वर्धनगड I Vardhangad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2024
  • #vardhangad fort #forts #westernghat #satara #sahyadri #sangali #kolhapur #pune #mumbai #maharshtraturisum
    सह्याद्रीची एक रांग माणदेशातून फिरली आहे. तिचे नाव महादेव डोंगर रांग. त्या रांगेवर भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्‍याच्या सीमेवर, कोरगावपासून ७ मैलांवर व साताऱ्याच्या ईशान्येस १७ मैलांवर हा किल्ला बांधलेला आहे.
    वर्धनगड किल्ल्याचे बांधकाम १६७३ मध्ये छत्रपती शिवाजीं महाराजांनी हाती घेतले होते आणि १६७४ मध्ये पूर्ण झाले होते. त्याचा वापर त्यांच्या नव्याने अधिग्रहित केलेल्या प्रदेशाच्या पूर्व सीमेवर रक्षण करणारी चौकी म्हणून केला जात होता....तर एपिसोड पुर्ण बघा आवडला तर लाईक,शेअर जरूर करा 🥰
    A line of Sahyadris has traveled through Mandesh.
    Her name is Mahadev Dongar Rang.
    The fort is built on the ridge called Bhandlikundal, on the border of Koregaon and Khatav talukas, 7 miles from Korgaon and 17 miles north-east of Satara.
    The construction of Vardhangad Fort was undertaken by Chhatrapati Shivaji Maharaj in 1673 and was completed in 1674.
    It was used as an outpost guarding the eastern border of their newly acquired territory.... If you like the full episode then please like and share 🥰
    Follow me on social media -
    Instagram :
    sushant4875?igs...
    Facebook :
    profile.php?...
    Twitter :
    Sushant51911771?t...

ความคิดเห็น • 27

  • @shrikantpatil5212
    @shrikantpatil5212 4 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤

  • @subhashkamble359
    @subhashkamble359 4 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जिवंत ठेवण्याचा काम तुम्ही करता खूप छान माहिती बरं वाटलं मनाला

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद..आभारी आहे.

  • @PoojaPatil-88
    @PoojaPatil-88 4 หลายเดือนก่อน +1

    Mast 😊

  • @shrikantpatil5212
    @shrikantpatil5212 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम...खूप छान

  • @user-rq2im6kl1j
    @user-rq2im6kl1j 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती 👍👍अप्रतिम vlog झालाय 😊👌

  • @sandipmane8580
    @sandipmane8580 หลายเดือนก่อน

    Mast video

  • @nitinpowar3089
    @nitinpowar3089 4 หลายเดือนก่อน

    *जय जिजाऊ🚩*
    *जय शिवराय🚩*
    *जय शंभुराजे 🚩*
    🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @nileshmore46
    @nileshmore46 4 หลายเดือนก่อน

    छान आहे सर

  • @mangalhajare5858
    @mangalhajare5858 4 หลายเดือนก่อน

    Chan keep it up

  • @user-ue8oq7nd6k
    @user-ue8oq7nd6k 4 หลายเดือนก่อน

    खुप छान ❤

  • @Shrikant4595
    @Shrikant4595 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤

  • @amolmane8869
    @amolmane8869 4 หลายเดือนก่อน

    Mast

  • @sanketpatil109
    @sanketpatil109 4 หลายเดือนก่อน

    Camera Dslr 📷❤

  • @ASTROLOGYWITHSANJAY.
    @ASTROLOGYWITHSANJAY. 4 หลายเดือนก่อน

    खूप छान विडिओ मित्रा, पण ते गडावर गेल्यावर आसकाटात कशाला हात घालतोस...

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद..पुढच्या वेळेस काळजी घेईन.