समर्थ शिष्य भीम स्वामी । ह.भ.प. सायलीताई देवधर । KirtanVishwa
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
खूप सुंदर नमन , कीर्तन सेवा
धन्यवाद🙏
खुप छान कीर्तन सादर केले राम कृष्ण हरी
खूप छान सायली 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
धन्यवाद🙏
खुपच छान 👌 जय जय रघुवीर समर्थ 🙏
धन्यवाद 🙏
खूप खूप छान निरुपण
धन्यवाद🙏
ह.भ.प.सायलीताई देवधर, तुम्ही छानपैकी कीर्तन सेवा केली आहे. मोठेपणी चांगल्या कीर्तनकार व्हाल असे आजच्या सादरीकरणावरून वाटते. All the best.
॥ श्री राम जय राम जय जय राम । श्री राम जय राम जय जय राम ॥ 💐🌺🌸🌼💐👏👏👏
मनापासून धन्यवाद 🙏🙂
खुप मस्त 🚩🚩👌👌
धन्यवाद🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
वेण्णास्वामी महाराज की जय 🙏🙏
खुपच छान प्रयत्न सायली 👍👌पुढिल वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा 🌹
श्रवणीय झाले किर्तन
मनापासून धन्यवाद 🙏🙂
कीर्तन फारच सुंदर! सायली तू फारच भारी आहेस!
छान मांडलाय पुर्वरंग 👌👌🙏🙏
धन्यवाद🙏
अप्रतिम सादरीकरण केले आहेस
मनापासून धन्यवाद 🙏🙂
खूप छान सादरीकरण सायली
धन्यवाद🙏🙂
खूप छान,ओघवती भाषा ,आवाज ही गोड
मनापासून धन्यवाद 🙂🙏
छान कीर्तन सेवा
मनापासून धन्यवाद 🙏🙂
नमस्कार ताई ,जय जय रघुवीर समर्थ
नमस्कार जय जय रघुवीर समर्थ 🙏
अप्रतिम कीर्तन सेवा सायली 👌👌🌹
M prou of u 🌹
धन्यवाद🙏
खूपच छान
धन्यवाद🙏🙂
खूपच सुंदर किर्तन श्रवणीय आहे
मनापासून धन्यवाद 🙏
Shravaniy keertan abhyaspurn🎉
मनापासून धन्यवाद🙏
सुंदर साथ
🙏🙏
खुप मस्त
धन्यवाद🙏
खूप छान किर्तन झाले। ताईंना नमस्कार।
मनापासून धन्यवाद 🙏
श्रवणीय किर्तन छान छान
मनापासून धन्यवाद 🙏🙂
सायली खुप छान किर्तन सेवा केलीस.
मनापासून धन्यवाद 🙏
छान सुरवात 🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏🙂
खूप छान सुरुवात. एकदम छान.
मनापासून धन्यवाद 🙏
सुंदर निरूपण
जय जय रघुवीर समर्थ
मनापासून धन्यवाद 🙏🙂
नमस्कार छानच
खुपच छान होते किर्तन धन्यवाद
मनापासून धन्यवाद 🙏🙂
छान नमन
मनापासून धन्यवाद 🙏🙂
खूपच छान सादरीकरण कौतुकास्पद
मनापासून धन्यवाद 🙏🙂
खुप सुंदर कर्णप्रिय कीर्तन .
मनापासून धन्यवाद 🙂🙏
खूप सुंदर कीर्तन सेवा
मनापासून धन्यवाद 🙏
सायली अभिनंदन खूपच सुंदर कीर्तन झाले !👍👌👌👌💐💐
धन्यवाद🙏🙂
व्वा!!व्वा!!! खुपच छान सादरीकरण खुप खुप शुभेच्छा
मनापासून धन्यवाद 🙏
नमस्कार, व्वाह खुपच छान सुरुवात
मनापासून धन्यवाद 🙏
व्वा खूप खूप छान सायली
धन्यवाद🙏🙏🙂
वाहवा... खूप छान... सायली अभिनंदन 💐🙏
मनापासून धन्यवाद 🙏
छान सुरुवात केली 👌🙏
खूप छान सायली ,अनेक शुभेच्छा
मनापासून धन्यवाद 🙏🙂
छान गं सायली ताई 👌👌🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏🙂
अवघा झाला खरच अवघा झाला कीर्तनात
मनापासून धन्यवाद महाराज 🙏🙏 ज्यांच्या मुळे ह्या कीर्तनाच्या गादीवर उभारू शकते आहे त्या साक्षात गुरुवर्यांकडून अशी प्रतिक्रिया मिळणे माझ्या साठी खूप खूप भाग्याचे आहे. तुमच्या चरणी मनापासून नमस्कार 🙏💐
खूप छान 👍
धन्यवाद🙏
अतिशय सुंदर कीर्तन. सायलीताईं , कीर्तनक्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी उदंड शुभकामना.
मनापासुन धन्यवाद 🙏🙂
सायली , खुपच सुंदर 👌👌💐
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙂
Sayali Tai Chan kirtan
मनापासून धन्यवाद 🙏🙂
🚩 अप्रतिम आणि श्रवणीय !🙏
मनापासून धन्यवाद 🙏
अप्रतिम कीर्तन सेवा!!!! पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍👍🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏🙂
किती छान सायरी तुझे कीर्तन खुप छान झाले अभिनंदन ❤❤❤❤
धन्यवाद🙏
सायलीबेटा नमस्कार
कोरोना काळात एक आख्यान आदरणीय कौस्तुभबुवांच्याकडून तुझ्याबरोबरऑनलाईन शिकले यांची आठवण झाली. काही कारणाने माझं शिक्षण तिथे च थांबले.पण तुझी प्रगती पाहून खूप आनंद झाला
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
जय जय रघुवीर समर्थ
@@sandhyachinchwadkar9317 मनापासून धन्यवाद 🙏🙂
लहान वयात आत्मविश्वासाने केलेले कीर्तन, सुंदर सुर, कथन, कीर्तनात आवश्यक सर्व उत्तम
भविष्यातील एक कीर्तनकार.
शुभेच्छा आणि आशीर्वाद
मनापासून धन्यवाद 🙏
व्वा ¡ उत्तम 💐💐
💐अभिनंदन व शुभेच्छा 💐
मनापासून धन्यवाद 🙏
कुमार वायानतील मुलांच्या मनावर परिणाम करणारे कीर्तन कीर्तन विश्व् आणि सायली ताई धन्यवाद अशीच आपल्या हातून सेवा घडावी 🙏👌
मनापासून धन्यवाद 🙏🙂
नमस्कार,व्वाह छान अंभग
मनापासून धन्यवाद 🙏🙂
वा सायली ताई खूपच छान केले कीर्तन इतक्या लहान वयात ताल सूर उत्तम सादरीकरण सारेच खूप छान पूर्वरंग निरुपण खूप छान केले स्पष्ट व खणखणीत आवाजात बोलणे आवडले तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि खूप आशिर्वाद कीर्तन विश्व खूप छान कीर्तनकार घडवत आहे सर्वाना संधी देत आहे त्याकरता खूप धन्यवाद (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
मनापासून धन्यवाद 🙏🙏
खुप छान ताई 😊
मनापासून धन्यवाद 🙏
नवोदित असून विवरण साध्या सोप्या भाषेत केलेले आवडले धन्यवाद 🌹🙏
मनापासून धन्यवाद 🙏
छान 🙏🙏🙏
धन्यवाद🙏
😊खुपचं छान. सादरीकरण, गायन, उत्तम. 👍🏻💐👍🏻🚩
मनापासून धन्यवाद 🙏🙂
🙏🚩 अप्रतिम कीर्तन सेवा.. कौतुकास्पद पूर्वरंग आणि उत्तररंग देखील..👏👏उदयोन्मुख कीर्तनकार ❤ कोवळ्या वयातील कोवळा स्वर.. खूपच छान.. भविष्यातील नामांकित कीर्तनकार होण्यास श्रीराम समर्थ आहेत..🙏 जय जय रघुवीर समर्थ! 🚩👌🏾🤩😍
मनापासून धन्यवाद 🙏🙂
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🙏
खूप छान.
ऐकतांना एका लहान बालिकेचा निरागसपणा अनुवायला मिळाले.
कानाला खूपच गोड वाटले.
पूर्वरंगातील सद्गुरु वेणास्वामी महाराजांचा अभंग आणि त्याचे निरूपण, अप्रतिमच.
आख्यानही पूर्वरंगाला साजेसच .
खूप खूप शुभेच्छा आणि भावी वाटचाली साठी खूप खूप आशिर्वाद.
कीर्तन विष्व परिवारास आणि सर्व साथीदारांना मनापासून धन्यवाद.
👌👌🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙂
कु. सायली देवधर खूप छान किर्तन सेवा करता तुम्ही 😊 ऐकतचं रहावं असे वाटते, खूप गोड वाणी आहे तुमची अशीच दिवसेंदिवस तुमच्या किर्तनाचा लाभ आम्हाला मिळतं रहावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙂
Feel Proud🎉🙏
धन्यवाद 🙏🙂
Khup chan kirtan 👌👌Jai jai raghuveer samarth 🙏🙏
खूप छान सायलीताई ✨🙏🙏
मंत्रमुग्ध करणारे कीर्तन🚩🚩
मनापासून धन्यवाद 🙏🙂
ह भ प सायली ताई नमस्कार खूप छान कीर्तन धन्यवाद नमस्कार 🎉🎉🎉
मनापासून धन्यवाद 🙏🙂
खूपच छान सायली ताई.अभिमानानं मन भरून आलं .
मनापासून धन्यवाद 🙏🙂
सायली तुझे कीर्तनात मिळालेल्या यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन भविष्यातील या कार्याविषयी तुझ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत हीच ईश्वरचरणी इच्छा
मनापासून धन्यवाद 🙏🙂
खुप छान 👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद🙏
Mst ❤👌👌
धन्यवाद🙏🙂
👍👍👌👌🙏🙏
🙏🙏
.नमस्कार, खूप सुंदर कीर्तन झाले. नवीन निरुपण ऐकावयास मिळाले. धन्यवाद. आवाज गोड आहे .
मनापासून धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर सादरीकरण.. तुझा आवाज खूप गोड आहे ऐकून एकदम शांत वाटले 🌸🌸
धन्यवाद🙏🙂
सायली खुपच छान 👌🙏
मनापासून धन्यवाद 🙏🙂
पूर्वरंगाला वेण्णा स्वामी यांचं पद घेतलंत,.. आनंद वाटला... कीर्तन ही छान झालं...yutube वर, तमसो मां ज्योतिर्गमय नाटक हे सर्च करून सर्व भक्त मंडळी यांनी जरुर पहावे... आमच्या ग्रुप च, ह भ प वेण्णा स्वामी यांच्या चरित्रावर आधारीत ते नाटक आहे...
धन्यवाद 🙏🙂हो आपले सद्गुरू संत वेणास्वामी यांच्या वरील नाटक बघितले आहे.खूप छान वाटले बघून. आणि माझे भाग्य की मी त्यांच्या परंपरे मध्येच आदरणीय श्री. कौस्तुभ महाराज रामदासी मठाधिपती संत वेणास्वामी मठ, मिरज. अखिल भारतील वेणीराम कीर्तन गुरुकुल यांच्या कडे मार्गदर्शन घेत आहे.🙏🙏
@@sayalideodhar3753धन्यवाद.... सदर नाटकाचा पहिला प्रयोग करण्यापूर्वी, मी मिरज मठात येऊन ह भ प कौस्तुभ बुवा यांना भेटून, त्यांचे आशिर्वाद घेतले होते... अजूनही त्यांचेशी संपर्क. असतो... ll जय जय रघुवीर समर्थ ..ll.
@@vilaskarve6123 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
छान आहे पुर्वरंग आणी उत्तर रंगसुद्धा
मनापासून नमस्कार 🙏🙂
श्रीराम जय राम
अप्रतिम कितॅन
मनापासून धन्यवाद 🙏🙂
सायली खूपच सुंदर 👌👌👍🙏🏻💐
श्री समर्थ वेणा स्वामी महाराज की जय 🙏🌹
जय जय रघुवीर समर्थ 🚩
मनापासून धन्यवाद 🙏🙂
कु. सायलीताई या नवोदित कीर्तनकार आहेत. त्याचे अभिनंदन असे उत्तम कीर्तन झाले. अभंगाचया अथ॔ उलघडून विषद केले. एक एक उदाहरण देऊन निरूपण फारच रंगतदार झाले. गायनाचे चांगले ज्ञान आहे. रामचंद्र कसे पगट झाले नवलच. कीर्तन करण्याची तयारी फारच छान आहे. आवाज खणखणीत पण गोड आहे. साथीदार पण ऊत्तम साथ देणारे आहेत.झांज साथ जेष्ठ आणि श्रेष्ठ कीर्तनकाराची. कथानक माहित नव्हते. एकंदर कीर्तन अतिशय रंजक आणि रंगत गेले आणि संपूच नये असे वाटते. आम्ही सायलीताईना शुभेच्छा देतो. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
मनापासून धन्यवाद 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🙏🏻
जय जय रघुवीर समर्थ 🙏
खुप सुंदर कीर्तन सेवा सादर केली 🙏
खुप छान कीर्तन. ताई आपण नविन कीर्तनकार आहात असे वाटत नाही, खुप छान सादरीकरण. कीर्तन विश्व चॅनल यांचे कौतुकास्पद उपक्रम अगदी नवनवीन कीर्तनकार यांची सुंदर कीर्तन ऐकायला मिळतात. सदगुरु श्रीसमर्थ यांच्या समर्थ शिष्या वेण्णा स्वामी यांचे सुंदर पद, त्यावर खुप छान निरुपण. उत्तर रंगातील चरित्र भाग खुप छान. अहो ज्याच्या पाठी समर्थ आहेत त्याला काय कमी पडणार, त्या प्रमाणे श्री भीम स्वामी महाराजांचे चरित्र आहे. खुप छान. गायन, आवाज खुप छान, वादन साथ अप्रतीम. जय जय रघुवीर समर्थ
मनापासून धन्यवाद 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
मधुर स्वर
मनापासून धन्यवाद 🙏🙂
ताई कीर्तन अतिशय सुंदर 👌👌
आवाज आणि सादरीकरण खूप छान 👌
अजून भाव पाहिजे होते फार वरवरच झालं असं वाटलं
क्षमस्व 🙏
आपला अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙂
भाव आणायचे नसतात ते प्रगट होत असतात. कीर्तन म्हणजे अभिनय नाही. अर्थात प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो.
@@समर्थवेणीरामभक्तिंसंस्थान 🙏
@@समर्थवेणीरामभक्तिंसंस्थान 🙏🙏
आम्ही स्वामी चे अंकित
🙏🙏
Khupch Chhan
धन्यवाद🙏
🙏
🙏
खूपच छान!
मनापासून धन्यवाद 🙏
पद गायन खुप छान 👌👌🙏🌹
धन्यवाद🙏
🙏🙏
🙏🙏
छान रामदास माऊली
मनापासून धन्यवाद 🙏🙂
कु.सायलीचीकीर्तन सेवाखुपच सुंदर,श्रवणीय झाली,आमची गुरु भगीनी आहे ही,मिरज मठपती कौस्तुभ महाराजांची एकनिष्ठ शिष्या,आम्हा सर्वाचीच लाडकी साऊ👌👌👌🌹🌹🌹
VVV NICE SAYALI🎉🎉🎉KEEP IT UP
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙂🙂
@@shrieraamjoshii2584धन्यवाद 🙏
वेणास्वामी महाराज की जय
🙏🙏
जय श्री राम
जय श्री राम🙏
सुंदर सादर करण्याची सेवा फारच छान आहे कीर्तन फारच तळमळीने सादर केले धन्यवाद
मनापासून धन्यवाद 🙏🙂
|| श्रीराम समर्थ || 🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏
छान झाले किर्तन आवाज गोड आहे नवीन कथा कळाली
मनापासून धन्यवाद 🙏🙂
श्रीराम समर्थ। खूप छान कीर्तन
मनापासून धन्यवाद 🙏🙏
या पुर्वी आपण वालवडला दासनवमी निमित्त केलेले किर्तन ऐकले होते त्यापेक्षा खुपच छान प्रगती, खुप खुप शुभ इच्छा. वालवडला विसरु नका ही नम्र विंनती.
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙂
Walwad ni punha बोलावले nahi ki pn. 😂