![Sushant Patil](/img/default-banner.jpg)
- 100
- 514 275
Sushant Patil
India
เข้าร่วมเมื่อ 23 ก.ค. 2020
जर म्हातारपणा पर्यंत पोहचलोच...तर त्यावेळी जगभ्रमंतीच्या सुंदर आठवणींचा खजीना जवळ असावा हिच एक ईच्छा 🥰
सप्तेश्वरचं वैशिष्ठ्यपूर्ण जलव्यवस्थापण I संगमेश्वर भाग 3 I Sapteshwar
#ratnagiri #sangmeshwar #sapteshwatemple #sahyadri #sangali #kolhapur #pune #mumbai #maharashtra #kokan #tourism #ancienttemples #sapteshwar #kasabasangmeshwar #ancientwatermanagement
मित्रांनो कोकणामध्ये जलव्यवस्थापणाची एक प्राचीन आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी एक पध्दती सप्तेश्वर याठीकाणी मी बघितली...आपल्या संगमेश्वर सिरीजच्या आजच्या तिसर्या भागात माझा हा सर्व अनुभव आजच्या व्हिडिओ मधून तुमच्याशी वाटून घेणार आहे...तेंव्हा व्हिडिओ आवडला तर लाईक,शेअर करा😊🙏
Friends, I saw an ancient and very unique method of water management in Konkan at Sapteshwar Yathikani... In today's third part of our Sangameshwar series, I am going to share all my experience with you in today's video... If you like the video, then like and share 😊🙏
Please visit my social media platforms -
Instagram :
sushant4875?igshid=YmMyMTA2M2Y=
Facebook :
profile.php?id=100087560847719
Threads :
www.threads.net/@sushant4875

มุมมอง: 662
วีดีโอ
राजवाडीतील गरमपाण्याचे कुंड I सोमेश्वर मंदिर I गरम गार पाण्याची नदी I Rajwadi I Sangmeshwar
มุมมอง 2.7K14 วันที่ผ่านมา
#ratnagiri #sangmeshwar #somesgwartemple #sahyadri #sangali #kolhapur #pune #mumbai #maharashtra #kokan #tourism #ancienttemples #hotwatersprings #kasabasangmeshwar मित्रांनो संगमेश्वरची आपली सफर सुरू आहे. हा या सफरीतला दुसरा भाग.आजच्या या दुसर्या भागात मी प्राचीन काष्टकलेत साकारलं सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याचं कुंड बघितलं तसेच एका गरम-गार पाणी असणार्या वैशिष्ट्यपुर्ण नदीत मजा अनुभवली...हा सर...
उत्कृष्ट शिल्पकलेचा अविष्कार कर्णेश्वर मंदिर I Karneshwar Temple
มุมมอง 3.7K21 วันที่ผ่านมา
#karneshwar #pandavleni #ratnagiri #sangmeshwar #karnehwartemple #sahyadri #sangali #kolhapur #pune #mumbai #maharashtra #kokan #tourism #ancienttemples #Confluence of rivers #kasabasangmeshwar मित्रांनो वेंगुर्ला सिरीजला तुम्ही दिलेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार🙏.. आजपासून संगमेश्वर सिरीजला सुरवात करतोय.संगमेश्वर मधील काही वैशिष्ट्यपुर्ण ठिकाणे तुम्हाला या सिरीज मध...
गगनबावड्यातला एक दिवस I पांडवलेणी I बावडेकर वाडा I मोरजाई गुहा I Gaganbavada
มุมมอง 62Kหลายเดือนก่อน
#gagangad #bavdekarvada #morjai #pandavcaves #pandavleni #gaganbawada #palsambe #rathtemple #sahyadri #sangali #kolhapur #pune #mumbai #maharashtra #kokan #tourism #ancienttemples गगनबावड्यावर निसर्गाची विषेश मर्जी आहे.पर्यटनाची बरीच ठिकाणं इथे आहेत..आजच्या भागात आपण तमीळनाडूतील रथमंदीरांच्या पध्दतीने असणारी पळसंबे येथील पांडवकालीन एकाश्म मंदीरे... 250 वर्षे जुना बावडेकर वाडा आणी बोरबेट येथील म...
वेंगुर्ला भाग 3 I कांदळवण सफर I शिरवाळे-रस I चौकोणी पाव I कोकणी थाळी
มุมมอง 33Kหลายเดือนก่อน
वेंगुर्ला भाग 3 I कांदळवण सफर I शिरवाळे-रस I चौकोणी पाव I कोकणी थाळी
वेंगुर्ला भाग २ I Vengurla I सागरेश्वर मंदिर I क्रॉफर्ड मार्केट I कोंडुरा बिच
มุมมอง 28Kหลายเดือนก่อน
वेंगुर्ला भाग २ I Vengurla I सागरेश्वर मंदिर I क्रॉफर्ड मार्केट I कोंडुरा बिच
वेंगुर्ला I सातेरी मंदिर I रामेश्वर मंदिर I बंदर I दिपग्रूह
มุมมอง 28K2 หลายเดือนก่อน
वेंगुर्ला I सातेरी मंदिर I रामेश्वर मंदिर I बंदर I दिपग्रूह
सर्वांग सुंदर अनुभव देणारा वासोटा I Vasota fort
มุมมอง 4.7K6 หลายเดือนก่อน
सर्वांग सुंदर अनुभव देणारा वासोटा I Vasota fort
तिलारी I स्वप्नवेल पॉईंट,लष्कर पॉईंट आणी धबधबा I Tilari
มุมมอง 1.2K7 หลายเดือนก่อน
तिलारी I स्वप्नवेल पॉईंट,लष्कर पॉईंट आणी धबधबा I Tilari
मिनी स्वित्झर्लंड गुढे-पाचगणी I Gudhe pachgani
มุมมอง 7878 หลายเดือนก่อน
मिनी स्वित्झर्लंड गुढे-पाचगणी I Gudhe pachgani
आंबोलीचं पावसाळी सौंदर्य I Amboli in Monsoon
มุมมอง 95510 หลายเดือนก่อน
आंबोलीचं पावसाळी सौंदर्य I Amboli in Monsoon
गर्द वनराईतलं धूतपापेश्वर मंदिर I Dhutpapeshwar
มุมมอง 45510 หลายเดือนก่อน
गर्द वनराईतलं धूतपापेश्वर मंदिर I Dhutpapeshwar
निसर्गसंपन्न अणुस्कुरा I Anuskura ghat I Anuskura
มุมมอง 2.8K11 หลายเดือนก่อน
निसर्गसंपन्न अणुस्कुरा I Anuskura ghat I Anuskura
रांजण धबधबा I Ranjan Waterfall I Twin Waterfall I Sonurle Waterfall
มุมมอง 88811 หลายเดือนก่อน
रांजण धबधबा I Ranjan Waterfall I Twin Waterfall I Sonurle Waterfall
तुमजाईच्या डोंगरावर अनुभवला एक सुंदर सुर्यास्त। अश्नीस्तंभ I Tumjai Trek @sushantpatil4293
มุมมอง 513ปีที่แล้ว
तुमजाईच्या डोंगरावर अनुभवला एक सुंदर सुर्यास्त। अश्नीस्तंभ I Tumjai Trek @sushantpatil4293
जोतिबाचा जुना मार्ग I Jotiba trek @sushantpatil4293
มุมมอง 813ปีที่แล้ว
जोतिबाचा जुना मार्ग I Jotiba trek @sushantpatil4293
एव्हज् थिम पार्क I महाबळेश्वर - पाचगणीचं बदललेल रूपडं I Aves Theam Park
มุมมอง 8Kปีที่แล้ว
एव्हज् थिम पार्क I महाबळेश्वर - पाचगणीचं बदललेल रूपडं I Aves Theam Park
हिरण्याकेशी मंदिर I महादेवगड I आंबोली I Amboli I Hiranyakeshi Temple I Mahadevgad Point
มุมมอง 652ปีที่แล้ว
हिरण्याकेशी मंदिर I महादेवगड I आंबोली I Amboli I Hiranyakeshi Temple I Mahadevgad Point
पंचमहाभूत लोकोत्सव I Panchmahabhut lokotsav I @sushantpatil4293
มุมมอง 320ปีที่แล้ว
पंचमहाभूत लोकोत्सव I Panchmahabhut lokotsav I @sushantpatil4293
मौनी महाराज मठ I पाटगाव धरण I स्वयंभू मंदिर I Mouni Maharaj Math I Patgaon Dam @sushantpatil4293
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
मौनी महाराज मठ I पाटगाव धरण I स्वयंभू मंदिर I Mouni Maharaj Math I Patgaon Dam @sushantpatil4293
भीमा कृषी व पशु प्रदर्शन 2023 I बादशहा रेडा I @KrishMahadik
มุมมอง 693ปีที่แล้ว
भीमा कृषी व पशु प्रदर्शन 2023 I बादशहा रेडा I @KrishMahadik
कोल्हापुरी चप्पल I kolhapuri chappal I purepur kolhapur part 4 I @sushantpatil4293
มุมมอง 19Kปีที่แล้ว
कोल्हापुरी चप्पल I kolhapuri chappal I purepur kolhapur part 4 I @sushantpatil4293
Kolhapur jaggery I kolhapuri wrestling I Rajabhau bhel I पुरेपूर कोल्हापूर भाग 3
มุมมอง 667ปีที่แล้ว
Kolhapur jaggery I kolhapuri wrestling I Rajabhau bhel I पुरेपूर कोल्हापूर भाग 3
Rankala I sandhyamath I New palace I doodhkatta I पुरेपुर कोल्हापूर भाग 2 @sushantpatil4293
มุมมอง 962ปีที่แล้ว
Rankala I sandhyamath I New palace I doodhkatta I पुरेपुर कोल्हापूर भाग 2 @sushantpatil4293
Panchganga ghat I Bhawani mandap, Misal I saaj,thushi I पुरेपूर कोल्हापूर भाग 1 @sushantpatil4293
มุมมอง 992ปีที่แล้ว
Panchganga ghat I Bhawani mandap, Misal I saaj,thushi I पुरेपूर कोल्हापूर भाग 1 @sushantpatil4293
पुरेपुर कोल्हापूर I Purepur Kolhapur I Trailer
มุมมอง 362ปีที่แล้ว
पुरेपुर कोल्हापूर I Purepur Kolhapur I Trailer
बेळगांव कुंदा। कित्तूर किल्ला। कोटी केरी तलाव। बेळगांव आलेपाक @sushantpatil4293
มุมมอง 2.1Kปีที่แล้ว
बेळगांव कुंदा। कित्तूर किल्ला। कोटी केरी तलाव। बेळगांव आलेपाक @sushantpatil4293
बेळगांव I कमलबस्ती,कपिलेश्वर,बेळगांव किल्ला,बेळगांव बिर्याणी I Belgaum food and travel journey
มุมมอง 7Kปีที่แล้ว
बेळगांव I कमलबस्ती,कपिलेश्वर,बेळगांव किल्ला,बेळगांव बिर्याणी I Belgaum food and travel journey
Very good information 👍
Thank you..
खुप छान सर माझे गाव पण या गडाच्या पायथ्याशी आहे .
Background music sunder 👌
बाळाराम शेलार यांचे भाऊबंद आहे आम्ही😎😎😎😎😍😍😍😍😍😍😇😇😇😇😇😈😈😈😈💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏾💪🏾💪🏾💪🏾💪🏾🤳🏻🤳🏿🤳🏿🤳🏿🤳🏿🤳🏿🤳🏿😊😊❤❤❤❤
Helipad che shoot ka ghetale nahi , ek changala spot Rahun gela Betavarcha🙏🙏🙏
सहज, साधी, प्रामाणिक मांडणी , विहंगम दृश्ये आणि अत्यंत शांत व अश्वासक आवाज. अभिनंदन आणि शुभेच्छा !
आपले मनापासून धन्यवाद..ह्या प्रतिक्रियाच मनाला नवी उर्जा देतात 🥰🙏
खूप छान..सर जी 🎉
माझा तालुका चंदगड
सुंदर निसर्गरम्य परिसर 👌👍🌹🙏
Good vlog mast view hote great to watch live 😊
Thank you..
ek number
Thank you
ही मंदिरे पाच पांडवांनी कोरलेली आहेत
Khup chan...Sir ji 🔥
धन्यवाद आभारी आहे..
So nice.., Nature...
Yes, thanks..
ही बुध्द लेणी आहे आणि ती शिवलिंग नाही बुध्द स्तूप आहे राहिला गणपती मूर्तीचा प्रश्न ती नंतर आणून बसवलिय अतिक्रमण आहे हे
khup chan Sir ji.....shot sathi konti konti Equipment waparlit aapan.
Sony a6700 camera and Gipro hero 10
@@sushantpatil4293 thanx..sir ji
छान माहिती 👌👍
Apratim. Sundar. Nisarg 💓
Movie mast hoti 1dm sir....baba lgin😅mst aathvn,nice sir...
ही पांडवलेणी किंवा ते शिवलिंग नसून लहान स्तूप असावा? असे वाटते.
सुशांत, खूपच छान माहिती दिली . तुमचे व्हिडिओ खूपच छान आहेत. तुमचा baground आवाज खूप छान वाटतो.असेच छान छान ब्लॉग बनवत जा आम्ही ते नक्की पाहू. आणि लाईक आणि शेअर करत जाऊ. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.🎉🎉
आपले मनापासून धन्यवाद..
मस्तच सर
धन्यवाद..
1नंबर माहिती दिली सर
धन्यवाद अमर..
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉very nice information. .Best luck. Both.of. you.
Thank you..
Nice
Thanks..
अप्रतीम सुशांत
मनापासून धन्यवाद..
ऐक नंबर
धन्यवाद..
सुंदर, निसर्गरम्य परिसरात अतीशय सुंदर असा व्हिडिओ झाला आहे. खूप छान शब्दांकन. आजूबाजूचा निसर्ग रम्य परिसर, नीरव शांततेत सप्तेशवर दर्शन खूपच छान. देवराईचा परीसर थोडा फिरून दाखविला असता तर सुंदरतेत आणखी भर पडली असती. तेथील देवराई बद्दल नवीन माहिती मिळाली असती. असो एकंदरीत व्हिडिओ खूप छान झाला आहे.संगमेश्वर भ्रमंती चा शेवट खुप छान झाला. असेच नवनविन व्हिडिओ पाहण्यास मिळावे हिच आमची इच्छा 👌💐💐🌹🌹💕👍🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद.. खूप आभार आपले.
सुशांत मस्तच खरोखर शांत ठिकाण आहे आम्हीही तिथे थोडावेळ विसावलो होतो तेव्हा रंगकाम केले नव्हते धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद आपलेही...आपली कमेंट नेहमीच प्रेरणादायी असते.
सुंदरच आहे सप्तेश्वर व्हिडिओ सुंदर केला आहे बघून खूप छान वाटले
धन्यवाद..
Very nice... 👌👌👌
Thanks a lot 😊
🙏🙏🙏
❤️🥰
Khup chan ❤
❤️🥰
Nice presentation 🌷🙏
Thank you..
ओम महादेवाय नमः
Budda vihar Haya
Swargiy. Sundar. Konkan 💓
छान माहिती
धन्यवाद आपले मनापासून आभार..
पावसाळ्यात छान वाटतें निसर्ग सौंदर्य
ओम् नमः शिवाय
❤❤HAR HAR ❤MAHADEO ❤❤
पाच पांडवाचां खरा अर्थ , पाच ईंद्रिया आहेत ,आनी हे संपुर्ण शरीर रुपी रथ चालवनार सहाव मन आहे , हा याचा खरा अर्थ आहे , आता संपुर्ण ब्रम्हांड चालवते ते म्हंजे मानसाच मन आहे, मनच प्रत्तेक प्राणी माञात असते
नमो buddhay
This is like to Buddha cave..there are on rock structure making Buddha stup...
बुद्ध काय शिवलिंगाची पूजा करत होते काय😂
माहिती खूप छान दिली व खरी आहे.धन्यवाद
धन्यवाद..
Pargad var राहण्यास सोय आहे का
श्री. चिरमुरे - 9892581942
खुपचं सुंदर शब्दांकन,चित्रीकरण व त्या स्थळाची माहिती अगदी उत्तम रित्या सांगितली आहे धन्यवाद 🙏 मांडणी व व्हिडिओ अतीशय छान 👌उत्तम......👌👌👌👌👌🌹👍🙏
धन्यवाद आणि आभार..
Chan mahiti dili dhanyawad
धन्यवाद..
खूपच छान माहीती येथे नक्की जाऊ दादा ❤
धन्यवाद..
Nice❤
Thank you😊