Raj Thackeray Vs Maratha Aandolak : राज ठाकरेंना मराठा आंदोलकांनी गाठलं.. | Full Video | Lokmat |SA4
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- Raj Thackeray Vs Maratha Aandolak : राज ठाकरेंना मराठा आंदोलकांनी गाठलं.. | Full Video | Lokmat |SA4
#rajthackeray #mns #maharashtranavnirmansena #manojjarange #manojjarangepatil #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
असे प्रश्र्न शरद पवार साहेबांना विचाराल का😆😆😆
Tithe yanchya dagit sheput jate
Tevadi hyanchya gaandit dum hai
Che che sahebanchi urja kiti ahe o
Exactly ! Pawar is only with Muslim 😂
ह्यांना ते जमणार नाही शरद पवार वाकडे त्यांची मनी बँक आहे.
एकदम स्पष्ट आणि खर बोलणारा एकमेव महाराष्ट्रातील एकमेव खरा नेता...
@@rohanuttekar9544 Prakash supari la pn kara as himmat asel tr😂😂😂😂❤❤
हा असा दबाव शरद पवार साहेब वर करा..तो सत्तेत राहिला आहे...याच्या हात अजून एकदा पण सत्ता दिली नाही अन् यांच्या कडून अपेक्षा करताय...अन् मोठ्या नेत्यांना देतात सोडून
बरोबर
का रे बाबा एवढं तमाशा करतोयस...sharad pawar ला विचार ना असाच जाऊन...सगळी नाटक बाकी काही नाही...
आरे हाराज दोनदा आरक्षनचा दोनदा विरोधात बोलला
शरद पवार सत्तेत आल्यावर विचारु त्यांना
Tya shivay ha bolnar nahi ka?😂😂
@@HV-ng1ei bhava nay kon arakshan dyanar ,
100. % mi maratha ahe pn Raj thackeray barbor ahe .
Raj Thakre very straight forward.Konachya bapala ghabarnar nahi.Talking to the point.Great.
ह्याच मराठा आंदोलकांनी जेव्हा शरद पवार धाराशिव मध्ये येतील तेव्हा असच त्यांना आडवुण भेटुण जाब विचारुण दाखवावा
अरे बाबा संभाजीनगर मध्ये शरद पवार यांना पण पण विचारलं पवार साहेबांना पण सांगितलं जो सत्तेत आहे ते जे निर्णय घेतील त्यांना आमचा पाठिंबा
Boot phekun marla jaab vicharycha kay gheun basto😂
Ghya vakdya la samor ❤
Tevda hyanchya gaandit dum nahi
सुपारी बाज no 1
राज ठाकरे बरोबर बोलले जे मिळणार नाही त्याबद्दल बोलून काही होणार नाही विषय संपला
राज ठाकरे अक्कल नाही... 😂😂😂
@@trevelwithsachin तुला जास्त अक्कल आहे 😂😂
एकदम पष्ट आणि सत्य बोलले.❤
राज ठाकरे साहेबांना मराठा आरक्षणावर एकही प्रश्न विचारू नये तुम्ही राज साहेब यांना एकदा देखील सत्ता दिलेली नाही विचारयचे असेल तर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया ताई, रोहित पवार यांना प्रश्न विचारा ज्यांना तुम्ही अनेक वेळा सत्तेत बसवले
आमचं मत आता राज साहेबांना...
स्पष्ट बोलून विषय संपवला. मतांसाठी लाचारी नाही.
@@mohanwadekar4796 मत मिळतातच कुठे?
Karan lachari nahi karat nahi tar sharad swatachi mulgi pan muslim sobat jopvel matan sathi@@eximsarathi5336
शरद पवार ला काही विचार नार 😂😂😂😂😂😂
सत्ता कुणाची पण असो दरारा फक्त राज साहेबांचा ❤
सुपारी सेना
@@bapumagar8669 tumche kahi kami ahet kaaa , maharashtra lootala na bhava
Kadhe marathwada jaun paha .
एक नंबर राजसाहेब
मस्त आम्ही जात पात मानत नाही, आम्ही फक्त हिन्दू
Mag nokrya ani admission detana tevdha jaat baghto amhi baki manat nahi kay 😂
@@anilpatil8199 saheb amhi maratha ahot hindunadhe jat pat manu naye
@@vickyrane2319 manala ani nay manala tari reality badlnar ahe ka? Marthya chya porala 80% marks asun pan addmision milat nahi same thikani 50% madhe dusrya jati na milte . Mag tumhi mana kiwa manu naka he satya ahe
@@anilpatil8199 pan jarange phakt Hindu netyana target karat ahet he pan stay ahe prakash ambedkrana ka nahi yach shabdat utar det,shard pwar yani 40 varshe kay kele ,udhav thakreni adich varshe kay kele yache utar ka nahi ghet
@@vickyrane2319 mi jarange la defend karat nahi mi Raaj saheb ani jati baddal sangtoy, jaatpat baghitli jate saglya mahtvachya thikani, baki je nete ahet tyanchyakdun apeksha karna mhanje murkhpana ahe .
राज ठाकरे यांनी जिरवली
मराठी पण झिरो वतील लोकसभेत जो एक आमदार आहे तो पण राहणार नाही
Konchi jiravli 😂 distay te plastic karykarta
लोकसभेत आमदार.. ? की खासदार.. 😂
आहो राज ठाकरे आहे तो.. अख्खा जग फिरलेला माणूस आहे तो.. जेवढी प्रश्न कराल तेवढी उत्तर दणक्यात भेटतील
Chapti mithoon yoddhaa 😂😂😂
Great Raj saheb
त्यांन्नी त्यानंची भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे तरी अशा प्रकारे गैरवर्तन करणे बरोबर नाही. भुमिका पटत नसेल तर समर्थन करू नका असली कामे करणे योग्य नाही
हि झुंड शाही आहे महाराष्ट्रात. समाजाच्या नावावर मुलभूत अधिकार संपवण्याचे काम हे लोकं करतं आहेत. राज ठाकरे बरोबरच बोलतात
एवढेच आहे तर मी शरद पवारला पण विचारा ना जो माणूस मराठी माणसाच्या कायम पाठीशी उभा राहिलो त्याच्यात तुम्ही विरोधात उभा राहता
Only राज ठाकरे
एकदम खरा नेता
राज ठाकरे साहेबां समोर बसून प्रश्न विचारणाऱ्या मराठा वीरांना मानाचा मुजरा
तोंडावर बोलले ते माझा वर दबाव टाकू नका 😂
Are Raj sahebana bolun pn det nahit swatahch ch ghoda pudhe vajavtayt, raj sahebancha tar aaika
Tyanche prashana samora jayla pn dildar neta lagto...palkute nete te nahi karu shakat
@@mukdpile6362 आरे कोलले त्यांना बोबडी वळली त्यांची.
Ha sharad pawar cha manus aahe prashn vicharnara... Aani ek Uddhav cha manus aahe.
नाही भेटत आरक्षण ओबीसी मधून. 🔥
छान साहेब
माजी मराठा मुख्यमंत्र्यांना जाब विचारा, एव्हढे झाले ते काय जातं उपटायला का?
बाळासाहेब ठाकरे नंतर खरा ठाकरे म्हणजे राज ठाकरे🚩🕉🚩🚩💪💪जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले आहेत.त्यांनी लोकसभेत मराठा आरक्षणावर काय मुद्दे मांडले हे खासदार आक्रमक का झाले नाही.
29 ऑगस्ट पर्यंत का ? की त्या " जरांगेला अजून योग्य स्क्रिप्ट आली नाही काय?" हे सर्व मराठा लाॅबीला सत्तेत आणण्यासाठी व जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना वाचवण्यासाठी आहे...किती धडपड,फडफड..बाबो..काय ऊर्जा 😂😂😂😂😂
😂😂
जरांगे तूझ्या घरी आला होता काय
@@kishorgaikwad5107 अरे त्याला तुमचीच घर भरपूर आहे ...
नाही रे त्या जरांगेला तुझ्याच घरची मजा भरपूर होते😂@@kishorgaikwad5107
वाकड्या च्या गालातून गळणारी ऊर्जा😂😂😂😂😂😂😂
अतिशय खरेपणाने बोलले साहेब. या आंदोलन वाल्यांना कधी कळणार की वाकडोजी फक्त यांचा फायदा उचलत आहे.. 4 वेळा मुख्यमंत्री राहून पण आरक्षण दिले नाही
राजसाहेब योग्यच बोलले.
राजू ठाकरे मराठा विरोधी आहे पहिल्या पासून त्याचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल चे विचार ऐका मग समजेल
@@sks1464 tumhi ajun kaskay samjan Rao me pan maratha ahe , pn arakshan nahi menarche bhava , Jari mela Tari to paryant maharashtra bhihar jale la asel .
100% correct ahee
Main problem ahe north walyana hakla ani gor gareeb mullana nokaraya dya .
Lay job ahet maharashtra pn Sagle baherche ahet . Aplyana nuste shetecha maj ahe .
मला जात पात कळत नाही प्रत्येक महाराष्ट्रीयन माजा 👏🏼 - राज साहेब ठाकरे
जरंगे चया पाठीवर बंदूक ठेऊन काका खेळी खेळत आहे.
राज साहेब आपण खूप सुंदर उत्तर दिले सगळ्या राजकारण्यांना तुमच्या कडून शिकायला पाहिजे.
ते राज ठाकरे आहेत..जे बोलायचे ते जरांगेना भेटून बोलेल, विषय संपला..चला आता..अश्याच भाषेत पवार साहेबांना का नाही बोलले, 40 वर्षाच्या इतिहासाचे तेच तर करते धरते आहेत..
राज साहेब तुम आगे बढो हम तुम्हा रे साथ भारत माता की जय 🚩🚩🇮🇳
Supreme court...❤❤❤ एकदम बरोबर राज साहेब
❤
Raj साहेब बरोबर बोलत आहात तुम्ही सगळे एक आहेत
सरकार आता आरक्षन देऊ शकत नाय..
राज ठाकरे तेच बोलले...
आंदोलन करून, घोषणाबाजी करूण तर आरक्षन कधीच भेटनार नाय...
उगी, तुमचा टाईम वेस्ट होतो आहे..
पटलं तर घ्या, नायतर बसा बोंबलत..
बिलकुल बरोबर 😂😂
आजपर्यत जे मराठा नेते होते, जानते राजे महनून उपमा दिली त्यांचा कडून घ्यI ना असा शब्द बांधूंन जमेल का जरांगे समर्थक
बरोबर आहे राजसाहेबाच ते महाराष्ट्राचे माय बाप आहे सर्व जातिचा सनमान करत आहे ❤
एकदम खरे आणि योग्य बोलले आहेत राज साहेब. आरक्षण द्यायचं असते तर दोन्ही युतीचे सरकार होते तेव्हा का नाही केले गेले. प्रत्येक जण तोंडाला पाने पुसणारे आहेत. आणि द्यायचं असते तर आता पर्यंत कधीच झाले असते
शरद पवारांनी त्यांचा बँड वाजवला आहे आणि जरंगे पाटील हे शरद पवारांचे व्यक्ती आहेत
मराठा आंदोलक खूपच जास्ती करत आहेत एव्हढे दादागिरी करून आरक्षण मागता, असे प्रश्न अजित पवार आणि शरद पवार ना विचारा
त्यांनी आधीच स्पष्ट केलाय आरक्षण नाही देणार. एवढा दम ना उद्धव मधेय ना पवार. इतकी आंदोलन इतकी वर्षा मिळाला का?
खरं बोलणं आणि ते ऐकून पचवणं सगळ्यांनाच नाही जमत. सत्य कटू असलं तरी ते सत्य आणि वास्तव आहे. जे राज ठाकरे म्हणाले ते. मी तरी त्यांच्या मताशी सहमत आहे. कारण माझा स्वतःवर आणि माझ्या सदसद्विवेकबुद्धी व सद्सद्विवेकावर विश्वास आहे. एक सुविचारी नागरिक
राजसाहेब तुम्ही जे सांगतात ते यांच्या डोक्यात घुसणार नाही..
राज ठाकरे खरा मराठी नेता, जे बोलेल ते परखड..
जेथे न्याय मिळणार तेथे तुम्ही आला मनसे शिवाय पर्याय नाही
राजू ठाकरे मराठा विरोधी आहे पहिल्या पासून त्याचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल चे विचार ऐका मग समजेल
हा कधी एका भुमिकेवर ठाम असतो का? सरड्या सारखा रंग बदलतो.
@@vinod_6438 tujya uddhav ani sharad ne kiti rang badale he pan sang.. shivsena chi bakrisena karun thakli... hya election parat padnar ahe
@@vinod_6438🐧🐧🕌🕌🕋☪️ king
@@sks1464 are chochya mg jo sobat tyachyakade jawa na...Raj thackeray kadhi bola mi tumhala aarkshan deto..mi swata 96k maratha ahe..pan amchya satara madhe lok jarangevar prashn kadat ahet..pawar ani jarange ek saath ahet mhanun
शरद पवार यांच्या घरी जावं विचारायला
हजार वेळे ला...सांगतो रे.... शरद पवार सॉरी तुमच्या ऊर्जा वान साहेबाला विचारा एकदा 😂😂😂😂😂😢
😂😂😂
बाबो काय ऊर्जा आहे की काय सायबांची 😂😂
😂😂😂@@CarryNimati
एक मराठा लाख मराठा
"माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे."
Honesty is best policy
This a real man.....
फक्त एक दाच मा राज साहेब ठाकरे यांच्या हाती सत्ता द्यावी मा जनतेनी सर्व महाराष्ट्र राज्य सुता सारखे सरळ सरळ करतील स्वछ फक्त एक दा मनसे मा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली फक्त एक दा मनसे ❤ मनसे 🐅🚂🐅🚂🐅🚂🐅🚩🚩 जय श्री राम 🚩 जय श्री कृष्ण 🚩 राधे राधे 🚩 जय श्री राम 🚩 जय श्री हनुमान 💐 ओन्ली राजसाहेब ठाकरे 🚂🐅🚩🚂🐅🚩🚂🐅🚩💐💐💐💐💐💐
निडर नेता ... राजकीय सामाजिक दबावाला बळी न पडता स्पष्ट भूमिका घेतली... राजसाहेब आगे बडो... आरक्षण हा सध्यस्थितीत जाती पाती निहाय देण्याचा विषय राहिला नसून तो एका जातीला दिला की आणखी चार जाती डोकं वर काढतील सामाजिक दुही वाढेल आणि हे एकसंघ राष्ट्राच्या हिताचं नाही .
महाराष्ट्राच्या मातीमध्ये सत्य बोलणारा एकमेव नेतृत्व. मराठा आंदोलकांनी फक्त जरांगे पाटलांना सांगा की शरद पवारांना विचारा की तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं. बाकी मराठा समाजाने
लोकसभा निवडणुकीत काय केलं आहे
ते पाहिलं आहे...
एक नंबर माणूस आहेत राज ठाकरे ....... हुशार आणि प्रॅक्टिकल !
ज्याची सत्ता नाही त्याला भूमिका स्पष्ट करा 😂 जाऊन शरद पवार ला विचारा 😮
saheb barobar bolat
राज साहेब मा.बाळासाहेबां सारखे तडफदार उत्तर ...जात पात मानत नाही ...पहिल्या दिवसापासून रोखठोक भूमिका घेतली राजसाहेबांनी पटण्यासारखं आहे त्यांचं
इतकं स्पष्ट बोलून ही न कळलेले ना सलाम 😂
त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे आरक्षणाची गरज नाही अजून काय स्पष्ट करायचे
Great leader raj Thackeray saheb 🚩
शरद पवार साहेबांनी चुकीचं केलं असे हे म्हणाले तरी त्यांचे उमेदवार निवडून आले...
Shard pawar ani udhav thakre yana kadhi vichar nar
असली ठाकरे 👍👍👍👍
आम्ही फक्त हिंदू. एक हिंदू.
यांना जातपात कळतच नाही इथे जातीमुळे वचीत समुदाय होता हे कळतच नाही तर यांच्याशी कश्याला वाद विवाद करताय...
राज ठाकरे जात पात मानत नाहीत.
जरांगे साहेब ल बांगलादेश मध्ये जा म्हण त्यांना पण ओबीसी मधून आरक्षण ची गरज आहे गरीब लेकर साठी❤❤❤❤
No.1 भाऊ
मराठा समाजाने संयम धरावा. कारण नेमक आपले आंदोलन चालू आहे कि दरेकर अभियान हे कळणार नाही त्यामुळे मराठा समाजाने संयम धरावा.
याच भाषेत हेच प्रश्न शरद पवारला विचारणार का
मोर्चाचं नाव बदलून फडणवीस ला शिव्या देऊन आपली खाज व घेतलेली सुपारी वाजवता येते.आरक्षण या नावा खाली!
मराठा समाजाने याला विचारायची गरज नाही हे कुठे सरकार मध्ये आहे एक आमदार नाही बरोबर आहे तुमचं मुले कुठे गरीब आहे त
जरांगे समर्थकांनो कधी शरद पवार आणि काँग्रेसलां पण घेरून विचारा ना असे प्रश्न मराठा समाजाचे आतापर्यंत सहा ते सात मुख्यमंत्री झाले आणि शरद पवारने तर 1994 साली तुम्हाला लगबग मिळालेलं तुमच्या हक्काचं आरक्षण तुमच्या तोंडून काढून दुसऱ्यांना दिल त्याचा हिशोब पण त्याच्याकडे मागा कधीतरी....
राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत का😅😅😅 नाहीत😂😂😅 तर मग मराठा समाजाचे लोक भेटी का घेतात😅😅😅
😂😂😂
😂😂
😂😂😂😂
Karan Raj Thakre sarvancha Baap aahe
हे काय बोलणार पाटलांना ...अरे बाबा कुणबी नोंद शोधा म्हणाव हैद्राबाद गॅझेट, बॉम्बे गॅझेट सातार संस्थान गॅझेट लावायला सांगा राज ठाकरे साहेब
दुसऱ्यांचे नाव का घेता सर्व नेते स्वतःची भूमिका कोणीच स्पष्ट करत नाही नुसते गाजर दाखवताय गोड बोलून
Jarange to SP: अब्बो.... काय ही साहेबांची ऊर्जा .
Nice 👍🏼 Raj Saheb Thakare 🚩
No false commitments
Good
🚩🚩🚩🚩🚩Raj Thackeray 🚩🚩🚩🚩🚩🚩
Welcome jarage patil in politics
वा राज साहेब
Actually Rajsaheb is absolutely right.
राज ठाकरे सत्तेत आहेत का...? जि सत्तेत आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण केलं त्यांना दबावाचे प्रश्न विचारा ,सगळ्यात मोठा राजकारणी शरद पवार आहेच जुनाही आहे अनुभवीक आहे त्यांना अशा स्वरात प्रश्न विचारायला हवेत ना,काय उगीच सगळा गदारोळ आणि आरक्षणाच्या नावावर राजकारणच सुरु आहे
साहेब आपले बरोबर आहे व सत्य
1 आमदार असलेल्या माणसाकडून जनतेच्या इतक्या अपेक्षा आहेत, तर 40 आमदार वाल्यांची लायकी इथेच कळली 😂💯
#यंदा मनसे 🎉
हे मराठा आंदोलक स्वतःला गरीब म्हणवतायत आणि खिशात लाखांचा S24 Ultra घेऊन फिरतायत.
😂😂
Bhimtya 😂 tuja gendu ambedkar c hota 😊
Mr raj thakre sir is decision making politician prsn always good &confirm decision 👏
राज ठाकरे खरं बोलले
सत्ता कुणाची सूत्र कुणाचा हाती आहे ते बगा साहेब फक्त चर्चा करणार जेंच्याशी भांडायचं आहे त्याना सोडून दिल ते मुख्यमंत्री झाले त्याना बेटा बोला ते फक्त मनन मांडणार बोलणार हातात काही नाही डिसिझान ते घेणार नाहीत
Raj Saheb 💯
Saaheb ekdum barobar bolat aahet.
Raj thakrae is perfectly right....we are kolis....but have never taking reservation benefits....we want reservation to be totally abolished.....Equality is important for strong ...safe India....
Marathas should not be given OBC reservation !!! They have EWS ... ❌❌❌❌
Raj Thackeray gave excellent answer.
राज ठाकरे जात पात मानत नाही. राज ठाकरेनीएखादं काॅलेज काढावं व तेथे जात पात न मानता मीरीट वर अॅडमीशन द्यावे.मग खरच राज ठाकरे जात पात मानत नाही हे सिद्ध होईल
Kharr bollee raj thakre bhetu shakat nahi ❤
बरोबर
मराठ्यांसमोर मग्रूरी नका करू… जात पात सोयीस्कर मानणारे राज ठाकरे…
मराठा समाजाला एकतर उघड पाठिंबा द्या नाहीतर राजकरणातून हद्दपार व्हायला तयार रहा