप्रियाताई आल्या आणि ह्या दोघांनी राजकारणात चांगलाच पाय रोवला आहे आणि चांगलाच दबदबा आहे. पण जसा भाजप मोठा झाला आणि मोदी वा मोदींच्या चेहऱ्यामागे अमित शाह आले आणि राजकारणातील दर्जा, जातीवाद व बेरोजगारी समोर आली आणि महाराष्ट्रातील समीकरण वारंवार फिरायला लागली. मग शिवसेनातील घडामोडी वा कॉंग्रेस ची घसरण हे पाहता, माझ्या आभ्यासानुसार राष्ट्रवादीत घडलेल्या घडामोडी ह्या शरद पवारांनी जाणून बुजून घडवल्या वा घडताना कानाडोळा केला. त्याना त्यांच्या पक्षात हे हवं होत असं तरी मला वाटतय. अजित पवार आज विलेन असतील पण ते दाखवायला. शरद पवार हा योध्दा एकटाच इतर पक्षाना आणि तेही राष्ट्रीय लेवलवर एवढा जड जातोय आणि त्यात महाराष्ट्रात अजितदादाच मंत्रालयावरील असलेल वर्चस्व हे सर्व इतराना एवढं जड जात असताना शरद पवारानी एक खेळ खेळला. हे दोघच एवढं जड जातात, आतातर शरद पवारानी सुप्रियाचे पाय मजबूत केले, रोहित पवार ला आणले.. मग मागून युगेंद्र ला आणले. त्यामागे रोहितचे आई वडील, युगेंद्रचे आई वडील देखील समाजकारणाखाली लोकांमध्ये आले. जनसंपर्कातील गॅप जो किलोमीटरवर होता तो आता फुटफुटावर भरून काढला. तिकडे अजिददादानी मंडळींसह दोन्ही मुलाना दुसऱ्या बाजूला उतरवत इतर निगेटिव्ह गॅप चा अंदाज घायच्या कामास लावले. पहिला एक पवार होते आता एक शरद चे १२ पवार झाले. पहा इथून पुढे अनुभव घेत, नविन तंत्रज्ञानासह पवार किती मजबूत होत आहेत. आता महाराष्ट्र घरातच वाट्ण्यात येईल. एक लक्षात घ्या यांची भांडणे खरी असो वा नसो पण सर्व काही घरातच आहे. आता बघा वेडे कोण आणि हुशार कोण...??
    पवारांच्या या चाणक्य नीतीचाच मी फॉलोवर आहे... एकीचे बळ... दोन्ही हात आणि त्या हातांची बोटे वेगळी असली तरी एकाच शरीराचा भाग आहेत, हे लक्षात घ्या...

  • @vidhansabhapolitics
    @vidhansabhapolitics 6 วันที่ผ่านมา +1

    अपडेट सटी हा chaneel paha

  • @vidhansabhapolitics
    @vidhansabhapolitics 6 วันที่ผ่านมา +1

    नाही

  • @saisevak143
    @saisevak143 2 วันที่ผ่านมา

    दादा असे का बोलतायत 😂😂😂😂

  • @mayurnagawade6380
    @mayurnagawade6380 2 วันที่ผ่านมา

    Jara changlya road vr mulakhat ghyaychi hoti dada nuste haltayet

  • @irfanbijle3303
    @irfanbijle3303 5 วันที่ผ่านมา

    Ajit Pawar election har rahe hai.
    Mazboor manus hai. 😅😅😅

  • @dnyaneshwarsawant9749
    @dnyaneshwarsawant9749 วันที่ผ่านมา

    8 आमदार येनार चाला मुंखमंत्री होयला जा धरन भरायला

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂सदर फवारचे 288 येणार 😂😂😂

  • @nanabhaukarande439
    @nanabhaukarande439 วันที่ผ่านมา

    तुम्हाला विष्ठाच खायची होताी तर कशाला येवढी झाट ऊपट केली

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂 जस तू गच्चाचा खातोस 😂😂

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂 याचा शहाणा पोरगा कुठं उभा आहे 😂😂😂

  • @kaniphargude8044
    @kaniphargude8044 4 วันที่ผ่านมา

    Ajit pawar jayil pan bjp sodel ka

  • @kaniphargude8044
    @kaniphargude8044 4 วันที่ผ่านมา

    Ajun ED cha vishay clear nahi jhala ajun

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 วันที่ผ่านมา

    😂😂😂बिअर मारून आहे 😂😂