Raj Thackeray मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर का चिडले? Manoj Jarange यांचंही नाव घेतलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 393

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 24 วันที่ผ่านมา +78

    लाठीहल्ला झाला त्याला समर्थन करतायत तुम्ही.....आता विसरा मराठ्यांना....😮😮😮😮

    • @shrikrishnaghule7757
      @shrikrishnaghule7757 24 วันที่ผ่านมา +2

      Ghya fawara mag😂

    • @Esjf2
      @Esjf2 23 วันที่ผ่านมา +1

      Yedzhave aahe tuja sarkhe 😂

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 24 วันที่ผ่านมา +178

    हा तर शाह मोदीचा सुपारी सम्राट

    • @Guligat_dhoka
      @Guligat_dhoka 24 วันที่ผ่านมา +9

      Italian bai ch italian pasta kasa vatla ubatha la?.

    • @जयलोटी
      @जयलोटी 24 วันที่ผ่านมา +4

      येणारा विधानसभेला तुमचा ... मध्ये सुपारी टाकणार आहेत.

    • @sunilkalyankar126
      @sunilkalyankar126 24 วันที่ผ่านมา +5

      तुतारी ची सुपारी कोन वाजवत...

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 24 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @TheOnlyCrusader
      @TheOnlyCrusader 24 วันที่ผ่านมา +3

      90 king ne kunachi supari ghetli?

  • @Indian25808
    @Indian25808 24 วันที่ผ่านมา +176

    राज ठाकरेचा एक स्टँड नाहीच कोणत्या गोष्टीवर....म्हणूनच हा निवडून येत नाही....हा असाच लाळचाटू राहणार

    • @CRIC7-7
      @CRIC7-7 24 วันที่ผ่านมา

      तुम्हा लोकांना नाही समजणार राज ठाकरे काय बोले मीडिया वाले मुध्दाम भांडण लावतात तरी तुम्हाला समजत नाही 😔

    • @Heyamey07
      @Heyamey07 24 วันที่ผ่านมา +16

      Pawar ani Ubata ne shata dila na tula 🤣🤣

    • @vaibhavchikhale3441
      @vaibhavchikhale3441 24 วันที่ผ่านมา +5

      ​​@@Heyamey07हो आणि त्याला ते आवडतं...

    • @dharendrasharma4018
      @dharendrasharma4018 24 วันที่ผ่านมา +12

      म्हणून आता महाराष्ट्राचे हे हाल आहेत...राज साहेब जर निवडून आले तर 3 दिवसात महाराष्ट्र साफ होईल

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 24 วันที่ผ่านมา +8

      उद्धव ने अणि शरद पवार ने काय शट्ट स्टँड घेतला का कढी...

  • @shubhams2693
    @shubhams2693 24 วันที่ผ่านมา +15

    आधी मनसे समर्थक होतो,
    पण आता फक्त जरांगे पाटील 🚩♥️

    • @mangeshkarle1891
      @mangeshkarle1891 24 วันที่ผ่านมา +2

      nusata jarange nahi
      maratha nashkarta sharad samarthak😂

    • @mdsiddhu9095
      @mdsiddhu9095 23 วันที่ผ่านมา

      ​@@mangeshkarle1891😅😅😅

    • @Rahul19820
      @Rahul19820 23 วันที่ผ่านมา

      Sharad kakani 50 varsha fakt gu dila samajala tarihi tyanchi chataichi

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 24 วันที่ผ่านมา +89

    याचा अर्थ मराठ्यांवर झालेला भ्याड लाठी चार्ज बरोबर होता ? या मुळेच राज ठाकरेचा उमेदवार निवडुण येत नाही !

    • @bharatmundhe5866
      @bharatmundhe5866 24 วันที่ผ่านมา

      अरे कीती तरी पोलीस जखमी झाले काही पोलिसांना अपंगत्व आले तेथील लोकांनी दगडफेक केली आणि त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले राज ठाकरे बरोबर बोलत आहेत त्या जारंगेची दादागिरी सुरु आहे

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 24 วันที่ผ่านมา +76

    टाईम पास राज ठाकरे

  • @shivamshourya9604
    @shivamshourya9604 24 วันที่ผ่านมา +25

    कोणत्या पोलीसांवर कारवाई झाली आहे ते पण सांगा.... महाशय

  • @nagarjunarode6991
    @nagarjunarode6991 24 วันที่ผ่านมา +73

    उद्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी चुक नसताना बद बद बदाडल तर मराठा समाजाचा युवक मनुन पोलीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार धन्यवाद

    • @TheOnlyCrusader
      @TheOnlyCrusader 24 วันที่ผ่านมา +1

      kon kunala marel kalelach

    • @Ueuyegxyrgrcru
      @Ueuyegxyrgrcru 24 วันที่ผ่านมา +1

      ​@@TheOnlyCrusadermag ye ringnat.pahu.tujhya baapat kiti ahe dum.

    • @EngineerabSurya
      @EngineerabSurya 24 วันที่ผ่านมา

      ​​@@TheOnlyCrusader सुपारीचा नाद सोड. नाहक मार बसेल तुला

    • @EngineerabSurya
      @EngineerabSurya 24 วันที่ผ่านมา

      ​@@TheOnlyCrusaderज्याला तू रिप्लाय करतोय तो फेक आयडी वाला नाही... मराठ्यांच्या भावना तीव्र आहेत. अडवा येईल तो अडचणीत येईल

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 24 วันที่ผ่านมา +1

      ​@@TheOnlyCrusaderउठ दुपारी घे सुपारी ने मराठ्याच्या नादी लागू नये

  • @Eknath-g7o
    @Eknath-g7o 24 วันที่ผ่านมา +27

    जय मनसे ❤🎉

    • @sks1464
      @sks1464 24 วันที่ผ่านมา

      राजू ला आता काळ कुत्र विचारणार नाही ज्याची मराठ्यांशी वाकड त्याची स्म्शानात लाकडं

  • @rajendra9259
    @rajendra9259 24 วันที่ผ่านมา +85

    मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण घेणार।
    मनोज दादा चे 70 आमदार सहज निवडून येतील
    ओबीसी मधून आरक्षण द्या पांठिबा घ्या
    सरकार कोणीही बनवा आमच्या शिवाय सरकार बनणार नाही😂

    • @R.D.R112
      @R.D.R112 24 วันที่ผ่านมา +4

      😂

    • @Guligat_dhoka
      @Guligat_dhoka 24 วันที่ผ่านมา

      70 kai 100 nivadun ana. Pudhe 5 varsha parat tumhala aarakshan bhetnar nahi. Mag tumchich mansa tumcha tondat shen takel

    • @sandipherkal8875
      @sandipherkal8875 24 วันที่ผ่านมา +1

      Ge gnta

  • @Ganeshjad
    @Ganeshjad 24 วันที่ผ่านมา +74

    मतदानाचा वेळेस यांना असच बोला

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 24 วันที่ผ่านมา +65

    नामधारी राजा आता सुपारी बहाद्दर राजा आता तु सोंगट्या मधला राजा काही किंमत राहीली नाही

    • @Guligat_dhoka
      @Guligat_dhoka 24 วันที่ผ่านมา +2

      Ubatha la kimmat kiti? Italian pasta khaila gela hota na dehli la? Kai zala bhetla ka mukhamantri padh?

    • @mandardhavale1120
      @mandardhavale1120 24 วันที่ผ่านมา +1

      Tu kon ....zatu

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 24 วันที่ผ่านมา

      Yz उद्या महाराष्ट्र जर पेटला ना तर हाच माणूस पहिला उभा राहील....
      रझा अकदमी मोर्चा विसरला का? त्याच्या विरोधात एक माणूस उभा राहिला ते पण राज साहेब

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 24 วันที่ผ่านมา

      या अगोदर तुम्ही काही त्यांना मतदान केल आणि उद्या कराल याची ग्यारेंटी काय? त्यामुळे निदान ते लोकशाही त आपला विचार मांडायत त्यामुळे उगाच महाराष्ट्रात अशांतता पसरवू नका

    • @sdn9461
      @sdn9461 24 วันที่ผ่านมา

      Tuji police complaint Keli aahe aata kivs udya sakli family Kiva Tula phone yeil ok mc khup jagtal padlay sahnya Tula aahe 2 javela mc shant bus aplya ghari ikde chat karun aag lavchi kam karta re mc pora aata pan sagntoy band kar chlya he 😊

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 24 วันที่ผ่านมา +18

    काय बोलायच ह्याची सुपारी नाही आली अजून🎉

  • @balashedge3710
    @balashedge3710 24 วันที่ผ่านมา +25

    उठ दुपारी घे सुपारी

  • @Rocky98989
    @Rocky98989 24 วันที่ผ่านมา +4

    राजसाहेब अगदी खरं बोलले पत्रकार आणि मीडिया आग लावताय!💯

  • @Nashiker
    @Nashiker 24 วันที่ผ่านมา +7

    मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील 🚩💯

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 24 วันที่ผ่านมา +12

    एक वेळ होती स्वतः ला मनसे सैनिक म्हणवायचो. पण आता थू तुमच्यावर आणि तुमच्या पक्षावर. समस्त मराठा समाज हा मनोज दादा सोबत आहे🤨🤨🚩

    • @AK-xv8zn
      @AK-xv8zn 24 วันที่ผ่านมา

      ये हुई ना बात ।

    • @shubhams2693
      @shubhams2693 24 วันที่ผ่านมา

      मराठा ♥️🚩

    • @PS4Base
      @PS4Base 24 วันที่ผ่านมา

      जेनी राज साहेब समजून घेतलंय तो कधी त्यांना सोडत नाही तुला कधी समजलेच नाही तू गेला बाहेर अभिनंदन

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar 24 วันที่ผ่านมา

      @@PS4Base thik aahe Bhau. Pan Sadhya Prashn mazya Jaticha aahe Sagale amhala Virodh karat aahet. Aamhi Jaticha ch adhi vichar karnar. Raj Sahebala Sang Sath dyayachi nasel tar naka Deu. Pan virodh karu naka

    • @PS4Base
      @PS4Base 23 วันที่ผ่านมา

      @@ThetKarbhar जात बघून छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार नाही केला राज साहेब पण तसेच आहेत जात म्हणून बघत नाही विचारधारा म्हणून बघतात जसा म्हणलं मी राज साहेबांना समजून घेतलाच नाही कधी आर्थिक निकषावर आरक्षण द्या तो कोणता पण जातीचा असू शकतो जो कधी कर नाही भरू शकत तशा कुटुंबिक लोकांसाठी

  • @rampathak2985
    @rampathak2985 24 วันที่ผ่านมา +7

    एकच वादा मनोज दादा ❤

  • @sachinmkadam726
    @sachinmkadam726 24 วันที่ผ่านมา +5

    राजसाहेब ठाकरे मी मराठा आहे मी मनसेचा कार्यकर्ता होतो तुमची एक हाक आली तर आम्ही इकडे आंदोलना मध्ये सामील व्हायचं मात्र आता विषय जातीचा आहे तुम्ही जातीचा बार बार अपमान करत आहात आता तुम्ही तुमचं बघून घ्या मराठा समाजाचा एकच धनी मनोज जरांगे रंगे पाटील❤🔥👊

    • @abhijeetkhawale6162
      @abhijeetkhawale6162 24 วันที่ผ่านมา +4

      तुमच्या सारखे भेटतात त्यांना म्हणून तर मस्ती करतात तेवढे . ब्राम्हण आणि कायस्थ प्रभू राज ठाकरे यांचा कायम मराठा द्वेष पाहिलंय महाराष्ट्र नी १.पुरंदरे समर्थन २. खोले बई प्रकरण पुणे
      ३. गडकरी पुतळा पुणे उद्यान प्रकरण
      ४. मराठा आरक्षण
      ५. आता अनातरवली
      घ्या अजून बामहन उरावर बसवून . आता काय मराठा यूपी बिहार मधून आलेत का . आता मराठा महाराष्ट्राचे नाहीत का ?

    • @gousshaikh4092
      @gousshaikh4092 24 วันที่ผ่านมา

      Ram Ganesh Gadkari chi Jaat pan Kayasth Aahe

    • @gousshaikh4092
      @gousshaikh4092 24 วันที่ผ่านมา

      ​@@abhijeetkhawale6162💯✔👍

    • @sachinmkadam726
      @sachinmkadam726 23 วันที่ผ่านมา

      @@gousshaikh4092 कोणता राम गणेश गडकरी

    • @gousshaikh4092
      @gousshaikh4092 23 วันที่ผ่านมา

      @@sachinmkadam726
      Google kara dada

  • @Vikasgavade-s9x
    @Vikasgavade-s9x 24 วันที่ผ่านมา +25

    राज ठाकरे सत्य बोलतात, पण सत्य पचत नाही,

    • @kakadesub
      @kakadesub 24 วันที่ผ่านมา

      kay satya aahe ?

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 24 วันที่ผ่านมา

      Ho सुपारी बाज आहे राजू पेंटर

  • @hai_junun
    @hai_junun 24 วันที่ผ่านมา +24

    राज ठाकरे हे लाढीचार्जचे समर्थन करत आहेत

  • @swanandnalawade6382
    @swanandnalawade6382 24 วันที่ผ่านมา +92

    ईतका मराठा द्वेष बरा नाही.....
    आमचा समाज बघतोय..... 😡

    • @vishalmore4072
      @vishalmore4072 24 วันที่ผ่านมา

      याच्यात मराठा द्वेष कुठे आला पत्रकार आग लावायची काम करतायत.

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj 24 วันที่ผ่านมา

      पत्रकारवरती भडकले... समाजावरती नाही..

    • @CRIC7-7
      @CRIC7-7 24 วันที่ผ่านมา +11

      काय पण बोलता का 🤣🤣🤣

    • @pramodmunde19
      @pramodmunde19 24 วันที่ผ่านมา

      या समज मुळे तुम्हाला आता पर्यंत आरक्षण मिळालं नाही , इतक्या दिवस तुम्हाला येड बनवत अले, आता सुध्या तुम्ही सोताऊन येडे बंनतायत

    • @R.D.R112
      @R.D.R112 24 วันที่ผ่านมา +2

      😂

  • @Emptiness132
    @Emptiness132 24 วันที่ผ่านมา +4

    याला बिनकामाची किंमत कशाला देतात रिपोर्टर

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav4094 24 วันที่ผ่านมา +4

    या माणसाला इतका एटीट्यूड आहे, पत्रकारांची नेहमी इज्जत काढत असतो, तरीही पत्रकार का याची बाईट घेण्यासाठी जातात.

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 24 วันที่ผ่านมา +4

    कायम घमेंडीत व एवढी असंयमी बोलणारी व्यक्ती नेत्रृत्वाची स्वप्नं बघूच कशी काय शकते?

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538 24 วันที่ผ่านมา +4

    तू बोलल्याने काय फरक पडणार आहे याला विचारू नका मराठा बांधवांनो याचं काय अस्तित्व राहिले महाराष्ट्रामध्ये

  • @rushipatil5701
    @rushipatil5701 24 วันที่ผ่านมา +9

    या बातमीला ताल पण नाही आणि सुर पण नाही

  • @sandipshelke9513
    @sandipshelke9513 24 วันที่ผ่านมา +22

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

    • @abhipaji8573
      @abhipaji8573 24 วันที่ผ่านมา +2

      Patil ✖️ Zatil ✅

  • @amardeshmukh2660
    @amardeshmukh2660 24 วันที่ผ่านมา +6

    तु फक्त निवडून येऊन दाखव तुझा एक पण आमदार निवडून येणार नाही😅

  • @roopenshinde482
    @roopenshinde482 24 วันที่ผ่านมา +4

    सुपारीबाज याच्या काय भरोशावर राहता!एक खासदार निवडून आणता येत नाही,म्हणतात सत्ता माझ्या हातात द्या.

  • @dhananjaysalunke2481
    @dhananjaysalunke2481 24 วันที่ผ่านมา +3

    आरे हा एक पोपट आहे आणि दुसरा एक
    पक्या पोपट आहे

  • @jayantmukadam7648
    @jayantmukadam7648 24 วันที่ผ่านมา +3

    आज पर्यंत महाशय कधी महागाईवर बोलले नाहीत

  • @RavindraKatware
    @RavindraKatware 24 วันที่ผ่านมา +8

    मराठा आरक्षणा विरोधात

  • @LalaPalekar
    @LalaPalekar 24 วันที่ผ่านมา +4

    रेल्वे इंजिन,,,,कोणाच्या तरी रेल्वे स्टेशन वर उभी आहे,,,,,
    म्हणुन मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत साहेब,,,,,,,,,,

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 24 วันที่ผ่านมา +41

    जरांगे फॅक्टर

    • @satyajitpatiil8382
      @satyajitpatiil8382 24 วันที่ผ่านมา +4

      Bevda facter

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 24 วันที่ผ่านมา

      ​@@satyajitpatiil8382tujya aaichi pucchi

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 24 วันที่ผ่านมา

      महाविकास आघाडी असताना जरांगे फॅक्टर.. फॅक्टरी मदर्य झोपला होता काय

  • @kishorchavan7548
    @kishorchavan7548 24 วันที่ผ่านมา +20

    मराठा आरक्षणावर प्रश्न विचारल्यावर हा चीडतोय

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 24 วันที่ผ่านมา +2

    एकमेव वेगळ व्यक्तीमत्व आहे.राज साहेब

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 24 วันที่ผ่านมา +5

    स्वतः ला खूप शान समजतो 😡😡

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 24 วันที่ผ่านมา +17

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩
    एकदम योग्य तेच बोलले.
    हा महाराष्ट्र जातीयवाद करणा-या लोकांना कंटाळलेला आहे.

    • @Maharashtra-wn1ff
      @Maharashtra-wn1ff 24 วันที่ผ่านมา +2

      Jevha marathe magtat tevhach jati vad disto ani je native reservation ghet ahe to jativad nhi ka

    • @sks1464
      @sks1464 24 วันที่ผ่านมา +2

      राजू सुपारी ला मराठे त्याची औकात दाखवणार 💯

    • @kushaq1173
      @kushaq1173 24 วันที่ผ่านมา +1

      😂😂 abe had

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 24 วันที่ผ่านมา +3

    बिन तळाचा लोटा कुठेही लुडकतो तशी परिस्थिती झाली आहे

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 24 วันที่ผ่านมา +4

    😂 घाबरलय. म्हणून मराठा आरक्षण या प्रश्नावर पत्रकाराला बोलतोय.
    याला कोणी ही ओळखत नाही.

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 24 วันที่ผ่านมา +12

    नूस्ता पोपटय हा राज

    • @mandardhavale1120
      @mandardhavale1120 24 วันที่ผ่านมา

      Tu tya pawarchya gotyana lataklele vatvaghul...

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 24 วันที่ผ่านมา +3

    म्हणे पोलिसांवर कारवाई झाली फसणविस चा सख्खा भाऊ

  • @ateshtambe3854
    @ateshtambe3854 24 วันที่ผ่านมา +7

    Right

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 24 วันที่ผ่านมา +3

    म्हणजे तुझं म्हणणं आहे की पोलिसांनी केलेल्या लाठी चार्ज बरोबर आहे तर

  • @giridharyeole7185
    @giridharyeole7185 24 วันที่ผ่านมา +4

    लाठी चार्ज ला ठाकरे यांचं समर्थन आंतरवाली मधील

  • @user-kt9rg5nz2r
    @user-kt9rg5nz2r 24 วันที่ผ่านมา +3

    अरक्षणाची गरज नाही म्हणणार म्हणतो महाराष्ट्र माज्या हातात द्या😂 मला सत्ता द्या😂 तुम्हाला काय कळणार मराठ्यांच्या व्यस्था एसीत बसून मीनीरल वॉटर पिण्यारांन्या काय कळणार अरक्षण एकच प्रश्न विचारतो 300 ते 400 रु मोळ मजूरी करणारा आपल्या मुल्यांना उच्च शिक्षण देऊ शकतो का आणि दिलच कष्ट करून उच्च शिक्षण जास्त ट्केवारी असून सुद्धा नंबर लागत नाही म्हणजे अस होते घोड्यांच्या शर्यतीत गाढव पुढे जातात म्हणून हावय अरक्षण . जय शिवराय

  • @amoldhage4768
    @amoldhage4768 24 วันที่ผ่านมา +3

    पत्रकारांना नाव ठेवताय स्वतः एक स्टँड घ्याना.......

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 24 วันที่ผ่านมา +6

    वा रे विचारवंत.... पोलीसांनी चुकीचे केले तरीही पाठराखन करतोय?

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 24 วันที่ผ่านมา

      अरे शहण्या लोकांनीं काहीतरी केलें असेल म्हणून पोलिसांनी लाठीमार केल असेल ना ...उगाच कोण्ही अस करेल का रे???? फडणवीस गृहमंत्री आहे म्हणूण वाट्टेल ते बक्ततात तुम्ही बोगस लोक....🤬

  • @BhosalePatil-id2ny
    @BhosalePatil-id2ny 24 วันที่ผ่านมา +2

    एकच मिशन मराठा आरक्षण ⚔️⚔️⚔️

  • @Advait2424
    @Advait2424 24 วันที่ผ่านมา +3

    Mumbai tak ❌ uddhav tak ✅

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 24 วันที่ผ่านมา +4

    लाठी चार्ज कुणाच्या आदेशावरून झाला असेल ह्याची माहिती असावी. बिचारे पोलीस त्यांना जसा आदेश मिळतो तसे करतात.

  • @sachinjadhav-gy9tr
    @sachinjadhav-gy9tr 24 วันที่ผ่านมา +3

    म्हणूनच पक्ष संपायला आला 😂😂

  • @dnyaneshwarshinde9620
    @dnyaneshwarshinde9620 24 วันที่ผ่านมา +2

    मराठा लोकांनी काय या पालटू लोकांना भाव देतात. हे काहीच करणार नाही हे टोपिवर टोपी ठेवतात. जय शिवराय

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 24 วันที่ผ่านมา +10

    राज ठाकरे हा जेम्स लेन ची अवलाद आहे याला जास्त भाव देऊ नका बाबासाहेब पुरंदरे यांचा चेला आहे मराठा समाजाने मराठवाड्यात याच्या गाडीवर लाथा घालून याला मुंबईला पाठवून दिले अजून पुन्हा जर हा महाराष्ट्रात गाडीवर राहता घालणारा मी

    • @gousshaikh4092
      @gousshaikh4092 24 วันที่ผ่านมา

      Ram Ganesh Gadkari cha pan Samarthan karto
      Shevti doge Jatine Kayasth

  • @sureshpawar5762
    @sureshpawar5762 24 วันที่ผ่านมา +11

    Ek maratha lakh Maratha 🎉❤

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 24 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩 संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे सात हे 🧡🙏🚩

  • @aruntechmaster4774
    @aruntechmaster4774 24 วันที่ผ่านมา +2

    राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री पाहिजेत

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 24 วันที่ผ่านมา +2

    घरी जाऊन अभ्यास करू न सांगतो.... मोहोदय म्हणाले होते 🙏🏻🙏🏻

  • @surendrasonawane2563
    @surendrasonawane2563 24 วันที่ผ่านมา +3

    यांना कशाला विचारताय काहीही कळत नाही या माणसाला एक मराठा लाख मराठा

  • @vijayhasge9018
    @vijayhasge9018 24 วันที่ผ่านมา +1

    राज साहेब बरोबर,,,

  • @sks1464
    @sks1464 24 วันที่ผ่านมา +10

    राजू सुपारी ला मराठे त्याची औकात दाखवणार 💯💯

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 24 วันที่ผ่านมา +2

      Ja re tumhi kay aukat dakhavanar tumhi tar tutari samrat ahet

    • @sks1464
      @sks1464 24 วันที่ผ่านมา

      @@sunilshendge3153 मराठ्यांना वगळून राजू ला म्हणावं कर आता घरी बसून राजकारण

    • @rupeshmhatre5211
      @rupeshmhatre5211 24 วันที่ผ่านมา +1

      ​@@sunilshendge3153😂😂

    • @viralvideo22030
      @viralvideo22030 24 วันที่ผ่านมา

      उलट जास्त आमदार निवडून येतील रे पवारांचा चाट्या

  • @tejaswininalage2218
    @tejaswininalage2218 24 วันที่ผ่านมา +2

    सुपारी बाज पक्षाचा सुपारी बाज नेत्या कडून मराठा समाजाची अपेक्षा नाही !

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 24 วันที่ผ่านมา +1

    राज ठाकरे बरोबर बोलत आहेत. SIT चौकशी नाही. आणि पोलिसांवर कारवाई.

  • @TheOnlyCrusader
    @TheOnlyCrusader 24 วันที่ผ่านมา

    एक नंबर राज ठाकरे, पण सत्य बऱ्याच जणांना पचत नाही.

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 24 วันที่ผ่านมา

    श्री. राज ठाकरे बरोबर बोलत आहेत. उगाचच वेळ काढत आहेत त्या आंदोलनासाठी. महाराष्ट्रा पुढे खूप समस्या आहेत त्या बघा. खरच खुप नुकसान झाले आहे महाराष्ट्राचे.

  • @kishorighe5626
    @kishorighe5626 24 วันที่ผ่านมา +1

    याला मी बाळासाहेबांसारखा आहेत असा भास होतो

  • @dnyaneshwarjadhav4199
    @dnyaneshwarjadhav4199 24 วันที่ผ่านมา +5

    ज्वलंत प्रश्न सोडून विचारा म्हणतो

  • @gauravingule8818
    @gauravingule8818 24 วันที่ผ่านมา +2

    Raj Thakarey cha Biological Baap Sagar Bangalyavar Baslay

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 24 วันที่ผ่านมา +1

    आरे हा काय बोलतो आहे मराठा समाजाची लोक ह्या लोकांना मुजरा करायचं सोडून द्या यांचं म्हण पोलिसांनी काही चूक केली नाही

  • @user-cg6wn8ib1h
    @user-cg6wn8ib1h 24 วันที่ผ่านมา +1

    Only Maratha

  • @govindbarbund3014
    @govindbarbund3014 24 วันที่ผ่านมา

    राज ठाकरे साहेब मला अस वाटतय मी जीवंत असे पर्यंत तुमची सत्ता तर आत्ता येतच नसते कारण हा मराठा काय आहे तुम्हाला समजलं

  • @sandippatil948
    @sandippatil948 24 วันที่ผ่านมา +1

    असल्या विचारांमुळे महाराष्ट्र मनसे चे आमदार एकावर आले पोलीसांनी लाठीचार्ज केला तर सरकारने त्यांच्या माघे उभे राहयला पाहिजे

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 24 วันที่ผ่านมา +2

    खर आहे साहेब

  • @sunilmurkute6168
    @sunilmurkute6168 24 วันที่ผ่านมา +2

    Only jarange patil

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 24 วันที่ผ่านมา +2

    राज ठाकरे या महाराष्ट्राला कधीच समजला नाही....

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 24 วันที่ผ่านมา

      सुपारी बाज आहे खाज

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 24 วันที่ผ่านมา

      @@Dnyaneshwarkarande-yh1hu lockdown kid spotted

  • @pradip43216
    @pradip43216 24 วันที่ผ่านมา +1

    अरे मग कशाला नेता झाला भूमिका प्रस्ट कर...

  • @gauravpaigude9000
    @gauravpaigude9000 24 วันที่ผ่านมา +5

    Ha supari baz...ha akkal shikawtoy....

  • @digvijaykale3616
    @digvijaykale3616 24 วันที่ผ่านมา +3

    Gap re BJP cha suparibaaj

  • @lostboy5160
    @lostboy5160 24 วันที่ผ่านมา +2

    सुपारी बहादूर... बिन शर्ट सम्राट...

  • @Vcksagar
    @Vcksagar 24 วันที่ผ่านมา +4

    बरोबर आहे राज साहेब , योग्य भूमिका आहे, इतकं जातीवाद या महाराष्ट्रात कधी झाला नाही

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 24 วันที่ผ่านมา

    Absolutely Right ❤Raj Thakre ❤

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 24 วันที่ผ่านมา +1

    राजसाहेब BJP चे प्रवक्ते वाटत आहेत.

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 24 วันที่ผ่านมา +2

    शिव उद्योगाच पुढे काय झालं 'ते विचारले पाहिजे.

  • @sainathaindustrialsupplier3053
    @sainathaindustrialsupplier3053 24 วันที่ผ่านมา +1

    हा माणूस पलटी राम आहे...
    याला झाट कळतं...

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 24 วันที่ผ่านมา

    कोण किती आग लावतय हे महाराष्ट्रातील जनता जानते.

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 24 วันที่ผ่านมา +1

    राज साहेब बरोबर बोलतात पण या लोकांना लगेच मिर्ची लागते कारण जातीचा लईच गर्व आहे लोकांना....

  • @AmolJadhav-jj2pp
    @AmolJadhav-jj2pp 24 วันที่ผ่านมา +2

    तू चुप रे सुपारी बहादुर राज पोखरे

  • @bhaskarhande5215
    @bhaskarhande5215 24 วันที่ผ่านมา

    अमानुष लाठीहल्ल्याचं समर्थन करताय असं वाटतंय जनतेला साहेब.

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 24 วันที่ผ่านมา +1

    राज साहेब यांची आरक्षणा बाबत भुमिका काय आत्ता 62 टक्के आरक्षण चालू आहे ते बंद करण्यासाठी बोलतात का मराठा समाज आरक्षण मागतो म्हणून बोलतात

  • @pjadhav7408
    @pjadhav7408 24 วันที่ผ่านมา +1

    म्हणजे तुम्ही मराठा समाजावर पोलीसांनी केलेल्या लाठीहल्लेला समथन करताय

  • @netajisawant901
    @netajisawant901 24 วันที่ผ่านมา +3

    Tond band kar Tula Kay samjat nahi

  • @umeshsawant1525
    @umeshsawant1525 24 วันที่ผ่านมา +1

    Saheb tumhi मराठ्यांचा द्वेष करू नका

  • @user-pk1uc9us7w
    @user-pk1uc9us7w 24 วันที่ผ่านมา

    सत्य मेव जयते

  • @notattitude6455
    @notattitude6455 23 วันที่ผ่านมา

    यावेळी सुपारीबाज चे राजकारण संपणार.एकही आमदार काय नगरसेवक निवडून येणार नाही याचे

  • @mahadevmalusare541
    @mahadevmalusare541 24 วันที่ผ่านมา

    राज ठाकरे जरांगे पाटलांचं सभेला मोठी गर्दी बघून इर्षा निर्माण झालेली दिसते म्हणून तो जरांगे पाटलाच्या विरोधात बोलत आहे

  • @dilmhatre8009
    @dilmhatre8009 24 วันที่ผ่านมา

    मराठा फॅक्टर मुळे निवडून आलेले खासदार हे किती जारंगे पाटला सोबत आहेत किती जण उपोषण ला बसले.. जर ते खासदार च याच्या सोबत नसतील तर मराठा फॅक्टर मुळे निवडून आलेले आमदार काय घंटा याच्या सोबत राहणार...

  • @sachinmkadam726
    @sachinmkadam726 24 วันที่ผ่านมา +1

    जरांगे पाटील ❤️🫶

  • @yeD.k
    @yeD.k 24 วันที่ผ่านมา +1

    मुंबई tk jaraa चांगल्या बातम्या देत जावा उगीच काही पण दाखवता आमचा टाईम वेस्ट होतो नका. आशा क्लिप टाकू ! का चॅनल पहायचे बंद करावे का ?

  • @santoshsonawane1764
    @santoshsonawane1764 24 วันที่ผ่านมา

    बदलापूर प्रकरणात श्रीकांत शिंदे कुठेच काही बोलत नाही त्याला पत्रकार का विचारत नाही