तुमच्या सोयीसाठी, तुमचा वेळ आणि मोबाईल डेटा वाचवण्यासाठी 🥲 तुम्हाला पाहिजे ती स्टेप पाहू शकता. त्यासाठी ज्या स्टेप्स पाहायच्या त्या समोरील time वर क्लीक करा. थेट तीच स्टेप पाहता येईल आणि तुमचा वेळ वाचेल. • परिचय 00:00 • स्टेप १ चिंच गुळाची चटणी कशी करावी?1:47 • स्टेप २ मऊसूत गोड दही कसे करावे?05:01 • स्टेप ३ हिंगाचे पाणी कसे बनवावे? 6:35 • स्टेप ४ हिरवी चटणी कशी करावी? 07:07 • स्टेप ५ वडे कसे बनवावेत? 08:06 • वडे तळताना कोणती काळजी घ्यावी?10:15 • स्टेप ६ दही वडे सर्व्ह कसे करावेत? 12:48 • स्टेप ७ सगळ्यात महत्वाची 14:04
सरिता तुझ्या रेसिपी खूपच छान आणि सांगण्याची पद्धत खूप कमाल असते पटकन लक्षात येते खरंच तुझ्या हातात अन्नपूर्णेच वरदान आहे तू खूप हुशार आहेस मला तुझ्या सर्व रेसिपी आवडतात❤❤❤❤❤🙌🙌🙏👍
सरीता तुम्ही खूप छान सांगता तेव्हा कोणतीही रेसिपी पहिल्या टप्प्यात तच छान होते मी आज दही वडे बनविले आणि ते खूप छान झाले तेसेच मी कांदा लसूण मसाला आर्डर केला होता तो ही आला मी वापरून पाहिला छान आहे धन्यवाद
तुमच्या सर्व रेसिपीज छान असतात.विशेष म्हणजे तुमचा साधेपणा अगदी आमच्यासारखा,मला वाटत ते प्रामाणिक पणे सांगते,मनापासून. म्हणून बघावस वाटत. प्रत्येक पदार्थ अगदी करून बघावसा वाटतो ❤
ताई... तुमच्या आजच्या येणाऱ्या रेसिपीखाली कमेंट करणारच होतो की दहिवड्याची रेसिपी दाखवा आणि योगायोग असा की तुम्ही आज नेमकी दहिवड्याचीच रेसिपी पोस्ट केली. मला खूप आवडतात दहिवडे. तुमची रेसिपी पाहून नक्कीच बनवणार आहे दहिवडे. 😊
ताई खरंच खूप अप्रतिम...... तू खातेस पण आमच्या तोंडाला पाणी सुटलं...... Perfect explanation......... Tai aata उन्हाळा सुरू झाला आहे त्या मुळे थंडगार मठ्ठा कसा बनवतात plz tyachi recipe share kar......... Love u...............
Khupch must dahi vade zale. Step by step time chi idea khupach avadali. Tai tumchya sarvach recipe khupch apratim legech karun pahave asha asatat.Thanku so much Sarita Tai.🙏🙏🌹🌹
The u so much tai 😍. Majya husband cha sunday la bday aahe. Mhnun mi vichar ch karat hote. Tedhyat hi recipe samor aali. Ani majya Mr na Dahi vade khup jast aavdtat. Mg aata hich recipe karun tyana surprise denar. Lots of thk u dear. 🤩🙏. Ani khup khup prem tumhla 🫶
खूप छान झाले दहिवडे सरिता ताई. मला कधीचे करून बघायचे होतेच आणि आज रेसिपी पण आली. खूप छान वाटले मला.या sundayla नक्की मी करेल.आमच्या घरी पण सगळ्यांना आवडतात dahiwade. mouth वॉटरिंग रेसिपी खूप छान i like❤❤🎉🎉 नेहमी प्रमाणे खूप छान रेसिपी झाली😢❤❤
अगदी भन्नाट रेसिपी आणि गोड चटणी ,बघतेय काल पासून पण करते आज,वयोमानाने लक्षात रहात नाही,एक सारखी बघत, बघत करते ़खाण झाल नाही,पण सगळी तयारी मस्त झाली आहे़़चटणी मस्त टेस्ट ़धनयवाद ़
Sarita tai tuzya saglyach resipes khup sundar astat Ani tu sopya sadhya bhaset sangtes...tyamule resipe karay khup aavdte Ani chan jamte phel hot nahi agdich mast hote..mhanun mi tuzi resipe avrjun baghte.. khup chan tai tuzi bhasya khup chan samjhte...I am from Roha raigad..
O God Rajasthani dahi vade, I can never forget the taste.Since my school days,as I had many marwadi friends and in their household on any occasions like Holi etc they do prepare dahi vada ,also kanji Vada.Thanks.
तुमच्या सोयीसाठी, तुमचा वेळ आणि मोबाईल डेटा वाचवण्यासाठी 🥲 तुम्हाला पाहिजे ती स्टेप पाहू शकता. त्यासाठी ज्या स्टेप्स पाहायच्या त्या समोरील time वर क्लीक करा. थेट तीच स्टेप पाहता येईल आणि तुमचा वेळ वाचेल.
• परिचय 00:00
• स्टेप १ चिंच गुळाची चटणी कशी करावी?1:47
• स्टेप २ मऊसूत गोड दही कसे करावे?05:01
• स्टेप ३ हिंगाचे पाणी कसे बनवावे? 6:35
• स्टेप ४ हिरवी चटणी कशी करावी? 07:07
• स्टेप ५ वडे कसे बनवावेत? 08:06
• वडे तळताना कोणती काळजी घ्यावी?10:15
• स्टेप ६ दही वडे सर्व्ह कसे करावेत? 12:48
• स्टेप ७ सगळ्यात महत्वाची 14:04
Mast 👌👌👌
👌👌👍🏻👍🏻
Ati Hushar ahes
Aahech sarita tai hushar @@VasudhaSurajnath
Khoooooop sundar yammmmi
माझी सर्वात आवडती डिश आहे दहीवडे...मी पण करते ....आता तुझ्या ट्रिक प्रमाणे पण करून बघते ....मस्त दिसत आहेत...❤
Va beta farch chan agdi soppi aani chan
खूप छान पद्धतीने दही वडे रेसिपी दाखवली आणि चटणी दोन प्रकार खूपच सुंदर बघुनच तोंडाला पाणी सुटलं मी नक्कीच ट्राय करेन. खूप खूप धन्यवाद.
सरीता तुझे सगळेच मेनु भन्नाट असतात😋😋तु खरच ग अन्नपूर्णाच आहेस 😄असेच छान छान रेसीपी बनवून आम्हाला पाठवणे
सरिता तुझ्या रेसिपी खूपच छान आणि सांगण्याची पद्धत खूप कमाल असते पटकन लक्षात येते खरंच तुझ्या हातात अन्नपूर्णेच वरदान आहे तू खूप हुशार आहेस मला तुझ्या सर्व रेसिपी आवडतात❤❤❤❤❤🙌🙌🙏👍
Always my favourite recipe chanal..only SARITA,S....kitchen❤❤❤❤❤❤
सरीता तुम्ही खूप छान सांगता तेव्हा कोणतीही रेसिपी पहिल्या टप्प्यात तच छान होते मी आज दही वडे बनविले आणि ते खूप छान झाले तेसेच मी कांदा लसूण मसाला आर्डर केला होता तो ही आला मी वापरून पाहिला छान आहे धन्यवाद
खूप छान रेसिपी मी आजच बनविले दहीवडे खूप छान झाले
मी केले तुम्ही संगितले तसे ..मस्तच झाले ..❤
तुमच्या सर्व रेसिपीज छान असतात.विशेष म्हणजे तुमचा साधेपणा अगदी आमच्यासारखा,मला वाटत ते प्रामाणिक पणे सांगते,मनापासून. म्हणून बघावस वाटत. प्रत्येक पदार्थ अगदी करून बघावसा वाटतो ❤
खूप खूप धन्यवाद सरिता ताई दहीवडे खूपच छान झाले होते तुमच्या सविस्तर माहिती मुळे Thanku so much 🙏🙏🙏👍👍💐💐
मनापासुन आभार
ताई... तुमच्या आजच्या येणाऱ्या रेसिपीखाली कमेंट करणारच होतो की दहिवड्याची रेसिपी दाखवा आणि योगायोग असा की तुम्ही आज नेमकी दहिवड्याचीच रेसिपी पोस्ट केली. मला खूप आवडतात दहिवडे. तुमची रेसिपी पाहून नक्कीच बनवणार आहे दहिवडे. 😊
मनापासून धन्यवाद आणि आभार
मॅडम तुम्ही आज खूप छान तयार झाले त्यामुळे मस्त दिसत आहात.. मी पण बिग बॉस पाहते...व्हिडिओ तील विषय छान मांडला... 👌👌
ताई खरंच खूप अप्रतिम...... तू खातेस पण आमच्या तोंडाला पाणी सुटलं......
Perfect explanation.........
Tai aata उन्हाळा सुरू झाला आहे त्या मुळे थंडगार मठ्ठा कसा बनवतात plz tyachi recipe share kar......... Love u...............
मट्ठा रेसिपी
th-cam.com/video/tlqjX3-D0BU/w-d-xo.htmlsi=HyCPeiBrc8Px14rF
@@saritaskitchen thank you tai 🙏
Khupcha chan Dahi vade aani Basundi banvla👌👌
अप्रतिम 🙏👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🙏
Khup chhan Dahi vade Zale aahet ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😅😅😅😅😅
You make cooking look so easy, will surely try this dish of Dahi vada,dhanyavadh
खूपच सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात
Very Very Beautiful Recipe.Thank You For Sharing This Beautiful Recipe
Most welcome 😊
खूपच छान होती reciepe❤❤
खूपच छान झाली आहे पुरणपोळी...होळी साठी मस्त आहे आहे रेसिपी...आणि हो आमच्या भागाची पुरणपोळी जमलं व्हय झक्कास आहे😊😊
मनापासून धन्यवाद आणि आभार ☺️🙏
मी करून पाहिले खूप छान झाले.👌
अग सरिता tu कित्ती गोड आहेस.distes छान रेसीपी छान समजाऊन सांगतेस.मला खूप avadate.काळच tu सांगितलेला sambar मसाला केला अप्रतिम.कधी येतेस khayala .mazhya मुलीसारखी ch आहेस तू लव you.
Khupch must dahi vade zale. Step by step time chi idea khupach avadali. Tai tumchya sarvach recipe khupch apratim legech karun pahave asha asatat.Thanku so much Sarita Tai.🙏🙏🌹🌹
Thanks a ton 🩵💕☺️
The u so much tai 😍. Majya husband cha sunday la bday aahe. Mhnun mi vichar ch karat hote. Tedhyat hi recipe samor aali. Ani majya Mr na Dahi vade khup jast aavdtat. Mg aata hich recipe karun tyana surprise denar. Lots of thk u dear. 🤩🙏. Ani khup khup prem tumhla 🫶
Mam khup khup chaan. Tondala paani sutala.❤🎉😊
खूप छान समजवून सांगितलं आहेस सरिता, नक्की करून बघते.
मला तुझ्या recipes खूपच आवडतात. खूप छान आणि सोप्या असतात.
खुप छान ❤👌❤️
Mast yummy dahi vada recipe
Thank you so much
खूप छान झाले दहिवडे सरिता ताई. मला कधीचे करून बघायचे होतेच आणि आज रेसिपी पण आली. खूप छान वाटले मला.या sundayla नक्की मी करेल.आमच्या घरी पण सगळ्यांना आवडतात dahiwade. mouth वॉटरिंग रेसिपी खूप छान i like❤❤🎉🎉 नेहमी प्रमाणे खूप छान रेसिपी झाली😢❤❤
मनापासून धन्यवाद आणि आभार
खूपच छान रेसपी 😋😋
Thank u
Nice recipe 👌👌
Thanks a lot
एकदम first class.
Kharach Sarita gharich khup chhan hotat ,maze pan dahi vade same asech bantat ❤ tu sangitlelya tips useful aahet thanks dear ❤❤❤❤
thank you 😊
Tai me udya banavtey dahi vade me tumhi sangitlelya pratyek step pramane kartey sarv recipe 1st class hottat khuop chan sangta agdi motya bahini sarkh thanku❤
Madam, Aap bahot achcha bolti ho ...koi bakwas nahi karti ho sirf recipes pe hi focus rahta hy
Aur step by step batane anaz bahot khoob hy love you ❤
खूप खूप सुंदर रेसिपी सातवी स्टेप आवडली धन्यवाद आभारी आहे सरीता
Khupch sundar 👌 ♥️ ❤khup chan tarene samjaun sagitale aahe...mast temting😋😋
खुप छान रेसिपी खुप छान समजावून सांगीतली मस्तच तुम्ही सर्व रेसिपीज खुप सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने सांगताच धन्यवाद ताई
मनापासून धन्यवाद आणि आभार
Khup chan khup टेस्टी
Khup cchan thx
Sarita tai tuzya recipe me nehmich karun pahte khup chan hotat thanks for dahi vada recipe
अतिशय छान,समजावून सांगतेस तू.
Yummy dahivade👌😋
Thanks
Aajach vichar kela dahi wade khaycha pan banawata yet nahi. Recipe aali aani udya hach bet aahe aata 😊. Thank you ❤️
मनापासून धन्यवाद आणि आभार
खुपच छान रेसिपी सांगितली ताई तुम्ही अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या, लाजवाब दहिवडे. बघूनच खावेसे वाटतात. Thanks. 🙏
मस्तच चटपटीत दहीवडे
मला हि रेसिपी खुप आवडली मी नक्की करुन बघेन
Yes..thanks
तुमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात मी लगेच करून बघते अन् सर्वांना खूप आवडतात
अगदी भन्नाट रेसिपी आणि गोड चटणी ,बघतेय काल पासून पण करते आज,वयोमानाने लक्षात रहात नाही,एक सारखी बघत, बघत करते ़खाण झाल नाही,पण सगळी तयारी मस्त झाली आहे़़चटणी मस्त टेस्ट ़धनयवाद ़
Khup chan my favourite recipe 😋
Thanks a ton 🩵
रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले.तुमच्या टिप्स फार छान असतात.
अतिशय छान ❤❤
Mast👌👌
Thanks 😊
छान सोप्या पद्धतीने समजून सांगितले
खूप छान आहे दही वडा रेसिपी मी संडे ला करून बघते 🙏🏼🙏🏼धन्यवाद
Thank You
सरीता ताई तुझ्या रेसिपी खुपचं अप्रतिम धन्यवाद
Nice recipe with nice trick
thanks a lot
Khup Sundar tai mi tumhi recipe try karte ghari khup avadine khatat❤❤❤
Nice..thanks a lot
Khup chan Rasipi aahe 👌
😊 सुंदर रेसिपी सांगतेस सरिता मला तुझ्या सर्वच रेसिपी खूप खूप आवडतात दही वडे माझी अत्यंत आवडती डिश आहे ❤🎉
खूप मस्त रेसिपी आहे. आवडली.
Khup chaan recipe ❤
Thanks a ton 🩵
Yummy Yummy dahi wade chan zale ahe bagun khayechi ichha hote ❤❤
Thanks a lot
Khuuup perfect recipe 👌👌 mastach
Thanks a lot
Khoop mast 😋😋😋😋
Thanks
Thanks
१ नंबर 👌👌
Thanks
Meri beti ko bahot pasand h 🎉🎉❤❤Didi
मस्त झाले मी तुमच्या पद्धतीने केलेले दहीवडे. Thank you
अहाहा ,सरिता दिल खूष कर दिया आज 😍😘
मनापासून धन्यवाद आणि आभार
😅🧡
Khupch chan tai....❤❤
धन्यवाद
Nice रेसिपी
Thank you
मस्त... मला खुप आवडतात दही वडे.... तोंडाला पाणी सुटले.... उद्या नक्की करून बघेन...😊
हो नक्की करुन पहा :)
Very nice, shall try it
Sarita tai tuzya saglyach resipes khup sundar astat Ani tu sopya sadhya bhaset sangtes...tyamule resipe karay khup aavdte Ani chan jamte phel hot nahi agdich mast hote..mhanun mi tuzi resipe avrjun baghte.. khup chan tai tuzi bhasya khup chan samjhte...I am from Roha raigad..
Khup chan recipe 😊
ताई खुप छान चटपटीत रेसेपी आहे 😍😋😋 धन्यवाद ❤
Wow kup chan 👌recipes dhkavali important tips pn sagityla aahe❤️ me nakki karun baghel
मनापासून धन्यवाद
Khup chan👌👌
thank you
Excellent presentation and motivating to prepare...
Khup chhan banavalet tai
मस्त सांगण्याची पध्दत पण मस्त
खूपच छान झाले आहेत वडे मी पण करून बघेन
अगदी छान मी तर पहिल्यांदा बघते मला करायला नक्कीच आवडेल ❤
नक्की करुन पहा
Khup chan tai
Tai khup ch sundar zale aahet. Mi udhya ch try karnar aahe❤
नक्की नक्की :)
Wow chatpatit yummy dahiwada share kelyabaddal thankyou. Ipan try karun bagte
👌👌खुप मस्तच रेसिपी अगदी छान पध्दतीने क्रमानुसार एकेक स्टेप सागीतली ताई दहीवडे ही मस्त म ऊ लुसलुशीत झाले धन्यवाद ताई👍
तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान असतात
खूप छान test ,मी बनवले.
Khuop khuop chan ani soft zale dahi wadi sarvani kutauk kel maz thanku tai❤
Thanks a lot
ताई तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगतात ते खूप छान लक्षात येतं अशाच व्हिडिओ टाकत जा
खूप छान रेसिपी आहे❤
धन्यवाद
O God Rajasthani dahi vade, I can never forget the taste.Since my school days,as I had many marwadi friends and in their household on any occasions like Holi etc they do prepare dahi vada ,also kanji Vada.Thanks.
Yes..my pleasure. ..do try..thanks
Mast zalele DAHIWADE Sarita tai
खुप छान बनवले
धन्यवाद
Khup mast ❤
धन्यवाद
खूपच सुंदर, सुरेख
अरे वाह सरीता! खूप सुंदर दहीवडे👌👌👌👌👌 छान समजावून रेसिपी सांगितलीस🙏
Thank u so much 😊
Khup massta recipe 😋