पैशाचा महापूर होता. जे वाढलेले मतदार होते ते पैशा वर विकले गेलेले मतदार आहे. जी ०४ वाजे पर्यंत मतदान झाले ते खरे मतदान आहे. काल लोकशाही चा खून होताना पाहिले. लोक पैशा वर विकले गेले. इतका पैसा आला कोठून. कमीत कमी १० हजार कोटीची उलढाल झाली असेल
एकंदरीत आशिष जाधव साहेबांचे जे विवेचन आहे त्यांचं जे आत्तापर्यंत जी पत्रकारिता मधला अनुभव आहे त्यानुसार त्याचे अंदाज व्यक्त करत आहे का जे समजावून सांगत आहे ते एकंदरीत व्यवहारिक आणि बौद्धिक दृष्टीने योग्य आहे प्रत्यक्ष काय होईल ते बघूया
पोलिस समोर पैसे वाटत होते. कार्यकर्ते ओरडत होते. मोबाईल बंद करणे याच कारण हेच आत पर्यन्त गोंधळ करण सोप्प आहे. एक नागरिक म्हणून इंडिया मध्ये लोकशाही संपली आहे सरकार कुणाच असो. लोक पैसे वाटतील तसे आलेत त्यामुळे टक्केवारी वाढली लास्टला. याच विश्लेषण वेगळ करता येईल तुम्हाला पण माझा अनुभव सांगतो. जे लोक फक्त पैसे घेऊन वोट करतात म्हणजे ज्यांना ना तर सरकार कुणाच आहे याच्याशी घेणेदेणे असते ना कोण निवडून येईल याच्याशी ज्याला अमेरिकेत स्विंग voter म्हणतात ते लास्ट ला खूप होते
लोकसभा व विधानसभा निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला असता तर निवडणुकीत होणारा खर्च वाचला असता. आपले राज्य देशात एक नंबर चे राज्य आहे परंतु सत्तेसाठी कसाही जुगाड करतात व सरकार आणतात . आशिषजी निवडणूकीत होणाऱ्या खर्चाचावर एखाद्या व्हिडिओ बनवा जनतेला कळू द्या किती खर्च होतो?
आशिष भाऊ तुम्हांला कसे कळले की, मुस्लिम मतदार, शेतकरी, ग्रामीण निमशहरी भागात जास्त मतदान वाढले? तुम्ही फील्डवर गेले होते का? जसे एक्झिट पोल बोगस आहेत तर तुम्ही करता ते विश्लेषण सुद्धा बोगस आहे का?
वाढीव मतदानाचा टक्का हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असतो
महाविकास आघाडी
पैशाचा महापूर होता. जे वाढलेले मतदार होते ते पैशा वर विकले गेलेले मतदार आहे. जी ०४ वाजे पर्यंत मतदान झाले ते खरे मतदान आहे. काल लोकशाही चा खून होताना पाहिले. लोक पैशा वर विकले गेले. इतका पैसा आला कोठून. कमीत कमी १० हजार कोटीची उलढाल झाली असेल
आपला रोख कळला आता फक्त एक दिवस थांबा
Only MVA aghadi yenar 💯👍
पाच साडे पाच नतरचे मतदान हे कोणत्या अवस्थेमधील लोकांचे झाले असेल याचा ही विचार व्हावा म्हणजे पैसा, दारू व बोगस मतदान ही होते
अतिशय उत्कृष्ट विश्लेषण जाधवसाहेब 🙏🙏🙏
आशिष जाधव मी माझ्या आयुष्यात इतका पैसा वाटताना कधीच पाहिला नाही
महाविकास आघाडी बहुमताने येणार, त्यामुळे काहीच उपयोग होणार नाही.
वाढीव मत टक्का हा सत्ताधाऱ्या विरोधात कौल आहे. Anti incumbancy factor लक्षात घ्या. जनतेचा Exit poll. अंतिम असतो.
No BJP no mns no shande no rss only Thackeray
RAJ
सुंदर अप्रतिम विवेचन योग्य केले आहे जर तर आहे. सर्व बाबतीत पॉझिटिव्ह होणे गरजेचे आले .ok wait अँड watch 24.11.24. ❤ Pune
ग्रेट आशिष भाऊ
आशिष
लोकसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाने 93% मतदान केले होते, त्यापेक्षा मुस्लिम मतदान या विधानसभा निवडणुकीत वाढू शकत नाही
मालकाने अमेरिकेत डंका वाजवलाय याच्यावर आतलि बातमि करा सत्यावादि आशिष राव
महाविकास आघाडी निवडून येणार
MVA 🎉
एकंदरीत आशिष जाधव साहेबांचे जे विवेचन आहे त्यांचं जे आत्तापर्यंत जी पत्रकारिता मधला अनुभव आहे त्यानुसार त्याचे अंदाज व्यक्त करत आहे का जे समजावून सांगत आहे ते एकंदरीत व्यवहारिक आणि बौद्धिक दृष्टीने योग्य आहे प्रत्यक्ष काय होईल ते बघूया
सर तुम्ही जे माहीती देता ती खरी माहिती देता तुमची लाइव बातमी बघाला वाट पाहत राहते
पोलिस समोर पैसे वाटत होते. कार्यकर्ते ओरडत होते. मोबाईल बंद करणे याच कारण हेच आत पर्यन्त गोंधळ करण सोप्प आहे. एक नागरिक म्हणून इंडिया मध्ये लोकशाही संपली आहे सरकार कुणाच असो. लोक पैसे वाटतील तसे आलेत त्यामुळे टक्केवारी वाढली लास्टला. याच विश्लेषण वेगळ करता येईल तुम्हाला पण माझा अनुभव सांगतो. जे लोक फक्त पैसे घेऊन वोट करतात म्हणजे ज्यांना ना तर सरकार कुणाच आहे याच्याशी घेणेदेणे असते ना कोण निवडून येईल याच्याशी ज्याला अमेरिकेत स्विंग voter म्हणतात ते लास्ट ला खूप होते
केंद्रिय निवडणूक आयोग निष्पक्षतेच्या पार्श्वभूमीवर किती खरे उतरणार हे महत्वाचे आहे अन्यथा लोकशाहीला काळे फसतील यातच प्रामाणिक पणाची कसोटी आहे .
हे सत्य होणार तुम्हाला आमची शुभेच्छा
तुमचा एकच चॅनेल खरी बातमी दाखवतो. बाकी चे गोदी मीडिया
संत महंतांनी केलेल्या जागृतीचा परिणाम
मुस्लिम मतं लोकसभेच्या निवडणुकीत 80-85टक्के झालं होतंच
किती मताचा ऐक टक्का आसतो ते सांगा
वाढीव मतदान हे निवडणूक आयोगाच्या विरोधात ही असू शकतो
सुशिक्षित ऐकत नाही, सजग नाही, हे चांगलं नाही. परंतु मला अस वाटतंय यांना आर्थिक, सामाजिक दंड करावा.
लोकसभा व विधानसभा निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला असता तर निवडणुकीत होणारा खर्च वाचला असता. आपले राज्य देशात एक नंबर चे राज्य आहे परंतु सत्तेसाठी कसाही जुगाड करतात व सरकार आणतात . आशिषजी निवडणूकीत होणाऱ्या खर्चाचावर एखाद्या व्हिडिओ बनवा जनतेला कळू द्या किती खर्च होतो?
Khoop Chan Vishleshan Aaha Saheb
आशिष सर राज्यपाल सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी सांगणार आणि बहुमत साठी पुरेसा वेळ देणार म्हणजे तो इतर आमदार फोडणार
ठाणे, पुणे, मुंबई आणि नागपूर हे जे नेत्यांचे जिल्हे आहेत तिथे मतदान कमी झालेलं दिसतंय. ह्याचं कारं काय असेल?
अस काहीच होणार नाही 150-160 जागा घेऊन महाविकस आघाडी सत्तेत येईल पण मुख्यमंत्री कोण होईल हे महत्त्वाचं आहे
भाजप घोडेबाजार करणार हे नक्की. भाज्यापालला ह्यावेळीही असंवैधानिक कृत्य करण्यासाठीच पाठवलेला आहे.
सर तुमचे विचार एकदम रोखठोक
जर तर च्या जातीच्या पत्रकारांचे विश्लेषणाने सर्वांना विचार करण्यासाठी प्रव्रत केले,
तर त्या साठी दोन दिवस वाट पहावीच लागेल
Sir khup chan
आशिष जी बोगस मतदान केलेले मतदान केलं नाही त्यांचं मतदान त्यांनी बोगस केलेली
Great
Nahi sir Anil anna gote UBT 1 rs. Vatala nahi.
आशिष सर! तुम्हीच काहीतरी जुगाड करा आणि स्थिर सरकार स्थापन करा. नाहीतर महाराष्ट्रात संविधान प्रमाणे काहीच उरणार नाही.
❤Ashish Jadhav saheb Namaskar
म्हणजे शहरी किंवा निमशहरी लोकांचं मतदान टक्का वाढेल
मी भाजप समर्थक आहे
पण या वेळी भाजप,शिंदे गट आणी अजित पवार गट ने एवढे पैसे वाटलेत की महायुती हरणार च नाही या वेळी 😂😂
आशिष sir मुंबई आणि पुण्यात 2019 आणि लोकसभेच्या पेक्षा 4 टक्के जास्त मतदान झाले आहे
❤❤❤
Aashish sir nice..... Prediction
तर अस झाल तर जनतेन राजकिय शिमगा करायचा पाच वर्षे
Mahavikas aaghadi Sarkar banavnar ❤❤❤❤
येवला तालुक्यातील अनेक ठिकाणी पैसेचा पाऊस पडला
500ते 2000रू.मत चालले आहे.
महाविकास २८८ जागा तुम्ही दिल्यासमजले😅😅😅😅
1000 Laxmi darshan
आशिष दादा❤
याद्या अजिबात बरोबर केल्या नाहित.
ग्रामीण भागात निधी आल पाहिजे
आतुरता ..ब्रेकिंग न्युज......सूत्र.....बैठक, व्हिप मंत्रिपद,शापविधी,रुसने,फुगणे,नाराजी,आघाडीवर,पिछाडीवर .........ऐकण्याची..😅😂🤣
Only thackeray sir ubt ❤
Mva 🚩🚩🚩🔥🔥🔥
🏹
महाराष्ट्र मध्ये गोमुत्र पिणारे लोक हारणार
होय
Ye hii patrkar ❤❤
आशिष भाऊ तुम्हांला कसे कळले की, मुस्लिम मतदार, शेतकरी, ग्रामीण निमशहरी भागात जास्त मतदान वाढले? तुम्ही फील्डवर गेले होते का? जसे एक्झिट पोल बोगस आहेत तर तुम्ही करता ते विश्लेषण सुद्धा बोगस आहे का?
परळी मधील बोगस मतदानावर show करा ना? Dum nahi ka?
यामध्ये नोकरदाराचे मताची बेरीज
20% illegal janta ..legal 80% jante cha bhavishya tharavnar ...laaj vatli pahije
सर नमस्कार जिथे जास्त मतदान झाले असेल तिथला विकास ज्यास्त व्हावा 🙏
Hi Maharashtra til Pahili Nivadnuk jithe Clear cut Ideological Opaque ness aahe.. Kon paksha kuthalya Ideology cha aahe kahiSamjat nahi...
Barech jan tar Majburi ka naam Gandhi sarkhe zhale aahet...
Lok mat vikhurlele aahe...
Jya Shivaji Maharajani 18 pagad jati ekatra ghevun rajya kele..
To Maharashtra pagad pagad jati madhe... Tyanchya Vayktik swartha sathi chya Anadolana madhe... Gudmarun gela aahe....
Aaj Maharashtra Porka aahe...
Strong Leadership Aaj Maharashtrat naahi
रडारड तुम्ही पण चालू केली 😅तुम्हाला न्यायाधीश बनवतील सत्ता आल्यावर😅😅
Disappointed. 3.5 percent vadhiv matadanach analysis tar kelach nahi
साहेब तुमी ठरवा
वाट बघ येणार तर BJP
काही नाही वैतागु न मतदान वाढल आहे
आतिष्यय, वव
Hi
Exit pol ban karayela pahije,faltu lok ahet exit pol wale,
कशाला तर... तर... तर.
महायुती 160+ येईलच.
sir is very upset about exit poll 🤣
Money vote bank
खेड्यामध्ये पैसावर चाललं
खेड्याला बदनाम करू नका शहरातील लोक पण काही कमी नाहित.
काय करणार
Raigad madhe par head 1000 ₹ vatlet
बहुमत नाही
Mva la149 milnar
Timach pan shevati naro va kunjaro va- like the exit polls
vadhlela matadan ha mahavikas aghadi la fayda deil
वृद्धांचे. घरी जाऊन घेतलेल्या मतदानाचा थोडा.फरक असेल
Konala matdan kara Kunal Karuna ka Koni sangeet
Gramin bhaghatlya mahilanni ladki bahin yojnela pathimba dilela nahi, shetkari samaj purn bjp chya dhorna virudhha hota, gramin bhaghatlya mahilanni gharatil berojgar tarunanni sangitle tyanna mat dan kele, baryach thikani ase sangitle gele paise saglyanche ghya pn matdan bhartiy janta party chya virodhat kara, ha trend nashik jilhyat hota
कालचे विश्लेषण खूपच विश्वसनीय होते
Kal kahi aaj kahi 😂😂 kiti badlan 😅
only mahayuti
devendra cm
Fakt aghadi che gungan gata...jara tar vichar Kara sir
Neutral raha
Chopda sir ji
Blp hack e v m
😂😂😂
BJP ❤❤❤❤❤
जा गुजरात
Paise fat
Paise fakt
महायुती येणार
महायुती येणार