आत्मकल्याणाची गुरुकिल्ली - जयराम स्वामी चरित्र । ह.भ.प. लक्ष्मीताई पोतदार। KirtanVishwa

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • आत्मकल्याणाची गुरुकिल्ली - जयराम स्वामी चरित्र
    ह.भ.प. लक्ष्मीताई पोतदार
    Marathi Kirtan
    Ramdasi Kirtan
    Shree Samarth Ramdas Swami Kirtan
    हा व्हिडिओ कसा वाट-ला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

ความคิดเห็น • 112

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  2 หลายเดือนก่อน

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार ताई वा वा खुपच सुंदर कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा संचालन खुपचं सुंदर वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 2 หลายเดือนก่อน

    लक्ष्मीताई किर्तन विश्ववरच किर्तन खुप छान झाल. दीपा

  • @sayalideodhar3753
    @sayalideodhar3753 3 หลายเดือนก่อน +5

    जय जय रघुवीर समर्थ 🙏अभिनंदन लक्ष्मिताई🥳💐आपल्या गुरुकुलातील अजून एक शिष्य kirtanVishva वर झळकले ह्याचा खूप आनंद होत आहे🥳💐

  • @madhukargogate47
    @madhukargogate47 3 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम कीर्तन झाले जय श्रीराम

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 2 หลายเดือนก่อน +1

    ಕೀರ್ತನ ಕೇಸರಿ ಶ್ರೀಮತಿ ಶೋಭಾ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜೈ.🙏🙏🙏💐💐
    Excellent,what a brilliant presentation
    ಸ್ವರ ಲಯ ತಾಲಬದ್ಧ ಹಾಡು,ಸುಲಲಿತ ಕಥಾಶೈಲಿ
    ವೇಷಭೂಷಣ,ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕೀರ್ತನೆ ಮುಗಿಯುವವರೆಗೂ ಸುಂದರ ಮುಖದಲ್ಲಿ ತೋರುವ ಮಂದಹಾಸ, ಮೈ ತೊ ಫಿದಾ ಹೋಗಯಿ.
    ನಿಮ್ಮ ಸೊಸೆಯಿಂದ ದೃಷ್ಟೀ ತೆಗೆಸಿಕೊಳ್ಳಿ.👑 kusuma kulkarni

  • @deepakkadam8759
    @deepakkadam8759 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान पोतदार ताईचे हे कीर्तन सुंदर झाले समर्थ रामदासांचे माहिती नसेल तर शब्द देऊ नये उत्तम सादरीकरण राम कृष्ण हरी

  • @sumedhabidwai4463
    @sumedhabidwai4463 3 หลายเดือนก่อน

    लक्ष्मी ताई खुपच सुदर कितीन सादर झाले जयश्रीराम जयजय रघुवीर समर्थ धन्यवाद नमस्कार

  • @murlidharmadhikari249
    @murlidharmadhikari249 2 หลายเดือนก่อน

    श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 2 หลายเดือนก่อน

    आत्मकल्याणाची गुरूकिल्ली
    बहुत सुकृताची जोडी
    म्हणून विठ्ठल आवडी,
    अध्यात्माची गोडी असणं
    नाही साधीसुधी बात,
    माता, पित्यांच्या संस्कारने
    घडते ही मात...
    अभिमानाने ऊर भरून आला
    श्रवण करता तुझे किर्तन,
    मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिले
    पुन्हा पुन्हा निरूपण...
    योग हा जुळून आला
    आज किर्तन श्रवणाचा,
    शुभारंभ छान झाला
    आषाढ मासाचा..
    मनःपूर्वक करते
    तुझे अभिनंदन,
    धन्यवाद देऊन करते,
    तुझ्या किर्तन सेवेस वंदन..
    माधुरी...

  • @sheelachitre6370
    @sheelachitre6370 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर कीर्तन बाईंचा गळा अतिशय गोड आहे त्यांनी व्वेण्णा स्वामींची कथा अतिशय सुंदर सागितली
    जय जय रघुवीर समर्थ

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 2 หลายเดือนก่อน

    लक्ष्मी ताई खूप छान.
    कीर्तनात कीर्तन छान झालं...👌🙏jyoti kulkarni

  • @SnehalKulkarni-vq8dv
    @SnehalKulkarni-vq8dv 3 หลายเดือนก่อน +2

    लक्ष्मी ताई खूप छान निरुपण 👌🙏🙏

  • @keertan_sandhya
    @keertan_sandhya 3 หลายเดือนก่อน

    खूप छान झाले लक्ष्मीताई कीर्तन

  • @kshamagore105
    @kshamagore105 3 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ.कीर्तन सुंदर झाले. श्रीराम जयराम जयजय राम.

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 2 หลายเดือนก่อน

    खूप छान कीर्तन आणि सुंदर कथा. कीर्तन विश्व चॅनेलचे आभार.

  • @ramabhardwaj5023
    @ramabhardwaj5023 3 หลายเดือนก่อน

    Jai Jai Raghuveer Samarth

  • @rashmidesai4877
    @rashmidesai4877 3 หลายเดือนก่อน

    "जय जय रघुवीर समर्थ "🙏🙏🌷🙏🙏
    खूपच सुंदर किर्तन ताई 🙏🙏🌷🙏🙏

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Sunder apratim 🙏

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 3 หลายเดือนก่อน

    ॥ श्री राम॥ ॥ जय जय रधूवीर समर्थ ॥🌸🌺🌼👏👏👏

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 2 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम
    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 2 หลายเดือนก่อน

    आपलं कीर्तन ऐकून फार आनंद झाला सरस्वती-लक्ष्मी मातेचं दर्शन झालं
    नमस्कार स्विकारावा
    🙏🙏🙏🙏🙏धनंजय दीक्षित

  • @keertan_sandhya
    @keertan_sandhya 3 หลายเดือนก่อน +1

    खरच खूप अभिमान वाटतो.

  • @sureshkulkarni8301
    @sureshkulkarni8301 3 หลายเดือนก่อน +1

    जय जय रघुवीर समर्थ
    सौ विद्या लक्ष्मी सुरेश कुलकर्णी

  • @keertan_sandhya
    @keertan_sandhya 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान लक्ष्मीताई

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 2 หลายเดือนก่อน

    💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐

  • @shriramchitale4102
    @shriramchitale4102 3 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ। खूप छान

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 3 หลายเดือนก่อน +2

    वाहवा खूपच सुंदर... मनःपूर्वक अभिनंदन... 🙏🌹

  • @kaminijoshi1359
    @kaminijoshi1359 3 หลายเดือนก่อน

    मला तर खूप आनंद झालाय हे कीर्तन ऐकून आणि बघून शब्दात वर्णन करता येणार नाही इतका
    कारणही तसेच आहे मी जयराम स्वामी वडगावची आहे. खूप म्हणजे खूपच आनंद झाला आहे. खूप खूप धन्यवाद कीर्तन विश्वचे

  • @vilaskarve6123
    @vilaskarve6123 3 หลายเดือนก่อน

    ताई खूप छान कीर्तन सेवा... पूर्वरंग अगदी साधा सोपा सुंदर... .. कथा ही छान...🎉

  • @charukokje8012
    @charukokje8012 2 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ 🙏 खूप छान किर्तन झालं. अप्रतिम

  • @rajaramnibandhe9670
    @rajaramnibandhe9670 2 หลายเดือนก่อน

    अतिशय छान सादरीकरण अशीच सेवा घडत राहो ही शुभेच्छा !👌

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 3 หลายเดือนก่อน

    🙏🚩जय जय रघुवीर समर्थ 🙏👌🏾👍

  • @SnehalKulkarni-vq8dv
    @SnehalKulkarni-vq8dv 3 หลายเดือนก่อน +1

    मस्तच दोन चरणांच्या लोकांसाठी 👌👌

  • @prasannadeshpande2790
    @prasannadeshpande2790 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम व्यक्तिमत्व आहे ताई तुमच खुप सुंदर विवेचन केले आहे वेण्णा स्वामी चरणी वंदन

  • @alkapatil63
    @alkapatil63 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान झाले कीर्तन 🙏🙏🙏

  • @anitanargundkar1446
    @anitanargundkar1446 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर कीर्तन सेवा लक्ष्मी 🌹
    M proud of u

  • @sanjeevacharyawalvekar2034
    @sanjeevacharyawalvekar2034 หลายเดือนก่อน

    Wow.. chennagide.. sangitavu bhava purnavagide. Shubhavagali.

  • @jyotikulkarni586
    @jyotikulkarni586 3 หลายเดือนก่อน

    खूप छान लक्ष्मी ताई

  • @ashwinisarnobat2730
    @ashwinisarnobat2730 3 หลายเดือนก่อน

    खुप खुप अभिनंदन अप्रतिम सेवा🙏👌

  • @sureshkulkarni8301
    @sureshkulkarni8301 3 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर

  • @gayatriyarguddi789
    @gayatriyarguddi789 2 หลายเดือนก่อน

    We are very proud of you dear Atya!! You are carrying our beloved grandfather's musical and spiritual legacy forward, with utmost grace and perfection!! Proud of You ♥🎊💐

  • @sayalideodhar3753
    @sayalideodhar3753 3 หลายเดือนก่อน +1

    छान सादरीकरण 👌🙏

  • @ramabhardwaj5023
    @ramabhardwaj5023 3 หลายเดือนก่อน

    Bohut hi khoobsurat

  • @pritikulkarni3200
    @pritikulkarni3200 3 หลายเดือนก่อน

    खूप छान कीर्तन सेवा अभिनंदन ताई 🙏🙏

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई ,जय जय रघुवीर समर्थ

  • @raghunathmutalik2882
    @raghunathmutalik2882 2 หลายเดือนก่อน

    Very nice jai chidambar Jai shiv chidambar from Belgavi karnataka

  • @pranitadeshpande2808
    @pranitadeshpande2808 2 หลายเดือนก่อน

    Wa khup khup sunder aananda denara kirtan

  • @ashwinisarnobat2730
    @ashwinisarnobat2730 3 หลายเดือนก่อน

    खुप छान नमन👌

  • @anitachinchpurkar8800
    @anitachinchpurkar8800 3 หลายเดือนก่อน +1

    मस्त.

  • @kalpitagirkar7871
    @kalpitagirkar7871 3 หลายเดือนก่อน

    लक्ष्मीताई खूपच सुंदर कीर्तन केलेत . !!!कौस्तुभ बुवांचे पण अभिनंदन !! असे तयारीचे शिष्य आपण घडविले आहेत आणि घडवीत आहेत !!!👍👌👌👌💐💐

  • @shivajikolekar-o3n
    @shivajikolekar-o3n 3 หลายเดือนก่อน

    जबरदस्त कीर्तन 👏

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान.
    अतिशय सुंदर निरूपण.
    मनुष्य प्राण्याच्या दोन चरणाचा संदर्भ खूपच भावला.
    खूप खूप शुभेच्छा.
    👌👌🙏🙏

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 2 หลายเดือนก่อน

    Mi you tube var he kirtan baghitale tai.khup khup sundar jhale.apratim 👌👌👌👌👌👌Sandhya Walvekar

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 2 หลายเดือนก่อน

    Khup khup chan kirtan ikoon Maan prasanna zhaal dhanya ho Lakshmi dhanya Shobha👍🏾👍🏾👍🏾👍🏾Anant Raichur

  • @prakashgaragate3917
    @prakashgaragate3917 3 หลายเดือนก่อน

    सौ, लक्ष्मीबाई पोतदार आपण आम्हाला खूप असे चांगले, आणि आमचे भागातील जयराम स्वामी हे आखयाण ऐकविले धन्यवाद असेच नवनवीन विषय आमहास आपणाकडून ऐकावयास मिळावेत हिच सदिच्छा

  • @SnehalKulkarni-vq8dv
    @SnehalKulkarni-vq8dv 3 หลายเดือนก่อน +1

    सुंदर अभंग गायन 👌🙏🙏

  • @neenajathar9788
    @neenajathar9788 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर गाणं आणि निवेदन लक्ष्मी

  • @alkachinchalkar482
    @alkachinchalkar482 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार, खूप सुंदर र्कीतन सादर झाल.

  • @baburaosutar5895
    @baburaosutar5895 3 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 3 หลายเดือนก่อน

    Ram Krushna Hari Govind.

  • @ramabhardwaj5023
    @ramabhardwaj5023 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई ,व्वाह ताई छान सुरुवात

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 3 หลายเดือนก่อน

    खूप छान आख्यान झाले। ताईंना नमस्कार

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 3 หลายเดือนก่อน

    सर्वच श्रोत्यांचे मनापासुन धन्यवाद!!! कीर्तन विश्व you tube channel चे विशेष rune आहे, या channel चे ब्रीद वाक्य आहे "हवे तिथे आणी हवे तेव्हा " कीर्तन श्रोत्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर असतात, त्यांच्या टीमचे कौतुक करावे तितके थोडे !!! लक्ष्मी पोतदार 🙏🙏

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 3 หลายเดือนก่อน

    Atshay sundar nirupan oghavati vani khup chan Lakshmitai ashich uttarottar tumchi kirtan sewechi pragati howo hich sadichy ani pandurang charni prathana Dhanyavad sarv kirtan vishvache sadsyanche namaskar 🎉

  • @SnehalKulkarni-vq8dv
    @SnehalKulkarni-vq8dv 3 หลายเดือนก่อน +1

    छान रामा हो जय रामा रामा

  • @shobhanadeshpande3434
    @shobhanadeshpande3434 3 หลายเดือนก่อน

    लक्ष्मी ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹 साक्षात लक्ष्मीच करतेय कीर्तन असच वाटतय,आपल कीर्तन नेहमीच मला भावत ,काय गोड सुरात आळवता ताई,मस्तच कीर्तनविश्रवर जगभरात हा आवाज गुंजतोय ताई👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹जय गुरु माउली ,कोटी दंडवत माऊली आपले चरणी,वेण्णा स्वामी महाराज की जय🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌼🌼🌺🌺🌺

  • @mayakale9599
    @mayakale9599 3 หลายเดือนก่อน

    श्रीराम समर्थ 🙏 निरुपण खुप छान, दोन चरणांच्या लोकांसाठी खास, जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @manishadimothe1660
    @manishadimothe1660 3 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप अभिनंदन लक्ष्मी ताई.आपल्या गुरूकुलाची आणखी एक विद्यार्थी कीर्तनविश्ववर याचा अभिमान आहे🙏

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 2 หลายเดือนก่อน

    So beautiful Shobha very nice🙏🙏 (Lalita Desnur, Belgaum)

  • @jyotsnakshirsagar5865
    @jyotsnakshirsagar5865 3 หลายเดือนก่อน

    Proud of you ताई

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 2 หลายเดือนก่อน

    माझ्या माहेरचे गाव आहे वडगाव.
    आणि जयराम स्वामी गुरु आहेत 🙏🏻सुजाता जोशी

  • @pramodgosavi6113
    @pramodgosavi6113 2 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @समर्थवेणीरामभक्तिंसंस्थान

    छान सुरवात

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 2 หลายเดือนก่อน

    Super Shobha👏🏻👏🏻👏🏻👌(Shantha B.H. Belgaum)

  • @SnehalKulkarni-vq8dv
    @SnehalKulkarni-vq8dv 3 หลายเดือนก่อน

    श्रवणीय कीर्तन झाले ताई 🙏🙏 खुप खुप शुभेच्छा 🙏🙏

  • @jaydevnangare2254
    @jaydevnangare2254 2 หลายเดือนก่อน

    Chan. ❤

  • @vijaybendigeri2504
    @vijaybendigeri2504 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख अतिशय उत्तम. लक्ष्मी नावाला शोभेल अस.कीर्तन.झाले।.बेळगाव चे.नाव.राखले. असे मला वाटते. पण आपल्या गुरुंचेनाव सदैव झळकत राहिले पाहिजे असा विचार करावा समर्थ रामदास स्वामी चा.आशीर्वाद आहेच

  • @chalagappamaruyatwithaditi5045
    @chalagappamaruyatwithaditi5045 3 หลายเดือนก่อน

    लक्ष्मीताई खूप छान झाली कीर्तन सेवा 🌹🌹👌👌

  • @medhajoshi7607
    @medhajoshi7607 3 หลายเดือนก่อน

    खूप छान सादरीकरण ताई 🌹🙏

  • @sheetaldp88
    @sheetaldp88 27 วันที่ผ่านมา

    Very nice

  • @seemapande2113
    @seemapande2113 3 หลายเดือนก่อน

    खूप छान ताई

  • @anghapatwardhan8578
    @anghapatwardhan8578 3 หลายเดือนก่อน

    छान सुंदर कीर्तन सेवा लक्ष्मीताई

  • @समर्थवेणीरामभक्तिंसंस्थान

    कीर्तनी मम लाभ होय । जीवन धन्य सफळ

  • @namajideshpande5782
    @namajideshpande5782 3 หลายเดือนก่อน

    ಅತಿ ಸುಂದರ 🎉

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 2 หลายเดือนก่อน

    Dear Shobha,
    I enjoyed your kirtan thoroughly.
    Very interesting style of yours with clear pronunciation, flow of thoughts and articulation 🌹🌹🙏🙏Jayshree

  • @vadirajharibal8828
    @vadirajharibal8828 3 หลายเดือนก่อน

    Very nice ❤

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 2 หลายเดือนก่อน

    Very nice 👌(Deepa Badgindi, Belgaum)

  • @anitachinchpurkar8800
    @anitachinchpurkar8800 3 หลายเดือนก่อน

    गोड नमन.

  • @jananiprakaash
    @jananiprakaash 3 หลายเดือนก่อน

    This is excellent 👏👏

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार, 🙏

  • @shobhapotdar3827
    @shobhapotdar3827 2 หลายเดือนก่อน

    No wards 🌹🌹🌹🌹(Dr. Asha Naik, Belgaum)

  • @sasaboka2725
    @sasaboka2725 2 หลายเดือนก่อน

    छान कीर्तन आपल्या गुरुकुलाचा संपर्क द्याल का

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni466 3 หลายเดือนก่อน

    मी फलटणची आहे मला या यूट्युबला मदत करायची मनापासून ईच्छा आहे कसे करावे कुठे करावे कृपया माहीती पाठवा

    • @shobhapotdar3827
      @shobhapotdar3827 3 หลายเดือนก่อน

      नमस्कार ताई, तुमच खूप खुप धन्यवाद!!!! Description box मध्ये मदत करण्यासाठी माहिती दिली आहे 🙏🙏

    • @shobhapotdar3827
      @shobhapotdar3827 3 หลายเดือนก่อน

      मी लक्ष्मी पोतदार, शोभा पोतदार या नावाने sign in आहे

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 22 วันที่ผ่านมา

    जय जय रघुवीर समर्थ!

  • @shobhit91
    @shobhit91 3 หลายเดือนก่อน

    Jai jai raghuvir samartha

  • @kiranmoharil5970
    @kiranmoharil5970 3 หลายเดือนก่อน

    किर्तन अतिशय श्रवणीय अप्रतिम धन्यवाद जय श्रीराम समर्थ

  • @shivajikolekar-o3n
    @shivajikolekar-o3n 3 หลายเดือนก่อน

    जबरदस्त कीर्तन 👏

  • @mansikulkarni8652
    @mansikulkarni8652 3 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🚩