सातारच्या वंदनगडाने घेतला मोकळा श्वास : मुलांनी केलेलं गडसंवर्धनाचे काम बघून थक्क झालो😱

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • किल्ले वंदनगड - साताऱ्यातील या गडाला भेट देणे म्हणजे एक समाधानच. ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या यांना सातारा प्रांतातील एक वेगळे महत्व होते. खास वंदनगडावर संवर्धन करणारी संस्था "श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान" यांच्या कार्यांत जर सहभागी व्हायचं असेल तर प्रत्यक्ष दर रविवारी त्यांच्या मोहिमेत सहभागी होऊ शकता किंवा त्यांना आर्थिक सहकार्य सुद्धा करू शकता. धन्यवाद!
    Name - shri shivavandaneshwar pratishthan Chandan vandan prant
    Bank name - bank of Maharashtra
    Account number- 60341955003
    IFSC code - MAHB0001078
    ------------------
    Open Your FREE DEMAT Account With JKV
    tinyurl.com/yyq...
    SHOP At JKV AMAZON STORE
    www.amazon.in/...
    #MaharashtraForts #JKV #MarathiVlogs
    -----------------------------------------------------
    My Instagram: / jeevankadamvlogs
    Facebook: / jeevankadamvlogs
    Twitter: / jeevankadamvlog
    -----------------------------------------------------
    Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
    Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
    Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
    Action Camera: amzn.to/2Bwg4X5
    Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
    -----------------------------------------------------
    Music By: Epedemic Sounds

ความคิดเห็น • 635

  • @anitaparit8434
    @anitaparit8434 3 ปีที่แล้ว +33

    हा व्हिडीओ बघून माझ्या डोळ्यात पाणी आले. राजे, तुम्हीही पहात असाल,तुमचे मावळे आजही तुमच्यावर खूप प्रेम व आदर करतात. गड किल्ल्यांचे सवरधन करतात. तुमच्यासाठी हा मावळा नव्यारुपात समशेर काढून गडाची राखण करीत आहेत. त्या ना आशीर्वाद दया. जय शिवाजी जय भवानी!

  • @siddheshthakur220
    @siddheshthakur220 3 ปีที่แล้ว +2

    संवर्धन कार्य करणाऱ्या सर्व मावळ्यांना पुढील कार्यासाठी शक्ती मिळो हीच शिवचरणी प्रार्थना

  • @shankarkamble7886
    @shankarkamble7886 3 ปีที่แล้ว +2

    सलाम सगळ्या मावळ्यांना हे खरे शिवरायांचे मर्द मावळे किल्ले सवरंदन करण्यात जे समाधान सुखं मिळतं ते कुठेच भेटत नाही सर्वांनी सहकार्य केले तर पुन्हा गडकिल्ले आभिमानाने उभे राहतील

  • @bhupeshwaghmare9922
    @bhupeshwaghmare9922 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान काम करतायत फक्त सरकार ने काही तरी गड संवर्धन करायला हव

  • @amolbhokare8073
    @amolbhokare8073 3 ปีที่แล้ว +2

    खरोखरच.... मित्रांनो तुमचं मनापासुन कौतुक🙏🙏🙏🙏🙏 अशा.... गडकोट संवर्धन करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे....जय शिवराय...🚩🚩🚩🚩🚩

  • @funnypranks9246
    @funnypranks9246 3 ปีที่แล้ว +33

    एकच बोलेल हेच खरे मावळे हेच खरे स्वराज्याचे वारसदार 🙏🏻
    जय शिवशंभु 🚩🚩🚩

  • @akshaysurwase92
    @akshaysurwase92 3 ปีที่แล้ว +2

    एक खरा मावळा गड संवर्धनसाठी कधीही आणि कुठेही तयार असतो, गड संवर्धन करणाऱ्या तमाम मावळ्यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩

  • @atharvaghadge2810
    @atharvaghadge2810 3 ปีที่แล้ว +116

    पहिलं तर माझा या गदसवर्धन करणाऱ्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा कारण आपला इतिहास आपली संस्कृती जपणे हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य हे मावळे पार पाडत आहेत . याचा थेट फायदा आपल्या पुढच्या पिढीला होणार आहे . आणि जीवन दादा त्याच्या व्हिडिओस मधून अश्या प्रकारचे काम जगासमोर आणतोय ते सुद्धा एक छान काम आहे

  • @shashikantmahamulkar342
    @shashikantmahamulkar342 3 ปีที่แล้ว +4

    सर्वात पाहिले दुर्गसवर्धन करणाऱ्या आणि श्री वंदनेश्वर संस्थेला माझा मानाचा मुजरा.. मी हा गड पाहिला आहे। तेव्हाची परिस्थिती आणि आताची यांच्यात जमीन अस्मान चा फरक आहे.खूप कष्ट ,घाम गाळून जे काम केले आहे ते खरच अभिमानास्पद आहे...!
    आणि अक्षय शिंदे i Remember you....🙏

  • @poonamravalekar4138
    @poonamravalekar4138 3 ปีที่แล้ว +5

    काम करणाऱ्या मावळ्याला मानाचा मुजरा खरंच खुप छान कामं करतात मावळे शिवछत्रपतीं शिवाजी महाराज की जय

  • @satputegeetanjali...2410
    @satputegeetanjali...2410 3 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय 🚩🚩🙏🙏 गड किल्ले संवर्धन करणारे माझे भाऊ... सर्वांना.. सलाम 🙏🚩

  • @HANAMANT_98
    @HANAMANT_98 3 ปีที่แล้ว +1

    🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🚩

  • @pravinbhojane89
    @pravinbhojane89 3 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप सुंदर काम केलं आहे या मावळ्यांनी याना एक मानाचा मुजरा ।। 🚩🙏🙏

  • @pankajpawar9775
    @pankajpawar9775 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम काम आहे या मावळ्यांचे त्यांना माझ्या कडून मानाचा मुजरा व त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @ALL_SPORTS_HIGHLIGHTS.
    @ALL_SPORTS_HIGHLIGHTS. 3 ปีที่แล้ว +9

    अभिमान वाटतो तुम्हा सर्व मावळ्यांना माझा मानाचा मुजरा 🙇‍♂️

  • @rohitmungse4632
    @rohitmungse4632 3 ปีที่แล้ว +7

    श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठानचा नेहमीच गर्व वाटतो...!! अप्रतिम कार्य केलं आहे त्यांनी वंदनगडावर...👍

  • @rakeshtodkar5666
    @rakeshtodkar5666 3 ปีที่แล้ว +8

    जबरदस्त काम करत आहेत मुले.
    यांचा आदर्श इतर मुलांनी देखील घेतला पाहिजे.
    मानले रे जीवन या मुलांना.
    सर्वांना मानाचा मुजरा 👍

  • @adityagaikwad9827
    @adityagaikwad9827 3 ปีที่แล้ว +4

    आदरणीय भिडे गुरूजी यांच्या प्रेरणेने हे काम आणि या सारख्या अनेक गडांवर संवर्धन कार्य सुरू होत आहे.

  • @anujarwatvlog8276
    @anujarwatvlog8276 3 ปีที่แล้ว +2

    या कार्याला सलाम.. 👍
    जय शिवराय..🚩

  • @nikhiljadhav5984
    @nikhiljadhav5984 3 ปีที่แล้ว +51

    खूपच छान आहे... बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय..🚩🚩🚩🚩🚩🚩👍

  • @sureshkakade8201
    @sureshkakade8201 3 ปีที่แล้ว

    शिव वंदनेश्वर प्रतिष्ठान संस्थेच्या या तरुण मावळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. यांच्या या कार्याला मानाचा मुजरा.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @sarikanikam6048
    @sarikanikam6048 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan kaam gadsavrdhan karanare maawle khare maawle he aahet chatrapati shivaji maharaj ki jai 🚩🚩🙏👌👍💪

  • @umeshdhage5737
    @umeshdhage5737 3 ปีที่แล้ว +6

    गडसंवर्धन करणाऱ्या भावांना मानाचा मुजरा ❤️🚩⛰️

  • @monikachavhan4737
    @monikachavhan4737 3 ปีที่แล้ว +1

    "श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान" khar tar yanche jewadhe abhar manave tewadhe kami. Tyanna khup khup dhanyawad.

  • @Digsvlogs7
    @Digsvlogs7 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार दादा व्हिडिओ मस्त होता नेहमी प्रमाणे
    यावेळी नक्कीच पडद्या मागचे हिरो बग्याला मिळतील सर्वांना. खूप मुले आहेत आमच्या गावातील. खरच खूप कष्टाळू मुले आहेत सगळीच भागातील. कोणी स्व खर्च तून पैसे देतो तर कोणी घरातील चटणी मिटा चे पैसे या कामा sati लावत आहेत.

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 3 ปีที่แล้ว +1

    Savardhan Jhalyawar Killa war paryatan wadhnar .JVK Dhanyawad.

  • @tejashreewarkhandkar5774
    @tejashreewarkhandkar5774 3 ปีที่แล้ว

    छान काम केले. या सर्व मावळे ना मानाचा मुजरा..... खुप भारी .....

  • @amolgaikwad3340
    @amolgaikwad3340 3 ปีที่แล้ว +2

    मुजरा मावळ्याना👏

  • @mrpd3190
    @mrpd3190 3 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @prachivhasakalle6817
    @prachivhasakalle6817 3 ปีที่แล้ว +2

    Khupch mst tharark🔥🔥🔥🔥

  • @ameet8509
    @ameet8509 3 ปีที่แล้ว +1

    खूप मोठ काम करत आहेत हे सर्व .. 🙏🙏...

  • @sagarmore3730
    @sagarmore3730 3 ปีที่แล้ว +1

    श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान चे मानावे तितके आभार कमीच आहेत🙏त्यांचे कार्य / मेहनत ही अनमोल आहे, आणि त्यात "समाधान" मिळतं ते शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं संवर्धन आपल्या हातून घडणे यातच आहे हे अगदी खर बोललास मित्रा👍.
    आणि जीवन दादा खूप छान व्हीडिओ आहे हा नेहमी प्रमाणे.
    पुन्हा एकदा मनापासून आभार सर्व गडसंवर्धन करणाऱ्या मित्रांचे...🙏

  • @PavanKadam-c1w
    @PavanKadam-c1w 2 หลายเดือนก่อน

    कौतुकास्पद काम आहे भावांनो मन भरून आले.

  • @vigneshwalnekar
    @vigneshwalnekar 3 ปีที่แล้ว +5

    Sir...khupp chaan ... i mean tumhalach first time ..asa kahi disla aahe ..aani aamchya bhagya tumchadun aamhala pahila bhetla ahe...so thank you and will JKv FAMILY will support them by financially atleast. Thank you & GREAT WORK GUYS. (shivavandaneshwar pratishthan )

  • @vikramdesale8243
    @vikramdesale8243 3 ปีที่แล้ว +1

    24:12 Jabardast.. 🔥🔥🔥🔥🔥

  • @piyushdesai8607
    @piyushdesai8607 3 ปีที่แล้ว +43

    डोळे भरून आले आहेत दादा ह्यांचे काम पाहून
    ह्यांना हजार तोफांची सलामी 🙏🙏🙏🙏🙏🙏
    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @sagarsglight1804
    @sagarsglight1804 3 ปีที่แล้ว +1

    या video made जे सगळे मूल दीसली त्या सगळ्याना धन्यवाद

  • @Vaibha009
    @Vaibha009 3 ปีที่แล้ว +5

    एक नंबर काम केलंय भावांनो...जय शिवराय

  • @sagarsawant3241
    @sagarsawant3241 3 ปีที่แล้ว +3

    Mazya Gaonche kille ❤ Thanks for visiting

  • @parthpotdar280
    @parthpotdar280 3 ปีที่แล้ว

    Hats of jkv.shivvardan

  • @MadhurasEva
    @MadhurasEva 3 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर cinematic शॉट्स!!!🎥🎥🎥अप्रतिम विडिओ एडिटिंग.🙂👌👌👌

  • @prathameshmhatre2333
    @prathameshmhatre2333 3 ปีที่แล้ว +2

    Aniket rasam la pan gheyun ye kadhi tari tuja sobat fort var ❤️❤️❤️

  • @apoorvmahadik6109
    @apoorvmahadik6109 3 ปีที่แล้ว +1

    Gad sanvardhan karnarya sarv mavlyanna Manacha mujra🙏🙏

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 3 ปีที่แล้ว

    खूपच छान, संवर्धन संस्थेने ज्या प्रकारे गडाचे पुनर्जीवन केले ते अविश्वसनीय आहे, त्यांनी केलेल्या मेहनतीला माझा मानाचा मुजरा,याच जोशाने पुढील कामही होऊ द्या, तुम्ही केलेले काम बघण्याची तीव्र इच्छा हा व्हीडिओ बघून झाली आहे, नक्कीच भेट देणार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सलाम

  • @sonalmore1229
    @sonalmore1229 3 ปีที่แล้ว +1

    गड सवर्धन काम खूप छान केलंय खूप छान व्हिडिओ आहे मस्त 👌👌🙏🙏

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 ปีที่แล้ว +3

    जीवन मस्त व्हिडीओ. अप्रतिम, दुर्गसंवर्धन टीमला मानाचा मुजरा. सगळयांच कौतुक करावं तेवढं कमीच. ड्रोन आणि स्लो मोशन शॉट्स नाद खुळा. धन्यवाद

  • @vivekpanaskar9762
    @vivekpanaskar9762 3 ปีที่แล้ว +1

    जीवन दादा आजचा विडिओ अफलातून आहे👍👌👌🚩🚩

  • @rakeshbhat199
    @rakeshbhat199 3 ปีที่แล้ว +7

    जे लोक कामकरतायत त्यांना मानाचं मुजरा तुमीच खरे मावळे आहात 👍👍👌👌

  • @pandurangpandhare4041
    @pandurangpandhare4041 3 ปีที่แล้ว +4

    खूपच मस्त volg होता खूप दिवसांनी आला पण
    खूप मस्त
    दादा इथून पुढे तुला असेच ब्लॉग बनव
    शक्य असेल तर जास्तीत जास्त हेच बनव..
    तुझ्या मुळे घरात बसून राजेचे गड बघायला मिळत आहेत
    धन्यवाद दादा
    Take care and God bless you

  • @komaldeshmukh9256
    @komaldeshmukh9256 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan kam kartat asha sanstha ase saglyanich hi aapli maharajanchi sanskriti japlich pahije khup chan kam kartat🙏👍🙏😊

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 3 ปีที่แล้ว +1

    Great. Maharastratil jitke Gad aahet tya sarvanchi dagduji & tyanch kaymach sarankshan, Sarkarne keli pahije , pan tyana rajkarnshivay kahi disat nahi. Pan je kam Ya mavlyani kel tyala salam.

  • @lalitbansode8552
    @lalitbansode8552 3 ปีที่แล้ว +2

    Aj paryantcha khup chan video

  • @amitsangale855
    @amitsangale855 3 ปีที่แล้ว +28

    सलाम आहे या मावळ्याना जे गडाचे सवर्धन करत आहेत.....🚩🚩
    !! छत्रपती शिवाजी महाराज की जय !!

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 3 ปีที่แล้ว +45

    दुर्गसंवर्धन करणार्‍या सर्व मावळ्याना मानाचा मुजरा...

  • @025kalpesh
    @025kalpesh 3 ปีที่แล้ว +35

    जिवन दादा मनापासुन आभारी आहे आम्ही जे काम करतोय संवर्धनाचं ते तु आज मिडीया समोर आणलस ते बघुन भरपुर मावळे गडाच्या कामा साठी ऊत्साहीत होतील आणि हात भार नक्की लावतील बाकी व्हीडीओ चा दर्जा एक नंबर च आहे जगदिश ने पण वेळात वेळ काढुन माझ्या सोबत आला त्याला ही मना पासुन धन्यवाद
    #jkv Love You ❤️❤️❤️❤️

  • @samsalvi1267
    @samsalvi1267 3 ปีที่แล้ว +16

    शिववंदन प्रतिष्ठान च्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @marketnmuchmore
    @marketnmuchmore 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान👌👌👍👍

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 3 ปีที่แล้ว +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 3 ปีที่แล้ว

    Sagalya Mawlyana Manacha Mujra.Jai Maharashtra.

  • @keshavargade3499
    @keshavargade3499 3 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय🙏 मी आपली सायकलवारी गडकोटांवरी निमीत्ताने सायकलवरून मागे पुण्याहुन डिसेंबर मध्ये आलो होतो श्री क्षेत्र चंदन वंदन गडांवर आणि खरचं खूप चांगले काम आज पहायला मिळते आहे तुमच्या व्हिडिओ मुळे, मी आलो होतो तेव्हा हा दरवाजा पूर्ण बुजलेला होता, आता मात्र तो मोकळा श्वास घेतो आहे हे पाहून आनंद झाला, खोलवडीतील अभि सुर्वे आणि त्यांचे सहकारी सुध्दा खूप चांगले कार्य या गडावर करीत आहेत. धन्यवाद जीवन दादा🙏🏻

    • @rahulkamble2401
      @rahulkamble2401 2 ปีที่แล้ว

      शिववंदन ग्रुपच्या कुणाचा नंबर मिळेल का

  • @samsalvi1267
    @samsalvi1267 3 ปีที่แล้ว +13

    दादा एक suggestion आहे , पुढील Giveaway चे पैसे अशा संस्थाना दे

  • @RahulNikamVlogs
    @RahulNikamVlogs 3 ปีที่แล้ว +1

    दादा ❤️❤️❤️

  • @kashinathsutar9626
    @kashinathsutar9626 3 ปีที่แล้ว

    मस्त वाटला व्हिडीओ, मुलांच्या एकी मुळे काही ही होत नाही,

  • @anayakadamsatara8919
    @anayakadamsatara8919 3 ปีที่แล้ว +68

    माझी मुलगी अनया कदम ७ वर्षांची आहे तिने पूर्ण चंदन किल्ला चडला🚩🚩💯

  • @beinghumanwithharsh905
    @beinghumanwithharsh905 3 ปีที่แล้ว +1

    Yaar hech khare shivbhakt..... 🙏🙏🙏🙏

  • @krishnasawantvolg6814
    @krishnasawantvolg6814 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गड भाऊ

  • @sahilmarawade3303
    @sahilmarawade3303 3 ปีที่แล้ว +1

    Manacha mujra tumha saglyana.
    Jai jijau jai shivrai jay shambhuraje

  • @surajs9673
    @surajs9673 3 ปีที่แล้ว +1

    Gad savrdhan khup chan kelet

  • @komaljagtap4099
    @komaljagtap4099 3 ปีที่แล้ว +8

    तरुणांनी केलेलं हे गडसंवर्धनाचे काम खूपच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.जीवनदादा तुम्ही हे काम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला आहे याचा अभिमान वाटतो .👍🙏😊

  • @cm52jayantasonawane20
    @cm52jayantasonawane20 3 ปีที่แล้ว +40

    आपल्या दैवता साठी कराव तेवढ कमीच🧡🙏
    सर्व भावांना मानाचा मुजरा :)🙌✌️

  • @vishalrajurkar5134
    @vishalrajurkar5134 2 ปีที่แล้ว

    हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩

  • @rajeshgaikwad9783
    @rajeshgaikwad9783 3 ปีที่แล้ว +1

    Ek number bhava salaam tya porana jani hey kam mana pasun kela aahe jai shivrai ❤️

  • @abcdefoklh
    @abcdefoklh 3 ปีที่แล้ว +1

    Khupch prernadayi mastch.. 👌

  • @leenashinde3704
    @leenashinde3704 3 ปีที่แล้ว +44

    जांब मधून काही मावळे बरेच दिवसांपासून गडसंवर्धनाचे काम करत आहेत.

  • @prachiminmine8616
    @prachiminmine8616 3 ปีที่แล้ว +1

    👌 खूपच छान.....

  • @sumitkale5514
    @sumitkale5514 3 ปีที่แล้ว +1

    Kharach khup chan vatal ... Ani khup khup shubhechchha 😍.

  • @vinayakTelve
    @vinayakTelve 3 ปีที่แล้ว

    🚩खुप दिवसांनी ड्रोन शॉट बघुन मस्त वाटले. लवकरच आपल्या jkv फॅमिली चा नवीन ड्रोन यावा हि विनंती. 🚩

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 ปีที่แล้ว +5

    फारच सुरेख VDO चंदन वंदन गड संवर्धनासाठी झटणारे सर्व हिंदवी मावळ्यांचे मनःपुर्वक अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shubhamkadam8598
    @shubhamkadam8598 3 ปีที่แล้ว +8

    दुर्ग संवर्धन करणाऱ्या मावळ्यांना खूप खूप सलाम...तुमचा हे योगदान खूप मोलाचे आहे ...जीवन दादा तुमचा कार्याला पण सलाम....हा व्हिडिओ पाहून अनेक मावळे तयार होतील अश्या कार्यामध्ये ..🙏🚩🚩

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय खुप छान काम भावा

  • @maheshkumbhar3185
    @maheshkumbhar3185 3 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र बोलून निवडणूक जिंकणारी माणसं हा व्हिडीओ बघा.plz ह्यांना मदत करा.कारण आपल्या मुलांनला हे बघता येणार नाही.plz आता ही time आहे.मदत करा ह्यांनला.

  • @vaishnavidhote5805
    @vaishnavidhote5805 3 ปีที่แล้ว

    Shri shivvandneshwar pratishthan .. khup Sundar karya karat ahat aaplya ya molachya karyat aamhala kdhi tri hat bhar lavta yava hech iccha ..
    ..mitranno yancha ya karyavrun khup chan shikvan midte aapn rahanarya patisarat kar asle gad kot astil t aapn aavrjun ektra yeun tyancha savrdhan krayla hav . जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @amolgaonkar611
    @amolgaonkar611 3 ปีที่แล้ว +4

    करोखरच खूप चांगले काम करत आहेत ही सगळी मंडळी. 👍
    महाराजांचा अरबी समुद्रात सर्वात उंच पुतळा उभारण्यापेक्षा , महाराजांच्या पावलांनी जिथे जिथे स्पर्श केला आहे त्या गड किल्ल्यांच्च चांगल्याप्रकारे सौवर्धन करणे हे गरजेचे आहे.
    खरोखरच असे झाले तर खूपच छान होईल आणि पुढील पिढ्यांना नुसते पुस्तकातच नव्हे तर खरो खरचें गड आणि किल्ले सुद्धा बघता येतील.
    जय महाराष्ट्र .

  • @दुर्गरक्षक
    @दुर्गरक्षक 3 ปีที่แล้ว

    खूप छान काम चालू आहे. मानाचा मुजरा सर्वांना 🚩🚩

  • @mayursawant6053
    @mayursawant6053 3 ปีที่แล้ว +9

    🚩गडसंवर्धन करणे म्हणजे पुन्हा इतिहास जीवंत करणे एखाद्या वस्तूला जीवंत करणारे हे देवांचाच अवतार🙏🏻🚩

  • @akashpol3669
    @akashpol3669 3 ปีที่แล้ว +11

    🚩🚩 "श्रीशिव वंदनेश्वर प्रतिष्ठान" 🚩🚩
    🙏

  • @komaldeshmukh9256
    @komaldeshmukh9256 3 ปีที่แล้ว +1

    Dada he majarajanche mavale ahet 👍🙏

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 3 ปีที่แล้ว +2

    खूप उपयुक्त माहिती👌👌
    #SamreshVlogs

  • @pradipnarhe4979
    @pradipnarhe4979 2 ปีที่แล้ว +1

    Great👍💕

  • @akshayshinde6749
    @akshayshinde6749 3 ปีที่แล้ว +5

    सर्वप्रथम जिवन दादा मनापासून धन्यवाद एवढे वर्ष केलेल्या कार्याची तुम्ही दखल घेतली आणि आज लोकांपर्यंत एक दुर्लक्षित असलेल्या गडाची माहिती आज महाराष्ट्रात देशात पोहचवण्याच काम केलं तुम्ही व्हिडीओ बनवण्यासाठी आलेला गड चढून दमलेले असताना सुद्धा तुम्ही संवर्धन कामात अर्धा पाऊण तास स्वतःला झोकून देऊन आमच्या सोबत काम केलंत संवर्धन करणाऱ्या मावळ्यांच्या उत्साह वाढवला दादांचे कौतुकाचे शब्द अजून कानांवर आहेत जगदिश दादा सारखा मित्र ही मिळाला एवढ्या वर्षाची मेहनत आज फळाला आल्यासारखं वाटत आहे मनापासून धन्यवाद दादा🚩🙏

  • @chaitalihardas3641
    @chaitalihardas3641 3 ปีที่แล้ว +3

    Aajacha video ekdam bhariiii.... Shivvandan gad sanvardhan sansthela.....Manacha mujara🙏🎷🙏💐

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 ปีที่แล้ว +3

    नमस्कार जीवनदादा खरच खुप सुंदर व्हिडिओ गड सवर्धन करणच्या माळ्याना मानाचा मुजरा जय शिवराय

  • @sandipwagh393
    @sandipwagh393 3 ปีที่แล้ว

    खुपच छान जीवनदादा

  • @surajs9673
    @surajs9673 3 ปีที่แล้ว +1

    Hats of dada

  • @poojapatil1680
    @poojapatil1680 3 ปีที่แล้ว +1

    Nice🙌

  • @सोनालीरसाळ
    @सोनालीरसाळ 3 ปีที่แล้ว +1

    Gelya varshich bghitla khup bhari aahe

  • @mansingsawant6938
    @mansingsawant6938 ปีที่แล้ว

    हॅलो जीवन, नमस्कार
    मी मानसिंग रंगराव सावंत गाव अरबवाडी पो. बनवडी. चंदन गडाच्या पुर्वेला जवळच आहे.
    तुम्ही वंदन गडाचा इतिहास संपूर्ण सांगितला त्या बद्दल खूप खूप आभार.
    धन्यवाद.

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 ปีที่แล้ว

    खुपच छान असा व्हिडिओ बनविला भाऊ आणि जी गड संवर्धन काम करण्यासाठी आलेली ही सर्व मुले टीम आहे त्या टीमचे कौतुक करू तितके कमीच आहे खूप छान काम केले तुम्ही सर्वांनी तुमचे सर्वांचे सर्वांचे मनापासून आभार आणि जीवन भाऊ आपण हा खूप छान असा व्हिडिओ बनविला त्याबद्दल तुमचे खूप आभार 👍👌

  • @ganeshlad2016
    @ganeshlad2016 3 ปีที่แล้ว +7

    श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान सलाम तुमच्या कार्याला🚩🚩🚩🚩

  • @pratikshawagh4775
    @pratikshawagh4775 3 ปีที่แล้ว +3

    Wow kup bhari👌👌👌👌