असुर राक्षस दैत्य दानव देव कोण होते? डॉ अशोक राणा Asura Rakshasa Hindu god history | Marathi Darshan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ส.ค. 2023
  • असुर राक्षस दैत्य दानव देव कोण होते? डॉ. अशोक राणा Asura Rakshasa Hindu god history #marathidarshan #rakshasa #asura #god
    Please subscribe Marathi Darshan TH-cam Channel for more videos.
    " मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
    या चॅनलवर अपलोड होणर्‍या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
    आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
    Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
    Disclaimer :
    The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
    NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO
  • บันเทิง

ความคิดเห็น • 27

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 2 วันที่ผ่านมา +2

    देवाचं अस्तित्व नाही कल्पना आहे

  • @baburaoshelar4131
    @baburaoshelar4131 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदम बरोबर विश्लेषण केले आहे

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 วันที่ผ่านมา

    Thank you very much Sir for enlightening us!!!!

  • @yashwantkeluskar9074
    @yashwantkeluskar9074 4 หลายเดือนก่อน +3

    Very reliable explanation

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 วันที่ผ่านมา

    👌👍✔️☑️उत्तम,,, Vivekaanand सुद्धा म्हणत की देवता या Matrix असतात

  • @yashwantkeluskar9074
    @yashwantkeluskar9074 4 หลายเดือนก่อน +2

    Adorable

  • @harshadadhadwad
    @harshadadhadwad 3 วันที่ผ่านมา

    समानता मानणारे....देव,भेदाभेद असमानता मानणारे स्वार्थी ....राक्षस वा दैत्य

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 2 วันที่ผ่านมา

    Hay Sarv Moolnewasee Hotay 🤠✍️🌹💦

  • @charuchandraupasani5284
    @charuchandraupasani5284 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    र हा उपसर्ग नाही प्रत्यय आहे, शब्दाच्या आधी येतो तो उपसर्ग शेवटी येतो तो प्रत्यय

  • @prakashnandurgekar-yw5hk
    @prakashnandurgekar-yw5hk 5 หลายเดือนก่อน +1

    Bhartache loksankya peksha tis. Kottee dev kase.tyana eter des ka deesale nahe . Mag evdhe mage des ka padla

  • @saurabhkeche738
    @saurabhkeche738 วันที่ผ่านมา

    आपण चंद्राला मामा म्हणतो म्हणून चंद्र आपल्या वडिलांचा शाळा होत नाही.
    तो आपल्या वडिलांचाही मामाच असतो.
    तसं काही असू शकते.

  • @santoshthorve259
    @santoshthorve259 3 วันที่ผ่านมา +3

    सर मग संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार,अगदी तुकडोजी महाराज यांचे पर्यंत सर्व संतांनी सांगितलेला देव कोणता. का हे संत ही कोण्या तरी पक्षाचे होते या बद्दल सांगणे

    • @bhartiya777
      @bhartiya777 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      सनातन समीक्षा बघा सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतील 🚩🚩🙏

  • @atulkokadwar7076
    @atulkokadwar7076 วันที่ผ่านมา +2

    जाणीव पुर्वक फक्त हिंदुचा बुद्धीभेद करून हिंदूत फूट पाडण्याचा केवीलवाणा प्रत्यत्न .

    • @Rokeltol
      @Rokeltol 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tumchya dokyat prakash padat ahet te. Swikar kara gulami karnyapeksha

  • @sohan734
    @sohan734 2 วันที่ผ่านมา +2

    मला तरी असे वाटते की आताच्या काळात राक्षस / शैतान हे हिरव्या शैतानी शक्ती च्या रुपात आहे 😅😅

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 วันที่ผ่านมา

      आताच्या काळात राक्षस / शैतान हे हिरव्या शैतानी शक्ती च्या रुपात असतील तर त्यांना सपोर्ट करणारे सुद्धा राक्षसी / शैतानि वृत्तीचे आहेत म्हणून अशी माणसे देव नाही असं मानतात पण जेंव्हा संकट येते आणि काही मोठे आजारपण येते त्यावेळी देवाची आठवण येते आणि मग देवाची माफी मागतात पण खूप उशीर झालेला असतो.

    • @rajpatil5068
      @rajpatil5068 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      वारे तुझी बुद्धी

  • @yadunathbhoye7828
    @yadunathbhoye7828 8 หลายเดือนก่อน +1

    विष्णु हा देव होता तर तो अनार्य कसा झाला?

  • @sudhirbhadarge6282
    @sudhirbhadarge6282 7 วันที่ผ่านมา +1

    Sub bakwas hain, kohi asi ka evidence nahi

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 5 หลายเดือนก่อน

    colonized minds😆

  • @anilthorat5901
    @anilthorat5901 4 หลายเดือนก่อน

    Sir pl your mo no Dr Rana sir n cha