अप्रतिम,👌 सुंदर लोकेशन, उत्कृष्ट फोटोग्राफी, स्पश्ट्ट व शांत आवाजात परिसराची उपयुक्त अशी माहिती. उत्तम व्हिडिओ 👌👍काही क्षण माहिती ऐकताना असे वाटते आपणही तुमच्या सोबत या निसर्गरम्य भ्रमणतीचा आनंद घेत आहोत. खूप छान. अशाच नवनवीन स्थळाचे सुंदर असे उत्तोमोउत्तम चित्रीकरण आम्हाला पाहायला मिळोत. पुढील रिल साठी मनपूर्वक शुभेच्छा 🌹💐🙏🙏
सुशांत जी, नमस्कार मी मुळ कोकणातील आहे, दर वर्षी गावाला मालवण व वेंगुर्ला येथे जातो पण तरी देखील आपण मांडलेला, वर्णन केलेला कोकण सारखा ऐकावस वाटते..... सुंदर..... 💐
Me Anil Vengurlekar ya gavcha mool rahivasi aahe.aatta me Virar Mumbai yethe Rahat aahe.aapan mala mazya gavachya goshti dakhun manala ujala dilat yabaddle aple Khup Khup Dhanyawad.
पाटील साहेब वेंगुर्ला डचवखार च्या पाठीमागे आमची आनंदी आर्केड इमारत आहे.माझ्या बाल्कनीत उभे राहिले असता समोर डचवखार दिसते.वखारची आजूबाजूला रानं उगवलं आहे.डच वखारीच्या नूतनीकरण करण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषद दोन कोटी खर्च करणार आहे.
खूपच छान
खूप सुंदर विडीओ,खुप छान वाटले, आमचे गाव बघून आनंद झाला.
धन्यवाद..
खूपच सुंदर वेंगुर्ला आणि त्याची उत्कृष्ट फोटोग्राफी आणि विडिओ ची क्लीअरटि पण खूप सुंदर धन्यवाद
धन्यवाद... खूप आभार ..तुमची कमेंट नक्कीच उत्साह वाढवणारी आहे.
Swargiy. Sundar. Konkan 💓
कोकणातील मंदिर रचना आणि तिकडची संस्कृती...... जबरदस्त......❤.... मजेशीर असा video वाटला
धन्यवाद..
खुप छान वाटले, आमचे गाव बघून आनंद झाला.
धन्यवाद..
खूपच मस्त
धन्यवाद🙏
Khoop. Sundar 💓
धन्यवाद..
Khup chan ❤
धन्यवाद..
Sir, Apratim Video. Thnks
Thank you..
छान... खरच छान... मस्त...
धन्यवाद.. आभारी आहे.
Khupp Bhari Blog 👌👌
Sunder Vengurla Darshan Zaley
Apratim Apratim 👌👌👌👌
मनपुर्वक धन्यवाद.. शेअर करा व्हिडिओ..🥰🙏
Video as well as audio quality is very good
Thank you.. Please share this video with your friends, family.😊🙏
Nice video ❤
Thanks 🤗
अप्रतिम,👌
सुंदर लोकेशन, उत्कृष्ट फोटोग्राफी, स्पश्ट्ट व शांत आवाजात परिसराची उपयुक्त अशी माहिती.
उत्तम व्हिडिओ 👌👍काही क्षण माहिती ऐकताना असे वाटते आपणही तुमच्या सोबत या निसर्गरम्य भ्रमणतीचा आनंद घेत आहोत. खूप छान. अशाच नवनवीन स्थळाचे सुंदर असे उत्तोमोउत्तम चित्रीकरण आम्हाला पाहायला मिळोत.
पुढील रिल साठी मनपूर्वक शुभेच्छा 🌹💐🙏🙏
धन्यवाद.. आपल्या कमेंट मुळे उत्साह वाढला...मनापासून आभार.
Very good kashe jayache tee sangitalee nahee
कणकवली-कुडाळ मार्गे जावं लागेल..
खूप सुंदर विडीओ दादा आणि खूप चांगली माहिती दिली ह्याच गावातील परब वाडीत माझं घर आहे 👌👌🌹🌹
धन्यवाद.. व्हिडिओ शेअर करा.
सुशांत जी, नमस्कार
मी मुळ कोकणातील आहे, दर वर्षी गावाला मालवण व वेंगुर्ला येथे जातो पण तरी देखील आपण मांडलेला, वर्णन केलेला कोकण सारखा ऐकावस वाटते..... सुंदर..... 💐
धन्यवाद सर...खूप आभार..व्हिडिओ शेअर करा 🙏
Nice video.
Thanks!
Nice 👍👍👍
Thanks..
खूपच छान ठिकाण....पर्यटकांना ह्या blog माध्यमातून ह्या ठिकाणी फिरायला सोपं जाईल. 🙏👍
धन्यवाद.. आपले मनापासून आभार..व्हिडिओ शेअर करा. ❤️😊
Nice video bhai
Thanks❤️😊
1 no mast
Thank you so much 😀
Classic❤
❤️😊
I do have House in Vengurle closed to Shri Samartha Swami Math.
Nice❤❤
Thanks 🤗
Mast
Thanks 🤗
KOKANAT EK VIDEO PAWASAATALI JARUR BANAWA
हो नक्कीच..
Nice
Thank you❤️😊
Thank you.❤️😊
आम्ही मूळचे वेंगुर्लायचे आहोत 😂😊
Me Anil Vengurlekar ya gavcha mool rahivasi aahe.aatta me Virar Mumbai yethe Rahat aahe.aapan mala mazya gavachya goshti dakhun manala ujala dilat yabaddle aple Khup Khup Dhanyawad.
धन्यवाद सर आपल्या कमेंट मुळे उत्साह वाढला.
वेंगुर्ला आमचं आजोळ देखणं नगर.
🥰😊
👍
❤️😊
वेंगुर्ले शहरात गेल्यावर बाहेरच्या व्यक्तींना राहण्यासाठी भक्तनिवास/धर्मशाळा उपलब्ध आहे का?
सातेरी मंदिरचे भक्त निवास आहे.
हे माझे गाव आहे . स्वाती हुले आमच्या वहिनी लागतता
❤️😊ok...please share this video.
हो
पाटील साहेब वेंगुर्ला डचवखार च्या पाठीमागे आमची आनंदी आर्केड इमारत आहे.माझ्या बाल्कनीत उभे राहिले असता समोर डचवखार दिसते.वखारची आजूबाजूला रानं उगवलं आहे.डच वखारीच्या नूतनीकरण करण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषद दोन कोटी खर्च करणार आहे.
धन्यवाद आपण कमेंट केली त्याबद्दल... हे नुतनीकरण झाल्यावर मला मेसेज जरूर करा..परत शूट करू डचवखारीचे.
आम्ही ८० सालि वेंगुर्ल्यात होतो. बंदरावर मच्छी यायची पण बाजार गावात भरायचा.बराच बदल झाला आहे
😊🥰
शक्यतो शुद्ध मराठी बोल! मधे मधे इंग्रजी तोंडी लावणे बरी वाटत नाही!
हो नक्कीच 😊..व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.
👍
❤️😊