I made as per your recipe. My family loved it. I am gujarati, but I love maharashtrian recipes. Thanks Sarita, I am 73 years young old and trying your recipes. I made thalipith also . Hats off
छान मिरचीचे दोन प्रकार दाखवलेत आमच्याकडे कोकणात मिरची भरलेली अशा प्रकारे करतात मिरची तिखट किंवा कमी तिखट आपल्या आवडीनुसार मिरची मसाला मध्ये तुम्ही दाणे कुट घालून करता तसं आम्ही सुकं खोबरं किसून त्यात थोडे धणे मोहरी थोडीशी मेथी लसूण चार पाच पाकळ्या हे साहित्य मंद गॅसवर भाजून थंड झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ हळद घालून बारीक वाटावे हे आपण करून आदल्या दिवशी तयार करून ठेऊ शकतो नंतर मिरची उभी भरून किंवा बारीक चिरून ठेचा करतात तशी आवडी नुसार तेलात हिंग फोडणी करून त्यात मिरची घालून मसाला घालून ढवळावे व झाकण ठेवून वाफ काढावी नंतर एक वाफे नंतर त्यात लिंबाचा रस घालून थोडासा चवीनुसार गूळ घालून ढवळावे व पुन्हा आवश्यकतेनुसार वाफवून घ्यावेत दोन तीन दिवस टिकतात आणि जास्त टिकाऊ होण्यासाठी तेल जरा जास्त घातलं की छान टिकतात खूप चवदार लागतात एकदा करून पहा . तुमच्या रेसिपी मी पहातच असते आणि काही बघुन करतेही फार छान धन्यवाद.
Fantastic. These old recipes must be taught to new generation. Healthy and tasty. It tastes amazing as a side dish when mixed with curd, onion,green coriander and salt.
मेतकूट मी कधी खाल्ले नाही पण तु म्हणतेस की ते खायला खूप भारी लागते तेव्हा तु सांगते म्हटल्यावर ते भारीच लागत असणार मी एकदा करून बघणार आहे केल्यावर सांगेन
Pahi methakut chi recipe tumhi dakhavali hoti ti khup chan recipe hoti ti mi ghari tray keli khup chan jhalati majya family la khup aavadali full support you mamm khup chan recipe krata ❤ aani khup video aavadatat❤
U manufacture edible oil like that please manufacture pooja purpose oil also , because what we are using it contains animals fat etc, and also manufacture pure ghee
Metkoot, bhat, tup kata t tase lasun tela chi fodni tup evji takaychi, ase pan khup ch chhan lagte. Dal dhokli var banvato tashi fodni. Tel tyat rai, jire, lasun, lasun lal zala ki 2-3 minute nantar 1 chamcha lal tikhat takayche tyat.
माझी आई आणि मी मेतकूट जात्यावरच दळत असू. यामध्ये हिरवी मिरची आधीच वाळवून ठेवलेली टाकत असू. म्हणजे रंग छान येतो आई गेली..जात आहे पण त्याची जागा मिक्सर ने घेतली. आणि चवही बदलली ग! हे मेतकूट दह्यात कालवून पण छान लागते.
माझ्याकडे पण मेतकूट बरोबर माझ्या आजीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. मेतकूट आजीची आठवण दिल्याशिवाय राहत नाही. खरच तुम्ही म्हणताय तसं आजी आणि मेतकूट काहीतरी नातं आहे.
*इंद्रायणी तांदुळाचा मऊ गुरगुट्या भात ,तूप , मेतकूट,पोह्याचा किंवा उडदाचा पापड आणि सायीसकट घट्टसर दही 😋😋 बास अजून काही नको 😝 स्वर्गसुख..😄* *आणि सर्वात शेवटी मेतकूट रेसिपी मस्तच 👌🏻👌🏻😝😄*
आमच्या कडे पण मेटकुट भात खातात आणि दह्यात मेतकूट भिजवून तोंडी लावायला पण करतात छान लागते मेतकूट रेसिपी मस्त
I made as per your recipe. My family loved it. I am gujarati, but I love maharashtrian recipes. Thanks Sarita, I am 73 years young old and trying your recipes. I made thalipith also . Hats off
एकदम भारी ताई... आता जेव्हा मला मेतकूट करायचा असेल तेव्हा मी लगेच ही रेसिपी बघेन... खूप सुंदर रितीने आणि सोप्या भाषेत सांगता तुम्ही...
👌👌🥰🙏💐🌹
धन्यवाद 😊
नक्की करुन पहा
छान मिरचीचे दोन प्रकार दाखवलेत आमच्याकडे कोकणात मिरची भरलेली अशा प्रकारे करतात मिरची तिखट किंवा कमी तिखट आपल्या आवडीनुसार मिरची मसाला मध्ये तुम्ही दाणे कुट घालून करता तसं आम्ही सुकं खोबरं किसून त्यात थोडे धणे मोहरी थोडीशी मेथी लसूण चार पाच पाकळ्या हे साहित्य मंद गॅसवर भाजून थंड झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ हळद घालून बारीक वाटावे हे आपण करून आदल्या दिवशी तयार करून ठेऊ शकतो नंतर मिरची उभी भरून किंवा बारीक चिरून ठेचा करतात तशी आवडी नुसार तेलात हिंग फोडणी करून त्यात मिरची घालून मसाला घालून ढवळावे व झाकण ठेवून वाफ काढावी नंतर एक वाफे नंतर त्यात लिंबाचा रस घालून थोडासा चवीनुसार गूळ घालून ढवळावे व पुन्हा आवश्यकतेनुसार वाफवून घ्यावेत दोन तीन दिवस टिकतात आणि जास्त टिकाऊ होण्यासाठी तेल जरा जास्त घातलं की छान टिकतात खूप चवदार लागतात एकदा करून पहा . तुमच्या रेसिपी मी पहातच असते आणि काही बघुन करतेही फार छान धन्यवाद.
खूप छान मेतकूट रेसिपी दाखवीलीत, मला मेतकूट खूप आवडते पण कधी घरी बनवले नाही आत्ता तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी मेतकूट नक्की करून पाहीन, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊
नक्की करून पहा
खूप छान मेतकूट, मला खूप आवडत नक्की करेन,
तू दाखवलेले बिनपकाचे राजीगिरा लाडू केले आज खूप छान झालेत घरी पण खूप आवडले सगळ्यांना
मनापासुन धन्यवाद 😊
नक्की करुन पहा
धन्यवाद ताई खुप छान रेसिपी
धन्यवाद 😊
नक्की करून पहा
@@saritaskitchenहो नक्की करेन
छान मेतकूट भात मस्त मस्त धन्यवाद.
Fantastic. These old recipes must be taught to new generation. Healthy and tasty. It tastes amazing as a side dish when mixed with curd, onion,green coriander and salt.
मस्तच मला ही रेसिपी बघायची होती खूप खूप धन्यवाद 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊
नक्की करून पहा
मेतकूट मी कधी खाल्ले नाही पण तु म्हणतेस की ते खायला खूप भारी लागते तेव्हा तु सांगते म्हटल्यावर ते भारीच लागत असणार मी एकदा करून बघणार आहे केल्यावर सांगेन
छान रेसिपी
खुप सुंदर😊😊😊
तुमचे मेतकूट पाहून मला माझ्या आईची खूप प्रकर्षाने आठवण आली
Khupp sunder metkut recipe, tai❤
Thanks a lot 😊
Nice recipe ❤
खूपच मस्त आणि टेस्टी👌👌👌👌😋😋
धन्यवाद 😊
पातळ पोह्याना भाजून तेल मेतकूट आणि तिखट खूप छान लागते..
Mastch👌
Chan vdo.
धन्यवाद 😊
*उत्तम*
धन्यवाद 😊
Thanks for sharing metkot recipe ❤❤
My pleasure 😊
Khupch chan mast me pan gharich karte nehme❤
धन्यवाद 😊
मेतकूट भात..आहाहा...मस्तच😋😋
Hi recepi dakhvlyabddl dhanyavad...mi nkki karnar❤😊
मनापासुन धन्यवाद😊
Juni paramparik metkut receipe khup chan dakhvali tumhi Sarita ji me nakki try karun baghnar tumche khup dhanyVad amchya,sobat share karnya sathi. Ajun kahi parsmparik junaya recripe astil tar nakki share kara
तुमचे मनापासून धन्यवाद 😊
Waaa... Most awaited🥰🥰
Thank you 😊
मस्तच ताई खूप खूप छान अशाच प्रकारे नवीन रेसिपी नेहमी दाखवत जा ताई धन्यवाद जी❤😊👌🙏
नक्की 👍
धन्यवाद 😊
Khoob Sundar mala tumcha recipe avadta
Thank you 😊
Pahi methakut chi recipe tumhi dakhavali hoti ti khup chan recipe hoti ti mi ghari tray keli khup chan jhalati majya family la khup aavadali full support you mamm khup chan recipe krata ❤ aani khup video aavadatat❤
मनापासुन धन्यवाद 😊
Nice recip👌👌
खूपच भारी ❤❤❤😋😋😋
धन्यवाद 😊
❤🎉😊
मला प्रमाण या हवे होते ते मिळाले मी करणार नक्की🎉😊
Mastch😋👌
धन्यवाद 😊
Hello tai palak roll recipe dakhava plz....
Bhari 👌
Thank you 😊
थंडीच्या दिवसात खूप छान लागतो भात
lovely....
Thank you 😊
Mast😊
Mast sarita
धन्यवाद 😊
❤❤❤❤
👌👌👌👌
Tai mazi aaji pan asa cha banvat hoti khupa chana banavay chi ti 2022 expriy zale tumacha video bhgun mala mzi aaji chi khup aatvan aale
मेतकूट रेसिपी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ते कसं बनवायचं हे समजल सरीता ताई.
नक्की करुन पहा 👍
धन्यवाद 😊
U manufacture edible oil like that please manufacture pooja purpose oil also , because what we are using it contains animals fat etc, and also manufacture pure ghee
नक्की प्रयत्न करेन
धन्यवाद 😊
त्यामध्ये मेथी दाणे आहे आणि जाडसर कुट करतो ना म्हणून मेतकुट 😊
सरिता मेतकूट खूप छान झाले 👌👌
धन्यवाद 😊
Mast
Thank you 😊
त्यात कच्चा कांदा ,चवीनुसार साखर, मीठ, दही, आणि त्यावर भरलेल्या किवा हिरव्या, किवा लाल सुकी मिरचीची मोहरी जिरे हिंग घालून फोडणी द्यावी खूप छान लागते
Chane❤️❤️👌👍👍💯💯🙏🙏
धन्यवाद 😊
Aji banvaychi khup lahan panichi aathvan .kadhi tari yaychi tevha milayche.aaila nokri Nimitt jamle nahi.aata video baghitla me pahilyanda banavnaar aahe .thanks
ताई अनारसा साठी कोणता गूळ वापरायचा आणि प्लीज प्रमाणही सांगा 🙏🏻
Metkoot, bhat, tup kata t tase lasun tela chi fodni tup evji takaychi, ase pan khup ch chhan lagte. Dal dhokli var banvato tashi fodni. Tel tyat rai, jire, lasun, lasun lal zala ki 2-3 minute nantar 1 chamcha lal tikhat takayche tyat.
❤❤❤❤❤😋😋😋😋
Hi
Studio madle lights arrangement change kele ahet ka? Khup bright lights ani video clear watat nahi ahe
वेस्वार हा मेतकुटाप्रमाणे भातासह खायचा पदार्थ आहे.
त्याची रेसिपी मिळेल का ?
Tai Mahalaxmi brand cha fish fry masala ahe na
To kasa krycha ghari te sanga plz
ताई वजनी प्रमाणात सांग ना please
माझी आई आणि मी मेतकूट जात्यावरच दळत असू. यामध्ये हिरवी मिरची आधीच वाळवून ठेवलेली टाकत असू. म्हणजे रंग छान येतो
आई गेली..जात आहे पण त्याची जागा मिक्सर ने घेतली. आणि चवही बदलली ग! हे मेतकूट दह्यात कालवून पण छान लागते.
मेतकूट ची बोंड पण छान होतात..
Me try keli hoti tumchi adhichi metkut recipe garam bhatasobt bhari lagte
धन्यवाद 😊
जैन लोकांच्या पद्धतीने मेतकूट कसे करावे याची रेसिपी द्याल का? खूप आवडले होते वेगळीच चव होती त्याची .
कलर कॉम्बिनेशन काय केले हे मागे काय दिसते तुमच्या
एक किलो रेसिपी प्रमाण द्या मेतकूट
तुमच्या घरात व्हिडिओ केले की अगदी रिअल वाटतं.मेतकुटात खरं सांगू का फुटाणा डाळ घालायची नाही.
कोकणात मेतकूट हा पदार्थ नाही, मी आयुष्यात कधीच खाल्ला नाही. पण आता नक्की करेन😊
यामध्ये थोडे अगदी गहू आणि दालचिनी लवंग घालायची अजून छान चव येते आणि फुटाणे नाही घालत
सरीता मेथकुट छान बनले आहे त्यात थोडे धने हवे होते बाकी खुप छान आहे❤❤
तुमच्या घरातली व्हिडिओ चांगले दिसतात
धन्यवाद 😊
He Majhi Paheli comment aahe Aryan majha mulache nav aahe
👍
धन्यवाद😊
Mastc kuhpc can
Dal tandul dhun ghyayche nahit ka
माझ्याकडे पण मेतकूट बरोबर माझ्या आजीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. मेतकूट आजीची आठवण दिल्याशिवाय राहत नाही. खरच तुम्ही म्हणताय तसं आजी आणि मेतकूट काहीतरी नातं आहे.
तुम्ही मेतकूट ची रेसिपी दाखवली आहे सरिता मॅडम😊
*इंद्रायणी तांदुळाचा मऊ गुरगुट्या भात ,तूप , मेतकूट,पोह्याचा किंवा उडदाचा पापड आणि सायीसकट घट्टसर दही 😋😋 बास अजून काही नको 😝 स्वर्गसुख..😄*
*आणि सर्वात शेवटी मेतकूट रेसिपी मस्तच 👌🏻👌🏻😝😄*
मनापासुन धन्यवाद😊
Comment after 14 sec
सर्व धन्य थुऊन घायला पाहिजे का?
एकदम भुरकट दिसते
Aga atta ashqtch metkut bhat dakhvla hotas na..ata punha tech te kay dakhvtes ga😢😢
Video clear disat nahi
Vdo clear nahi disat
Methi aahe mhanun metkut mhtla asel I guess
मेतकूट भात रेसिपी दाखविली आहे की...