गूरूजी खूप खुप धन्यवाद गेले बरेच दिवस मी डिप्रेशन मधे होते पण तूमचे वीडियो आयकून खूप बदल वाटतोंय मला माझ्यात मी एकटी रहाते मूलगा विदेशी अस्तो नोकरी साठी
सकाळीच फेसबुकवर लाईव्ह पाहिला आहे. आता परत हा सत्संग पाहिला आहे. खुप छान सत्संग आहे. जे घडुन गेलेलं आहे ते सोडून दिले माऊलीजी. त्यांचा पाॅझिटीव्हली स्वीकार केला आहे. Yes maulijee now I will change. ज्ञानयोगामुळेच शक्य आहे हे. जय गुरुदेव धन्यवाद माऊलीजी 🙏
मी पहिल्यांदाच तुमचा video बघितला आणी खुप खुप खरे जीवनात उपयोगात आणनारे आहेत धन्यवाद सर आता सर्व video पाहणारच जी मी मनाला पटत आहे विशेषज्ञ आहात तुमी 👌👏💜 विचार उच्च आहेत तर
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳 ☘️ *आजचा यू- ट्यूब वरील व फेसबुक वरील लाईव्ह सत्संग सर्वांच्या मनात घर करणारा अतिशय प्रेरणादायी आहे.* ☘️ *आज धावपळीच्या, धकाधकीच्या आधुनिक काळात माणूस स्वतःचे शारीरिक, मानसिक, भावनिक स्वास्थ्य गमावून बसला आहे. सारखी चिडचिड, राग-राग, चिंता, अति विचार यामुळे सतत तणावाखाली वावरत आहे.* ☘️ *आणि हाच धागा पकडून प. पूज्य माऊलीजींनी विषय सुद्धा तसाच अतिशय महत्वपूर्ण घेतला आहे.* 🦚 *_अतिविचार १००% बंद करण्याचा सोपा उपाय_* *या सत्संगातून सांगितला आहे.* ☘️ *विचारांचा परिणाम हा शरीरावर, मनावर, जीवनावर, चेहऱ्यावर होत असतो.* ☘️ *नकारात्मक विचाराने चेहरा कोमेजतो. काळवंडतो. निस्तेज होतो. तर...* ☘️ *सकारात्मक विचाराने शरीर, मन, जीवन, चेहरा खुलतो, त्याला उजाळा मिळतो.* ☘️ *विचार करणे वाईट नाही; पण अति विचार वाईट आहे.* ☘️ *या विचारांबद्दल माऊलीजींनी अतिशय महत्त्वाच्या अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत.* ☘️ *१) आपण वर्तमानात नसतो म्हणून आपल्या मनात जास्त विचार येतात.* *भूतकाळातील गोष्टी मनात पकडून ठेवल्या की, चिंता आणि नैराश्य निर्माण होते.* ☘️ *२) घडून गेलेल्या गोष्टीला कोणीच बदलू शकत नाही.* *घडून गेलेल्या गोष्टीची त्याची तक्रार न करता त्याचा सकारात्मकतेने स्वीकार करा.* *भूतकाळाला सोडले. आता वर्तमानात राहा.* *ज्या क्षणाला तुम्ही जी गोष्ट स्विकारली; त्याच क्षणापासून तुम्ही त्या गोष्टींपासून मुक्त होता.* ☘️ *३) भूतकाळाला सोडून आता काय करायचे आहे त्याचा विचार करा. वर्तमानात राहा.भविष्याचे नियोजन (प्लॅनिंग) करा.* *आज आता तुम्ही जो निर्णय घ्याल; त्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे.* ☘️ *४) ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मनाने आनंदी राहा.* *जे ठरवलं, ते किती पूर्णत्वास नेलं याविषयी आत्मपरीक्षण करा.* *सकारात्मक विचार करणाऱ्या मित्रांसोबत राहा. निसर्गसान्निध्यात जा. रोज सकाळी व्यायाम करा, प्राणायाम करा. ध्यान करा.छंद जोपासा.स्वत:वर विश्वास ठेवा. निर्व्यसनी राहा.* *सहपरिवार _ध्यानयोगाशी जोडलेले राहा.* ☘️ *माऊलीजी आपण इतका सुंदर! अप्रतिम! मनाला भावणारा, प्रेरणादायी संदेश आजच्या सत्संगातून दिला आहे.* 🙏 *खूप खूप धन्यवाद माऊलीजी* 🙏 🌳 *जय गुरुदेव* 🌳
जय गुरुदेव , गेल्या काही दिवसांपूर्वी आपला गोपाळकाला हा व्हीडिओ पहाण्यात आला ,तेव्हापासून मी तसा आहार घेत आहे ,तसेच आपला एकतरी व्हीडिओ मी रोज बघत असते ,फारच छान आणि सकारात्मक शिकवण आहे आपली .असे पूर्वी कोणी सांगितले नाही .आपले मनःपूर्वक धन्यवाद आणि आपणास प्रणाम
माऊली जी - हरिओम मी तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून सत्संगाचा लाभ दु: खातून बाहेर पडण्यासाठी घेते आहे. घडलेल्या घटना मनातून काढण्याचा प्रयत्न करते. तुम्ही शब्द न शब्द खरा सांगता हेही जाणते. तुमचा प्रसन्न आणि हसरा चेहरा पाहून आम्ही पण थोडे सुखावतो. अजून सत्संग ऐकून मी खंबीरपणे जीवन जगण्याचा 100% प्रयत्न करेन! जय गुरुदेव!🙏🙏
खरोखर आहे सर सकारात्मक विचारांमध्ये पावर असते काहीतरी करण्याची क्षमता असते सकारात्मक विचार व उत्साह वाढवतात सकारात्मक विचाराने प्रेरणा मिळते तुमचं हे ऐकून खूप मनाला समाधान वाटलं म्हणून जीवन जगताना सकारात्मक विचार हे प्रत्येकाने केलेच पाहिजे यश हळूहळू का होईना मिळत जाईल हे खरोखर सत्य सत्य सत्य आहे जय गुरुदेवj🌷🌻🌿🌼🌺👌👍🙏🙏
खूप छान विचार सांगितले भूत कलातले सर्व विचार यामुळे सोडून दिले आणी वर्तमनात जगायला लागले तर खूप छान आयुष्य जगता येते. नवनवीन विचार करायला तुमच्यामुळे प्रेरणा मिळाली एक नवीन जीवन मिळाले आणी जीवनाची योग्य दिशा पण मिळाली ❤
Mauliji तुम्हीं कितने changale बोलतात वीडियो khupach changale आहे जीवन बदल्लेल नक्किच man एकदम happy आणि सारे कचरा मना तुन baher टकन्यास मदद केली तुम्हीं आम्ही विचारा ला पकडूं न ठे वाल होते ते तुम्हीं बाहर takle😃😆
जय गुरुदेव माऊली जी अतिशय सुंदर सत्संग आहे हा प्रत्येकाने आचरणात आणला कोणत्याही प्रकारच्या डिप्रेशन येणार नाही आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो ज्याप्रमाणे माझ्या डिप्रेशनच्या गोळ्या डॉक्टरने सत्ता बंद केल्या त्याप्रमाणे इतरांनाही नक्कीच फायदा निश्चित होऊ शकतो❤
कसे हो सोडणार, चांगल वागून सुध्दा जवळचेच त्रास दिल्यावर. विसरणार कसे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, ह्याचा परिणाम शरीरावर होतो. नक्कीच प्रयत्न करू सगळं सोडून देण्याचा. भविष्य महत्वाचे
खरच किती सुंदर आणि प्रक्टिकल आहे माउली जी च एक्सप्लेनेशन। आता मात्र माझ्या आयुष्यात खुप मोठा बदल घडून येईल आणि मि आनंदी होईल....इनफैक्ट आनंदी झालोच 😄 ....आश्रमात येण्याची इच्छा होते
राम कृष्ण हरी माउली आपण अतिशय सुंदर असं जीवनाबद्दलच गहन ज्ञान सांगितलेला आहे खरंच आपण भूत आणि भविष्याचा किती विचार करत बसतो आणि असं का तसं का का हे करत असतो परंतु आपण अतिशय सुंदर प्रकारे मांडलेला आहे तुकोबाराया सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावे! चित्ती असो द्यावे समाधान!! या प्रमाणे तुकोबारायांना सांगायचे की तसेच बसू नका कार्य करत राहा कार्य करत राहा भविष्याचा आणि भूतकाळाचा विचार न करता आत्ताच्या क्षणात राहून तुम्ही तुमचा आयुष्यत काहीही करू शकता तेही सातत्य कष्ट आणि परिश्रम यांच्या माध्यमातून
माऊलीजी आपले सर्व vide० जीवनासाठी खूप उपयोगी तसेच मनाला आनंदी उत्साही व आल विश्वास वाढविणारे आहेत .आपल्या ज्ञानयोग शिबिरात सहभाग घेणेची खूप इच्छा आहे मार्गदर्शन व्हावे
Kharach aahe mauliji mazya life madhe pn mala khup motha dhoka bhetla hota mi kahi things accept karu shakat navhte pn tumche video baghun mala khup br vatat aahe .mi pn present madhe rahayla shikle aahe aata keval tumchyamule thanks mauliji 🙏🙏👍👍👌👌
माऊलीजी विचारांचा परिणाम आपल्या शरिरावर होतो.... अगदी खरयं!.....याचा अनुभव सातत्याने येतोय.... माऊलीजी ज्ञानयोगाशी जोडले गेल्यापासून फक्त आणि फक्त सकारात्मकच विचार करण्याची सवय लागली.... त्याचा परिणाम असा मन सदा सर्वकाळ आनंदी राहू लागलंय.... मला सगळीजण म्हणतात देखील पहील्यापेक्षा आता तुम्ही खूपच आनंदित दिसता.... चेहऱ्यावर एकप्रकारचा टवटवीतपणा दिसतोय.... याचं सर्व श्रेय माऊलीजी तुम्हाला आहे..... प्रत्येक गोष्टीचा मग ती कितीही वाईट अथवा चांगली गोष्ट असो ती स्वीकारण्याची सवय लागलीय.... आणि पुन्हा नव्या जोमाने जीवनास सामोरं जाण्याची प्रेरणा मिळालीय.... माऊलीजी प्रत्येक सत्संग म्हणजे जीवन संजीवनीच!...... माऊलीजी माझे शतशः प्रणाम!......
जगातल्या प्रत्येकाने हा सत्संग पाहायलाच पाहिजे.
प्रभावी भाषेत सहजसुंदर आणि खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आहे.
खूप छान विचार
खरंच आहे माऊलीजी..
विचारांचा परिणाम आपल्या शरीरावर , मनावर , आरोग्यावर होतो.
माऊलीजी खुपच प्रेरणादायी सत्संग आहे.
मीच माझं जीवन बदलणार आहे.
आजपर्यंत जे घडलं त्याचा संबंध भविष्यात कुठेच नाही.
अप्रतिम सत्संग आहे.
माऊलीजींच्या सत्संगातून खुप प्रेरणा मिळाते.
गूरूजी खूप खुप धन्यवाद गेले बरेच दिवस मी डिप्रेशन मधे होते पण तूमचे वीडियो आयकून खूप बदल वाटतोंय मला माझ्यात मी एकटी रहाते मूलगा विदेशी अस्तो नोकरी साठी
धन्यवाद सर.
सर तुम्ही खरंच समाजातील माणसांना एका चांगल्या वळणावर नेत आहात.
खुप छान सांगितले आहे mauliji. माझ्या मनात चालू असलेल्या गोंधळाला माऊली तुम्ही ओलखलात....नक्की आत्तापासून तुम्ही सांगितल्या प्रमाणे बदलानारच...धन्यवाद
सकाळीच फेसबुकवर लाईव्ह पाहिला आहे.
आता परत हा सत्संग पाहिला आहे.
खुप छान सत्संग आहे.
जे घडुन गेलेलं आहे ते सोडून दिले माऊलीजी.
त्यांचा पाॅझिटीव्हली स्वीकार केला आहे.
Yes maulijee now I will change.
ज्ञानयोगामुळेच शक्य आहे हे.
जय गुरुदेव धन्यवाद माऊलीजी 🙏
किती सहज सुंदर पद्धतीने प्रेरणा मिळते तुमच्या सत्संगात
मी पहिल्यांदाच तुमचा video बघितला आणी खुप खुप खरे जीवनात उपयोगात आणनारे आहेत धन्यवाद सर आता सर्व video पाहणारच जी मी मनाला पटत आहे विशेषज्ञ आहात तुमी 👌👏💜 विचार उच्च आहेत तर
खूप सकारात्मक वाटलं👍जय गुरुदेव💐
Yessss.. मी खूप आनंदी आहे..
Jay gurudev maulijee 🙏
Yes maulijee I will change my life.
It's my responsibility.
Thank you so much maulijee 🙏🤗
😘😘😘
खूप खूप छान पॉझीटीव्ह विचार आहेत . मनाला आनंद मिळाला . आत्मविश्वास वाढणारे विचार ऐकायला मिळाले सर . धन्यवाद
Hmm
बरोबर आहे माऊली जी जय गुरुदेव
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳
☘️ *आजचा यू- ट्यूब वरील व फेसबुक वरील लाईव्ह सत्संग सर्वांच्या मनात घर करणारा अतिशय प्रेरणादायी आहे.*
☘️ *आज धावपळीच्या, धकाधकीच्या आधुनिक काळात माणूस स्वतःचे शारीरिक, मानसिक, भावनिक स्वास्थ्य गमावून बसला आहे. सारखी चिडचिड, राग-राग, चिंता, अति विचार यामुळे सतत तणावाखाली वावरत आहे.*
☘️ *आणि हाच धागा पकडून प. पूज्य माऊलीजींनी विषय सुद्धा तसाच अतिशय महत्वपूर्ण घेतला आहे.*
🦚 *_अतिविचार १००% बंद करण्याचा सोपा उपाय_*
*या सत्संगातून सांगितला आहे.*
☘️ *विचारांचा परिणाम हा शरीरावर, मनावर, जीवनावर, चेहऱ्यावर होत असतो.*
☘️ *नकारात्मक विचाराने चेहरा कोमेजतो. काळवंडतो. निस्तेज होतो. तर...*
☘️ *सकारात्मक विचाराने शरीर, मन, जीवन, चेहरा खुलतो, त्याला उजाळा मिळतो.*
☘️ *विचार करणे वाईट नाही; पण अति विचार वाईट आहे.*
☘️ *या विचारांबद्दल माऊलीजींनी अतिशय महत्त्वाच्या अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत.*
☘️ *१) आपण वर्तमानात नसतो म्हणून आपल्या मनात जास्त विचार येतात.*
*भूतकाळातील गोष्टी मनात पकडून ठेवल्या की, चिंता आणि नैराश्य निर्माण होते.*
☘️ *२) घडून गेलेल्या गोष्टीला कोणीच बदलू शकत नाही.*
*घडून गेलेल्या गोष्टीची त्याची तक्रार न करता त्याचा सकारात्मकतेने स्वीकार करा.*
*भूतकाळाला सोडले. आता वर्तमानात राहा.*
*ज्या क्षणाला तुम्ही जी गोष्ट स्विकारली; त्याच क्षणापासून तुम्ही त्या गोष्टींपासून मुक्त होता.*
☘️ *३) भूतकाळाला सोडून आता काय करायचे आहे त्याचा विचार करा. वर्तमानात राहा.भविष्याचे नियोजन (प्लॅनिंग) करा.*
*आज आता तुम्ही जो निर्णय घ्याल; त्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे.*
☘️ *४) ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मनाने आनंदी राहा.*
*जे ठरवलं, ते किती पूर्णत्वास नेलं याविषयी आत्मपरीक्षण करा.*
*सकारात्मक विचार करणाऱ्या मित्रांसोबत राहा. निसर्गसान्निध्यात जा. रोज सकाळी व्यायाम करा, प्राणायाम करा. ध्यान करा.छंद जोपासा.स्वत:वर विश्वास ठेवा. निर्व्यसनी राहा.*
*सहपरिवार _ध्यानयोगाशी जोडलेले राहा.*
☘️ *माऊलीजी आपण इतका सुंदर! अप्रतिम! मनाला भावणारा, प्रेरणादायी संदेश आजच्या सत्संगातून दिला आहे.*
🙏 *खूप खूप धन्यवाद माऊलीजी* 🙏
🌳 *जय गुरुदेव* 🌳
Nice
Jay gurudev
खुपच सुंदर विचार, व सत्य आहे तुम्ही सांगितल
जय गुरुदेव , गेल्या काही दिवसांपूर्वी आपला गोपाळकाला हा व्हीडिओ पहाण्यात आला ,तेव्हापासून मी तसा आहार घेत आहे ,तसेच आपला एकतरी व्हीडिओ मी रोज बघत असते ,फारच छान आणि सकारात्मक शिकवण आहे आपली .असे पूर्वी कोणी सांगितले नाही .आपले मनःपूर्वक धन्यवाद आणि आपणास प्रणाम
हे ऐकतानाच मन विचारशून्य झाले
तुमचे सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे
मी पहिल्यांदाच तुमचा विडिओ पहिला मला खुप छान प्रेरणा मिळाली धन्यवाद... 🙏🙏🙏🙏
Really very best thoughts, i will follow all this now onward. Thanks mauliji. Jai gurudev mauliji. 🙂😊
धन्यवाद माऊली..
अतिविचार मनावर व शरिरावर खूप परिणाम करतात...
आपण दिलेला मार्गदर्शक सल्ला सर्वांनी आत्मसात करावा.
मी सुद्धा करीत आहे.
धन्यवाद
निसर्गात जाणार व्यायाम करणार भूत कल सर्व सोडणार सुंदर आयुष आहे
ते मनसोक्त जगणार
धन्यवाद
जय गुरुदेव. Yesss आजच फेसबुक वर याबद्दल माऊलीजींनी अतिशय सुंदर ज्ञान दिले आहे. खूप छान सत्संग आहे. धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😊😊😊
योग्य मार्गदर्शन केले आपण माऊलीजी
खुपच प्रेरणादायी शब्द
सतसंग खुपच भारी माऊलीजी खूप खूप धन्यवाद
सुंदर विचार👌
बरोबर आहे साहेब, खरच मनुष्य हा कधीच वर्तमानात जगत नाही. वस्तुस्थिती आहे🙏
माऊली जी - हरिओम
मी तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून सत्संगाचा लाभ दु: खातून बाहेर पडण्यासाठी घेते आहे. घडलेल्या घटना मनातून काढण्याचा प्रयत्न करते. तुम्ही शब्द न शब्द खरा सांगता हेही जाणते. तुमचा प्रसन्न आणि हसरा चेहरा पाहून आम्ही पण थोडे सुखावतो. अजून सत्संग ऐकून मी खंबीरपणे जीवन जगण्याचा 100% प्रयत्न करेन!
जय गुरुदेव!🙏🙏
Thank you so much 🌹💓100 percent ✅ n energetic motivation... gbu
निसर्गाच्या सान्निध्यात खूप छान वाटतेच, छान सकारात्मक विचार ही येतात, निसर्गाशी नाळ जोडली पाहिजे. तुमचे विचार ही आवडले. 🙏
Jay Gurudev Mauli jee 🙏 pranam ❤️🙏🙏🙏🙏 very nice speech Dhanywad
सुंदर विचार हे निसर्गाची करणी आहे माऊली जी जय गुरुदेव
Khup Chan satsang....tymchyamule khup positivity aliye...thank you so much Mauliji
Khupch chan
खूप छान समजावले .आज पासून मी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला .आभारी आहे माऊली
मी खुप डिस्टप होती. पण तुमच्या विचारांनी मला नविन विचार करून जगण्याची चालना दिली.
खूप छान विचार माऊली!
सकारात्मक विचार हिच यशस्वी जिवानाची गुरुकिल्ली आहे
गुरुजी खूप चांगली माहिती देता तुम्ही तुमच्या अशा विडिओ मुळे मला खूप सकारात्मक विचार मिळाले आणि मी आता खूप आनंदी आहे
Satsang aiktana apoap cheheryavar hasu yete ani dolyat pani yete. Khup chan sangata mauliji. Aikatach rahave.
खरोखर आहे सर सकारात्मक विचारांमध्ये पावर असते काहीतरी करण्याची क्षमता असते सकारात्मक विचार व उत्साह वाढवतात सकारात्मक विचाराने प्रेरणा मिळते तुमचं हे ऐकून खूप मनाला समाधान वाटलं म्हणून जीवन जगताना सकारात्मक विचार हे प्रत्येकाने केलेच पाहिजे यश हळूहळू का होईना मिळत जाईल हे खरोखर सत्य सत्य सत्य आहे जय गुरुदेवj🌷🌻🌿🌼🌺👌👍🙏🙏
जय गुरुदेव माऊली जी 🙏🏻
खूप छान विचार सांगितले भूत कलातले सर्व विचार यामुळे सोडून दिले आणी वर्तमनात जगायला लागले तर खूप छान आयुष्य जगता येते. नवनवीन विचार करायला तुमच्यामुळे प्रेरणा मिळाली एक नवीन जीवन मिळाले आणी जीवनाची योग्य दिशा पण मिळाली ❤
Mauliji, your prawachans are very inspiring,it fills energy in life.
I recently started watching your videos. 🙏
जय गुरुदेव अतिशय सुंदर सत्संग...आदेश माऊली
Kalpasun ek question mazya manat hote tyache answer milale 🙏🙏🙏🙏❤️ thanks maooliji
माउली खरंच खूप छान वाटत आहे.
यापेक्षा सुंदर मार्गदर्शन अजून कोणता असू शकतं...!
खुपच छान माऊली जी, खूप खूप पॉजिटिव्ह वाटते जेव्हा जेव्हा तुमचे व्हिडीयोज पहातो तेव्हा 👌🙏🙏
जय गुरु देव माऊली, धन्यवाद माऊली कळली जगाची रीत आहे
धन्यवाद माऊली.खुप महत्वपुर्ण माहिती दिलीत🙏🙏🙏🙏
Really very good speech.yes i can do it
..in my life.
खुप छान माऊली आपले विचार आत्मसात केल्यास माझं जीवन बदलेल याची खात्री वाटते.
Salute to your simplicity,life changing thought...
Khup chan
सुंदर विचारांनी तुम्ही आमचे आयुष्य दिवसेंदिवस सुंदर बनवत आहात.
Very helpful and motivating thoughts
फारच छान. प्रत्येकाने हे आचरणात आणले तर आयुष्यातील बरेच प्रॉब्लेम्स सुटतील.
BEST INSPIRATIONAL MARATHI VIDEO
जय गुरुदेव माऊलीजी.खूपछानसत्संग आहे.नकारात्मक विचारांना तोडा निसर्गासी नातं जोडा.धन्यवाद🎉🎉🎉🎉🙏
आनंदाचे डोही आनंद तरंग
शिबिर केल्यानंतर प्रत्येक जन याच अवस्थेत असतो
मला खरंच खूप गरज होती हा सत्संग एकायची, तुम्ही खूप छान सांगितलं, धन्यवाद माऊलिजी
I feel that good things improve my inner power.
माऊली आपले विचार खूप छान मला खूप आनंद झाला
खूप छान निरूपण केले आहे याचा मला खूप आनंद झाला मन प्रसन्न झाले 🙏🙏
Excellent...enjoy the life with positive thoughts...jai Gurudev...
माऊली खर आहे फणस आपले विचार सकारात्मक ठेवले आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होतो आणि जीवन आनंदी निरामय होऊन जाते जय गुरुदेव
सकारात्मकता आणण्यासाठी सकारात्मक विचारांबरोबरच ईश्वरोपासनेचाही फारच उपयोग होतो, असा माझा अनुभव आहे.
Maulijee tumache he satsang far prerana d'etat. Mi aaj pasun positive rahanar. 🙏🏻🙏🏻
Be possitive 🔥
Great speech 💐🧡
Great message!
आजपासून मी पण सकारात्मक विचार करणार आहे!!!!!!!!!!
धन्यवाद माऊलीजी
👌👌👍👍🙏🙏🌹
Yes I am going to change my life this video is wonderful very very motivational
💐💐Jai Gurudev Mauliji
Yes💐💐
खरच खुप छान सांगितले. मला आवडले
खरंच छान उपाय सांगितला आहे मन व शरीर उत्साही व आनंदी नकारात्मक विचार न करता आपले जीवन सुंदर करा प्रत्येक संतसंग
❤️❤️👌👌
Mauliji तुम्हीं कितने changale बोलतात वीडियो khupach changale आहे जीवन बदल्लेल नक्किच man एकदम happy आणि सारे कचरा मना तुन baher टकन्यास मदद केली तुम्हीं
आम्ही विचारा ला पकडूं न ठे वाल होते ते तुम्हीं बाहर takle😃😆
जय गुरुदेव माऊली जी अतिशय सुंदर सत्संग आहे हा प्रत्येकाने आचरणात आणला कोणत्याही प्रकारच्या डिप्रेशन येणार नाही आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो ज्याप्रमाणे माझ्या डिप्रेशनच्या गोळ्या डॉक्टरने सत्ता बंद केल्या त्याप्रमाणे इतरांनाही नक्कीच फायदा निश्चित होऊ शकतो❤
कसे हो सोडणार, चांगल वागून सुध्दा जवळचेच त्रास दिल्यावर. विसरणार कसे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, ह्याचा परिणाम शरीरावर होतो. नक्कीच प्रयत्न करू सगळं सोडून देण्याचा. भविष्य महत्वाचे
खूप सुंदर विडीओ 👍 छान माहिती दिली. आभारी🙏
जय गुरुदेव माऊली जी सत्संग खुपच छान आहे 15 जणांना शेअर केला आहे
माझे तुम्ही मित्र व्हाल का?प्लीज
श्री. माऊली महाराज दुसाने सर फारच छान चांगले जीवन जगण्यासाठी खूप उपयोगी मार्गदर्शन.💐👌👍
Positive thoughts are the wings of success 🙏💐
खुप खुप गोड विचार आहेत... आनंद वाटला
माऊलीची जेव्हा जे पाहिजे ते आपोआप आम्हाला तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतं
अतिशय अप्रतिम पद्धतीने आपण आपले विचार मांडलेले आहेत
कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
जय गुरुदेव 🙏🙏❤️❤️
खूपच सुंदर व्हिडिओ.सर
आम्हाला सर्वांना मनापासून आवडला.
धन्यवाद सर. 🙏🙏
खरच खुप छान वाटले.धन्यवाद माऊली.
माऊली जी तुमचे विचार ऐकल्यावर मनाचे खरोखर परिवर्तन होते
ओ शेठ... तुमी माणूस हाय लै ग्रेट 👌👌👌👌👌👌
खरच किती सुंदर आणि प्रक्टिकल आहे माउली जी च एक्सप्लेनेशन। आता मात्र माझ्या आयुष्यात खुप मोठा बदल घडून येईल आणि मि आनंदी होईल....इनफैक्ट आनंदी झालोच 😄 ....आश्रमात येण्याची इच्छा होते
खूप चांगलं वाटते आपला सत्संग ऐकून, होय मी सकारात्मक विचार करणार.....
राम कृष्ण हरी माउली
आपण अतिशय सुंदर असं जीवनाबद्दलच गहन ज्ञान सांगितलेला आहे खरंच आपण भूत आणि भविष्याचा किती विचार करत बसतो आणि असं का तसं का का हे करत असतो परंतु आपण अतिशय सुंदर प्रकारे मांडलेला आहे
तुकोबाराया सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावे!
चित्ती असो द्यावे समाधान!!
या प्रमाणे तुकोबारायांना सांगायचे की तसेच बसू नका कार्य करत राहा कार्य करत राहा भविष्याचा आणि भूतकाळाचा विचार न करता आत्ताच्या क्षणात राहून तुम्ही तुमचा आयुष्यत काहीही करू शकता तेही सातत्य कष्ट आणि परिश्रम यांच्या माध्यमातून
Tumcha ha video mi pahila khup khup sakaratmk vatty . Mi bhutkach vichar karan sodun dila aahe yessssssssssss
साहेब धन्यवाद आपल्याला, फार सुंदर प्रबोधन व समुपदेशन आपण नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांना देत आहेत ,सलाम आपल्याला
माऊली संकारत्मक वीचाराने खुप बदल झाला माऊली जी खुप छान सत्सग मीळाव्या मुळे धन्यवाद
Farch chan vidio vichar mi.aj ptathmch pahile ikle mala.chan vatale thank you 🙏🙏🌹
खुप छान सत्संग,माऊली जी,🙏🌸🌸
खरच आयुष्य खूप सुंदर आहे सकारात्मकतेने जगले तर स्वतःला accept
करायला शिकलच पाहिजे. तरच कुठे तरी माणूस ती गोष्ट सोडतो .
सलाम तुमच्या कार्याला
खुप सुंदर विचार माऊलीजी
Kharach khup chhan Mastcha satsanga ahe😍😍👌👌👌👏👏👏🙏🙏jay gurudev Mauliji
तुमच्या प्रवचानासोबत निसर्गही खूप सुखावतोय जो तुमच्या मागे आहे आणि वाऱ्याचा मध्येच येणार आवाज अप्रतिम अनुभव माऊली
Khup chaan 👍🙏🙏🙏
माऊलीजी आपले सर्व vide० जीवनासाठी खूप उपयोगी तसेच मनाला आनंदी उत्साही व आल विश्वास वाढविणारे आहेत .आपल्या ज्ञानयोग शिबिरात सहभाग घेणेची खूप इच्छा आहे मार्गदर्शन व्हावे
खरोखरच खूपच मोलाचं मार्गदर्शन केलं आपण...!!!
Kharach aahe mauliji mazya life madhe pn mala khup motha dhoka bhetla hota mi kahi things accept karu shakat navhte pn tumche video baghun mala khup br vatat aahe .mi pn present madhe rahayla shikle aahe aata keval tumchyamule thanks mauliji 🙏🙏👍👍👌👌
माऊली खूप छान वाटत ,मन खरोखर शांत होते तुमचं ऐकल्यावर ,आजपासून तुम्ही संगीतल्याप्रमाणेच वागणार ,नक्कीच मला माझ्या आयुष्यात खूप फायदा होणार आहे 👍👍💐💐💐
किती सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितले तुम्ही खूपच छान सर👌
माऊलीजी विचारांचा परिणाम आपल्या शरिरावर होतो.... अगदी खरयं!.....याचा अनुभव सातत्याने येतोय.... माऊलीजी ज्ञानयोगाशी जोडले गेल्यापासून फक्त आणि फक्त सकारात्मकच विचार करण्याची सवय लागली.... त्याचा परिणाम असा मन सदा सर्वकाळ आनंदी राहू लागलंय.... मला सगळीजण म्हणतात देखील पहील्यापेक्षा आता तुम्ही खूपच आनंदित दिसता.... चेहऱ्यावर एकप्रकारचा टवटवीतपणा दिसतोय.... याचं सर्व श्रेय माऊलीजी तुम्हाला आहे.....
प्रत्येक गोष्टीचा मग ती कितीही वाईट अथवा चांगली गोष्ट असो ती स्वीकारण्याची सवय लागलीय.... आणि पुन्हा नव्या जोमाने जीवनास सामोरं जाण्याची प्रेरणा मिळालीय....
माऊलीजी प्रत्येक सत्संग म्हणजे जीवन संजीवनीच!...... माऊलीजी माझे शतशः प्रणाम!......
जयगुरुदेव। माऊलींची। खुपच सुंदर विचार। व ते विचार मांडनी खुप छानआहे नकळत मानुस ज्ञानयोगाशी जोडला जातो
खूप प्रसन्न वाटले हे ऐकून...जय गुरुदेव🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
खुप छान समजावले जीवनाकडे बघण्याचा दषटीकोन बदलला आभारी आहे माऊली