खूप छान माहीती देत आहात त्याबद्दल आभारी आहे आणि शुभेच्छा 👌🙏 मी जेष्ठ नागरीक आहे मला मलावरोध चा भयःकर त्रास होत होता पण आपण सांगितले नुसार तेल व तूप खाण्यास सुरू केलयाने त्रास कमी होत आहे......धन्यवाद शुभ 🙏
Doctor khup khup thanks. Tumche sagle vdo s khup guiding astat. Problems kaay ahet tya baddal awareness create zhala.And solution pn tumhi dakhavle. Thanks Please ajun vdo s upload Kara. Pregnancy and post delivery care of mother and child. Ya topic var pn guide Kara. Thanks
सर छान !.... खूप दिवस झाले व्हिडिओ नव्हता आला... मला वाटलं कि कोकणात झालेल्या जास्त पावसामुळे आपलं नुकसान झालं असणार म्हणून सरांचा व्हिडिओ नाही.... असो देव आपणास नेहमीच सुखरूप ठेवो... धन्यवाद
gynecomastia,शरीर भागावर वाढणारे केस,कानात पाणी होणे,तोंडाचा दुर्गंध ( पित्त वायू,कफ तोंडातून वर येणं ),श्वास घेण्यास त्रास होणे,कंठ आवाज वाढणे,बोलण्याची गती वाढते,शरीरावर pimples येणे,ह्या वेगळ्या विषयावरवर एक व्हिडिओ बनवा.🙏🙏🙏
🙏 सर खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.... मला पित्त व गॅसचा खूप त्रास आहे... माझ्या पोटामध्ये खूप उष्णता वाढते....माझ्या जिभेला खूप जळजळ होते....कृपया उपाय सांगावा 🙏🙏🙏
अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद. फक्त एक विचारायचे होते की आपण सांगितले की दूध आणि तूप योग्य वेळी घेतले तर याचा ही चांगला उपयोग होऊ शकतो तर दूध तूप कसे आणि कधी घ्यावे त्याबद्दल ही सांगावे विनंती
This is kind of ..off topic.. But I just wanted to say thank u coz I hv benefitted ..from ur video abt teeth...I have several issues with my teeth since childhood as I used to eat a lot of sweets...from ur video I am using TRIPHALA CHURNA. .... its been almost 2 months that am using it ..and the results are too good...tooth ache...80percent gone...and the gums r getting tighter..i can feel that ...overall Chewing Experience has become less painful Thank u again Now I want to change from shampoo ..to RITHA POWDER...i used to use ritha shikakai and many others when I was a child ..but since college left all that now hair have gone grey white... Also i want to stop soap but am unable to do that ..will bring changes slowly...coz everything cannot be change overnight Thank u
खूप छान माहिती दिलीत. सर मला जास्त चहा ची सवय आहे मला ती कमी करायचीय त्यासाठी मी काय करू शकते. मी खूपदा प्रयत्न केला चहा बंद करायचा पण नाही जमलं काहीतरी उपाय सांगा सर.
सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे चहा करून प्यायची मी सवय केली खरंच सर दोन आठवड्यतच माझी चहाची सवय कमी झाली. तुम्ही सांगितल्या प्रमाणे चहा केला अप्रतिम चहा होतो. खरंच धन्यवाद सर. खूप खूप आभारी आहे मी तुमची.
सर मी तुमचे व्हिडीओ पहाते. तुम्ही खुप छान माहिती देता.मला वारं वारं घशात आतमध्ये फोड्या येतात. व घशात आणि छातीमध्ये जळजळ होते.यावर कृपया मार्गदर्शन करा व उपाय सांगा .🙏 धन्यवाद.
MAHASHAY, mla ika ladies ji vrvr hit kr bleaching pn aatun maze vait chal khelat hoti 7 mahinyapasun Tila pahta aat krodh yeto pn mi bolu, karu shkt nahi tyacha tr ha ha parinam aahe ka.
आपण सांगितल्या प्रमाणे मी दोन दिवसापूर्वी एरंडेल तेल दोन चमचे घेतले. खरंच पोट साफ झाले आणि शरीरातील उष्णताहि कमी झाली.. मी आपला आभारी आहे.. 🙏
आपण एक उत्तम वक्ते आहात, दिलेली माहिती फारच उपयुक्त आहे.👌
नेहमीप्रमाणेच उत्तम मार्गदर्शन.
धन्यवाद गुरुजी!
दामले गुरुजी तुम्ही किती छान माहिती देता. डोळ्यावर आलेला stress कसा कमी करायचा? ह्याची माहिती द्या. आजकाल खुप गरज आहे ह्याची
खूप छान माहीती देत आहात त्याबद्दल आभारी आहे आणि शुभेच्छा 👌🙏 मी जेष्ठ नागरीक आहे मला मलावरोध चा भयःकर त्रास होत होता पण आपण सांगितले नुसार तेल व तूप खाण्यास सुरू केलयाने त्रास कमी होत आहे......धन्यवाद शुभ 🙏
खूप खूप आभारी आहे गुरुजी🙏🙏 या विषयासंदर्भात खूप शंका आणि प्रश्न मनात होतेच . सगळ्यांची उत्तरे मिळाली. धन्यवाद
0l
खूप छान माहिती दिलीत अंगातल्या वाढलेल्या उष्णतेवर. मी तीन महिने होऊन गेले हा त्रास सहन करत आहे.तुम्ही सांगितलेले उपाय जरूर करेन. धन्यवाद सर
अतिऊत्तम मार्गदर्शन सर् धन्यवाद असेच वेगवेगळ्या आजारावर मार्गदर्शन मिळत राहो ही विनंती
Doctor khup khup thanks.
Tumche sagle vdo s khup guiding astat. Problems kaay ahet tya baddal awareness create zhala.And solution pn tumhi dakhavle.
Thanks
Please ajun vdo s upload Kara.
Pregnancy and post delivery care of mother and child.
Ya topic var pn guide Kara.
Thanks
Ok... nakki karuya... Dhanyawad
सर छान !.... खूप दिवस झाले व्हिडिओ नव्हता आला... मला वाटलं कि कोकणात झालेल्या जास्त पावसामुळे आपलं नुकसान झालं असणार म्हणून सरांचा व्हिडिओ नाही.... असो देव आपणास नेहमीच सुखरूप ठेवो... धन्यवाद
मला पित्तदोषामुळे ओठ कोरडे पडणे आव पडणे व जेवणानंतर लगेच टॉयलेट ला जावे लागणे असा त्रास होत आहे कृपया उपाय सुचवावा
खूप छान माहिती दिलीत,वैदयराजजी, धन्यवाद 🙏🏻🙏🏻
🙏धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली. माझ्या तळपायाची खूपआग होते यावर उपाय सांगा.
गाईचे भारतीय देशी गाईचे तूप तळपायाची मालिश करा
👍👌
खूप छान माहिती दिलीत तुम्ही. अशीच अधून मधून आध्यात्म बद्दल ही माहिती सांगत जावी ही विनंती.🙏
खुप खुप आभारी आहे गुरुजी छान विषय घेतलात.
Pl.chatitil jaljal kami honyasathi pl.upay sanga
Thank you sir खुप छान माहीती दिली 🙏🙏🙏🙏
नमस्कार सर
अतिशय उत्तम माहिती दिली
आभारी आहे धन्यवाद
पाठीमागे निसर्ग खूप छान आहे 👌
उपयुक्त माहिती 🙏
Khupch upyukt mahiti share kelit thanks sir🙏
खुप छान सांगितले आहे. खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खूपच छान माहिती दिली
माहिती खूपच सुंदर👌👌
खूप छान ❤
gynecomastia,शरीर भागावर वाढणारे केस,कानात पाणी होणे,तोंडाचा दुर्गंध ( पित्त वायू,कफ तोंडातून वर येणं ),श्वास घेण्यास त्रास होणे,कंठ आवाज वाढणे,बोलण्याची गती वाढते,शरीरावर pimples येणे,ह्या वेगळ्या विषयावरवर एक व्हिडिओ बनवा.🙏🙏🙏
धन्यवाद सर जय श्री गुरू माऊली श्री राम जय श्री गुरू माऊली श्री राम धन्यवाद सर
Khup sunder mahiti dilat ani background greenery mast
धन्यवाद डॉक्टर, खूप छान माहितीपूर्ण विवेचन.
Guruji तुमचे सर्व व्हिडिओ मध्ये खूप उपुक्त माहिती असते आजचा जिवनात या माहितीचा खूप फायदा होतो
धन्यवाद........🙏🏻
.
.
O
🙏 सर खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.... मला पित्त व गॅसचा खूप त्रास आहे... माझ्या पोटामध्ये खूप उष्णता वाढते....माझ्या जिभेला खूप जळजळ होते....कृपया उपाय सांगावा 🙏🙏🙏
Following
Khup sundar mahiti dilit sir
😊😊😊😊😊😊
सर तुम्ही हैद्राबाद AIG हॉस्पिटल जावा गच्चीबोली 100% दुरुस्त होईल. मी गेलो होतो फरक पडला
डाॅ. फारच सुंदर माहिती !
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड वेगवेगळ्या विषयांवर नेहमी चीत्रीकरन पाठवतजा.
नमस्कार गुरुजी छान. माहिती. मिळाली
उपयुक्त माहिती आहे धन्यवाद
खूप छान माहिती गुरुजी. धन्यवाद
छान मार्गदर्शन
Thankyou very much. Atayant upyogi ani sahaj karata yevu shakel
छानच माहिती वैद्य...🙏
वैद्यराज, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Dhanyavad
खूप छान माहती दिली कृपया pancrias वर एक व्हिडिओ बनवा
खूपच छान माहिती
Sir,mazya 3year old mulach doke, tal hat aani pay khoop garam rahtat... please upay sanga...
Sir tumche video khup mahatvapurn astat ..thank you
Far far upyukt mahiti , mala far upyog hoil , dhanyavaad Guruji ...
Krupaya oil pulling var vdo banvava .🙏🙏
अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद. फक्त एक विचारायचे होते की आपण सांगितले की दूध आणि तूप योग्य वेळी घेतले तर याचा ही चांगला उपयोग होऊ शकतो तर दूध तूप कसे आणि कधी घ्यावे त्याबद्दल ही सांगावे विनंती
सुंदर माहिती🙏🙏
This is kind of ..off topic..
But I just wanted to say thank u coz I hv benefitted ..from ur video abt teeth...I have several issues with my teeth since childhood as I used to eat a lot of sweets...from ur video I am using TRIPHALA CHURNA. .... its been almost 2 months that am using it ..and the results are too good...tooth ache...80percent gone...and the gums r getting tighter..i can feel that ...overall Chewing Experience has become less painful
Thank u again
Now I want to change from shampoo ..to RITHA POWDER...i used to use ritha shikakai and many others when I was a child ..but since college left all that now hair have gone grey white...
Also i want to stop soap but am unable to do that ..will bring changes slowly...coz everything cannot be change overnight
Thank u
Thank you
Khup chan Guruji! 🙏 Thank you!
Good information 👌👌👍👍🙏🙏
Khup Chan mahiti 👌👍🙏
Thank you so much guruji !!!
खुप छान माहीत
खरच तूमची माहीती खूप छान
Khup Chan mahiti dili sir 🙏 dhanyawad 🙏
Aaj kel me changl watal khub khub abhari sir
मनापासून आभार🙏
खूप छान माहिती दिलीत. सर मला जास्त चहा ची सवय आहे मला ती कमी करायचीय त्यासाठी मी काय करू शकते. मी खूपदा प्रयत्न केला चहा बंद करायचा पण नाही जमलं काहीतरी उपाय सांगा सर.
Apan ya vishayavar detail video banavla ahe...Nakki paha...tyamadhye paryay sangitle ahet...dhanyavad
सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे चहा करून प्यायची मी सवय केली खरंच सर दोन आठवड्यतच माझी चहाची सवय कमी झाली. तुम्ही सांगितल्या प्रमाणे चहा केला अप्रतिम चहा होतो. खरंच धन्यवाद सर. खूप खूप आभारी आहे मी तुमची.
Nice information thank you 👍🌹🙏
Very good. Vaidyaji. Jaisriram.
Mast mahiti dili
खूपच छान वैद्यजी.... अगदी माझ्या मनातील प्रश्नांची सुंदर उत्तरे दिली. खूप खूप धन्यवाद
तुमचा नंबर मिळेल का
Khup khup chan Gurujii
अतिशय सुंदर माहिती देणारा व्हिडिओ.....
काढा कोणता घ्यावा .....हे सांगायला हवा होतं...
शरीरातल्या उष्णतेमुळे डोळ्याखाली dark circles yeu शकतात का. Make a video on this
लहान मुलांच्या ( 0 to 5 Years) रोजच्या आहारा बाबत तुमचे मार्गदर्शन द्यावे ही विनंती
सर मी तुमचे व्हिडीओ पहाते. तुम्ही खुप छान माहिती देता.मला वारं वारं घशात आतमध्ये फोड्या येतात. व घशात आणि छातीमध्ये जळजळ होते.यावर कृपया मार्गदर्शन करा व उपाय सांगा .🙏 धन्यवाद.
Ashwini Jadhav.....kahi relief aahe ka?
गुरुजी आपण छान माहिती देता.कानातून पाणी येते त्यावर घरगुती उपाय सांगा ना.
Sir you are best
You are one of the best I have ever seen on you tube.Dr seema Nikam.
अप्रतिम माहिती
खूप छान माहिती
नमस्कार सर तोडाचि चव गेली भुक लागते जेवतांना जिभेवर व गाला मधे जळजळ होते तोंड आलय यावर उपाय सुचवा सर 🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🙏
Sir ,,ghari purn virechan kse krayche and virechan zalyantr ahar ksa ghyaycha yabddl detail mdhe video bnva plz..
Ok...Nakki banvvu ya...Dhanyavad
9860645557
खुप सुंदर सर
Nice information Sir Thanks
🙏 धन्यवाद 🙏
Sir khup chan mahiti sangtat🙏
धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती सांगितली. साधे दही आणि ग्रीक दही यामधील आरोग्यासाठी चांगले कोणते..
नमस्कार पाठीचा आजारांवर
उपाय सांगा.
Waa khup sunder Sir.kavilvar upaai sanga sir.
Ok...kavilvar detail video banavu ya apan...dhanyavad
Guruji laghavila sadharan Pivali hote ani laghavi chya jagi jal jal hote, kay upay karave, krupaya margdarshan karave
खूप छान माहिती आणि सब्जा किती आणि केव्हा घ्यावा याचे मार्गदर्शन जरूर करावे 🙏
Khup chaan mahiti 👍👌😊
Kahi goshthi navyane kalalya.
Dhanyawad. Guruji.... Bhandi kiti sunder ahet. Mala kadhai havi ahe.
Kontya dhatuchi vaparaychi te sanga please. Regular jevnasathi.
Regular swaipakasathi kalhai keleli pitalechi kadhai kinva patele vaparave...dhanyavad
Dhanyawad 🙏🙏
धन्यवाद सर ! खूप छान माहिती दिली.तुम्ही भांड्यांबद्दल जी माहिती सांगितली त्यात पूजेचेही साहित्य मिळेल का?
Pujeche pan kahi sahitya ahe...Www.Khasiyatbazaar.com ya website var detail mahiti milu shakel...dhanyavad
khuppppch chaan mahiti❤️
Sis sir khup chan mahiti detat na tula problem aahe ky.
Sir uric acid cha tras aahe plz upai sanga
Sir Khup chan presentation 👌🙏
सस्नेह नमस्कार ,
गुलकंद ,गोंद कतीरा हे सुध्दा खुप चांगले आहेत
Sir mala motibindu var aayurvedik upay suchava please
धन्यवाद
Chaan mahiti.
Thnx.
खूप छान सांगता तुम्ही धन्यवाद
MAHASHAY, mla ika ladies ji vrvr hit kr bleaching pn aatun maze vait chal khelat hoti 7 mahinyapasun Tila pahta aat krodh yeto pn mi bolu, karu shkt nahi tyacha tr ha ha parinam aahe ka.
एरंडतेल हा सगळ्यात उत्तम उपाय आहे गुरुजी.
Kavyaji tumhi kontya vele Castrol oil gheta
Dhanyavad Sir
Thanku sir.
तुम्ही खूप उपयुक्त माहिती देतात. मला शित पित्त यावर माहिती हवी होती, त्यामुळे अंगावर लाल चट्टे येतात. ते का होते आणि त्यावर उपाय काय..आणि
Ok...ya vishayavar detail video banavu ya apan...dhanyavad
Dr tumhi upchar sangat astanach ardha aajaar bara hoto. Khup upukta mahti.
Erandel tel ullekh kelelya rutunshiway kadhi gheu shakto?
Garaj aslyas kevhahi ghetle tari chalel... Dhanyawad
Kankemadhe erandiche tel ghalun khalli tar sarkhach phayda hoto ka.Aajchya mahitisathi dhanyawad 🙏🏻
पोळीला लावते आई माझी बनवताना...त्याच्याने आराम पडतो
Dhanyawad guruji
Tach dhkhne yavar kahi upay asel tr sanga...
Apan tyavar detail video banavla ahe...Nakki paha...dhanyavad
Erand tail 3.. tup .sabja esabgol . babi madhe erandel. Sabja ber tup
Ayurvedacha prasar karuya