खरंच माऊलीजी काही लोकांना हा निव्वळ वेडेपणा वाटेल. पण हा वेडेपणा नेऊन मानसिक रोगातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग आहे. अगदी काल-परवा मी सुद्धा असंच केलं. असं केल्याने आपण आपल्या मनाला खाडकन जागं करतो असं होतं. खरंच माऊलीजी तुम्ही अगदी बरोबर सांगता.
खूपच छान प्रक्रिया, खूप हलकं🕊️वाटलं आज पासून रोज ही क्रिया करणार आणि आनंदी राहणार.😅😅🤗🤗🤗 जय गुरूदेव माऊलीजी 🙏 तुम्ही,आनंदी राहण्यासाठी इतक्या सोप्या शब्दात सांगता आणि ते आम्ही आनंदाने करतोही त्याचा फायदा ही लगेच होतो.
खरोखर काही गोष्टी मनाने झटकून टाकले तर मन हलके हलके होते. कसे विदर्भात दुष्ट प्रवृत्ती ची पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत काढली जाते तेव्हा असाच अनुभव येत होता. जय गुरुदेव
Khup soppi kriya ani sahaj honya sarkhi kriya diste pan yache fayde lagech janavtat.. Purn tension sampun man agdi relax hott.. Ani kharach apan aanandi , aarogyadai ani param urja shi aapan ek jhalo as feel hott.. Aapl dnyaayog shibir mule tr hya goshti ankhin ch sahaj feel hotat... Thank you maaulijee .. Jai gurudev..🌹🙏😊😊
खरंच माऊलीजी काही लोकांना हा निव्वळ वेडेपणा वाटेल. पण हा वेडेपणा नेऊन मानसिक रोगातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग आहे. अगदी काल-परवा मी सुद्धा असंच केलं. असं केल्याने आपण आपल्या मनाला खाडकन जागं करतो असं होतं. खरंच माऊलीजी तुम्ही अगदी बरोबर सांगता.
खूप छान माउली हरी ओम
खरच खुप सोपी पद्धत आहे. पण ऐकदम तणावमुक्त वाटत. प्रणाम माऊली जी🙏🙏
खरंच खूप प्रसन्न आणि रिक्त
झाल्यासारखे वाटतं आहे..😌
ही क्रिया करतेवेळी तणावमुक्त
अवस्था अनुभवली..💯
खूप धन्यवाद माऊलीजी🌸
प्रणाम..!🌷जय गुरुदेव🌷||•
खरंच खूप छान वाटले माऊलीजी तुम्हाला लहान मुलांसारखे हसताना.असे वाटते
आपणही हसावं खळखळून
खरंच खूप छान माऊलीजी 🙏
खूपच छान प्रक्रिया, खूप हलकं🕊️वाटलं आज पासून रोज ही क्रिया करणार आणि आनंदी राहणार.😅😅🤗🤗🤗 जय गुरूदेव माऊलीजी 🙏 तुम्ही,आनंदी राहण्यासाठी इतक्या सोप्या शब्दात सांगता आणि ते आम्ही आनंदाने करतोही त्याचा फायदा ही लगेच होतो.
छान कंमेंट्स...💐💐💐
मन एकदम प्रसन्न झालं शरीर एकदम हलकं झालं खुपच छान वाटलं एकदम छान क्रिया आहे धन्यवाद माऊलीची जय गुरुदेव
धन्यवाद माऊलीची ही क्रिया मी रोज करणार
जय गुरुदेव माऊलीजी
आपले मनापासून खुप खुप धन्यवाद
खरंच आनंद झाला खूप खूप छान वाटले जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🌹👍😂😂🤗🤗🙏🙏🙏🙏🙏
खरोखर काही गोष्टी मनाने झटकून टाकले तर मन हलके हलके होते. कसे विदर्भात दुष्ट प्रवृत्ती ची पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत काढली जाते तेव्हा असाच अनुभव येत होता.
जय गुरुदेव
Yesssss khup sunder sangat aahet guruji tumhi I will do it everyday.........
खूप छान मस्त वाटले माऊलीजी
जय गुरूदेव
छोट्या गोष्टींमधून मोठा आनंद मिळतो
तुम्ही खरंच साधकांचे माऊली आहात
खूप छान माऊलीजी
Khup Relax feel zale Thank u so much Maulichi🙏🙏🙏
धन्यवाद माऊलीजी.
करून पाहिले
खूप मजा आली
लहान बाळ झाल्यासारखं वाटलं
खरंच खूप छान 🌹
खुपच भारी व सोपी क्रिया सांगितली
माऊलीजी खूप छान वाटले
मन एकदम हलके
मनातील विचार निघून गेले
सतसंग खुपच भारी
खूप खूप धन्यवाद माऊलीजी
स्नेहल साळवी
ही क्रिया करून छान वाटले
धन्यवाद माऊलीजी
ही क्रिया रोज करणार
🙏🙏🙏👍
खूप छान
तुमच्या मुळे पुन्हा लहान व्हायला मिळाले..
खूप मजा आली..
खूप रिलॅक्स वाटले..
खरच किती सोपं आहे... धन्यवाद माऊली जी 🙏🏻
खूप खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार गुरूजी ना माझा साष्टांग नमस्कार
Yes जय गुरूदेव माऊलीजी ..खरचं खूप छान पावरफुल क्रिया आहे खूप हलकं हलकं वाटत आहे
खूपच सोपी आणि पॉवर्फुल प्रक्रिया आहे खूप छान वाटतं आहे हलकं हलकं🎉🎉 जय गुरुदेव
खूप छान सत्संग आहे मी नक्की दररोज हे करणार आहे मी #आनंदी आहे मी #उत्साही आहे मी #आरोग्यसंपन्न आहे जय गुरुदेव
माऊलीजी खूप छान वाटले, जय गुरुदेव
मस्थच माउलीजी छान फ्रेश वाटले धन्यवाद 🙏
नमस्कार माऊली जी
तुमची सांगण्याची पध्दत खुप सोपी आहे
किती छान समजावून सांगितले आहे
कोणालाही सहज कळेल
जय गुरूदेव
अतिशय सुंदर जय गुरुदेव माऊली जी
Kupch chaan vatle, Jay sadguru, jay gurudev mauliji
खुप सुंदर क्रिया करून टाळया वाजत हासत होय 😄नक्की करणार माऊलीजी जय गुरूदेव
मन शांत झाले माऊलीजी
खरंच खुपच प्रेरणादायी
खूप छान वाटले mauliji
खूपच, उर्जात्मक व्हिडिओ बनविला आहें ,माऊली जी!💐 धन्यवाद
रमेश एन म्हात्रे औरंगाबाद
Jay gurudev mauliji 🙏💐
Atishay sundar 👌👌👍👍
Khupch Chan anubhav😊👍🏻 dhanyawad mauliji 🙏💐💐💐💐
आपल्या शिबीरातील प्राणायाम व क्रिया खुपच उत्साहवर्धक आहेत
Fresh vatle mauliji thanks ☺️ 🙏🙏🙏
माऊली जी, तुमचे हास्य पाहूनच खूप आनंदी वाटले
जय गुरुदेव,माऊली🙏🙏🙏
जय गुरुदेव. अतिशय प्रभावी क्रिया आहे. खूप सुंदर अनुभव आला. धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😊😊😊
Masthcha Akacha nambar Mauliji Jay gurudev Khupcha chhan anubhav🤣🤣🙏🙏🙏👌👌👏👏👏🌹🌹🌹🌹🌹😍
खुपच छान माऊलीजी 🙏आई कशी तीच्या बाळासाठी नविन शोधते तसे तुम्ही आमच्यासाठी नविन आनुन आनंदी आऩंद देता, खुप आभारी आहोत 🌷🌹खुप धन्यवाद माऊलीजी🙏
खूपच छान क्रिया आहे. जय गुरुदेव.
जय गुरू देव माऊलीजी खूप छान क्रिया आहे
लाजवाब माहिती धन्यवाद 🙏
माऊलीजी प्रणाम आपल्या साधनेला
अप्रतिम
खूप छान जय गुरुदेव माऊली जी
म्हणून ती लै येड्यावानी करती, आणि फेमस झाली,
खरंच करून पहिलं खूप भारीच......
Thanks माऊलीजी..... 🙏🙏
,😀😀😀😀😀
शरीर आणि मन मोकळं च झाले
खूपच छान
Eadm mast......
खरच.खूप.छान.वाटते.आहे.
खूप छान वाटल टेन्शन पळून गेल .
जय गुरुदेव माऊली जी
अप्रतिम क्रिया सांगितली
खूपच छान गुरूदेव,,,
खुपच भारी व पॉवरफुल क्रिया आहे
MAULI YOU .ARE VERY VERY LIKE FOR. ALL INDIANS
Mauliji tumchya charnavar pranam
Khup soppi kriya ani sahaj honya sarkhi kriya diste pan yache fayde lagech janavtat.. Purn tension sampun man agdi relax hott.. Ani kharach apan aanandi , aarogyadai ani param urja shi aapan ek jhalo as feel hott.. Aapl dnyaayog shibir mule tr hya goshti ankhin ch sahaj feel hotat... Thank you maaulijee .. Jai gurudev..🌹🙏😊😊
Atishay sopa pan khupch Prabhavshali prayog...👌👌🤗🤗🙏🙏💐💐
khup chhan Mauli...khup relax watle
ज्ञानयोगात जीवन आनंदाने जगणं आपोआपच सुरु होते
किती सुंदर अनुभव आला..
वेडे होण्यात खरच मजा आहे
Ya vede panatch nikhal anand hota...khup Chan watle...jai gurudev....♥️🙏
जय गुरुदेव
खूप छान पण powerful
Shibir karun Khup relax watle maulijee
छान हलकं वाटलं.
खूप सुंदर आणि सोपा उपाय आहे जय गुरुदेव प्रणाम🌹🙏🙏
मला खूप टेन्शन आलं होतं काय करू ते समजत नवत पण ही क्रिया केल्यावर खरंच मन थोडं हलक झाल्यासारखं वाटलं खरंच जय गुरुदेव🙏
Khuppch chhan maueli
Khup khup chan👍🙏
🌹🙏 Jay Gurudev Mauliji 🙏🌹 khupach chyan Apratim video aahe khupach Aanand watala aani man mokale zale 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
Jay gurudev thanks mamuli ji
खूपच छान
Mauliji khup Chan.
sunder kriya Aahe mauliji ❤️❤️ jay gurudev
लय भारी👍
सुंदर क्रिया.
मन अगदी मोकळं झालं फ्री झालं
BEST INSPIRATIONAL MARATHI VIDEO
Khup chan kriya ahe
जय गुरुदेव माऊली जी
खुपचं छान. वाटल
Yessssssssssssssssssssssssssssss.mauliji jai gurudev 🙃🙃🥰
Khupcha chan mala yaa uallt manat vait vichar aala ki kay karaycha yabadal sanga manamdhe positive vicar yenayasati sanga
Yess. जय गुरुदेव माऊली जी.
असं वेड प्रत्येकानं व्हायला पाहिजे. 😀😀🙏
😂😂😂😂😁😁😍🤣😄😆🤗🙋💃💃💃💃✌️🤘👌👌👏👏👏👏👐🙌🙏यस मी खूप आनंदी आहे
🙏जय गुरूदेव माऊलीजी🙏
Beautiful thoughts
Great experience
खुपच छान वाटलं
Khupach Chan Maulijee 🙏🙏
Kya baat hai sir
Bahot achha
Maulijee hi kriya karun khup chan vatle 😀😀🙏🙏
स्वतःवरचा विश्वास आणि आपल्या
कार्यावरती श्रद्धा..!💯💓😌
एकदम झकास
दोनच मिनिटात फ्रेश ........
जय गुरुदेव
मनःपुर्वक आभार
जय गुरुदेव 🙏🏻
जय गुरुदेव
मनातील भीतीच पळून गेली
फक्त माऊलीजी सांगु शकतात हे एवढं सोपे करून...
Very good सर जी...💐💐💐💐💐💐💐
जय गुरुदेव माउलीजी 🙏🙏🙏