राजवाडीतील गरमपाण्याचे कुंड I सोमेश्वर मंदिर I गरम गार पाण्याची नदी I Rajwadi I Sangmeshwar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มิ.ย. 2024
  • #ratnagiri #sangmeshwar #somesgwartemple #sahyadri #sangali #kolhapur #pune #mumbai #maharashtra #kokan #tourism #ancienttemples #hotwatersprings #kasabasangmeshwar
    मित्रांनो संगमेश्वरची आपली सफर सुरू आहे. हा या सफरीतला दुसरा भाग.आजच्या या दुसर्या भागात मी प्राचीन काष्टकलेत साकारलं सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याचं कुंड बघितलं तसेच एका गरम-गार पाणी असणार्या वैशिष्ट्यपुर्ण नदीत मजा अनुभवली...हा सर्व अनुभव आजच्या व्हिडिओ मधून तुमच्यशी वाटून घेणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक,शेअर करा😊🙏
    Friends, your journey to Sangameshwar is on.
    This is the second part of this trip. In this second part of today, I saw the Someshwar temple and the hot water tank, which is made of ancient woodwork, and also experienced fun in a special river with hot and cold water... I will share all this experience with you in today's video.
    If you like the video, please like and share
    Please visit my social media platforms -
    Instagram :
    sushant4875?igs...
    Facebook :
    profile.php?...
    Threads :
    www.threads.net/@sushant4875

ความคิดเห็น • 33

  • @prasadlomate7588
    @prasadlomate7588 18 วันที่ผ่านมา

    Good information .

  • @vidyakedar8767
    @vidyakedar8767 17 วันที่ผ่านมา

    Wonderful place & nice video shooting. Thanks.

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  17 วันที่ผ่านมา

      Thank you very much... Please share this video with your family and friends.

  • @jayramlokhande7540
    @jayramlokhande7540 15 วันที่ผ่านมา

    खुपचं सुंदर शब्दांकन,चित्रीकरण व त्या स्थळाची माहिती अगदी उत्तम रित्या सांगितली आहे धन्यवाद 🙏 मांडणी व व्हिडिओ अतीशय छान 👌उत्तम......👌👌👌👌👌🌹👍🙏

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  15 วันที่ผ่านมา

      धन्यवाद आणि आभार..

  • @ASTROLOGYWITHSANJAY.
    @ASTROLOGYWITHSANJAY. 17 วันที่ผ่านมา

    सुशांत भाऊ खुप छान माहिती... तुमचे सर्व व्हिडिओ खुप छान आहेत...

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  17 วันที่ผ่านมา

      धन्यवाद.. तुमची कमेंट पण नेहमीच उत्साह वाढवते.

  • @Shreesantt
    @Shreesantt 19 วันที่ผ่านมา

    फार छान माहिती, तिथे भेट देण्याची उत्सुकता वाढली आहे.

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  19 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद.. व्हिडिओ शेअर करा 😊🙏

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 18 วันที่ผ่านมา

    सुशांत मस्तच बऱ्याच वर्षांपूर्वी भेट दिली होती पायऱ्यांची वाट नव्हती मंदिरामध्ये नक्षीमध्ये झुंबरा सारखे फुले मस्त वाटतात आणखीन कुठेतरी बघितलेत पण लक्षात नाही आमचे स्वतःचे घर आणि आजोळ दोन्ही सारवायचे होते वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत बऱ्यापैकी सारवलेल्या घरातच राहिलो तो आनंदच वेगळा फार्म हाऊस वर थोडा भाग सारवायाचा ठेवायचा म्हणत कोबा टाकला पण अजून मनात आहे धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  18 วันที่ผ่านมา +1

      मनपुर्वक धन्यवाद..

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 17 วันที่ผ่านมา

    Khoop...sundar....💓

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  17 วันที่ผ่านมา

      धन्यवाद... आभारी आहे.

  • @amarbhosale3213
    @amarbhosale3213 10 วันที่ผ่านมา

    1नंबर माहिती दिली सर

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  10 วันที่ผ่านมา

      धन्यवाद अमर..

  • @shivajichougale738
    @shivajichougale738 10 วันที่ผ่านมา

    सुशांत, खूपच छान माहिती दिली . तुमचे व्हिडिओ खूपच छान आहेत. तुमचा baground आवाज खूप छान वाटतो.असेच छान छान ब्लॉग बनवत जा आम्ही ते नक्की पाहू. आणि लाईक आणि शेअर करत जाऊ. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.🎉🎉

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  10 วันที่ผ่านมา

      आपले मनापासून धन्यवाद..

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 19 วันที่ผ่านมา +1

    सुंदर 👌👌

  • @sandipdinde5110
    @sandipdinde5110 19 วันที่ผ่านมา +1

    ऐक नंबर

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  19 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद..

  • @user-ud2wj2rv5z
    @user-ud2wj2rv5z 18 วันที่ผ่านมา

    Mast amche gav ahe

  • @akshayyadav2385
    @akshayyadav2385 19 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @PoojaPatil-88
    @PoojaPatil-88 19 วันที่ผ่านมา +1

    Mast 😊❤

  • @Shrikant4595
    @Shrikant4595 16 วันที่ผ่านมา

    Nice❤

  • @rupeshmhaskar6380
    @rupeshmhaskar6380 17 วันที่ผ่านมา

    मी ह्या ठीकाणी १५ वर्षापूर्वी गेलेलो आहे. तेव्हा मंदिर आणि कुंडापर्यत जायला. साधी पायवाट होती. धन्यवाद जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  17 วันที่ผ่านมา

      धन्यवाद... व्हिडिओ शेअर करा मित्रपरीचीतांमध्ये 😊🙏

  • @rajshrisworld6669
    @rajshrisworld6669 18 วันที่ผ่านมา

    Dada mumbai pasn ks jaych tikde.?

    • @sushantpatil4293
      @sushantpatil4293  18 วันที่ผ่านมา

      मुंबई गोवा हायवे ...खेड चिपळूण मार्गे