हे कॅल्शियम युक्त पदार्थ खा आणि हाडे मजबुत बळकट करा | Foods to Strengthen Bones and Joints ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 914

  • @drnagarekar8066
    @drnagarekar8066  10 หลายเดือนก่อน +140

    👉Join WhatsApp Group
    chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
    👉Contact us=
    forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 ปีที่แล้ว +124

    आपल्या सारख्या डॉक्टरांची देशाला आणि गरीब लोकांना खूप गरज आहे. खूप खूप धन्यवाद.......

    • @sangitagaikwad2076
      @sangitagaikwad2076 5 หลายเดือนก่อน

      खूप उपयुक्त माहिती दिलित सर धन्यवाद

    • @kavitakomakul3842
      @kavitakomakul3842 3 หลายเดือนก่อน

      नमस्कार डाॅ.खूप सुंदर माहिती मला नुकतेच हाडे दुखण्याचा त्रास होतोय लगेचच उपाय भेटला thx

  • @tukaramshivajiahire395
    @tukaramshivajiahire395 ปีที่แล้ว +109

    धन्यवाद डॉ साहेब ,इतकी सुक्ष्म माहिती देताना की ऐकणारा सुध्दा वैद्य होईल खुप खुप आभारी आहे.परमेश्वर आपणास उदंड देवो.

  • @ganeshbhalerao5025
    @ganeshbhalerao5025 6 หลายเดือนก่อน +30

    हाडांच्या समस्या वरती आपण जो उपाय सांगितला महत्वाचा सर्वांना उपयोगी खुपच गुनकारी ठरेल

  • @gaurimatkar5741
    @gaurimatkar5741 ปีที่แล้ว +127

    खूप चांगली आणि उपयोगी माहिती दिली डॉ. खूप खूप आभार. कोणतेही dr एवढं डिटेल सांगत नाहीत thanks🙏

    • @vilshmanawar
      @vilshmanawar ปีที่แล้ว +6

      डॉक्टर कशाला डिटेल सांगतील हो त्याचा व्यवसाय बंद पडायचा का त्यांना

    • @hinduraopatil1876
      @hinduraopatil1876 ปีที่แล้ว +2

      ​@@vilshmanawar😊😅😮😢

    • @anilsutar6148
      @anilsutar6148 ปีที่แล้ว

      🙏Sar. Namaste ķhupch Chagall mahitec dili Sar tuhmhì dhnywad 😅😅

    • @vilshmanawar
      @vilshmanawar ปีที่แล้ว

      @@anilsutar6148 अहो मी माहिती दिली नाही

    • @babakadam461
      @babakadam461 ปีที่แล้ว

      👍🙏🏻🙏🏻❤️ very nice ❤️ Good morning 🙏🏻🙏🏻

  • @sanjaybehere674
    @sanjaybehere674 ปีที่แล้ว +34

    सर,सर्वांना फायदेशीर अशी माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद!!

  • @rahulpatil3731
    @rahulpatil3731 ปีที่แล้ว +28

    आजकाल गुडघे दुखी चा खूप त्रास चाळीशी पार केलेल्या लोकांमध्ये जास्त पहायला मिळतोय. याचे कारण म्हणजे कृत्रिम भाजीपाला निकस कळधान्य, कृत्रिम फळे 👆🏻

    • @sopanlandd
      @sopanlandd ปีที่แล้ว +2

      Absolutely right

  • @milind33192
    @milind33192 6 หลายเดือนก่อน +27

    सुंदर आणि महत्वाची माहिती मिळाली आहे, हा व्हिडिओ इतरांना पण शेअर करा.. कारण खरेच काही Utube वरील व्हिडिओ चुकीची माहिती दिल्यामुळे इतर रुग्ण चुकीच्या पद्धतीने काही गोळ्या इन करतात व काहीतरी वेगळेच घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.. योग्य माहिती आपल्याला दिल्याबद्दल आम्ही डॉक्टरांची खुप खुप आभारी आहोत

  • @RavindraBabar-v3n
    @RavindraBabar-v3n ปีที่แล้ว +20

    Nice information .
    ज्ञान-दान,हे एक खूप चांगले काम आहे.
    मधुमेह संदर्भात असाच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवा.

  • @sanjayvaidya9936
    @sanjayvaidya9936 6 หลายเดือนก่อน +10

    थँक यू व्हेरी मच डॉक्टर खूप उपयुक्त माहिती सोप्या पद्धतीने सांगितलीत 🙏

  • @sambhajiraje294
    @sambhajiraje294 หลายเดือนก่อน +1

    डॉक्टर मस्तच सल्ला देता, खुप खुप आभारी आहोत.

  • @shridharbhilawade5845
    @shridharbhilawade5845 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद सर.. आपण खूप छान अशी माहिती दिली..नवीन muscle तयार होण्यासाठी आणि muscle stiffness येण्यासाठी काय करावे..सर्व exercise सर्व medicine घेऊन सुद्धा muscle growth व stiffness येत नाही यासाठी मार्गदर्शन करावे..

  • @nandkumarkhodke7770
    @nandkumarkhodke7770 4 หลายเดือนก่อน +2

    साहेब खूप सुंदर माहिती दिली. मनःपूर्वक धन्यवाद!

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 6 หลายเดือนก่อน +8

    सर आपण सोप्या भाषेत समजावून सांगितले.धन्यवाद

  • @marutinikam9200
    @marutinikam9200 4 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही सांगितलेला विलाज एकदम योग्य वाटला आणि त्या पद्धतीने मी आपल्या शरीराला उपयोग कसा घेता येईल यासाठी प्रयत्नशील राहील जय हिंद जय भारत

  • @sunilsonawane6806
    @sunilsonawane6806 ปีที่แล้ว +14

    डॉ. साहेब, खूप छान माहिती दिली. धन्यवाद

  • @PratibhaSalvi-cd9ju
    @PratibhaSalvi-cd9ju 21 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती दिलात सर!धन्यवाद 🙏🏼

  • @SachinNikam42
    @SachinNikam42 6 หลายเดือนก่อน +4

    अतिशय उपयुक्त माहिती तीही अतिशय सुंदर वक्तृत्वाद्वारे मिळाली. समजावून सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे.

  • @suryakantmhatre-zw9pv
    @suryakantmhatre-zw9pv 14 วันที่ผ่านมา +1

    Khoop. Sunder mahiti

  • @अरूणघोडसेपाटील
    @अरूणघोडसेपाटील 6 หลายเดือนก่อน +5

    खूपच सुंदर, सविस्तर माहिती दिली डॉ. साहेब.
    आपले मनापासून धन्यवाद सर

  • @kisangadade1051
    @kisangadade1051 ปีที่แล้ว +3

    डाॅ.शरीरासाठी व हाडासाठी खूप चांगली माहिती सांगितली आहे धन्यवाद डाॅ. साहेब

  • @ishvaringle2842
    @ishvaringle2842 ปีที่แล้ว +5

    खूपच महत्त्वाची माहिती दिली सर तुम्ही अशीच माहिती देत रहा धन्यवाद 🙏🙏

    • @vaishaliraut6290
      @vaishaliraut6290 ปีที่แล้ว

      Khup chan mahiti dele tumhi 👌👌🙏🙏

  • @vijaysawarkar433
    @vijaysawarkar433 10 หลายเดือนก่อน +2

    Dr. Saheb आपणास नमन करतो.फार छान माहीती कमी वेळा त दिली.धन्यवाद.

  • @sandeshraut2350
    @sandeshraut2350 ปีที่แล้ว +3

    डाॅ. : तुम्ही उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद , Thanks , नमस्कार .

  • @latachavan5935
    @latachavan5935 5 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर तुम्ही खुप छान उपयुक्त माहिती दिली ं

  • @ramdaskadam9614
    @ramdaskadam9614 6 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद डॉ साहेब नमस्कार आपण योग्य सल्ला दिला याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच आपण मार्ग दर्शन देत रहा कारण म्हणजे चांगले मार्गदर्शन कोणी देत नाही देणार हेही खुप कमी आहे आपला व्हिडिओ पाहुण खूप खूप आनंद झाला आपली धन्यता कशी मानावी ते समले नाही समाज्याच्या हितासाठी सांगितले आपले आभार आहेत.

  • @anantgole1382
    @anantgole1382 6 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती आहे डॉक्टर साहेब

  • @manasimahimkar7675
    @manasimahimkar7675 ปีที่แล้ว +4

    डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती दिली डिटेल मध्ये समजावून सांगितली. धन्यवाद डॉक्टर.

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती दिलीत डॉक्टर. तुमचे videos बघते मी.vit.D आणि Ca. घ्या गोळ्या घेणे माझ्याकडून टाळले जाते कारण side effects. परंतू home remedies आणि कसे चालावे हे समजल्या मुळे तसेच आश्रय आणि आश्रयीतला फरक त्यातल विज्ञान ह्या नक्कीच आचरणात येतील माझ्याकडून.माझी एकाहत्तरीला सुरुवात झाली आहे. धन्यवाद डॉक्टर.

  • @Dgmk0102
    @Dgmk0102 ปีที่แล้ว +4

    Thank you sir ....
    पाठीला मुंग्या येत आहेत काय problem निर्माण झाला आहे ?????

  • @varshakatkar5009
    @varshakatkar5009 12 วันที่ผ่านมา

    Dr.khup chhan mahiti dilit .Thanks a Lot.🙏🙏

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 3 หลายเดือนก่อน +28

    calcium वाढवण्या साठी एक अध्यात्मिक उपाय ही आहे,ते म्हणजे भगवान शिव ध्यान करा,ह्याने आळस कमी होतो,ऊर्जा मिळते.

    • @धम्मअभियान
      @धम्मअभियान 13 วันที่ผ่านมา +1

      आपण वडाची साल बाभळी ला लावता
      का असे घाणेरडे सल्ले देता . माहीत नसेल तर निदान चुकीचे सांगू नका .उद्या जर अपघातात ठराविक रक्ताची गरज भासल्यास तुमचा उपाय करावा का

    • @piyushatole4290
      @piyushatole4290 13 วันที่ผ่านมา +1

      @@धम्मअभियान zakanzulya ratri chi chi utarli nahi ka😂 comment nit vach,tyat adhyatmik upay ha paryay sangitla ahe,calcium & blood cha kay sambandh.
      ' हाडांची ताकद ' मध्ये calcium असतं,tu ek tar hindu nashshil mhanun tula mirchya zomblya.🎯
      sampurn bramhand ke malik hai bhagwan shiv.🚩🕉️🙏

  • @KiranBachhav-tz9pe
    @KiranBachhav-tz9pe 6 วันที่ผ่านมา

    Thanks 🙏 sir kup chhan informatoin dile

  • @ganeshkakurla2318
    @ganeshkakurla2318 ปีที่แล้ว +20

    Very nicely explained sir .Thank you .God bless you .

  • @wellnessfitnesscach-niteen4439
    @wellnessfitnesscach-niteen4439 5 หลายเดือนก่อน +1

    खुपच सोप्प्या पद्धतीने प्राॅपर मार्गदर्शन केल्याबद्दल !आपले मनपुर्वक आभार!

  • @knowyourpolice1764
    @knowyourpolice1764 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर खूप चांगलं मार्गदर्शन

  • @ravidrapatil5856
    @ravidrapatil5856 6 หลายเดือนก่อน +1

    खूपच उपयुक्त आणि अतिशय महत्त्वाची माहिती आपण या या व्हिडिओ दिली त्याबद्दल अत्यंत ऋणी आहे

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 ปีที่แล้ว +9

    Saheb Perfect Knowledge About Bones 👌👌

  • @kisangadade1051
    @kisangadade1051 ปีที่แล้ว +2

    हाडा बद्दल खूप चांगली माहिती सांगितली धन्यवाद धन्यवाद डाॅ. साहेब

  • @mariyabansode4215
    @mariyabansode4215 ปีที่แล้ว +6

    Thanks Dr. Saheb God bless you🙏

  • @Tanaji260
    @Tanaji260 7 วันที่ผ่านมา

    खूप छान उपयुक्त माहिती सर 👌👌👌👌

  • @pushpadalvi4741
    @pushpadalvi4741 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर माहिती दिली आहे डाक्टर धन्यवाद 🙏🏻

  • @gajanankharode1551
    @gajanankharode1551 4 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त अशी रितसर माहिती दिली आहे डॉ साहेब खूप खूप धन्यवाद

  • @saurabhe3396
    @saurabhe3396 6 หลายเดือนก่อน +3

    Sir kambar dukhi var pn kahi sanga

  • @ShantaramBibve
    @ShantaramBibve 5 หลายเดือนก่อน +1

    S,b, bibave sangamner
    अतिशय योग्य मार्गदर्शन केले आहे, की ज्याची प्रत्येकाला गरज वाटते

  • @rahulpadgavankar3442
    @rahulpadgavankar3442 ปีที่แล้ว +8

    सर सायटीका वर पक्का इलाज सांगा प्लीज

  • @LaxmiSingh-kd7ri
    @LaxmiSingh-kd7ri ปีที่แล้ว +5

    Very useful information thank you so much dr.

  • @gajananghorpade9478
    @gajananghorpade9478 5 หลายเดือนก่อน +2

    डाॅ धन्यवाद माहिती चांगली मिळाल्याबद्दल

  • @navnathdhavale6715
    @navnathdhavale6715 ปีที่แล้ว +16

    You are setting example by giving guidence to society (Maharastra public) being as doctor which usually can't be seen in others. Most of them are only money making machines. But you are slightly different and you have quality that renders something desirable, useful, and valuable, the worth of your education. Very Good explained. Thank you very much and god bless you.

  • @PradnyeshPandit-m1v
    @PradnyeshPandit-m1v 12 วันที่ผ่านมา +1

    Thanks sirji

  • @sandeepingole5341
    @sandeepingole5341 ปีที่แล้ว +3

    Khup chhan, very good info with explanations

  • @dipakmhatre5448
    @dipakmhatre5448 6 หลายเดือนก่อน +1

    सर,माहिती मिळाल्याबद्दल मी आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो

  • @santoshghuge1901
    @santoshghuge1901 ปีที่แล้ว +4

    खूप महत्त्वाची माहिती दिली सर. धन्यवाद

  • @adhikraoshinde8928
    @adhikraoshinde8928 ปีที่แล้ว +5

    Very useful information is provided. Thanks Doctor.

  • @SKhan-qi3xz
    @SKhan-qi3xz 3 หลายเดือนก่อน

    Excellent explanation..Dr you have deep knowledge about these human problems ..thank you dr 🙏

  • @sarikakachole5668
    @sarikakachole5668 7 หลายเดือนก่อน +8

    छान माहिती दिली. प्रत्येक Dr असे सांगत नाही.

  • @namdevchougule3470
    @namdevchougule3470 ปีที่แล้ว +2

    अतिशय चांगली आणि सखोल माहिती सांगितली डॉ. साहेब, आम्ही आपले मनापासून आभारी आहोत

    • @vinitadeshmukh2268
      @vinitadeshmukh2268 6 หลายเดือนก่อน

      खूप छान निवेदन आणि हाडांसंबधी उपयुक्त माहिती मिळाली.. धन्यवाद डाॅक्टर

  • @sanjugalande
    @sanjugalande ปีที่แล้ว +3

    सुंदर माहिती. पैसे देऊन सुद्धा डॉक्टर लोकं सांगत नाही.

  • @drnagarekar8066
    @drnagarekar8066  ปีที่แล้ว +9

    मोफत आरोग्य विषयक माहिती
    New life in 90 Days .
    chat.whatsapp.com/Ky6RJyYsiYB8U9qEysm5Zn
    विषय- Weight Loss
    पोट भरून खा आणि वजन कमी करा
    वक्ता-डॉ सुशांत नागरेकर
    दिनांक-20 ऑगस्ट 2023
    वेळ-संध्याकाळी ९.०० ते १०.००
    Webinar मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व whatsapp group मध्ये सहभागी व्हा.
    chat.whatsapp.com/Ky6RJyYsiYB8U9qEysm5Zn

    • @hrishikeshmhatre3112
      @hrishikeshmhatre3112 ปีที่แล้ว +1

      Thanks , sir
      Weight loss baddal chan information bhetli❤

  • @sadashivwaghmare3812
    @sadashivwaghmare3812 5 หลายเดือนก่อน +1

    हो सर खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @Aarushi1516
    @Aarushi1516 5 หลายเดือนก่อน +5

    माझं वय तीस वर्षे आहे. एव्हढ्याच वयात माझे हाडे कमजोर झालीत.manepasun कंबरेपर्यंत खूप दुखत राहतं. मी काय करू 😢

    • @nilkanthbhoyar4671
      @nilkanthbhoyar4671 4 หลายเดือนก่อน

      27 years age pathit was alla ahe

    • @traderspune3748
      @traderspune3748 3 หลายเดือนก่อน

      Same Maza problem ahe
      Mi control kela

    • @ankushthale4331
      @ankushthale4331 27 วันที่ผ่านมา

      ​@@traderspune3748सेम प्रो्लेम आहे माझे वय 34 चालू आहे मला पण मानेपासून तर कबरे पर्यंत खूप त्रास होतो मुंग्या येतात उजवया पायात

    • @tusharshendkar3607
      @tusharshendkar3607 24 วันที่ผ่านมา

      @@traderspune3748 kay upay kela

  • @asmitajadhav1633
    @asmitajadhav1633 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार डॉ. खूप छान माहिती व सोपे पण फायदेशीर उपाय सांगितले त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार व धन्यवाद.

  • @shakilsanadi1342
    @shakilsanadi1342 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर आपण चांगल्याप्रकारे माहिती दिली

  • @SadhanaMetkari
    @SadhanaMetkari 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे Dr thank you

  • @sureshsalunke9700
    @sureshsalunke9700 ปีที่แล้ว +1

    डॉक्टर साहेब, आपण खुपच छान माहिती दिलीत, खुप धन्यवाद 🙏🙏

  • @manishakhambete188
    @manishakhambete188 ปีที่แล้ว +2

    Khup upayogi mahiti doctor. Thank you 🙏

  • @kanchanrai2788
    @kanchanrai2788 3 หลายเดือนก่อน

    Khoop chhan upayogi mahitee.Guduchi Vanaspati cha dusara nav ahe ka

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 2 หลายเดือนก่อน

    आता मस्त त्रास होत आहे पायात सर

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद डॉ

  • @chauhanaarti1946
    @chauhanaarti1946 3 หลายเดือนก่อน

    Wow sir.thank you.such important information you have given.I am suffering from Arthritis.My fingers became swollen.If I want to meet how I will meet.what the best precautions you will give so these problems end soon.

  • @sunilkamble4940
    @sunilkamble4940 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर, आपल्यासारख्या डॉ. या देशाला गरज आहे 🙏🏻🙏🏻

  • @snehalpandit2983
    @snehalpandit2983 5 หลายเดือนก่อน

    🙏डॉ नमस्कार खूपच चांगली माहिती सांगितली असेच मार्गदर्शन असू दे 🙏🙏🙏🙏🙏

  • @ayyajjamadar2905
    @ayyajjamadar2905 3 หลายเดือนก่อน

    Thanks sir खूपच चांगली गोष्ट सांगितली धन्यवाद 🎉

  • @manishakhambete5215
    @manishakhambete5215 ปีที่แล้ว +1

    डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती देता, धन्यवाद .

  • @geetasamant3150
    @geetasamant3150 6 หลายเดือนก่อน

    डॉ. आपण अतिशय सुंदर सोप्या आणि सुटसुटीत शब्दात वात विषयक माहिती सांगीतली त्या बद्दल आपले मनस्वी धन्यवाद!!🙏🙏

  • @kaviyatrianitadeshmukh2133
    @kaviyatrianitadeshmukh2133 3 หลายเดือนก่อน +1

    माझे हाडे ठिसूळ झाली ,zhiz झाली कमरेची डिस्क सरकली आणि दबली आहे यावर काय उपाय आहेत सांगाल का सर संधिवात aamvat सुद्धा आहेत

  • @gopalvyas5474
    @gopalvyas5474 6 หลายเดือนก่อน

    आयुर्वेद सर्वोत्तम आहे.
    धन्य वाद,अतिशय उपयोगी माहिती

  • @mohinigaikwad521
    @mohinigaikwad521 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान माहिती दिली सर मला पण गुडघे दुखी चा त्रास चालू आहे धन्यवाद 🙏

  • @latatapkir31
    @latatapkir31 4 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही आयुर्वेदिक खूप माहिती छान सांगितली त्याबद्दल शतशः धन्यवाद

  • @akankshanarkhede7028
    @akankshanarkhede7028 2 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @gokuldasjhavar9236
    @gokuldasjhavar9236 5 หลายเดือนก่อน

    Khup changli mahiti Sandhya soya bhashet sangitali dhanyvadfrom dr jhavar GT ambernath

  • @amitanare
    @amitanare 6 หลายเดือนก่อน

    खुप चांगली माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद,
    सर D जीवनसत्व हे सूर्यापासून मिळते, तर कोणत्या वेळी सूर्या चे ऊन आपल्या अंगावर घेणे योग्य राहील. कृपया सांगा

  • @DharmapalWanjari
    @DharmapalWanjari 6 หลายเดือนก่อน +1

    फारच छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏👌👌

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद डॉक्टर साहब योग्यता मार्गदर्शनदिल

  • @maheshharnya3666
    @maheshharnya3666 ปีที่แล้ว +1

    Dr saheb uttam mahiti dilit tyabaddal dhanyavad. Khup khup abhari tumche❤❤

  • @PramodKulkarni-k2m
    @PramodKulkarni-k2m 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान मार्गदर्शन केले धन्यवाद डॉक्टर 🙏

  • @jyotibhusari7378
    @jyotibhusari7378 5 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahiti dilya baddal tumche khup khup aabhar
    🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

  • @harikalekale9246
    @harikalekale9246 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर आपले साईड चे अॅप तयार केले तर अजून सर्वांना खूप फायदा होईल ,परत आपले आभार

  • @dr.babasahebd.pujari.patta9773
    @dr.babasahebd.pujari.patta9773 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद Dr साहेब. 👌🌹🌸🌷🌼🙏

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 6 หลายเดือนก่อน +1

    Thank you doctor for this valuable information.

  • @ganeshlanjewar4528
    @ganeshlanjewar4528 6 หลายเดือนก่อน

    मी तुमचा विडिओ मनपूर्वक समझवून घेतला aahe छान वाटला खूप छान समजावून सांगितले या बद्धल धन्यवाद. 🙏

  • @nilkanthhirve8536
    @nilkanthhirve8536 หลายเดือนก่อน

    Mast video,..borns Shakti grown up honasathi poshstic ,dhan, Nathani. and .Til oil.til ladder. and D vitamin .etc
    . .😮
    ..

  • @pratibhapagar
    @pratibhapagar 5 หลายเดือนก่อน

    खुप महत्त्वाची माहिती सांगितली डॉ, Thanks🙏🙏

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 6 หลายเดือนก่อน

    खूप चांगली माहिती व उपयोगी माहिती दिलेली आहे धन्यवाद एवरे डिटेल कोण सांगत नाही 🙏🙏

  • @etf09_dingoreadityagurunat3
    @etf09_dingoreadityagurunat3 6 หลายเดือนก่อน +1

    Thanks Dr. Great 👍 information

  • @hanumantkhadsare4312
    @hanumantkhadsare4312 6 หลายเดือนก่อน

    खूप छान आणि सर्वांसाठी उपयुक्त अशी माहिती आपण दिली आहे. खूप खूप धन्यवाद.

  • @belasane5904
    @belasane5904 5 หลายเดือนก่อน

    Khup changli mahiti aahe pan diabetes sathi tilache ladu chalnar nahit.kay upay aahe.

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 ปีที่แล้ว +1

    थैक्स डॉक्टर साहेब छान माहिती सांगितली आहे.

  • @gagankurhekar5655
    @gagankurhekar5655 3 หลายเดือนก่อน

    खुपचं सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 ปีที่แล้ว

    तुमचा व्हिडिओ सर खूप खूप आवडला खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलीत त्या पध्दतीने आम्ही करु धन्यवाद सर