मनातील नैराश्‍य निगेटिव्हिटी आणि एकटेपणा यातून बाहेर कसं यायचं? डोकं शांत कसं ठेवायचं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 271

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 3 ปีที่แล้ว +43

    माऊलीजींच्या सोबत, माऊलीजींच्या विचारा सोबत राहून राहून जीवन एका अश्या मार्गाने प्रवासाला लागले आहे की तिथे फक्त प्रेम, शांतता, आरोग्य, समाधान आणि भरभरून आनंदच मिळतो आहे

  • @ashachikhale3885
    @ashachikhale3885 3 ปีที่แล้ว +7

    जय गुरुदेव माऊलीजी. आजचा सत्संग ऐकताना मन एकदम शांत व प्रसन्न झाले तुम्ही जे सांगितले ते अगदी बरोबर आहे कचरा तर आपल्या आतच आहे तो काढून टाकून परमेश्वराने जे काही आपल्याला दिलय त्यातच आनंद मानून रहायच आणि जे काही आपल्याकडे नाही त्याचा विचारच करायचा नाही कारण त्या परमेश्वराने जे काही आपल्याला दिलय ते आपल्यासाठीच आहे आणि जे आपल्याकडे नाही ते आपल्यासाठी चांगल नाही म्हणून त्याने आपल्याला ते दिलेल नाही.जे दिलय त्यातच सुखी , समाधानी व आनंदी रहा . आणि इतरांनाही आनंदी ठेवा.🙏🙏🙏🙏🙏💐💐🌹🌹

  • @sakhupatil6132
    @sakhupatil6132 3 ปีที่แล้ว +25

    जय गुरुदेव माऊली
    तुम्ही माझ्यासाठीच बोलता आहेत असं वाटतं..
    माझ्या घरातील व्यक्ती आहे असं वाटतं .
    धन्यवाद 😍🙏

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 3 ปีที่แล้ว +13

    जे आहे ...जेवढे आहे...
    त्यामध्ये समाधानी राहिले तर आनंद आपोआप मिळतो. ज्ञानयोग आनंदाची गुरुकिल्ली आहे.
    😍😍😍

  • @dr.aparnalokhande7591
    @dr.aparnalokhande7591 3 ปีที่แล้ว +25

    स्वतःची जाणीव करून देणारा...
    स्वतःची ओळख करून देणारा...
    स्वतःला जागृत करणारा...
    प्रचंड आत्मविश्वास देणारा...
    अतिशय प्रेरणादायी सत्संग आहे माऊली.
    खुप खुप धन्यवाद 🌷🙏😍

    • @sureshbodade6092
      @sureshbodade6092 2 ปีที่แล้ว

      जय गुरुदेव माऊली जी खुप छान आहे सत्संग मला तुमचे सत्संग खूप खूप आवडतात मी सुद्धां ज्ञानयोगाचा साधक आहे

  • @poonamdal8974
    @poonamdal8974 3 ปีที่แล้ว +11

    ऐकून आपोआप स्वतःत बदल होतो.
    आनंद मिळतो.

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 3 ปีที่แล้ว +14

    जय गुरुदेव माऊलीजी
    प्रणाम🌷😍🙏

    • @pramodnarad5383
      @pramodnarad5383 3 ปีที่แล้ว

      Khup Chan Mauli ji👏👏👏👏

  • @rajeshbhosalepatil1541
    @rajeshbhosalepatil1541 3 ปีที่แล้ว +7

    मी ज्ञानयोगाच्या सोबत आहे..
    माऊली माझ्या सोबत आहेत.
    जय गुरुदेव..😍😍😍

    • @shakuntalapatil4609
      @shakuntalapatil4609 3 หลายเดือนก่อน

      अहो माऊली आपण कितीही चांगले बोललो आणि समोरची व्यक्ती नीट नाही बोलली म्हणजे डिप्रेशन येणारच न

  • @RanjanaGulgule
    @RanjanaGulgule 9 หลายเดือนก่อน +1

    जय गुरुदेव माऊली तुमचे सत्स गं ऐकून मन शात वाटते🙏🙏

  • @rohiniwalimbe2665
    @rohiniwalimbe2665 3 ปีที่แล้ว +9

    माऊली अलीकडेच तुमचा हा कार्यक्रम ऐकत आहे. मनाला खूप शांती आणि समाधान मिळते. आत्मविश्वास मिळतो. खूप काही सांगण्यासारखे आहे. धन्यवाद माऊली.

  • @dattusakale3636
    @dattusakale3636 ปีที่แล้ว +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @abhirajrajpure2548
    @abhirajrajpure2548 3 ปีที่แล้ว +7

    जय गुरुदेव खूप छान सत्संग आहे हा पुन्हा पुन्हा ऐकवा या मुळे सकाळाची सुरूवात ही #आनंदाने व शांत #उत्साही आणि देवाचे #आभार मानले तर प्रत्येक दिवस खूप छान आहे धन्यवाद माऊली जी #साक्षी भाव जय #गुरुदेव

  • @AbhijeetJagdhane-cl6oc
    @AbhijeetJagdhane-cl6oc 8 หลายเดือนก่อน

    माऊली मानल तूम्हाला एकदम मनात ल बोलतात तूम्ही धन्यवाद ❤❤❤❤❤❤

  • @ashataigaikwad4239
    @ashataigaikwad4239 3 ปีที่แล้ว +5

    मंदिरात जाऊन देवाकडे सुख समाधान आनंद मागून मिळत नाही, प्रत्यक्षात माऊली तुमच्याकडून मिळालं, धन्यवाद खुप चांगला सत्संग आहे 🙏🙏

  • @sushantkhade9975
    @sushantkhade9975 2 ปีที่แล้ว +1

    Mavuli tumche mule aamhi khup nirogi jivan , aanandi jivan jagat ahe

  • @प्रांजलदेशमुखपाटील

    जय गुरुदेव माऊलीजी
    माऊलीजींच्या सहवासात राहून जीवन फुलाप्रमाणे सुगंधी बनले आहे

  • @प्रा.सोनालीनिकम
    @प्रा.सोनालीनिकम 3 ปีที่แล้ว +15

    खूप प्रेरणादायी आणि मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारा सत्संग आहे.
    धन्यवाद 😍🙏

  • @govindbhole5889
    @govindbhole5889 ปีที่แล้ว

    फार चांगले मार्गदर्शन माऊली जी, खूप समाधान वाटले सत्संग ऐकून, जय गुरुदेव.

  • @mahendradeshmukh7724
    @mahendradeshmukh7724 ปีที่แล้ว

    माऊलीजी खुप छान सांगताय धन्यवाद सर मुलांना सुंटि पडल्यावर येऊ

  • @gokarnamaske9048
    @gokarnamaske9048 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली ❤खरच खूप सूंदर विचार,,

  • @poonammhandlekar2307
    @poonammhandlekar2307 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद माऊली

  • @bhagwatwagh5024
    @bhagwatwagh5024 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर सत्संग...माऊलीजी.
    प्रत्येकाचा द्रुष्टिकोन बदलवनारा व खरोखरचं मनाला आनंदाच्या प्रवाहाकडे घेऊन जानारा सत्संग....

  • @AngadSolunke
    @AngadSolunke 3 ปีที่แล้ว +3

    माऊलींजी तुमचे दर्शन झाले किच मन शांत होत,संशय निघून जातो, भीती जाते,नेहमीच हृदयात आहोत पण रोज तुमचे दर्शन झाले की जास्तच उर्जा मिळते!
    जय गुरूदेव💝🎊🎊💝

  • @shobashevate3339
    @shobashevate3339 2 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏 खूपच छान सत्संग आहे 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @kishorshelkepatil3725
    @kishorshelkepatil3725 3 ปีที่แล้ว +5

    जेव्हा जेव्हा माझं मन निराश होतं तेव्हा तेव्हा मी, माऊलीजी युट्युब उघडून तुमच्या सत्संग आवर्जून बघतोच आणि मला त्यातून भरभरून जगण्याचं बळ मिळतं

  • @sakshinamdeo8617
    @sakshinamdeo8617 3 ปีที่แล้ว +3

    खूप खूप धन्यवाद माऊलीजी...😊
    आपले सत्संग ऐकले की मन एका सुंदर विश्वात जाऊन आल्यासारखे भासते... शब्द नाही तुमच्या बोलण्याचे वर्णन करण्यासाठी...

  • @akankshajagtap5357
    @akankshajagtap5357 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान सत्संग. जय गुरुदेव माऊली जी 🙏

  • @anitakale688
    @anitakale688 ปีที่แล้ว

    खूप छान सांगतात मला पण खूप विचार घ्यायचे सारखे तुमच्या संवादामुळे मला खूप फरक पडला आहे धन्यवाद..

  • @nalinidhanbar7754
    @nalinidhanbar7754 2 ปีที่แล้ว +1

    माऊली धन्यवाद सत्सग आकून खुप मन शांत झाल ओम शांती

  • @sushilvarma1912
    @sushilvarma1912 3 ปีที่แล้ว +1

    आपल्या सत्संगाची आम्हाला ओढ लागली आहे माऊलीजी
    जीवन सोपे झाले आहे आपल्या ज्ञानयोग ध्यान शिबीरात येऊन.

  • @sandeshmore655
    @sandeshmore655 3 ปีที่แล้ว +2

    माऊलीजी आपल्या प्रत्येक सत्संगातुन सकारात्मकता मिळते.

  • @laxmangaykwad9378
    @laxmangaykwad9378 ปีที่แล้ว

    माऊली खूप सुंदर

  • @vishakhakhole8443
    @vishakhakhole8443 3 ปีที่แล้ว +3

    खरंय... माऊली जी.. 🌹🙏
    जय गुरुदेव... 🌹🙏 आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवलावा.... 🌹🙏
    ज्ञानयोग संगे आनंदी आनंद... 🌹
    आनंद उत्साह मिळवून देणारे विद्यापीठ... 👍
    जय गुरुदेव 🙏🌹

  • @swatijadhav8606
    @swatijadhav8606 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद माऊली
    अडचणीत मनाला शांत करतात तुमचे प्रत्येक शब्द आधार मिळतो भरकटलेल्या मनाला
    जय गुरुदेव

  • @bhartimane3539
    @bhartimane3539 3 ปีที่แล้ว +2

    1000 takke yoga yog ahe mauliji 👌👌👌👌😁😍🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️🤝💕

  • @bharatsubugade6521
    @bharatsubugade6521 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊलीजी
    खूप छोटया छोट्या गोष्टी आहेत पण जीवनात खूप मोठा बदल करणाऱ्या आहेत 👌👌🙏

  • @sujatakamthe4886
    @sujatakamthe4886 2 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊली खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @सुरेशखामकर
    @सुरेशखामकर 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम व्याख्यान

  • @sarangpatil3452
    @sarangpatil3452 3 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव माऊलीजी
    खुप आनंद मिळतो.
    खुप प्रेरणादायी विचार आहेत.

  • @गणपतपाखरे
    @गणपतपाखरे 3 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर उदाहरण देऊन अतिशय प्रभावी व मनाला भिडणारा सत्संग तुम्हीं दिला आहे

  • @shitalkhot7316
    @shitalkhot7316 2 ปีที่แล้ว

    माऊली तुम्ही खूप छान माहिती सांगता, मनाला खूप शांती वाटते, माऊली धन्यवाद तुमचे🙏

  • @anusayamuneshwarmakeuparti8670
    @anusayamuneshwarmakeuparti8670 ปีที่แล้ว

    Jay gurudev mauliji khup bhari satsang ahe dhanywad🙏🌹🙏

  • @surekhamunde3428
    @surekhamunde3428 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे माऊली जी

  • @surekhabale5945
    @surekhabale5945 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏खूप खूप आभार माऊलीजी.💐💐💐

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर सत्संग .माऊलीजी तुम्ही मनातले ओळखता.

  • @aashapingle3287
    @aashapingle3287 ปีที่แล้ว

    माऊली खरेच तुम्ही माऊली आहात.

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 3 ปีที่แล้ว +1

    कोटी कोटी धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव...

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 3 ปีที่แล้ว +1

    खरंच आहे जय गुरूदेव माऊलीजी खूप खूप छान वाटले मनाला शांती आनंद झाला गरज होती सत्संगाची जय गुरूदेव माऊलीजी 👌🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @ishwarwagh3150
    @ishwarwagh3150 2 ปีที่แล้ว

    #जय_गुरूदेव_माऊली.🙏🌹🚩
    खरच माऊली तुमचा सत्संग ऐकून जीवन किती #अनमोल आहे हे कळालं. माऊलीजी मी खरच मनापासून आपला खूप खूप ऋणी आहे. तुमचे सत्संग ऐकून समाधान आणि भरभरून जिवन जगण्याचा आनंद मिळत आहे.🙏😍💖

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 3 ปีที่แล้ว

    खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
    अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.

  • @96.devambhimthakur40
    @96.devambhimthakur40 2 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव... मी आता खूप आनंदी आहे... मी धाडसी आहे... मी आरोग्य संपन्न जीवन जगत आहे... मी औषध मुक्त जीवन जगत आहे... मी नेहमी relax असतो

  • @artistsandy11
    @artistsandy11 3 ปีที่แล้ว +1

    जे नाही ते पाहीले की नैराश्य येते, जे आहे ते पाहिले की, आपोआपच आनंद मिळतो 🥰😍😇 कीती छान आणि प्रेरणादायी ... सत्संग🙏

  • @gangadharsuryavanshi658
    @gangadharsuryavanshi658 6 หลายเดือนก่อน

    Excellent विचार. मी follow करणार नक्की.

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 3 ปีที่แล้ว +1

    शेवटच्या वाक्यात खूप काही सांगितले खरं च योग असेल तर लवकरच औरंगाबाद येथे शिबीरात येऊ.उत्तम मार्गदर्शन करता.धन्यवाद माऊली.तुमच्या सारखा भाऊ कृष्ण सगळ्यांच्या पाठी राहो.जयगुरुदेव.

  • @savitatelavane4318
    @savitatelavane4318 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली

  • @sachindeshmukh2138
    @sachindeshmukh2138 2 ปีที่แล้ว

    माऊली जी कोटी कोटी धन्यवाद 🙏

  • @nalinidhanbar7754
    @nalinidhanbar7754 2 ปีที่แล้ว

    माउली तुमच्या संत्सगा मुळे जीवन बदलत धन्यवाद

  • @maulijee
    @maulijee 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊलीजी
    सुंदर विचार आहेत

  • @poonamdal8974
    @poonamdal8974 3 ปีที่แล้ว +2

    खूप प्रेरणादायी विचार आहेत.

  • @manjusawant4960
    @manjusawant4960 3 ปีที่แล้ว

    माऊलीची तुमचे सत्संग ऐकून असे वाटते माझ्यासाठीच आहे तुम्ही समजावून सांगितले आहे

    • @manjusawant4960
      @manjusawant4960 3 ปีที่แล้ว

      तुमचे प्रत्येक सत्संग मनाला खूप शांतता वाटते

  • @jayshreekishnani7478
    @jayshreekishnani7478 ปีที่แล้ว

    खुप छान! आज ऐकुन खुप बरे वाटले.

  • @shakuntalapatil4609
    @shakuntalapatil4609 3 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे असेच वाटते

  • @archanadeshmukh5133
    @archanadeshmukh5133 3 ปีที่แล้ว

    खुप धन्यवाद माऊलीजी
    🙏🏻🙏🏻

  • @jaysingnikam4158
    @jaysingnikam4158 2 ปีที่แล้ว

    मा उली नमसकार ,मी फौज्ञी आहे मला आवडले खुप फायदा होईल, 🙏🙏

  • @bhagwanraut4547
    @bhagwanraut4547 2 ปีที่แล้ว

    खूप छान असेच बोलत राहा मी नेहमी ऐकतो मी खुश आहे समाधान वाटते आज महाशिवरात्री आहे एक मार्च मंगळवार दोन हजार बावीस धन्यवाद पांडुरंग हरि नमस्कार

  • @lalasahebbarge8126
    @lalasahebbarge8126 3 ปีที่แล้ว +1

    मी गेले आठ दिवस झाले आपले सत्संग पाहात आहे मला खूप खूप खूप फायदा होतो आहे मी रोज आपले कमी त कमी पाच व्हिडिओ पाहात आहे

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव

  • @ravindrajawlekar3528
    @ravindrajawlekar3528 ปีที่แล้ว

    खूप छान ऐकून चांगले वाटले

  • @ashamurkar5292
    @ashamurkar5292 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर प्रेरणादायक 🙏जय सद्गुरु 🙏🙏

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 4 หลายเดือนก่อน

    Yessssss Mauliji 🙏😊

  • @sumitrathite2506
    @sumitrathite2506 3 ปีที่แล้ว

    खूप छान माऊली बरोबर आहे तुम्ही बरोबर सांग ता

  • @sidhupole
    @sidhupole 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊलीजी..
    प्रणाम माऊलीजी...

  • @aniketdighe7861
    @aniketdighe7861 3 ปีที่แล้ว +1

    Dhanyavad mauliji khup chhan satsang ahe aai LA. Kalate mulala Kay havay tya pramane Tumhi amchi Aai ahat Kay bolnar shabd apure padatatat jay gurudev Mauliji 🙏🙏🙏🙏💐💐😍❤❤❤❤❤

  • @bhartimane3539
    @bhartimane3539 3 ปีที่แล้ว +1

    Ekdam sahi wakt par ye satsang mujhe Mila right timing vrti really tqqqqqqqqqqqq mauliji khupppp😘💕❤🙋‍♀️🙋‍♀️🤝🤝🤝👌👌👌👌👌💪✌🙏

  • @bharatlembhe25
    @bharatlembhe25 ปีที่แล้ว +1

    Chan aahe

  • @ह.भ.प.भगवानशास्त्रीमहाराजमहारा

    तुमचं एक वाक्य खूप मला आवडलं ते म्हणजे की बदल हा आतून करायचा असतो बाहेरून नाही
    खुप सुंदर वर्णन माऊलीजी आजच्या सत्संगाचे

  • @sagaryadav2674
    @sagaryadav2674 2 หลายเดือนก่อน

    Khup chan sir very nice good

  • @vijaymalachandike8650
    @vijaymalachandike8650 3 ปีที่แล้ว +1

    Khup prabhavi satsng hota dhanyavad mauliji jai gurudev

  • @richp247
    @richp247 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan margdarshan😃😍🙏🙏Jay gurudev Mauliji

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 3 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप खूप सुंदर..
    हे ऐकून मन खरंच शांत झाले..

  • @sagarmalve3566
    @sagarmalve3566 2 ปีที่แล้ว

    Supreb ,. Jay gurudev

  • @saylidumbre7301
    @saylidumbre7301 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव. खूप सुंदर सत्संग आहे माऊलीजीं. धन्यवाद 😊😊😊

  • @jyotiaghav4840
    @jyotiaghav4840 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan margdarshan Maulijee khup khup dhanywad 🙏

  • @rajanibhoir1403
    @rajanibhoir1403 3 ปีที่แล้ว +1

    Thanks Maulijee, kharch aikun khup chhan vatale, family la samjaavane soppe zale thanks again 🙏🙏

  • @Aarohidrawingandotheractivity
    @Aarohidrawingandotheractivity 3 ปีที่แล้ว +1

    नवसंजीवनी देणारा सत्संग मन अगदी हलक झाल

  • @parmeshwargire7038
    @parmeshwargire7038 3 ปีที่แล้ว +1

    अद्वितीय विचार
    सुंदर विवेचन

  • @janhavipethe8119
    @janhavipethe8119 3 ปีที่แล้ว +1

    आपले खूप खूप धन्यवाद

  • @pradipnalavde7624
    @pradipnalavde7624 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद माऊलीजी
    मला खूप रिलॅक्स वाटले आपले विचार ऐकून

  • @ranismita1228
    @ranismita1228 2 ปีที่แล้ว

    Khup khup chaan satsang aahe. 🙏🏻🙏🏻

  • @amolchavan3429
    @amolchavan3429 3 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव .... माऊली जी

  • @vitthalmahangade2091
    @vitthalmahangade2091 2 ปีที่แล้ว

    Vary good vichar

  • @sushamadicholkar5013
    @sushamadicholkar5013 ปีที่แล้ว

    खूप छान.

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 3 ปีที่แล้ว

    ज्ञानयोगाशी जोडल्यागेल्या पासून निराशा पळूनच गेली. आजारपण गेलेच आणि घरातील नाते संबंध ही सुधारले😊 माझ्या आणि सासूबाईंच्या मधला दुरावा संपला. दोघी आनंदाने राहतो.🤗 आयुष्यात आनंदा शिवाय अजून काय हवे. आनंद असेल सर्व काही आपोआप मिळते. हे मी अनुभवले आहे. ज्ञानयोगानी आयुष्याला बघायला शिकविले. चांगल्या गोष्टी, चांगल्या सवयी फक्त आईच (माऊली)लावू शकते.
    धन्यवाद माऊलीजी जय गुरूदेव🙏🌹❤️

  • @madhavrampurkar5321
    @madhavrampurkar5321 3 ปีที่แล้ว +1

    प्रेरणादायी विचार 🙏

  • @kalpanatiwari7542
    @kalpanatiwari7542 3 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव ,खूपच प्रेरणादायक सत्संग 👌👌

  • @HarshitShingne0124
    @HarshitShingne0124 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव 🙏🙏🌷🌷

  • @omkarlate8770
    @omkarlate8770 ปีที่แล้ว +1

    ,nice

  • @pankajnemade3463
    @pankajnemade3463 3 ปีที่แล้ว +1

    khup chan vichar aahet maulijee

  • @rohansawant8890
    @rohansawant8890 2 ปีที่แล้ว

    God bless you🙏🙏 mauli ji

  • @vandanaambekar4804
    @vandanaambekar4804 3 ปีที่แล้ว +1

    Thanks Mauli 🙏🌹🙏