वारूगड किल्ला 😍 वारूळाच्या आकाराचा सुंदर किल्ला 🧗 Varugad fort
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार उभे केले. आग्रा मोहिमेच्या सुमारास वारूगडाचे ठाणे राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. पुढे पेशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्यांनी गडांच्या वाटा, महाद्वारांच्या कमानी पाडल्या. भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास आज विखुरला असला, तरी डोळसपणे पाहताच तो उलगडू लागतो. दोन्ही गडांवरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. दुष्काळात आजही या दोन्ही गडांवरील पाणीसाठा गावकऱ्यांना उपयुक्त ठरतो आहे.
---------------------------------------------
वारूगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. एक मार्ग फलटण-मोगराळे-तोंडल वारूगड असा आहे. एक मार्ग दहिवडी-मलवडी-तोंडल-वारूगड असाही आहे. हे दोन्ही अतिशय कच्चे आहेत. वारूगडाला जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणजे फलटण-गिरवी-चव्हाणवाडी असा आहे. या मार्गावर एस.टी.ची सोयही आहे. अन्यथा गिरवी पर्यंत येऊन तेथून चार कि.मी. चालत वारूगडाचा पायथा गाठता येतो....!
#varugad
#Varugad_Fort
#fort #killa
#marathi_vlog
#shivajimaharaj
#sambhaji_maharaj
#shorts #viral
#viralvideo
#maharashtra
#maharaj
#sahyadri
#phaltan
#safari
#sagar_madane_creation
#sagarmadane
सागर तुझ्या चेहऱ्यावरील आनंद वाखाणण्याजोगा आहे तुला दीर्घायुष्य मिळो हिच प्रार्थना
मनापासून धन्यवाद 😍🙏🏻☺️
Majya mama cha gao 😍😍😍😍🚩🚩
सागर ... तू खूप छान माहिती देतोस .. शिव प्रेमाने पूर्ण भारावून गेला आहेस हे तुझ्या चेहर्यावर .. आनंदावरून दिसते तुला मनःपूर्वक शुभेच्छा ❤ जय शिवराय 🙏
खूप छान किल्ला आहे सागर दादा तुझ्यामुळे आम्हाला घरी बसून वेगवेगळे किल्ले पाहायला मिळतात!!तूळ पुढच्या व्हिडिओस साठी खूप खूप शुभेच्या!!जय शिवराय!!
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
Khup sunder information ahe mala historical information avdate dhanvad 🚶♂️🙏
जय शिवराय. जय महाराष्ट्र.
Maz gav proud of you❤❤
Vahini na देखील खूप aavd आहे असेच दिसते. Vahini. जय शिवराय.
Khup ch chan mahiti dilis Sagar
जय शिवराय
खुप छान किल्ला आहे दादा आणि किल्ल्याची माहिती पण खूप छान दिली तु 👌👌🔥
Jai shivrai ❤❤
मी तुमचे सगळे व्हिडियो बघतो.
खूप छान व्हिडिओ बनवता दादा तुम्ही.
खुप छान सागर दादा मितर तुझा फॅन झालो
छान आहे
सागर तू किल्ल्यांची माहिती खूप छान सांगतो
खुपच छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला आणि वारुळगडाची माहितीही खुपच छान दिलीत .आणि खुप खुप आभार तेथील गावकऱ्यांचे की त्यांनी आपल्या राजांच्या गडाची खुपच छान अशी देखभाल ठेवली आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.🙏🚩
Mast dada 1 no vlog
सागर , नेहमी प्रमाणे छान व्हिडिओ आहे.अपरिचित किल्ला पहायला मिळाला. पाण्याची व्यवस्था चांगली आहे. माण हा दुष्काळी तालुका आहे.तेथील गावकर्यांचे खुप कौतुकास्पद कार्य आहे , किल्ला जतन करण्याचे.त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. ऑल द बेस्ट.
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
जय शिवराय जय शंभुराजे
प्रथमतः मी या गावातील ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे की छत्रपतीचे गडकोट संवर्धनाबाबत जनजागृती करून स्वबळावर तटबंदी व पायरीचे काम पूर्ण केले आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सागर तुमच् खुप खुप आभारी आहोत
Amch gava ahe he❤❤
Khup sundar killa aahe varugad👌👌 dada naldurg killa pn khup chan aahe 👍👍aaplya channel vr naldurg killa pahayla khup aawdel
Bhau khup changal kam kartoy 🙏🙏🙏
खुप सुंदर😍💓 अप्रतिम आहे🙏🙏🙏 खरे तर तु जेव्हा ट्रेक करतोस तेव्हा तुझ्या बरोबर असल्याचा भास होतो, धन्यवाद😘💕
पहिले आभार मी त्या गावकऱ्यांचे करतो किती स्वतः खर्चामधून किल्ल्याची दुरुस्ती करतात व छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ल्याची जतन करतात जे काम सरकारने केले पाहिजे ते काम त्या गावकऱ्यांना केले त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो 🙏 सागर भाऊ मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ एक व्हिडिओ संगमेश्वर जिथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले तो व्हिडिओ आपण बनवला पाहिजे कारण संगमेश्वर कसबा या गावातील वाडा जिथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले त्या वाड्याची अत्यंत वाईट अवस्थेत पडलेला आहे आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा व सरकारने दखल घेऊन त्या ऐतिहासिक वस्तूचा जतन करण्यात यावे हीच नम्र विनंती 🙏 जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव शिवभक्त सुनील निकम
खूप छान माहिती दिलीत एक सुंदर किल्ला आहे धन्यवाद जय शिवराय
अभ्यासू सच्चा शिवप्रेमी. सागरराजे तु्म्ही ग्रेट आहात धन्यवाद. जय शिवराय
मी तुमचे सर्व video बगतो खूप छान प्रकारे तुम्ही माहिती देता ... 🚩🙏 जय शिवराय 🚩🙏
खुप खुप धन्यवाद दादा 😍🙏🏻
1 नंबर सागर दादा
खूप सुंदर किल्ले दाखवतो आहे
Khup sundar mahiti deto apan Sagar Bhau
सागर दादा जय शिवराय.
खूप छान जय शिवराय .🚩🙏🏻
Khup chan mahiti dilis mitra. Jai Shivrai.
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
Sagarji.,
तुम्ही गडकिल्ले यांची महितिदेतना खूप छान देतात आपण आम्हाला आमच्या घरातील एक सदस्य वाटतात धन्यवाद
Chhan
गडची माहिती खुपच छान दिलीत. धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
masta vatla killa dada jai shivray jai jijau jai shamburaje🚩
खूप छान आहे किल्ला 👌🏻
धन्यवाद दादा ☺️👍🏻🚩
🚩🚩Amazing information 🚩🚩Jay shivray 🚩🚩
Khoop..sundar
Very nice very good important knowledge Thanks
🚩जय शिवराय🚩
अतिशय सुंदर माहिती आहे
धन्यवाद 🙏🚩
Khup chan
Didichi Smile continue aahe dada starting la ☺️
As always nice video keep it up Jay shivshambhu 🚩
Mst dada....!!!!🚩🚩🚩🚩🚩
अतिशय सुंदर व्हिडिओ
जय शिवराय
Khup chan video banivata tumhi thanks
जय जिजाऊ
Kup chan mahiti dili aahe
Dada tumhi great 👍 ahat.tumhi mahiti kup chan santtat.
आमचा सातारा जिल्हा. छान चित्रण . छान माहिती .
खुप छान माहिती दिली
Khup sundar vlog 💯👌👌 Mahiti pan Apratim 💯👌👌 Gramasthana Salute 👏👏🚩🚩 Sarkarch soda ho pan jithe gadkille ahet tethil sthanik lokani ani gadsanvardhan karnarya mavlyani pudhakar gheun gadsanvardhanach karya karayla pahije Tarach aplyala purvisarkhe gadkille pahayla miltil 👍👍🙏🙏🚩🚩 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev 👏👏👏🚩🚩🚩
Nice information
खूप महत्त्वाची माहिती
छान माहिती दिली. धन्यवाद!
अप्रतिम किल्ला आहे
Khup sunder 👌
Friend u do good job long live you
🙏🙏🚩🚩जय शिवराय
जय शिवराय 🚩🚩
Amhala sagal mahit aahe ya kilyach
सागर भाऊ खूप छान माहिती दिली
Many more vedios on forts and Maratha Empire history please.
खुप सुंदर सर
खूप छान आहे
खुप छान दादा धन्यवाद,🙏🙏
Jay Maharashtra Dada video mast 👌👌
खुप खुप छान किल्ला होतां
आमच्या पुर्वजांच गाव🚩🙏🏼
अतिशय सुंदर माहीत दिलीत. प्रत्येक गोष्टीचे सुंदर विश्लेषण करुन संपुर्ण किल्ला दाखविलात्या बद्दल धन्यवाद !! पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!
👌🚩🚩🚩
Nice Video🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
नमस्कार अप्रतिम
🚩 जय शिवराय जय शंभूराजे🚩
🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय 👑
Very very nice 👌👌👍☝️
🚩👍जय शिवराय 🙏🚩🙏
सीतामाई डोंगरावर बनवा 1 vlog
🤩🤩💙💙💙♥️♥️
BEST VIDEO
Av amch ch gav ahe varugad punha pn ya amhala bhetay
Super
Dada kude haye ho haa kilaa
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
तुमची विडिओ खूपच छान अस तात ।🙏🚩🚩🚩
Dada tuza gaon konta 1numbar
देवगिरीला पण भेटद्या
Dada phaltan darwaja ahe tithun varti yayala road ahe.. tu phaltan pasun dahiwadi road ne aala pn direct tu phaltan madhun girvi ani jadhavwada ya gavat yeun tithun trek karun killyvr yeu shaktos
अत्यंत सुंदर असा किल्ला आहे परंतु काही डुक्करे तिथे जाऊन किल्ल्याची पवित्रता कमी करतात. असल्या लोकांनी त्या पवित्र ठिकाणी आपले घाणेरडे पाय घेऊन जायचे कष्ट करू नये. हे फक्त त्या लोकांसाठी आहे जे गडकिल्ले वर घाण पसरवतात कोणालाही भावनिक रित्या दुखावण्याचा माझा हेतू नाही
Dear sagar,
Aap ka sabhi video dekha hai,aap ka hasanmukha bahuta accha lagta hai,aap ka sahas abhinandaniya hum senior citizens Ghar pe rahente Hain bahut khush hai, Maharashtra ka sabhi khilla dekhneme bahut garva ka vishaya Hain,aap ka evergreen smile hum ko bahut yaadein rahte hain,all the best
Girvi gav aahe tite kila aahe ha mi pahila aahe
खुप छान कामं केली गावकऱ्यांच खुप आभार मानले पाहिजे
रामशेज किल्ला दाखवा
मित्रा