भारतीय योगिनी - वेंगमम्बा चरित्र - भाग २। ह.भ.प. मानसीताई बडवे। KirtanVishwa

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 มิ.ย. 2024
  • भारतीय योगिनी - वेंगमम्बा चरित्र - भाग २
    ह.भ.प. मानसीताई बडवे
    नारदीय कीर्तन
    मराठी कीर्तन
    #kirtan #nardiykirtan
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa
  • เพลง

ความคิดเห็น • 45

  • @user-re5hw1be9c
    @user-re5hw1be9c 19 วันที่ผ่านมา +2

    खुप सुंदर किर्तन वेगळी कथा ऐकायला मिळाली

  • @user-fz5ox1ke8g
    @user-fz5ox1ke8g 16 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर आणि दुर्मिळ असं चरित्र ऐकायला मिळाले जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 18 วันที่ผ่านมา +2

    ॥ रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम ॥ 💐🌸🌺🌼💐👏👏👏
    सर्वांग सुंदर सादरीकरण. सौ. मानसीताई आणि कीर्तन विश्व team ला नमस्कार . 🙏

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 18 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार ताई वा वा खुपच सुंदर निरुपण, ईतके दुर्मीळ आख्यान ऐकायला मिळालं पूर्ण टीम ला सैल्यूट जय हो धन्यवाद सर

  • @pratibhadaulatabadkar201
    @pratibhadaulatabadkar201 19 วันที่ผ่านมา +3

    नमस्कार, मानसी ताई अप्रतिम सादरीकरण केले.संगीतसाथीदारांची जोड सुद्धा छान आहे.मनापासून धन्यवाद.

  • @rashmikulkarni3785
    @rashmikulkarni3785 20 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर मन भरून पावले.
    एकादशी दिवशी vyanateshache दर्शन
    Vegambaa च्यl रूपाने झाले.
    खूप छान. नमस्कार मानसी ताई.
    मस्त सादरीकरण!

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 12 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर मानसीताई. धन्यवाद संपूर्ण टीमला।

  • @rashmiraut4285
    @rashmiraut4285 16 วันที่ผ่านมา

    खुप छान मानसी ताई,तुमच्या वाणीतून वेंगमम्बांच दर्शन झालं.धन्यवाद

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 5 วันที่ผ่านมา

    💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 15 วันที่ผ่านมา

    नमस्कार मानसीताई अप्रतिम किर्तन आणि गोड गायण नविन चरित्र ऐकायला मिळाले खूप खूप धन्यवाद। गोविंदा गोविंदा

  • @abhaynatu7408
    @abhaynatu7408 20 วันที่ผ่านมา +1

    खुप छान किर्तन नमस्कार ताई

  • @mayakale9599
    @mayakale9599 20 วันที่ผ่านมา +2

    श्रीराम समर्थ 🙏 नविन चरित्र ऐकायला मिळाले सादरीकरण अतिशय सुंदर किर्तन अप्रतिम

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 20 วันที่ผ่านมา

    जय जय रघुवीर समर्थ

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 11 วันที่ผ่านมา

    🙏🙏Tayee Aaplya Mukhatun Padmnaabha Naarayana Aikavese Watate pl Tai Vinanti Poorn Karal Aasha Thevte 🙏🙏🌺🌺🌹🌹🎉🎉🎉🎉🎉

  • @suvarnabhat1604
    @suvarnabhat1604 20 วันที่ผ่านมา +1

    👏👏👏👏🙏

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r 19 วันที่ผ่านมา

    उत्तम आवाज. उत्तम कीर्तन.

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 10 วันที่ผ่านมา

    Koti koti Namaskar Kirtela Kathela V Maansi taai na
    Aprtim Aprtim Katha
    Pahilyandach Aiknyach Bhagy Labhle Punha Ekda Koti Namaskar 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌹🌹🌹🌺👍❤️🌹🙏🙏🌺🌺🌺🌺🎇🎇🎇

  • @prasannadeshpande2790
    @prasannadeshpande2790 14 วันที่ผ่านมา

    मानसी ताई खुप सुंदर आख्यान सादर केले नवीन कथेचे निरूपण केले आहे आवाज गोड आहे आपला

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 20 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम मानसी ताई.
    एक नवीन आख्यान ऐकावयास मिळाले.
    पूर्वरंगात समर्थांचा श्लोक घेऊन त्यास समर्पक आख्यानातून खूप छान संदेश मिळाला.
    कीर्तन विष्व परिवारास खूप खूप धन्यवाद.
    👌👌🙏🙏

  • @pradeepbende5675
    @pradeepbende5675 19 วันที่ผ่านมา +2

    असेच नेहमी नारदीय किर्तन ऐकवा. खुप सुंदर प्रस्तुती.

  • @rekhaapte1030
    @rekhaapte1030 16 วันที่ผ่านมา

    अप्रतिम कीर्तन 🙏🙏🙏🙏

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 19 วันที่ผ่านมา +1

    मानसी ताई तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार करते तुमची सर्वच कीर्तने मला आवडतात आजचे कीर्तन आणि अक्क महादेवी हे ही आख्यान ऐकून मन तृप्त झाले पूर्व रंग निरुपण फारच सुंदर झालेच आणि दोन्ही आख्याने नव्यानेच ऐकली सुंदर सादरीकरण आणि गोड आवाजाची देणगी त्यामुळे आपली कीर्तने श्रवणीय असतात साथीदारांची साथही उत्तम असते कीर्तन विश्व मुळे आम्हाला खूप नवीन विषय कळतात अभ्यासता येतात तुमच्यासारखे कीर्तनकार ऐकता येतात त्यामुळे सगळे जगच म्हणजे कीर्तनविश्व चे श्रोते त्याच्या सदैव ऋणात राहिल धन्यवाद सर्वानाच (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @seemagole6429
    @seemagole6429 19 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @surekhabidwai169
    @surekhabidwai169 17 วันที่ผ่านมา

    नमस्कार मानसी ताई अतिशय सुंदर खुपचं छान गोड गोड कीर्तन ऐकवल.सरवटिम ला खुप खुप धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ.

  • @user-gv8dg2js8z
    @user-gv8dg2js8z 20 วันที่ผ่านมา

    Apratim.Namaskar. Jay Shri Ram.

  • @sgp9999
    @sgp9999 16 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @user-ev1uw6rc8p
    @user-ev1uw6rc8p 17 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर ताई ,,, आज मोडकळीस आलेली कुटुंब संस्था आणि विवाह संस्था यांच्या साठी मार्गदर्शन करणारं कीर्तन आहे हे,,,🙏🙏

  • @vishwanaththakar3318
    @vishwanaththakar3318 18 วันที่ผ่านมา

    Sou manasi ताई Khup.sunder निरुपण zale भग 1 bha भग 2 sunder mahiti दिली नमस्ते जय जय रघुवीर समर्थ

  • @shrikrishnajoshi7759
    @shrikrishnajoshi7759 19 วันที่ผ่านมา

    Farach cchan, Laxmi Ramna Govinda

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 20 วันที่ผ่านมา +2

    ह भ प मानसीताई नमस्कार खूप छान सादरीकरण आवाज गोड धन्यवाद नमस्कार

    • @user-mb3bi9to4n
      @user-mb3bi9to4n 14 วันที่ผ่านมา

      नमस्कार मानसीताई❤❤

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 19 วันที่ผ่านมา

    छान आख्यान झाले।ताईंना नमस्कार

  • @sharadasawant7854
    @sharadasawant7854 20 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर किर्तन ताई 🙏🙏

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 20 วันที่ผ่านมา +1

    श्री राम जय राम जय जय राम

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 13 วันที่ผ่านมา

    Very nice ❤🎉😢😅😊

  • @sushamamaeel6228
    @sushamamaeel6228 15 วันที่ผ่านมา

    कृपया भाग 1 पाठवा

  • @alkakesari7578
    @alkakesari7578 20 วันที่ผ่านมา

    नवीन चरित्र ऐकायला मिळाले
    मानसी ताई नमस्कार 🙏🙏

  • @vidyadivshikar7653
    @vidyadivshikar7653 20 วันที่ผ่านมา +3

    खूप खूप छान किर्तन

  • @rashminigudkar8268
    @rashminigudkar8268 18 วันที่ผ่านมา

    नमस्कार मानसीताई, स्त्री संतांचे चरित्र सांगणारी मालिका फार आवडली.छान कीर्तन करता आपण.मला सांगावेसे वाटते. ओम् मालती या अशाच एक संत होउन गेल्या. मिरज म्हैसाळ रोडवर तपोवन आश्रम आहे.गेल्या वर्षी जन्म शताब्दी झाली,प्रपंच करूनही परमार्थ करता येतो आणि उच्चकोटीचे पारमार्थिक जीवन जगता येते,याचा आदर्श आहे.

    • @manasibadave228
      @manasibadave228 18 วันที่ผ่านมา

      Dhanyawad ... मला तुम्ही म्हणताय त्यांचे चरित्र मिळेल का

  • @Freesoul-kx7iu
    @Freesoul-kx7iu 20 วันที่ผ่านมา

    कीर्तनकार बाना य चे असेन तर काय मार्ग आहे?

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 20 วันที่ผ่านมา

    खूप छान किर्तन