नमस्कार मैत्रिणींनो. सगळ्यांची दिवाळी मस्त, कमाल, धमाल झाली असेलच. मी आणि संपूर्ण सरिताज किचन टीम अजून १० नोव्हेंबर पर्यंत सुट्टीवर आहोत. आणि सगळे videos महिनाभर आधीच शूट करून, त्या त्या तारखेला शेड्युल करून ठेवले आहेत. त्यामुळे आम्ही सुट्टीवर असलो तरी विडिओ रोजच्या रोज येत राहतील. मी स्वतः पण सुट्टीवर असल्याने कदाचित कमेंट्स ला रिप्लाय करायला तेवढे जमणार नाही. त्यासाठी मनापासून माफी मागते. सुट्टीवरून परत आल्यावर रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. एन्जॉय......😍
हे तर शेपूचे मुठीया आहेत असेच आपण मेथीची कोवळी पाने वापरून तसेच मुळ्याची पाने वापरून सुद्धा मुठीया करू शकतो. थोडक्यात काय तर ज्या भाजीला स्वतः चा असा strong flavour आहे त्याची मुठीया /फळं बनवू शकतो , यामध्ये कोबी सुद्धा वापरू शकतो
Sarita tai, chan recipe Keli tuhmi majhya aaji chi athavan Ali (moms mom) majhi aaji rice flour ani daliche pith ani hiravya mirichi thecha thakat ase... Thank you Sarita tai tichi mala athavan Ali khup lahan hoti...
सरिता ताई तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. अपेक्षा नव्हती की अगदी नाव उच्चरून तुम्ही जगासमोर ठेवाल. मीही अस्सल खवय्या आहे तसेच cooking मध्येही प्रवीण आहे. आणि तुमच्या रेसिपी नेहमीच बघत असतो.😊तुम्ही अगदी माझे नाव उच्चारून माझी ही पारंपारिक पाककृती दाखवली जी माझ्या आजीची आहे. ती सर्व प्रेक्षकांना शेअर केलीत. हेतू हाच होता की अशा पाककृती लोप पावत चाललेल्या आहेत तर त्या जगासमोर याव्यात आणि त्याची जपणूक व्हावी. पाहा ना, आपल्या आहारशास्त्र प्रमाणे प्रत्येक ऋतूत काय खायचे हे आपल्या जुन्या पिढीने ठरवून दिलेले आहे, त्याच प्रमाणे शेपू हिवाळ्यात जास्त छान पिकते आणि ते खाणे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. आणि पोटभरीचे तसेच पौष्टिक सुध्दा आहे आणि खरं सांगायचं तर ही माझ्यासाठी खरचं खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही माझी आजीची रेसिपी जशीच्या तशी मांडली. आणि तेही किती उत्कृष्ट पद्धतीने. धन्यवाद ताई. सोलापूरचा अभिमान वाटतो. आणि सादरीकरण छान दाखवलं. ही रेसिपी म्हणजे कुठेतरी माझ्या आजीला ही छोटीशी श्रद्धांजली असेन...😔
श्री स्वामी समर्थ🙏 ताई तुमच्या रेसिपी खुप छान असतात मला खुप आवडतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दिवाळीत शेव लाडू केले होते खुप छान प्रकारे लाडू झाले होते आणि महत्त्वाचे म्हणजे हाताला चटके ही बसले नाही ताई अशाच छान छान रेसिपी आम्हाला दाखवत रहा माझा नातू खवई आहे त्याला नवनवीन रेसिपी खायला खुप आवडतात धन्यवाद ताई
माझी आई पण करते शेपूची फळं, पण आम्ही शेपूची भाजी करतो, थोडे पाणी टाकून, त्यात बाजरी च्या भाकरी साठी जसे पीठ भिजवतो तसे भिजवून त्याच्याअगदी छोट्या छोट्या गोल दामट्या करून भाजीत शिजवतो थोडा दाण्याचा कुट घालतो,ते पण खूप छान लागते चवीला
Sarita tai tujhya recipes khup chaan astat ani tujhi samjavnyachi paddhat tr khup soppi ani saral aste....tujhe video baghun me puran poli ani modak kele hote khup chaan zale hote..ani hya varshi me besnache laadu suddha tujhi video baghun kele ekdam perfect zale hote🙏😊manapasun khup khup dhanyavaad😊🙏 🎉ani diwali chya shubeccha 🎉
पाहून च तोंडाला पाणी सुटले...😍 छत्रपती संभाजीनगर आणि जालना कडे पण ही रेसिपी केली जाते , फरक एवढा की बाजरीचे पीठ आणि हिरवी मिरची त्यात वापरतात आणि आकार वेगळा असतो....शेपूची मुटके❤👍👌
खूप छान आणि सोपी रेसिपी माझ्या आजे सासू सोलापूरच्या होत्या त्या पण अश्याच फळ करायच्या पण भाजी करून त्यात छोट्या पुऱ्या लाटून भाजितच वाफवायच्या पण ही पद्धत सोपी आहे
सरीता मस्तच शेपुची फळ मी नक्की करणार आहे गेल्यावर्षी सारखाच याही वेळेस फराळ एकदम सुपर डुपर झाला घरात सगळ्या ना खुप आवडला धन्यवाद तु खुप सोप करून सांगतेस सगळ त्यामुळे रेसीपीच टेन्शन येत नाही 👌👍😘😍
Wonderful and healthy recipe. Ma'am what is Yesur masala? What are its ingredients? Is it same as Kanda-Lasun masala? I do not have this so can I use regular garam masala in this recipe?
Aunty khup yummmy aahe mi 1st time he recipe bghitli mla mahit nvta shepuchi ashi recipe pn banvtat te mla shepu khup aavdte mhnun mi kym shepuchi bhaji bnvte aata he recipe mi try karnar nkki 😋😋😋😋 Thank you 🙏🏻😊
खूप छान. सरित स स्नेह नमस्कार... शुभेच्या... माखाने चा वापर करून कोणत्या पाककृती बनू शकतात, त्याचे फायदे,उपयोग जाणून घेण्याची इच्छा आहे. माझ्या मुलाने भले मोठे म खाणे चे पाकीट आणली. आता मला प्रश्न पडला की एवढे सगळे कसे वापरावे? फक्त फराळी चिवड्या त परतवून तेवढे वापरते. तेव्हा प्लीज शक्य असल्यास एक एपिसोड यावर ही कर ना...
Amchya Kade mazy aji ani mammy chi ek recipe ahe shepuchya vadya karate bhaji vegali shikavato ani karato mi share Karel hi receipe pan chhan ani vegali ahe 👍🏻
खूपच छान रेसिपी आहे पण आम्हीच शेपूची फळ करतो त्याच्यात थोडीशी भिजवलेली मुगाची डाळ टाकतो आणि फोडणी मध्ये तीळ देखील टाकतो त्या प्रकारे देखील करून बघा खूपच छान लागते आणि प्लीज सरिता आळुच्या वड्या फोडणीच्या करून दाखवा ना प्लीज❤❤❤❤
हॅलो सरिता ताई तुमचा आवाज खूप गोड आहे, आजची शेपूची फळ ची रेसिपी बघितली त्यात गव्हाच्या पिठा ऐवजी ज्वारीचं, बेसन पीठ घातलं तर चालेल का ? तुमच्या रेसिपी मी follow करते. खूप छान असतात.
Ek number madam karun baghen and mulila lagna nantr masala det nahi tar kadhi dyaycha mala mahiti havi hoti and tumachya kadun readymade order karnar thanks please reply
नमस्कार मैत्रिणींनो. सगळ्यांची दिवाळी मस्त, कमाल, धमाल झाली असेलच.
मी आणि संपूर्ण सरिताज किचन टीम अजून १० नोव्हेंबर पर्यंत सुट्टीवर आहोत. आणि सगळे videos महिनाभर आधीच शूट करून, त्या त्या तारखेला शेड्युल करून ठेवले आहेत.
त्यामुळे आम्ही सुट्टीवर असलो तरी विडिओ रोजच्या रोज येत राहतील. मी स्वतः पण सुट्टीवर असल्याने कदाचित कमेंट्स ला रिप्लाय करायला तेवढे जमणार नाही. त्यासाठी मनापासून माफी मागते.
सुट्टीवरून परत आल्यावर रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. एन्जॉय......😍
हे तर शेपूचे मुठीया आहेत
असेच आपण मेथीची कोवळी पाने वापरून तसेच मुळ्याची पाने वापरून सुद्धा मुठीया करू शकतो. थोडक्यात काय तर ज्या भाजीला स्वतः चा असा strong flavour आहे त्याची मुठीया /फळं बनवू शकतो , यामध्ये कोबी सुद्धा वापरू शकतो
Sarita tai, chan recipe Keli tuhmi majhya aaji chi athavan Ali (moms mom) majhi aaji rice flour ani daliche pith ani hiravya mirichi thecha thakat ase... Thank you Sarita tai tichi mala athavan Ali khup lahan hoti...
सरिता ताई तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. अपेक्षा नव्हती की अगदी नाव उच्चरून तुम्ही जगासमोर ठेवाल. मीही अस्सल खवय्या आहे तसेच cooking मध्येही प्रवीण आहे. आणि तुमच्या रेसिपी नेहमीच बघत असतो.😊तुम्ही अगदी माझे नाव उच्चारून माझी ही पारंपारिक पाककृती दाखवली जी माझ्या आजीची आहे. ती सर्व प्रेक्षकांना शेअर केलीत. हेतू हाच होता की अशा पाककृती लोप पावत चाललेल्या आहेत तर त्या जगासमोर याव्यात आणि त्याची जपणूक व्हावी. पाहा ना, आपल्या आहारशास्त्र प्रमाणे प्रत्येक ऋतूत काय खायचे हे आपल्या जुन्या पिढीने ठरवून दिलेले आहे, त्याच प्रमाणे शेपू हिवाळ्यात जास्त छान पिकते आणि ते खाणे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. आणि पोटभरीचे तसेच पौष्टिक सुध्दा आहे आणि खरं सांगायचं तर ही माझ्यासाठी खरचं खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही माझी आजीची रेसिपी जशीच्या तशी मांडली. आणि तेही किती उत्कृष्ट पद्धतीने. धन्यवाद ताई. सोलापूरचा अभिमान वाटतो. आणि सादरीकरण छान दाखवलं. ही रेसिपी म्हणजे कुठेतरी माझ्या आजीला ही छोटीशी श्रद्धांजली असेन...😔
Thank you for such a wonderful and mouthwatering recipe...kudos to your Grandmother
❤❤❤❤
Thank you Vivek sir 🙏
Thank you Sarita 🙏
Me fakt bhaaji karaichi
Pan aaj Asa chaan nasta ❤
Zabardast🙏👌😋
शेपू ची फळ मस्तच अप्रतिम ❤ हो सरिता ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे अळू ची फळ recipe करून दाखवा ❤
आम्ही पण करतो पण वेगळी रेसिपी आहे ❤❤ बाकी रेसिपी मस्त साधं वरण सोबत छान लागतात🎉🎉
Kahitari navin vegalich first time pahili but KHUP postik recipe nice YUMMY THANKS tai nakkich try KARANAR 🙏👍❤
खूपच छान,पौष्टीक पाककृती आहे!!!😊
जय गुरुदेव! आपण केलेली शेपु फल अतिशय चांगली पाककृती आहे, एकदा करायला हवी. धन्यवाद!
श्री स्वामी समर्थ🙏
ताई तुमच्या रेसिपी खुप छान असतात मला खुप आवडतात
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दिवाळीत शेव लाडू केले होते खुप छान प्रकारे लाडू झाले होते आणि महत्त्वाचे म्हणजे हाताला चटके ही बसले नाही ताई अशाच छान छान रेसिपी आम्हाला दाखवत रहा माझा नातू खवई आहे त्याला नवनवीन रेसिपी खायला खुप आवडतात
धन्यवाद ताई
Mazi aai banwaychi pan thodya veglya padhatine.. Methi n shepu chi fal is my favt 😊
माझी आई पण करते शेपूची फळं, पण आम्ही शेपूची भाजी करतो, थोडे पाणी टाकून, त्यात बाजरी च्या भाकरी साठी जसे पीठ भिजवतो तसे भिजवून त्याच्याअगदी छोट्या छोट्या गोल दामट्या करून भाजीत शिजवतो थोडा दाण्याचा कुट घालतो,ते पण खूप छान लागते चवीला
खूप छान रेसिपी आणि पौष्टिक पण😊
मी कोथिंबीर मेथीच्या वड्या अशाच करते मी पण बार्शी ची आहे मस्तच 👌👌
Sarita tai tujhya recipes khup chaan astat ani tujhi samjavnyachi paddhat tr khup soppi ani saral aste....tujhe video baghun me puran poli ani modak kele hote khup chaan zale hote..ani hya varshi me besnache laadu suddha tujhi video baghun kele ekdam perfect zale hote🙏😊manapasun khup khup dhanyavaad😊🙏 🎉ani diwali chya shubeccha 🎉
मेथीची फळं मी करते पण शेपूची फळं आताच बघितली. मस्त रेसिपी आहे, नक्की करणार.
Sarita tai mi aj shepu chi vadi banvali खूपच छान झाली होती..thank you..
मी आज शेपू फळं आणि कढी बनवली..एकदमच भारी झाले.
तुमच्या रेसिपी खूप छान असतात
मला खूप आवडतात नमस्कार ताई खूप धन्यवाद
शेपूची फळं खूपच वेगळी आणि authentic recipe वाटली मी नक्की try Karen thanks.❤ Sarita.
छान आहे रेसिपी आणि सरिता तू छानच करून दाखवलीस. नेहमीप्रमाणे.
Thank you!
ताई रेसिपी खूप छान वाटली ,आताच करते छान ताई तूला खूप शुभेच्छा, सर्व रेसिपी छान करते आणि असतात
पाहून च तोंडाला पाणी सुटले...😍
छत्रपती संभाजीनगर आणि जालना कडे पण ही रेसिपी केली जाते , फरक एवढा की बाजरीचे पीठ आणि हिरवी मिरची त्यात वापरतात आणि आकार वेगळा असतो....शेपूची मुटके❤👍👌
मी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे माझे माहेर आहे पण ही रेसिपी खाल्ली नाही
ही रेसिपी खूप छान आहे
मी पण ही रेसिपी करून नक्की बघेन❤
आमच्याकडे सातारा भागात असे मटकीचे शेंगोळे बनवतात खुप छान लागतात.. ही रेसिपी सुध्दा मी करून बघेन 🙏
आमच्या पुणे जिल्ह्यात हुळगे /, कुळीद chya शिंगोळ्या करतात थंडीत एकदम भारी
तुमच्या रेसिपी खुप छान असतात मला खुप आवडतात ❤❤❤❤
Sarita tai me aavarjun tumchya recipe pahat aastend bnvate❤
खूप छान आणि सोपी रेसिपी माझ्या आजे सासू सोलापूरच्या होत्या त्या पण अश्याच फळ करायच्या पण भाजी करून त्यात छोट्या पुऱ्या लाटून भाजितच वाफवायच्या पण ही पद्धत सोपी आहे
सरीता मस्तच शेपुची फळ मी नक्की करणार आहे गेल्यावर्षी सारखाच याही वेळेस फराळ एकदम सुपर डुपर झाला घरात सगळ्या ना खुप आवडला धन्यवाद तु खुप सोप करून सांगतेस सगळ त्यामुळे रेसीपीच टेन्शन येत नाही 👌👍😘😍
Mast vegli recipe pahilyanda baghtli me kalch shepu anli ahe. aaj nakki tray karte thank you Sarita navin recipe 👌👍😋💕🌹
नक्कीच आळूवडी बघायला आवडेल, मी नेहमीच तुमच्या रेसिपीज करते परफेक्ट होतात,वयामुळे काहीकाही आठवत नाही
Apratim tai tumchya saglyach recipes khup khup chan astat no daughts diwalichi chakli tr far sundar zali dhanyawad tai
नक्की करून पाहीन
Mala hi recipe havi hoti khup khup thank you❤
Masta recipe- shepoo vaprayla
मस्त आहे recipe..नक्की करून पाहीन
आपलं लई भारी हे विशेषण खूप छान वाटलं नेहमी वापरायला हरकत नाही
Wonderful and healthy recipe. Ma'am what is Yesur masala? What are its ingredients? Is it same as Kanda-Lasun masala? I do not have this so can I use regular garam masala in this recipe?
Use kanda lasun masala.
@@saritaskitchen Thank you for the prompt reply ma'am
Thanks एक नईं recipe देने के लिए 👍
छान!
शेपूचा भात ही छान होतो….त्यांत laama beans घालून इराणी पद्धतिचा भात चविष्ट लागतो…
Thank you Sarita.
♥️
खरंच छान आहेत ही शेपूची फळं 😊😊❤❤नविन पदार्थ बघायला मीळाला .नक्कीच करुन बघू 😊😊
खुपच छान रेसिपी आहे, मी पहिल्यांदा च बघत आहे . सरीता ताई तुझी रेसिपी छानच असते..
खूपच छान अप्रतिमममम, ताई ही रेसिपी मी पहिल्यांदाच पाहीली खूप छान मी नक्की करून पाहीन, धन्यवाद ताई
खूप छान नवीन रेसिपी
खुपच छान 👌 👍
Amazing recipe mam, n cooking utensils is also beautiful ❤❤❤❤❤
सरिता आम्ही पण मेथीचे बनवतो सेपु च्या भाजीचे करून पाहाते.
खूप छान रेसिपी आहे❤❤
आवडली receipe.. नक्की करून बघेन
खुपच छान 👌👌
मस्त रेसिपी 👌🏻👌🏻Thanks
ताई रेसिपी 👌👌👍👍आता थंडी सुरू होईल पाले भाज्या छान मिळतील,मी नक्की करुन बघणार आहे.❤❤
Khoob Chan
आमचे गाव सोलापूर आहे, माझी आई
करायची..खूप छान आहे ही रेसिपी.
कोथिंबीरीच्या वड्यांसारखच बेसन वापरून वड्या मी करते ,मस्त लागतात
Sarita tu khup chan recipies sangte ani tu pn chan ahes
Khupch Chan....❤
Khup chan recipe
खुप छान
खूप छान रेसिपी ताई ❤❤🎉
खुप छान दिसता तुम्ही खाऊन दाखवता तेव्हा❤❤❤
Khupch chan 😋😋😋😋😋so yummy
Khupch mast🙏🙏👌👌
Aunty khup yummmy aahe mi 1st time he recipe bghitli mla mahit nvta shepuchi ashi recipe pn banvtat te mla shepu khup aavdte mhnun mi kym shepuchi bhaji bnvte aata he recipe mi try karnar nkki 😋😋😋😋
Thank you 🙏🏻😊
Sarita tai.. Nakki fodnichi aluwadi dakhva.. Please
Mast receipe tai. Aluchi phala pan dakhava
Khup chan banvle 😋❤
खूप छान. सरित स स्नेह नमस्कार... शुभेच्या... माखाने चा वापर करून कोणत्या पाककृती बनू शकतात, त्याचे फायदे,उपयोग जाणून घेण्याची इच्छा आहे. माझ्या मुलाने भले मोठे म खाणे चे पाकीट आणली. आता मला प्रश्न पडला की एवढे सगळे कसे वापरावे? फक्त फराळी चिवड्या त परतवून तेवढे वापरते. तेव्हा प्लीज शक्य असल्यास एक एपिसोड यावर ही कर ना...
Sarita recipe very nice 👌🏻👌🏻🙏
छान आहे की... अतिशय पौष्टिक
Khupch chhan
Mastch aahe
Chan recipe 😍 ase vatate shepuchi vadi mhanle tari chalel 😁
शेपू न खाणारेही ही शेपूफळं आवर्जून खातील.दोन दिवसापूर्वी च मी दाल खिचडामध्ये शेपू टाकून ट्राय केलं.खूप छान चव होती.👌
Yat thod jawari che Ani besan che pit ghatle ki khup tasty lagtat
Very nice
Sarita ji khup chan kahitari vegli receipe shepuche phala bhaghyala milali wah tumche msnapasun aabhar te tumhi amchya sobat share keli
कढी टाकून खाण्याची आयडिया छान वाटली
Sarita mam. Kharach ekda aluvadi chi fala daakhava
Ek number
छान झालि रेसिपि
Hi tai khupch chan recipes south indian rice recipes sudha dakhva na tumcha style mde😍 js ki polihora rice, mango rice, lemon rice, coconut pulao etc.
मस्तच ❤
छान वेगळी रेसिपी
नवीन रेसिपी नक्की करून बघणार
Khub sunder
Khup chan recipe😊😊
खूप छान फळ केलीत ताई ❤
Mast recipe tai
Amchya Kade mazy aji ani mammy chi ek recipe ahe shepuchya vadya karate bhaji vegali shikavato ani karato mi share Karel hi receipe pan chhan ani vegali ahe 👍🏻
आवडलं....तुमचं आडनाव पितळे हवं होतं..
खूपच छान रेसिपी आहे पण आम्हीच शेपूची फळ करतो त्याच्यात थोडीशी भिजवलेली मुगाची डाळ टाकतो आणि फोडणी मध्ये तीळ देखील टाकतो त्या प्रकारे देखील करून बघा खूपच छान लागते आणि प्लीज सरिता आळुच्या वड्या फोडणीच्या करून दाखवा ना प्लीज❤❤❤❤
सुंदर 💞💞🙏🙏
हॅलो सरिता ताई तुमचा आवाज खूप गोड आहे, आजची शेपूची फळ ची रेसिपी बघितली त्यात गव्हाच्या पिठा ऐवजी ज्वारीचं, बेसन पीठ घातलं तर चालेल का ?
तुमच्या रेसिपी मी follow करते. खूप छान असतात.
हो चालेल
Ek number madam karun baghen and mulila lagna nantr masala det nahi tar kadhi dyaycha mala mahiti havi hoti and tumachya kadun readymade order karnar thanks please reply
Please dakhva alu wadi recipe.
गव्हाच्या पिठाची ज्वारीचे पीठ वापरा खूप भन्नाट लागतात
Nice
Mast👌👌👌👌
अळुवडीची रेसिपी सांगा
Khup mast shepu fale, tai navin kahitari ahe chan karun khau ghalen sarvana ghartalyna,tai ekda methi thepla dakhva na mhanjr gujrati styale ne jasa vikat milto na bajarat ekdam patal tasa pls tai
❤❤❤❤