पायाला सूज येतेय..?मग हे उपाय करा..! । आयुर्वेदाचार्य विश्वास घाटगे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 235

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 6 หลายเดือนก่อน +5

    थोडक्यात पण अतिशय उपयुक्त माहिती सर आपण दिलीत या बद्दल आभारी आहे. सध्या ह्या आजाराने बहुसंख्य लोक आजारी आहेत आणि काय करावे असे वाटत असतानाच ही माहिती मिळाली. आभारी आहे.

  • @pradipbarbade7703
    @pradipbarbade7703 4 หลายเดือนก่อน +5

    खुप छान समजावून सांगितले तसेच तात्पुरती कुठली औषधी कोणत्या प्रकारच्या सुजेवर मनापासून औषधी सुचवली या बद्दल आपले अभिनंदन .
    सांगण्याची शैली खुप छान आहे .

  • @jyotikolhe4031
    @jyotikolhe4031 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद सर!!छान माहितीपूर्ण मुलाखत दिली.

  • @keshavpingle1737
    @keshavpingle1737 6 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद. खुप छान माहिती.धन्यवाद
    .

  • @suvarnadeshmukh1102
    @suvarnadeshmukh1102 6 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @chandrashekhardandekar1260
    @chandrashekhardandekar1260 5 หลายเดือนก่อน +2

    आपण फारच छानमाहिती दिली.खूप खूप धन्यवाद.

  • @lahughogare3500
    @lahughogare3500 3 หลายเดือนก่อน +2

    डॉक्टर साहेब खुप छान माहिती दिलात तर डॉक्टर साहेब मला डॉक्टरांनि सांगितल आहे कि किडनी च्या वर सुज आहे आणि पिवळे पाणि झाले आहे यामुळे पाय व चेहरा सुजत आहे या साठि काही उपाय आहे का

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  3 หลายเดือนก่อน

      पुनर्नवासव 1 चमचा दिवसातून दोन वेळा घेणे
      गोक्षुरादी वटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे

  • @anuradhamirashi1034
    @anuradhamirashi1034 ปีที่แล้ว +14

    तुम्ही सांगितलेले उपाय छान आहेत .

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว +2

      धन्यवाद...

    • @amoghdeodhar9174
      @amoghdeodhar9174 ปีที่แล้ว

      डास, मुंग्या चावतात.अगदीअंघोळीचे पाणी, अंगाला घाम आला तरी , कपडा पाठीला लागला तरी त्रास होतो..

    • @sunitapundlik1443
      @sunitapundlik1443 ปีที่แล้ว

      ​@@amoghdeodhar9174ऋअःअःअःऋअःथथथथथथथथथथथ

    • @shripaddandekar
      @shripaddandekar 5 หลายเดือนก่อน

      उत्कृष्ट मार्गदर्शन

  • @shailapandit417
    @shailapandit417 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @SunitaChile-ob8pe
    @SunitaChile-ob8pe 5 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

  • @dorispereira3551
    @dorispereira3551 7 หลายเดือนก่อน +1

    since long i had little swelling on my right leg....n it was not painful...but recently i had Cellultis n since then i have swelling, now it started paining. swelling is from ankel to knee...so which medicine i should take

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  7 หลายเดือนก่อน

      महामंजिष्ठादि काढा दोन चमचे दिवसातून दोन वेळा घेणे.
      गंधक रसायन दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      कैशोर गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      अमृत्रादी गुगुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @manoramaghatge6066
    @manoramaghatge6066 ปีที่แล้ว +1

    Namaskar mi Manorama ghatge solapur khup chan mathi ahe thanku

  • @krutikapitale6962
    @krutikapitale6962 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत 🙏🙏धन्यवाद 🙏

  • @chitrapddnekar
    @chitrapddnekar 8 หลายเดือนก่อน +1

    Payola suj varnvar yete
    Thyroid aahe liver fat
    Glu jelly binding kelel aahe tar sangitalely
    Medicines madhe kontat
    Perfect aahe te pl sanga
    Jay guru dev

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  7 หลายเดือนก่อน

      1-पुनर्नवा भरड चा काढा सकाळी अनोशापोटी घेणे
      2-चंद्रप्रभा वटी दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे
      3-सुतशेखर वटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-916840098

  • @ratnagaikwad2928
    @ratnagaikwad2928 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती धन्यवाद सर ❤

  • @Jobupdateswithamrni
    @Jobupdateswithamrni 6 หลายเดือนก่อน +2

    Khup chaan mahiti ahe sir dhanyavad

  • @sonalivirkud7211
    @sonalivirkud7211 ปีที่แล้ว +3

    खूप खूप चांगली माहिती सांगितली तुमचे खूप खूप आभार

  • @SavitaBankar-lm7fp
    @SavitaBankar-lm7fp 12 วันที่ผ่านมา

    Sir aplya clinic cha address kay aahe

  • @dkgroup1826
    @dkgroup1826 2 ปีที่แล้ว +4

    Sir dvt mule davya payala 3 varshya pasun suj aleli aahe.kami jast hote please upay sanga ecospeen 150 Chalu Aahe

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      1-पुनर्नवासव 2 चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      2-गोक्षरादी गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168700980

  • @shobhakhedkar3529
    @shobhakhedkar3529 5 หลายเดือนก่อน +1

    डॉ.खूप छान माहिती .धन्यवाद

  • @pradipshintre2763
    @pradipshintre2763 6 หลายเดือนก่อน +4

    बीपीचा त्रास आहे पायाला सूज येते आणि घोट्याला सूज येते कोणते औषध घेऊ आणि किती वेळेस घेऊ प्लीज मला सर सांगा

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  6 หลายเดือนก่อน +1

      गोक्षुरदी वटी दिवसातून दोन वेळा घेणे
      सर्पगंधा वटी रात्री घेणे
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @prakashwadkar2953
    @prakashwadkar2953 5 หลายเดือนก่อน +1

    nice information..my both legs are swolen can I meet you on sunday on palkar hospital is necessary to take appointment or can I meet to dr pangam at kandivali.....

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  5 หลายเดือนก่อน

      Dr pangam is out of town for next 7 days. You can meet Dr Ghatge at palkar OPD at Dadar on 2 June Sunday from 11.30 am to 6 pm
      For appointment please contact 9168400710 / 9168400980

    • @prakashwadkar2953
      @prakashwadkar2953 5 หลายเดือนก่อน

      11:02 ​@@AyurvishwaHealthcare

  • @madhavmarathe8079
    @madhavmarathe8079 4 หลายเดือนก่อน +1

    Good inform dilit dhnyvad

  • @gegagago1384
    @gegagago1384 3 หลายเดือนก่อน

    Office madhye khurchivar bsun kame karavi lagtat tyamule payavar khup suj yete upay sanga

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  3 หลายเดือนก่อน

      पुनर्नवा रस दोन चमचे दिवसातून दोन वेळा घेणे
      चंद्रप्रभा वटीत दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      गोक्षुरदी गुग्गुळ दोन वेळा जेवणानंतर घेणे
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 916840070-9168400980

  • @shailasawant6421
    @shailasawant6421 4 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती आहे मला बी पी शुगर आणि थायरॉईड आहे व बी 12 व्हिटामिन डी कमी आहे यासाठी कोणती औषधे आहेत माझं वय 63 आहे

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  4 หลายเดือนก่อน

      पुनर्नवारिष्ट दोन चमचे दिवसातूनदोन वेळा घेणे
      गोक्षुरादी गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा घेणे
      लाक्षादी गुग्गुळ दिवसातून दोन वेळा घेणे
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @neenaagrawal9704
    @neenaagrawal9704 ปีที่แล้ว +2

    Sir,khup Chan mahiti 😊

  • @jayshreekoppal2098
    @jayshreekoppal2098 6 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर माहिती दिली आहेस

  • @rajeshwarinaringrekar6746
    @rajeshwarinaringrekar6746 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान 👌 माहिती दिली 🙏💐👍

  • @vijaypatil-oy1pj
    @vijaypatil-oy1pj 4 หลายเดือนก่อน

    Hello sir
    Majhya patnichya payachya panjanna va vakun kaam kel kinvha jhopetun uthl tevha chehryavar suj yete kaay karan asel

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  3 หลายเดือนก่อน

      या लक्षणामागे बऱ्याचदा वाहत रक्तव्याधी कारणीभूत ठरतो ज्यामध्ये क्वचित यूरिक ॲसिड वाढलेले असते उपचार करताना दररोज सकाळी अनुशापोटी गुळवेलीचा काढा प्यावा तसेच गोक्षुरादी गुगुळदिवसातून दोन वेळा जेवणानंतर घ्यावी.
      अमृतादि गुग्गुळ दिवसातून दोन वेळा घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9169400710-9168400980

  • @sanjaygambre6664
    @sanjaygambre6664 ปีที่แล้ว +5

    मी संजय गंब्रे, वय ६६ वर्षे. ठाण्यात रहातो. सन २००७ मध्ये माझ्या दोन्ही पायांच्या तळ भागांना अचानक बराच दुखला व मी खाली पडलो असतो. परंतु मला मित्राने सावरल्याने पडलो नाही. तेव्हा पासून ते आतापर्यंत मी ३-४ मिनिटेच चालत राहिलो तर दोन्ही तळ पायांना आग सुरू होते. त्यानंतर मी हळूहळू चाललो तर मला थांबावे लागते. त्यावेळी जर दोन्ही पायांची हालचाल (दोन्ही पाय घड्याळ्याच्या दिशेने व उलटे फिरविले, पाय लांब करून मागे व पुढे केले, पायांची बोटे पकडून व सरळ केली तर, असे १० वेळा वारंवार केली की,) केली तर तळ पायांची आग कमी होते/क्षमते आणि मी पुन्हा ७-८ मिनिटे चालत जातो जेणेकरून पुर्वी पाय दुखत नव्हता. परंतु नंतर चालल्याने पुन्हा तळ पायांना आग लागते. असे चालूच आहे. याकरिता अनेक एमबीबीएस, आयुर्वेदिक डॉक्टर कडे जाऊन आलो परंतु उपयोग झाला नाही. मला ३ मिनिटे नंतर थांबून व पायांची हालचाल केल्यानंतर पुन्हा मध्ये-मध्ये चालत जातो. तर आपणाकडे औषधे वा उपचार असल्यास मी आपणांस भेटण्यास तयार आहे. संपर्क क्र. 8850977852.

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      आपण सांगितलेली लक्षणे ही वातरक्त या व्याधिशी निगडित आहेत.
      आपण 1- उशिरासव दोन चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      3-कैशोर गुग्गुळ तीन वेळा जेवणानंतर घेणे
      4-गुडू ची भरड दिवसातून दोन वेळा घेऊन पहावे.आपणास नक्कीच मदत होईल अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980.

    • @shrirambudhwat3487
      @shrirambudhwat3487 4 หลายเดือนก่อน

      खपच चांगली माहितीआपण दिली सर
      धन्यवाद.

  • @sumaphansekar5751
    @sumaphansekar5751 ปีที่แล้ว +3

    उत्तम विश्लेषण नमस्कार धन्यवाद

  • @pariyabarathe4716
    @pariyabarathe4716 2 หลายเดือนก่อน +1

    सर माझया ममिचया पायाला खुप येते दोनही पायाला तर काय उपाय आहे कींवा औषध आसनतर सागा

    • @pariyabarathe4716
      @pariyabarathe4716 2 หลายเดือนก่อน +1

      सर खुप छान माहीती दीली

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 หลายเดือนก่อน

      पुनर्नवासव दोन चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      गोक्षुरादी गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400980-9168400710

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.

  • @vilasbhinge2946
    @vilasbhinge2946 ปีที่แล้ว +1

    आपण फारच छान माहिती सहज समजेल अशी दिली.धन्यवाद.माझे पायावर काही दिवस झाले सूज जादा कमी होते. Frusamide 1/2 od , BP & ROSYCAP पण घेतो.आपण सुचवलेले आयुर्वेदीक उपाय पण संदर्भ प्रमाणे try करीन. Thanx.

  • @varshashinde1857
    @varshashinde1857 ปีที่แล้ว +4

    छान माहिती

  • @tejasbendre9297
    @tejasbendre9297 ปีที่แล้ว +2

    Khupch chhan video ahe thx 😊

  • @POOJASURVE-v1d
    @POOJASURVE-v1d 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर

  • @RoyalDj999
    @RoyalDj999 5 หลายเดือนก่อน +2

    Best information sir 👌👌

  • @Kavita-g2e9y
    @Kavita-g2e9y 5 หลายเดือนก่อน

    Thanks डॉक्टर साहेब , छान samajaun आणि सविस्तर माहिती sangitali .माझे वय 67 आहे , माझे तोंड जीभ टाळा Korda padato . आणि मधे मधे तोंडाने उलटा shas सुरू होतो , म्हणजे तोंडाने funkar maralya सारखा ,कृपया उपाय sangava .

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  5 หลายเดือนก่อน

      सुत शेखर रस दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      दादिमावलेह 2 चमचे दिवसातून दोन वेळा घेणे
      जेष्ठमध चूर्ण 1 चमचा दिवसातून दोन वेळा घेणे
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @ShineInvestmentSolutions
    @ShineInvestmentSolutions 6 หลายเดือนก่อน +2

    छानच आहेत उपाय

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 ปีที่แล้ว +37

    बराच वेळ बसून राहिल्यावर सूज येते हे कश्याचे लक्षण आहे, पण थोडे चालून आल्यावर लगेच कमी झालेली जाणवते अस का होत असेल, त्रास तसा काहीही जाणवत नाही, विशेष म्हंजे बस किंवा रेल्वे प्रवासात प्रकर्षाने जाणवत

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว +5

      1-पुनर्नवासव दोन चमचे जेवणानंतर दिवसातून दोन वेळा घेणे.
      2-गोक्षुरादी एक गोळी दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे.
      3-चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      तसेच हिमोग्लोबिन तसेच किडनी फंक्शन टेस्ट करून घ्या.
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

    • @malatidhondarikar4238
      @malatidhondarikar4238 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@AyurvishwaHealthcareएरररं रलररररररर‌ ते सब। ❤😢🎉😂रररश्रत.

    • @ParabatiLokhande
      @ParabatiLokhande 2 หลายเดือนก่อน

      ​@@AyurvishwaHealthcare10:42

    • @smitabandarkar4416
      @smitabandarkar4416 หลายเดือนก่อน

      Dr. Tumch mumbait clinic aahe ka ? Mala vericage vance cha problem aahe .Khoop chan mahiti dili tumhi Thank you

  • @AjitNTaraleTarale
    @AjitNTaraleTarale 6 หลายเดือนก่อน

    Sir majaya payana suj yayle jast time basaych kam ahe please upay kY karaych tay sanga

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  6 หลายเดือนก่อน

      गोक्षुरादीं गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      महारस्नादी काढा दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @manoharpatil6784
    @manoharpatil6784 6 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर

  • @ashokchaudhari2319
    @ashokchaudhari2319 6 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत

  • @preetijs9629
    @preetijs9629 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती

  • @ushaatole5136
    @ushaatole5136 ปีที่แล้ว

    सर,माझा गुडघा सुजला आहे,काय उपाय करावा.....plz Reply

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा घेणे
      गोक्षुरादी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @latasonawane4892
    @latasonawane4892 5 หลายเดือนก่อน

    माझ्या मुलाच्या दोघी पायांवर नेहमी सूज असते क्रिएटिन रक्त कमी होते रक्त वाढीसाठी उपचार काय क्रिएटिन कमी होत नाही सर प्लीज काहीतरी सांगा ना

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  5 หลายเดือนก่อน

      पुनर्नवासव दोन चमचे दिवसातून दोन वेळा घेणे
      गोक्षुरादी गुग्गुळ दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे
      चंद्रकला रस दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @sangeetaamre4265
    @sangeetaamre4265 ปีที่แล้ว +1

    धन्यशाद💯👌👍👐🙏❤

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka ปีที่แล้ว +1

    Chaan upay doctor😊

  • @suvarnakarmarkar1416
    @suvarnakarmarkar1416 ปีที่แล้ว +3

    Khupch chan

  • @lalitaanchan2785
    @lalitaanchan2785 5 หลายเดือนก่อน

    BP aahe pn पायावर आणि घोट्यांवर सूज येते तर कोणते औषध किती वेळा घायचे ते plz सांगा..🙏🙏

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  4 หลายเดือนก่อน

      पुनर्नवारिष्ट दिवसातून दोन चमचे दोन वेळा घेणे
      गोक्षुरादी गुगुळ दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे.
      चंद्रप्रभा वटी दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे. अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @vinayakgorambekar5940
    @vinayakgorambekar5940 หลายเดือนก่อน

    माझ्या आईच्या पायावर सुज आहे आणि पायावर फोड ऊठले आहेत व त्यातुन पाणी येत आहे ऊपाय सांगा.

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  13 วันที่ผ่านมา

      महामंजिष्ठादि काढा दोन चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      गंधक रसायन दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे
      कैशोर गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @vaishalisarwade9856
    @vaishalisarwade9856 8 หลายเดือนก่อน

    पूनरनवा aaoshdh रोज सकाळी दंध्याकली घेते आहे. दोन दिवस झाले घेते आहे. पण माझ्या उजव्या पायावर सूज खूप आहे. thahroid आहे. आज पाय खूप दुखत आहे.

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  7 หลายเดือนก่อน

      1-चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      पूनार्णवसव 2 चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      गोमूत्र हरिरकी वटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      अधिक माहिती साठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @baluvarkad
    @baluvarkad 3 หลายเดือนก่อน

    BP mule pyavar suz. Upay saga

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  3 หลายเดือนก่อน

      सूत शेखर रस दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      पुनर्नवासव दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      सर्पगंधा घनवटी रात्री एक गोळी घेणे
      गोक्षुरादी गुगुळ दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @AshokJadhav-ey6sw
    @AshokJadhav-ey6sw 5 หลายเดือนก่อน +2

    सर मला विजीट करायचे आहे

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  5 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच. आमच्या शाखा पुणे मुंबई कोल्हापूर नाशिक अहमदनगर सातारा सांगली सोलापूर अकोला अमरावती बीड संभाजीनगर नांदेड लातूर अशा महाराष्ट्रातून 20 सेंटर्स आहेत तरी अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9168400710 / 9168400980

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 ปีที่แล้ว +1

    नमस्कार धन्यवाद

  • @nandamagar4204
    @nandamagar4204 หลายเดือนก่อน

    मोटरसायकल वर प्रवास केल्यानंतर पायाला सूज आली काय करावे

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  13 วันที่ผ่านมา

      महामंजिष्ठादी काढा दोन चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क 9168400980-9168400710

  • @RaginiBogam
    @RaginiBogam 8 หลายเดือนก่อน +1

    Chan mahiti

  • @harikhomane8827
    @harikhomane8827 ปีที่แล้ว +1

    Sir malahi 7te 8 vashe zali ekach payala suj yete khup dukhto. MRI, cityskan ani sonography, xray sagle kele pen kahich fark nahi .Dr. mala payasathi ek belt dila ahe to hi mi Roj vaparte .pan kahich farak nahi ani mi ek teacher ahe tyamule mala roj ubharahunch kam karave lagte.

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      1-पुनर्नवासव दोन चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      2-चंद्रप्रभा वटी दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे.
      3-गोक्षुरादी गुग्गुळदिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे.
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @mukundrajmane5797
    @mukundrajmane5797 2 ปีที่แล้ว

    नमस्कार डॉक्टर रक्त वाढीसाठीउपायसांगाछानमाहीतीदिली

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      1-लोहासव 2 चमचे दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      2-तात्याधिलोह दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400980-9168400710

  • @Dhajayzyjakkamaama
    @Dhajayzyjakkamaama 3 หลายเดือนก่อน

    सर पायाची नस ब्लॉक झाली होती आता बर आहे पण पोट्रिला सूज आहे त्यासाठी काही उपचार सांगा

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  3 หลายเดือนก่อน

      महामंजिष्ठादी काढा दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे
      कांचनार गुग्गुळ दिवसातून तीन वेळा घेणे
      तावसव लोह वटी दिवसातून दोन वेळा घेणे
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क 9168400710

  • @manasikulkarni4053
    @manasikulkarni4053 4 หลายเดือนก่อน

    Gudghyavar suj asel tar kay karave

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  4 หลายเดือนก่อน

      लता करंज चुन्याचा लेप गुडघ्यांवरती लावावा
      महामंजिष्ठादी काढा दिवसातून दोन चमचे जेवणानंतर घेणे
      चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क9168400710-9168400980

  • @subhashbiraje4558
    @subhashbiraje4558 6 หลายเดือนก่อน

    Thank sar

  • @swapnilumape9541
    @swapnilumape9541 7 หลายเดือนก่อน

    पायाचा घोटा सुजतो व चालताना दुखतोय काय कारण असेल व त्यावरील उपाय सांगा..

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  7 หลายเดือนก่อน

      यूरिक ॲसिड वाढण्याची निगडित हा आजार असू शकतो.
      महामंजिष्ठादी काढा दोन चमचे जेवणानंतर घेणे.
      गोक्षरादीं गुगुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      कैशोर गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      महायोगराज गुगुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे. अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल स्पर्शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @anuradhajoshi1443
    @anuradhajoshi1443 ปีที่แล้ว

    Mala gudghya khali suj aali aahe please upay sanga

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      1-चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा घेणे.
      2-पुनर्नवासव 2 चमचे दिवसातून दोन वेळा घेणे.
      अधिक माहिती साठी संपर्क 9168400710-9168400980

  • @vaibhavdeshmukh5376
    @vaibhavdeshmukh5376 5 หลายเดือนก่อน

    सर माझा 2020 मध्ये असिडेन्ट झाला होता त्या वेळेस पासून सुस yet आहे

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  5 หลายเดือนก่อน

      पुनर्नवासव दोन चमचे दिवसातून दोन वेळा घेणे
      गोक्षुरदी गुग्गुळ दिवसातून तीन वेळा घेणे
      चंद्रप्रभा वटी दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 ปีที่แล้ว

    सर मला गेली अठरा वर्ष सर्व अंगावर सुज येतेय सर्व टेस्ट करून पाहील्या टेस्ट नाॅर्मल आल्या ना ना प्रकारची औषध केली पण काहीच उपयोग होत नाही पायाना तर खुप भयंकर सुज येते, पण एक लक्षात आल आहे सर ज्या ज्या वेळेस डीसेन्ट्री सुरू होते त्या काळात सुज कमीत कमी पंचाहत्तर टक्के सुज कमी होते आणि डिसेन्ट्री बंद झाली की परत सुज येते तेव्हा सर काही उपाय सांगाल का?🙏🙏🙏

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว +1

      1-गोक्षुरादी गुग्गुळ दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      2-पुनर्नवा मंडूर दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे..
      3-चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710

    • @manoranjanachavan8707
      @manoranjanachavan8707 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर मी सर्व औषध ताबडतोब आणते आणि रिझल्ट मीळाला की ताबडतोब कळवते परत एकदा खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏

    • @manoranjanachavan8707
      @manoranjanachavan8707 ปีที่แล้ว

      सर तुम्ही सांगितलेली मी औषध सुरू केली सर मला कमीत कमी 50%गुण आला आहे औषध चालु आहेत खुप खुप धन्यवाद सर तुमच्या रूपात मला साक्षात देव भेटला खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @Amit-su3kw
    @Amit-su3kw ปีที่แล้ว +1

    थँक्स

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 7 หลายเดือนก่อน

    डॉ. साहेब, गुडघे दुखी व अंगदुखी वर वात फ्री नावाची एक आयुर्वेदिक गोळी मी बरीच वर्षे घेत होतो ज्यामुळे कोणताही साईड इफेक्त न होता मी उत्तम रीतीने चालत असे. तब्येत अगदी ठाणठणीत होती पण सध्या ही गोळी बंद झाली आहे. गुडघे दुखी ही वातामुळे होते असे डॉ सांगतात. साहेब वाटफ्री ला तोडीसतोड अशी एखाद गोळी आयुर्वेदात असेल तर कृपया सांगा..आभारी होईन.

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  7 หลายเดือนก่อน

      याविषयी क्लिनिकला डॉक्टरांना भेटून औषधं संदर्भात मार्गदर्शन घ्यावे
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @rupalithakare1358
    @rupalithakare1358 ปีที่แล้ว +1

    नाशिक मध्ये कुठे आहे सर

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      Dr Vishwas Ghatge@ Ayurvishwa Healthcare 9th August Wednesday & 10th August Thursday @ Samarth Banquet Hall near vasant market Canada corner sharanpur road Nashik 12pm to 6:30pm 9168400980

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 ปีที่แล้ว +1

    Thanks 🙏 sar

  • @kiransasane9136
    @kiransasane9136 2 ปีที่แล้ว +2

    सर उजव्या पायाच्या करंगळी जवळील बोटामध्ये पु होऊन पाय सुजला आहे यावर अत्यंत प्रभावी उपाय सांगा

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      महामंजिष्ठादि काढा दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेणे.
      2-कैशोर गुग्गुळ दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे
      3-गंधक रसायन दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

    • @mandakinithorat7412
      @mandakinithorat7412 ปีที่แล้ว +1

      ​@@AyurvishwaHealthcare n n ❤😂🎉😢😮😮 Munn n n ,, , , , , , , . 😊😂😢😢😮😅❤😂

    • @rekhapundkar6475
      @rekhapundkar6475 ปีที่แล้ว

      माझ्या दोन्ही पायावर मांड यावर सुज आहे उपाय सांगा

  • @mahanandachavan4952
    @mahanandachavan4952 2 ปีที่แล้ว +3

    Nice information Sir🙏👍

  • @sugandhamarathe292
    @sugandhamarathe292 ปีที่แล้ว

    थाॅयराईड ,बी पी असेल तर काेणती गाेळी घ्यावी

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      1-कांचनार गुग्गुळ 1वटी दिवसातून दोन वेळा घेणे.
      2-सर्पगंधा घनवटी 1 वटी दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे.
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400980-9168400710

  • @najiyashaikh4692
    @najiyashaikh4692 5 หลายเดือนก่อน

    माहिती आवडली सर धन्यवाद.🙏💯🙏🌹

  • @sharmilachavare3951
    @sharmilachavare3951 ปีที่แล้ว +1

    Punat kuthe clinic aahe

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      Ayurvishwa Healthcare: Ayurvishwa Healthcare -Vidyadhar Heights, 1st flr, Laxmi rd, garud ganapati chowk, Pune. Above oppo showroom. Contact 9168400980 Mon to sat 12pm to 7.00pm For more info do visit our TH-cam channel - th-cam.com/users/AyurvishwaHealthcare

  • @harikhanapurkar6485
    @harikhanapurkar6485 ปีที่แล้ว +1

    Nakkich
    Changali.mahiti

  • @shantaramthikekar6042
    @shantaramthikekar6042 2 ปีที่แล้ว +2

    Thane clinic address mob sanga pl

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      Dr Girish Mahajan @Ayurvishwa Healthcare 10 th July Sun 10.30 am to 5.30pm @ Borwankar poly Nalanda Bldg 1st flr Nr Gaondevi Bhaji Mkt Gokhale Rd Thane-w9653195768 For more info do visit our TH-cam channel - th-cam.com/users/AyurvishwaHealthcare

  • @girishraje209
    @girishraje209 ปีที่แล้ว

    मुंबई शाखेचा पत्ता सांग.

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      Dr.Ghatge @Ayurvishwa Healthcare 7th May Sun 11am to 6 pm Palkar polyclinic
      Nr Senapati bapat Cir Dadar (w) online consult & med.home delivery 9653195768

  • @sulbhashinde9389
    @sulbhashinde9389 ปีที่แล้ว +2

    गाऊटवर उपाय काय?

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      1- कैशोर गुग्गुळ दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे.
      2-गुळवेल भरड काढा फक्त सकाळी अनुशापोटी घेणे अधिक माहितीसाठी आणि आमच्या मेडिकल एक्स्पर्टशी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @घरअंगण
    @घरअंगण ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏

  • @pramilasonone1944
    @pramilasonone1944 ปีที่แล้ว +1

    फोन नंबर पाहिजे

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @raviborse9534
    @raviborse9534 6 หลายเดือนก่อน

    Sir tumcha number patva

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  6 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @pavandeshpande8346
    @pavandeshpande8346 ปีที่แล้ว

    Contect no dila tar bare hoel

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @arunasingh2594
    @arunasingh2594 4 หลายเดือนก่อน

    माझ्या पायावर सुज येते आणि तया ठिकाणी थोडे दाबले तर दुखते.मला हाय बीपी होता,पण बीपीची गोळी चालू आहे त्या मुळे बीपी नॉर्मल आहे, तसेच रक्त पातळ होण्याची गोळी सुद्धा चालू आहे .कृपया आपण उपाय सुचवा ,माझे वय 77 वर्ष आहे

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  4 หลายเดือนก่อน

      पुनर्नवारिष्टा दोन चमचे दिवसातून दोन वेळा घेणे.
      गोक्षरादि गुगुळ दिवसातून तीन वेळा घेणे.
      चंद्रप्रभा वटी दिवसातून दोन वेळा घेणे
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @rameshraut7356
    @rameshraut7356 2 ปีที่แล้ว +1

    Kidanisatiupaysagha

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  2 ปีที่แล้ว

      1-गोक्षुरदी गुग्गुळ दिवसातून तीन वेळा जेवणानंतर घेणे.
      2-गोक्षुर भरड काढा दिवसातून दोन वेळा घेणे
      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710/9168400980

  • @rajaniashtivkar2155
    @rajaniashtivkar2155 10 หลายเดือนก่อน

    Contact No Sanga

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  10 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @ramabhalerao5161
    @ramabhalerao5161 ปีที่แล้ว

    फोन नं . सांगता का ?

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @kunjikamahadik
    @kunjikamahadik 5 หลายเดือนก่อน

    फोन नंबर सांगा ल का

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  5 หลายเดือนก่อน

      9168400710 / 9168400980
      आमच्या शाखा पुणे मुंबई कोल्हापूर नाशिक अहमदनगर सातारा सांगली सोलापूर अकोला अमरावती बीड संभाजीनगर नांदेड लातूर

  • @anitapatil7461
    @anitapatil7461 ปีที่แล้ว +3

    फारच छान व मुद्देसुर माहिती बद्दल धन्यवाद

  • @vijayanavale788
    @vijayanavale788 ปีที่แล้ว +1

    खूप चांगली माहिती दिली आभार आहे

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      धन्यवाद...

    • @akscreation045
      @akscreation045 7 หลายเดือนก่อน

      ​@@AyurvishwaHealthcareSir Company मध्ये 12तास उभे राहून काम केल्याने पाय सुजले आहेत त्या साठी काय करावे😢😢

  • @jadhavvijay7701
    @jadhavvijay7701 ปีที่แล้ว +3

    फारच छान माहिती दिली आहे

  • @chitrabrahmankar8613
    @chitrabrahmankar8613 ปีที่แล้ว +2

    छान माहिती

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      Thank you...

    • @manoranjanachavan8707
      @manoranjanachavan8707 ปีที่แล้ว

      ​@@AyurvishwaHealthcare औषध सांगितल सर त्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर मी ही सर्व औषध ताबडतोब चालु करते आणि आपल्याला रिझल्ट कळवते खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @vidayovhal9640
    @vidayovhal9640 ปีที่แล้ว +2

    Thank you sir

  • @jaikhatu6002
    @jaikhatu6002 ปีที่แล้ว +1

    Khup Chan

  • @akashdevkar6739
    @akashdevkar6739 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏

  • @sujatabhosale6864
    @sujatabhosale6864 ปีที่แล้ว

    फोन नंबर पाहिजे

    • @AyurvishwaHealthcare
      @AyurvishwaHealthcare  ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी किंवा आमच्या मेडिकल एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी संपर्क 9168400710-9168400980

  • @mahadeosalve3803
    @mahadeosalve3803 ปีที่แล้ว +3

    Thanks sir,
    खूप छान माहिती दिलीत

  • @pramiladahale1796
    @pramiladahale1796 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @shailasawant6421
    @shailasawant6421 5 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर माहिती दिली. खुप खुप धन्यवाद

  • @archanarane2270
    @archanarane2270 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद