शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी रामबाण आयुर्वेदिक उपाय : आयुर्वेदाचार्य विश्वास घाटगे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 140

  • @pushpapatil8488
    @pushpapatil8488 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर माहिती दिलीत आभारी आहे

  • @chandrashekharjakhalekar1746
    @chandrashekharjakhalekar1746 ปีที่แล้ว +3

    उत्तम मार्गदर्शन.

  • @sujatamane8137
    @sujatamane8137 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहीती Sir धन्यवाद

  • @sangitawagh8037
    @sangitawagh8037 ปีที่แล้ว +2

    फार सुंदर माहिती आवडली

  • @namrataraut8781
    @namrataraut8781 2 ปีที่แล้ว +10

    मि तुमची पेशन्ट आहे दादरमधील दवाखान्यात येत होते तुमचा हा विडिओ पाहून फार चांगली माहिती मिळाली

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद. नक्कीच ओळखतो मी तुम्हाला. 🙏

  • @niveditasatkar637
    @niveditasatkar637 2 ปีที่แล้ว +3

    कामदुधा फारच उपयुक्त आहे।हा माझा अनुभव आहे ।किंबहुना माझी पित्ताची प्रवृत्तीच नाहीशी झाली ।धन्यवाद

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 2 ปีที่แล้ว +4

    Khupach chan sir. Thank you🙏🌹

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 ปีที่แล้ว

    सर तुम्ही सांगितलेली औषध खरच खुप फायदेशीर अस्तात, सर याचा मी स्वतःच अनुभव घेत आहे,
    सर खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
    सर एक विनंती आहे वारंवार कोलायटीस (अल्सर)
    या वर आयुर्वेदिक औषध सांगितल तर फार बर होईल 🙏🙏🙏

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      1-बिल्वावलेह एक चमचा दिवसातून दोन वेळा घेणे.
      2-कामदुधा रस दिवसातून दोन वेळा घेणे.
      3-कुटज घनवटी दिवसातून एक गोळी तीन वेळा घेणे.
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @satishbehare3563
    @satishbehare3563 2 ปีที่แล้ว +2

    Main point docter saheb pitt

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว +1

      आयुर्विश्व हेल्थकेअर ची पित्तघ्न वटी सकाळ संध्याकाळ एक एक गोळी पाण्याबरोबर घेणे.
      पित्त के सभी समस्याओंपर उपयुक्त
      लीजिए
      * पित्तघ्न वटी *
      आयुर्विश्व रेमेडीज, Pune द्वारा (आयएसओ प्रमाणित संस्था)
      15 साल की नाडीचिकित्सा के अनुभव आधार पर संशोधित आयुर्वेदिक इलाज
      उपयुक्त -
      १) पित्त के सभी समस्याओंपर उपयुक्त
      २) पेटदर्द , अपचन , अकुलाहट पर प्रभावी
      ३) acidity , सीने मे जलन
      ४) मायग्रेन, सिरदर्द
      ५) चक्कर आना, गैस, भुख की कमी
      ६) GERD, Hyatus hernia
      ७) Gastritis, Dudinitis
      Show quoted text
      (सिर्फ रु 140/-)
      एक गोली सब पर भारी
      निशुल्क वैद्यकीय परामर्श
      आज ही आर्डर करे सम्पर्क 8448449260
      होम डिलीवरी उपलब्ध

  • @abhijitkher145
    @abhijitkher145 ปีที่แล้ว +1

    Very informative video. Thanks for sharing 🙏 Price

  • @nirmalagarad6244
    @nirmalagarad6244 2 ปีที่แล้ว +6

    माहिती छान दिली.आवडली.
    🙏🏽🙏🏽👍🏽👍🏽👌🏽👌🏽

  • @shubhangijoshi6130
    @shubhangijoshi6130 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती लगेच सुब्स्क्रिब केले 👌👍😃

  • @deoganbhajanawale3078
    @deoganbhajanawale3078 2 ปีที่แล้ว +4

    छान माहिती दिली सर

  • @aayishajunaidi6202
    @aayishajunaidi6202 ปีที่แล้ว +3

    Thanks you so much sir

  • @ashokadule3957
    @ashokadule3957 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद साहेब 👌

  • @ashwininikumbh2494
    @ashwininikumbh2494 2 ปีที่แล้ว +5

    छान माहिती सांगितली

  • @madhurashrikant9228
    @madhurashrikant9228 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर
    खूप आवडले

  • @SudhaSaraswat-xn2fb
    @SudhaSaraswat-xn2fb หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती दिली . आभार!

  • @sulbhadharmadhikari8126
    @sulbhadharmadhikari8126 2 ปีที่แล้ว +3

    Thanks. Good information

  • @SUNILMESTRI-u6b
    @SUNILMESTRI-u6b 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद साहेब

  • @smitashejwadkar2567
    @smitashejwadkar2567 2 ปีที่แล้ว +4

    Superb 👌 👏 👍

  • @ravikumarramadhin5513
    @ravikumarramadhin5513 2 ปีที่แล้ว +1

    Dr ,
    Kindly tell kamdhudha ras should be taken for how many days.
    If taken for longer period will it harm our body.
    Kamadhudha ras motik is also available in market , whether that helps for pitta dose, if yes for how many days , we should takefrom safety angle

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      Kamdudha ras don't have any side effects but you should stop it for 7 days after taking for 15 days continuously.
      Motik Kamdudha ras is better medicine for pitta dosh ...for more information and consultation with medical expert .9168400710/ 9168400980

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 ปีที่แล้ว +4

    Well explained

  • @shantapawar1613
    @shantapawar1613 10 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली धन्यवाद
    नाशिकमध्यला पत्ता पाहिजे

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  10 หลายเดือนก่อน

      Dr Vishwas Ghatge@ Ayurvishwa Healthcare @ 12th Dec Tuesday & 13th Dec wed Samarth Banquet Hall near vasant market Canada corner sharanpur road Nashik 12pm to 6:30pm 9168400980

  • @ramgaikwad2294
    @ramgaikwad2294 2 ปีที่แล้ว +2

    Good information.

  • @meenajagtap1153
    @meenajagtap1153 2 ปีที่แล้ว +2

    Namah Shivay Sir, ty so much sir

  • @vishwasgavit7501
    @vishwasgavit7501 ปีที่แล้ว

    सर मला लघवी करताना जळजळ होते! औषध सांगा ?
    धन्यवाद सर चांगली माहिती मिळाली आहे!

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      1-उशिरासव दोन चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      2-चंदनादी वटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      3-चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @sandipkshirsagar7311
    @sandipkshirsagar7311 2 ปีที่แล้ว +2

    Very good information

  • @udhavphuge7742
    @udhavphuge7742 2 ปีที่แล้ว +3

    Chan.

  • @namdeopawar7910
    @namdeopawar7910 2 ปีที่แล้ว +3

    Mast

  • @ranjeetdubal6205
    @ranjeetdubal6205 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      Thank you

    • @anjalinalawade4244
      @anjalinalawade4244 2 ปีที่แล้ว

      आपले किरीट कुठे आहे

    • @anjalinalawade4244
      @anjalinalawade4244 2 ปีที่แล้ว

      आपले किलिंग कुठे आहे आम्ही येनेचे टाईम सागा

    • @prakashkshirsagar2797
      @prakashkshirsagar2797 2 ปีที่แล้ว +1

      @@AyurvishwaHealthcare वय वर्ष 75 गुडघे खुप दुखताहेत विणा आँपरेशन ईलाज होऊ शकतो का? ऊपचारा नतर दुखण थांबेल का? .

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 2 ปีที่แล้ว

    सर, सुखसारक वटी गोळ्या दोन रात्री झोपताना घेऊन सकाळी पोट साफ होते.तरी एरंडेल घ्याव लागेल का ?

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      एरंड तेल उपयोगी ठरेल .एरंड तेलाने आतड्यांमध्ये स्निग्धता निर्माण होते व नैसर्गिक मलप्रवृत्ती साफ होते अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @parashar-jyotish-vidya-man5731
    @parashar-jyotish-vidya-man5731 2 ปีที่แล้ว +2

    Sunder

  • @shamkulkarni726
    @shamkulkarni726 2 ปีที่แล้ว +5

    Good Information 👌👌👌

  • @PatilDattu-h6g
    @PatilDattu-h6g 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर

  • @chaudhary9462
    @chaudhary9462 2 ปีที่แล้ว +4

    मस्त माहीती

  • @savitakhairnar5058
    @savitakhairnar5058 2 ปีที่แล้ว +1

    Kup Chan

  • @snehajoshi4221
    @snehajoshi4221 2 หลายเดือนก่อน

    सर ठाणे येथे आपला दवाखाना कुठे आहे,मला उषणतेचा आणि पितता चा तरास आहे, काय औषध करावे कृपया सानगावे.

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 หลายเดือนก่อน

      आपल्याकडे उष्णता व पित्त या आजारांवर नाडी परीक्षण करून औषधांचे मूळ कारण त्यानुसार आधारित आयुर्वेदिक औषधांचे उपचार केले जातात....

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 หลายเดือนก่อน

      ठाणे शाखा -
      महाआरोग्य शिबिर
      ( 27 जुलै शनिवार)
      संध्या 4 ते 8
      दर महिन्याच्या दुसरा आणि चौथा शनिवार संध्याकाळी 4 ते 8
      डॉ. प्राची भागवत
      BAMS नाडीतज्ञ
      आयुर्विश्र्व हेल्थकेअर, ठाणे शाखा
      पत्ता - आयुर्विश्व हेल्थकेअर
      बोरवणकर पॉलिक्लिनिक, नालंदा बिल्डिंग, 1 ला मजला, गावदेवी भाजी मार्केट जवळ, गोखले रोड, ठाणे
      अपॉइंटमेंट साठी संपर्क -
      9168400980 / 9168400710

  • @rohinibhorapkar3964
    @rohinibhorapkar3964 2 ปีที่แล้ว

    Sir mala khup sandhe dukhi ahe vatacha trass pan ahe apan mala ple. Margdarshan kelat bara hoil

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      1-महारासनादी काढा 2 चमचे जेवणानंतर घेणे .
      2-महा योगराज गुग्गुळ दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @shobharedekar9709
    @shobharedekar9709 7 หลายเดือนก่อน

    Sri. Tak pil tar chalel ka ?

  • @punam63241
    @punam63241 2 ปีที่แล้ว +3

    👌👌

  • @ShubhamChitawar-e6o
    @ShubhamChitawar-e6o 12 วันที่ผ่านมา

    Sir mala लघवी करताना आग्ग hote

  • @dilippatil5048
    @dilippatil5048 2 ปีที่แล้ว +1

    Tond yenyavar ayurvedik aushad sanga.

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      Dilip ji Khalil video avashya paha. Sadar video madhye amachya medical expert ni varanvar tond yenyavar prabhavi upay va tasech kahi gharguti upay sangitale aahet. th-cam.com/video/9zL4n8AedCo/w-d-xo.html

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      Adhik mahitisathi sampark 9168400710 / 9168400980

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 2 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi Nasikla yeta ka kadhi?

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว +1

      Dr Vishwas Ghatge@ Ayurvishwa Healthcare 11th May Wed ,sphurti lab vakil wadi, near Panchavati hotel, Nashik 11:30 to 6 pm For Appointment call- 9168400980

    • @meghabarwe9235
      @meghabarwe9235 2 ปีที่แล้ว

      Ok. Thank you sir. 🙏

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      Every 2nd Wednesday of month ....

  • @ganeshsugave4338
    @ganeshsugave4338 2 ปีที่แล้ว

    Sir,
    माझ्या पायाला भेगा पडून त्या तून रक्त येत आहे, तोंड येत आहे .. खूप डाक्टर दाखवून झाले आहे पण फरक पडत नाही.. काही उपाय आहे का?

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว +1

      रक्तामधील पित्त वात दोषांनी ही लक्षणे उत्पन्न होतात .
      पायांवरील भेगांना पाददारी मलम लावावे
      1-गंधक रसायन दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

    • @ganeshsugave4338
      @ganeshsugave4338 2 ปีที่แล้ว

      Thank you very much sir..

  • @sunilambekar877
    @sunilambekar877 ปีที่แล้ว

    Sir mala 2 te 2 mahine sandas kadak yet aahe please help

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      1-आरोग्यवर्धिनी रस एक गोळी दिवसातून तुपासोबत घेणे
      2-अभयारिष्ट दोन चमचे रात्री झोपताना घेणे .
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @KrushnaDhurve-o3s
    @KrushnaDhurve-o3s 3 หลายเดือนก่อน

    सर मला पाईल आहे मी ऑपरेशन पण केलं पण मला पूर्णपणे आराम नाही आहे औषध सांगा

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  3 หลายเดือนก่อน

      गंधक रसायन दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      चंद्रकला रस दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      अर्ष कुठार रस दोन वेळा जेवणानंतर येणे
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी बोलण्यासाठी संपर्क
      9168400710-9168400980

  • @avaniaradhya1482
    @avaniaradhya1482 2 ปีที่แล้ว

    Thairoyed ahe tyani konta aushadh ghyv

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      1-प्राणायाम दररोज करावा.
      2- 30मिनिट चालावे .
      3- आरोग्य वर्धीनी दिवसातून दोन वेळा घेणे.
      4- कांचानार गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710 /9168400980

  • @madhurashrikant9228
    @madhurashrikant9228 2 ปีที่แล้ว

    सर मला उष्णता याचा त्रास तोंडावरच का होतो मला चेहऱ्यावर फोड येतात.....

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      1-सारीवाद्यासव 2चमचे दिवसातून दोन वेळा घेणे
      2-चंद्रकला रस दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      3-गंधक रसायन दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400980 /9168400710

  • @prashantibaganikar7371
    @prashantibaganikar7371 ปีที่แล้ว

    Please Kolhapur madhil adress

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      Reminder - Dr. Vishwas Ghatge, Ayurvishwa Healthcare, @ 22nd Feb Wed 12pm to 6:30 pm, Rama clinic, shahu Puri, 2 ri Galli, Kolhapur. Mob 9168400980

  • @dineshjagdale8823
    @dineshjagdale8823 2 ปีที่แล้ว

    सर तुम्ही सांगताय तस मला खूप त्रास होतो मला 4 वर्षा पूर्वी typoid झाला होता तसा पचन बिघडले सतत अपचन होत अंगातून वाफा येतात तोंड येत अंग दुखत डोळ्यांची आग पोटाची आग आणि alergy खूप कमजोर झालो आह थकवा येतो झोप लागत नाही सतत विचार चालू असतात आणि निदान 2 ते 3 आयुर्वेदिक डॉक्टरांच्या कडे दाखवले पण काही निदान नाही झाले म्हणून सतत डोक्यात थकवा anxiety होते आणि वजन पण कमी झाले आहे

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      1-प्रवाळ पिष्टी 2 gm दिवसातून 2 वेळा साखर तुपेसह घेणे .
      2-दाडीमावलेह 2 चमचे दिवसातून 2 वेळा घेणे .
      3-चंद्रकला रस 1 गोळी दिवसातून 3 वेळा जेवणानंतर घेणे .काही शंका किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क 9168400710/9168400980

  • @vinayaksutar568
    @vinayaksutar568 ปีที่แล้ว +1

    सर आपला नंबर पाहिजे

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @DineshGIRI-f1p
    @DineshGIRI-f1p 13 วันที่ผ่านมา

    सर तुमचा नंबर सेंड करा मला उष्णते चा त्रासआहे

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  13 วันที่ผ่านมา

      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @sandhyaraje3765
    @sandhyaraje3765 2 ปีที่แล้ว

    Piles var upay sanga

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      गंधक रसायन 1 गोळी दिवसातून तीन वेळा
      चंद्रकला रस एक गोळी दिवसातून तीन वेळा
      पिकलेल्या केळामध्ये भीमसेनी कापुराचा बारीक तुकडा घालून खाणे
      अधिक माहिती किंवा इतर काहीं शका असल्यास संपर्क 9168400710

  • @veerazarekar2360
    @veerazarekar2360 2 ปีที่แล้ว

    What is the contact number of Ahmednagar branch ?

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      Ahmednagar - 1st wednesday of every month 10.30am to 5 pm at C/o. Giri clinic, beside nakshatra medicals, daulat heights building, chanakya chowk, anand rushi road, Ahmednagar
      For more information please call on 9168400710 / 9168400980

  • @vijaykumarhirulkar9270
    @vijaykumarhirulkar9270 4 หลายเดือนก่อน

    All body heat medicin.kalbane

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  4 หลายเดือนก่อน

      सकाळ संध्याकाळ उशिरासव (सांडू कंपनीचे) २-२ चमचे पाण्यासोबत घेणे

  • @shankarkaranjawane7986
    @shankarkaranjawane7986 หลายเดือนก่อน

    सर अल्सरीटिव्ह कॉलाईटिज वरती उपाय सांगा प्लीज 🙏🙏🙏🙏

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  13 วันที่ผ่านมา

      ददिमावलेह मावालेह दोन चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      कुटज घनवटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      चंद्रप्रभा रस दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      कामदुधा रस दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @savitakhairnar5058
    @savitakhairnar5058 2 ปีที่แล้ว

    Malapan kup gham yeto

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      1-सरिवा चूर्ण 1 चमचा दिवसातून दोन वेळा घेणे.
      2-उशिरासव 2 चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      अधिक माहिती साठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 2 ปีที่แล้ว

    सर मला खूप विकनेस आहे गरगरलयासारखे वाटते. काही काम करायची दाकद राहात नाही. पित्ताचा त्रास आहे मध्येच असा त्रास होतो. तूमचे सर्व विडीओ मी बघते.

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      प्रवाळ पिष्टी तूप साखरेतून घ्या
      काळया मनुका चावून खाव्यात
      अधिक माहितीसाठी संपर्क - 9168400710 / 9168400980

    • @shailajagutte-jg6do
      @shailajagutte-jg6do ปีที่แล้ว

      हातात पायाची आग होते अंग गरम राहाते सर औषध सांगाल का प्लीज

    • @shailajagutte-jg6do
      @shailajagutte-jg6do ปีที่แล้ว

      पीताचा पण त्रास आहे

  • @manoramamandale2194
    @manoramamandale2194 2 ปีที่แล้ว

    मला गळ्याला सुजन येते आणि अंगावर काळे

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      1-कांचनार गुग्गुळ दिवसातून दोन वेळा घेणे
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @yogeshsanap5270
    @yogeshsanap5270 2 ปีที่แล้ว

    Mo द्या

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      please contact on 9168400710 / 9168400980

    • @suchitathakur4944
      @suchitathakur4944 4 หลายเดือนก่อน

      @@AyurvishwaHealthcare मला थोडे जरी उन लागले तर खाज सुटते व तेथे काळे डाग पडतात . 🙏 उपाय सांगा

  • @SnehaHingmire-r6h
    @SnehaHingmire-r6h ปีที่แล้ว

    Sir tumacha number please dya

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @sanjeevaniyoga6551
    @sanjeevaniyoga6551 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @shakuntalachavan3892
    @shakuntalachavan3892 2 ปีที่แล้ว +5

    छान माहिती दिली🙏