डॉक्टर तुमचे पेशंटशी वागणे बोलणे इतके आदबशीर आणि छान असत खुप छान पद्धतीने तुम्ही विकार व त्याची माहिती सांगता म्हणजे पेशंट अर्धा बरा होतो म्हणुनच तुम्हाला आमचे आशिर्वाद शुभेच्छा नेहमीच आहेत
खूप उपयोगी माहिती.. मला पित्ताचा त्रास खूप होतो.. मी हिरवी मिरची आणि लसूण अजिबात खाऊ शकत नाही.. त्याने माझ्या छातीत खूप जळजळ होते आणि युरीन pass करताना पण खूप जळजळ होते..
खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितली मला पित्ताचा त्रास आहे मला नाग वेडा झाला होता तर मी आता त्यावर उपाय करणारा तुम्ही सांगितलेला वेलची आणि नारळ पाण्याचा उपाय करणार आहे
डाॕ खूप छान स्पष्टीकरण करता.मला १९९३पासून मधूमेह आहे.शुगर नाॕमल असते पण वजन कमी होत नाही.रिकामपणी खा खा सुटते परिणामी वजन वाढते.ही खादाडीची इच्छा कशी कमी करता येईल ह्यावर बोलाल तर आनंद होईल
पित्तामुळे जर तुमच्या संपूर्ण शरीराला खाज येत असेल तर मग अशा वेळेस तुम्ही दोन उपाय करायला पाहिजे एक म्हणजे आमसूल किंवा कोकम पाण्यात भिजवून ठेवायचे आणि ते पाणी संपूर्ण अंगाला लावायचे किंवा जेथे खात खाज येत असेल तिथे लावायचे त्याचबरोबर तुम्ही सब्जाचे पाणी प्यावे जेणेकरून तुमच्या शरीरातील पित्ताची उष्णता कमी होईल.
सर मला पित्ताचा त्रास होतो, Antibiotic गोळ्या खाल्या की, पित्त कमी होते पण उष्णता खूप वाढते, नाक रात्रीच्या वेळी फार गळत, नाकाच्या आतील बाजूस deyness वाढून छोटे पुरले येतात, पायाच्या तळ्याची जळजळ होते, क्रुपया उपचार सुचवा
Is sheetpitta and this pitta you explained is same? my 12 years old daughter have Seetpitta problem from months now, itchy and red rashes on whole body, specially during night and every night.. Now can she take this Avipattikar churna for Urticaria? how much is recommended for 12 years old child? If this is not ok.. what else can she take to control her chronic urticaria? please help doctor. thank you!
डॉ उन्हाळ्यात खूपदा उन्हाळी चा त्रास होतो , यावर काही घरगुती उपचार असतील तर सांगा🙏🙏 काहीच अस मत आहे की उन्हाळी ही पचनाच्या त्रासामुळे पण होऊ शकते , तर आपण योग्य मार्गदर्शन करावे ही आशा
Mha jya aagala ghaj yete & red gathi yeta t tyacya vr upay saga mi nonvej kat nahi, mi tyachya mule tula tal &hrbra tal mi khat nahi tri hi mhala ghaj yete right la kup ghaj yete.
imojo.in/2l4vz2z
To avail Churna please click over Link
आग होते उपाय
@@pramilarohokale2812 धन्यवाद 🙏🌹
Sir, very Nice video.
Tq sir pn mla pitabr ushntecha pn khup tras hotoy sarakh sarkha jav lagat
Helpful information, will try these home remedies , thank you.
डॉक्टर तुमचे पेशंटशी वागणे बोलणे इतके आदबशीर आणि छान असत खुप छान पद्धतीने तुम्ही विकार व त्याची माहिती सांगता म्हणजे पेशंट अर्धा बरा होतो म्हणुनच तुम्हाला आमचे आशिर्वाद शुभेच्छा नेहमीच आहेत
खूप उपयोगी माहिती.. मला पित्ताचा त्रास खूप होतो.. मी हिरवी मिरची आणि लसूण अजिबात खाऊ शकत नाही.. त्याने माझ्या छातीत खूप जळजळ होते आणि युरीन pass करताना पण खूप जळजळ होते..
बंबबबंबंबबबबबभबबबबबंफबभ
खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर साहेब
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर 👌👌👌👌💐💐
खुप छान समजून सांगितले आहे sir.
धन्यवाद डॉक्टर खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल पुन्हा पुन्हा धन्यवाद
आभार सर छान माहिती दिली आहे
Very helpful for acidic problems patients .Thank you sir.
Thank you डॉ साहेब आभारी आहे छान माहिती सांगितली आपण..
अप्रतिम माहिती दिली.
शरीरातील पित्त कमी होण्यासाठी आपली जीवनशैली जबाबदार असते. पित्त सुरळीत बनले तरच पचन व्यवस्थित होते आणि पोटाच्या समस्या होत नाहीत.
F5 hy
shitpitta var upay kaay
सर नारळ पाणी आणि विलायची कशी घयाची .रिकाम्या पोटी की सकाळी, दुपारी की सध्या काळी घयायचे . Pls मला सागा मला खूप उशणता आहे.
सर मला सागा नारळ पाणी आणि विलायची कधी घयाची
हईदरकर
खूप छान माहीती दीलात
खूप छान माहिती दिली सर मला पित्ताचा त्रास आहे
Best सांगितला तुम्ही सर
खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितली मला पित्ताचा त्रास आहे मला नाग वेडा झाला होता तर मी आता त्यावर उपाय करणारा तुम्ही सांगितलेला वेलची आणि नारळ पाण्याचा उपाय करणार आहे
खुप खुप धन्यवाद सर 👍👌🙏🙏
Wow khupch chhan mustch karun baghayla pahije thank you for the information
खुप छान माहिती
खूप छान वाटते थँक्यू डॉक्टर
Khup Chhan mahiti Dili thanks
डाॕ खूप छान स्पष्टीकरण करता.मला १९९३पासून मधूमेह आहे.शुगर नाॕमल असते पण वजन कमी होत नाही.रिकामपणी खा खा सुटते परिणामी वजन वाढते.ही खादाडीची इच्छा कशी कमी करता येईल ह्यावर बोलाल तर आनंद होईल
आपल्याला वजन कमी करण्यासाठी खालील योगासन करा.
१. वज्रासन
२. पवन मुक्ता आसन
३. धनुरसान
@@DrRupeshAmaleAyurveda धन्यवाद
🙏नमस्कार 🙏धन्यवाद
Hhub chhan mahiti dili sir thank you
Nice sir
Nice. Thank you🙏🌹
Khup changli mahiti dili sir thanks
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली धन्यवाद
Thank you
सर आपले मार्गदर्शन मला खूप चांगले वाटले आणि माझी अडचण पण दूर झाली धन्यवाद सर
Khoop chan,😊
,खूप सुंदर
Khup chhan mahiti
Sar tumi khup chan smjun satat ,thunk you
छान माहिती मला खूपच पित्ताचा त्रास आहे
अतिशय छान 𝖛𝖎𝖉𝖔𝖊
Dr.saheb
Thanks
God bless you🙏
खूप छान माहीती दिली सर 🙏🙏
Thankyu डॉक्टर
एकदम छान सुंदर
Pitta chi khup chyan mahiti dili Dr🙏🙏पण pitt zale ki खाज yete tar upay dyal🙏🙏
पित्तामुळे जर तुमच्या संपूर्ण शरीराला खाज येत असेल तर मग अशा वेळेस तुम्ही दोन उपाय करायला पाहिजे
एक म्हणजे आमसूल किंवा कोकम पाण्यात भिजवून ठेवायचे आणि ते पाणी संपूर्ण अंगाला लावायचे
किंवा जेथे खात खाज येत असेल तिथे लावायचे
त्याचबरोबर तुम्ही सब्जाचे पाणी प्यावे जेणेकरून तुमच्या शरीरातील पित्ताची उष्णता कमी होईल.
Kadhi gheu आमसूल pani roj gheu ka Thanks Dr🙏🙏
नमस्कार 🙏 धन्यवाद
Dr Saheb tumhala Paise deu Shakat Nahit pan jedht Nagrik Yumhala aashirwad detil
Good information
Chan mahiti
Khup chan samjaun sangata tumhi Dr. 🙏🙏
Thanks sar.
Far chhan vidio dhanyvad
Khup divsanche fungal pittamule hote ka?
सर मला पित्ताचा त्रास होतो, Antibiotic गोळ्या खाल्या की, पित्त कमी होते पण उष्णता खूप वाढते, नाक रात्रीच्या वेळी फार गळत, नाकाच्या आतील बाजूस deyness वाढून छोटे पुरले येतात, पायाच्या तळ्याची जळजळ होते, क्रुपया उपचार सुचवा
Thank you🙏
धन्यवाद डॉ 🙏
Dr Thanks 🎉🎉
You are welcome
खुप छान साहेब 🙏👍👍👌🏻
खूप छान सर 👏
प्रवासात उल्टी का होते? ते संगीतले tar bar hoil
खुपछानंमाहीतीदिली
व्हिडिओ पाहून अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद
Good information...
खूप छान माहिती दिली 🙏
खुपच छान माहिती सांगितले धन्यवाद सर 🙏🙏
Is sheetpitta and this pitta you explained is same? my 12 years old daughter have Seetpitta problem from months now, itchy and red rashes on whole body, specially during night and every night.. Now can she take this Avipattikar churna for Urticaria? how much is recommended for 12 years old child? If this is not ok.. what else can she take to control her chronic urticaria? please help doctor. thank you!
छान
धन्यवाद। सर
सर तुम्ही पिता वरील सोपा उपाय सांगीतला तो ऊपाय मि करून बगनार आहे धन्यवाद सर🙏🙏🙏🙏
Definitely try...and update me result
Good information doctor
सर अल्सर तोंडात आणि पदजीभीच्या मागे लाल झाले आहे काही उपाय
Sir sampurn shariramadhe aag hote dokemadhun, hat, pay
राधे राधे 🙏❤
Very good
Thank you
Dr please make some video to bust metabolism
सर मला संडास फार चिकट होते.आणि संडासच्या भांड्यामध्ये खुप प्रेरशरने पाणी टाकावे लागते.
Iron deficiency anemia pathology treatment and vit B12 deficiency pathology ani treatment var video banava
Very nice video
Thnks sir kup Chan mahiti deli
थँक्यू
Thanks
Hi he oshad kiti divs geyche roj getle tr ky said effect nahi hot na
Kalpana yadav
Please continue for 90 days.No side effects
Khoop chaan
Nice Information sir Thank you so much 🙏🙏
Nice
Thankyu doctor 🙏🏻🌹
डॉ, तुम्ही माहातीछान, दिल्लीतील, धन्य वाद
1lm191
अविपुत्तीकर चूर्ण डायबेटिसला चलते का
Avipatikar churna chi 50 gramchi chi yadi. Pkease forward Kara
Sir vaigola vr upay kada
Sir mala acidity and pith kub varsa pasun ahe tumcha avapattika churn 3 devasapasun khetho pan aram nahi
Dr.mala सगळ्या अंगावर गाठी येतात मी गोळ्या घेतल्या तर आता दोन्ही हाताचे दंड sujat aahe tyala thanak lagto kay karu plz sanga
Naral pani jeera elayachi powder jira powderKadha. Avipattikar
Churn.
anyone you can try
सर नारळ पाणी व वेलची पावडर हे
कधी वापर कराचा आहे जेवणा आदी की न.तर
Dr sarv Palin pan tond ambat pot varti pain aste
सर मला घशात छातीत जलजल होते भुक लागत नाही मला ते औषध हवे आहे ते कुठे मिलेल आणि कस खायच तेही सांगा
पित्तामुळे खूप भूक लागते का भूक कमी करण्यासाठी कोणते उपाय
डॉ उन्हाळ्यात खूपदा उन्हाळी चा त्रास होतो , यावर काही घरगुती उपचार असतील तर सांगा🙏🙏 काहीच अस मत आहे की उन्हाळी ही पचनाच्या त्रासामुळे पण होऊ शकते , तर आपण योग्य मार्गदर्शन करावे ही आशा
Mha jya aagala ghaj yete & red gathi yeta t tyacya vr upay saga mi nonvej kat nahi, mi tyachya mule tula tal &hrbra tal mi khat nahi tri hi mhala ghaj yete right la kup ghaj yete.
Vajan kase kami karnyasati kay khave ani काय nako te sanga
Avipattiar curn kiti diwas heu shakto.
90 days
सर मला पित्ताचा त्रासामुळे अर्ध डोक दुखते आंबट उलटी होते.दिवसभर भुक लागत नाय उपाय सांगा.
जय श्री राम।
आलसरवेटी कोलटाईस ची समस्या आहे यवर काय उपय आहे ते सागा आणी आलसरवेटी कोलटाईस वर औषधी सगा आणी औषधी पोधे वनसपतीय सगा
Sir mala body var pitta yeta red rashes khup yeta ani khaj yete yachyavar upay sanga na pls
Kokam che Pani lavne
Sir low stomach acid can be cure completely????
Yes Absolutely
अविपत्तीकर चूर्ण कधी कसे व किती प्रमाणात घ्यावे 🙏
👌👌
In case of diabetes can you drink coconut water as an acidity cure?
If potassium level is normal.
.
Mala skin ver al.ahe upay ...saga
Sir ulcer sathi upay sanga
Nice, thanks sir 🙏