Live:Sharad Pawar यांच्याकडून Ajit Pawar यांना बालेकिल्ल्यातच धक्क्यांवर धक्के,आता ‘हे’ नेते रांगेत|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #ajitpawar #sharadpawar #AfternoonNewsOnMumbaiTak
    शरद पवारांनी सध्या अजित पवारांच्या एकेका आमदारांना हेरुन त्यांच्याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केलीय. कालच वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारेंचा पवारांच्या पक्षात प्रवेश झाला. वडगावशेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरेंविरोधात यामुळे मोठं आव्हान उभं राहिल. आता, अजित पवारांच्या बालेकिल्ल्यातील आणखी 2 बडे नेते लवकरच तुतारी हाती घेणार अशी चर्चा आहे. कोम आहेत हे नेते? पवारांची स्ट्रॅटजी काय आहे?
    #RPT0429
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 24

  • @sachinpharande7220
    @sachinpharande7220 วันที่ผ่านมา +14

    महायुतीचे तिनं अंकी आमदार निवडून येणार नाहीत

  • @dipakgarud3335
    @dipakgarud3335 วันที่ผ่านมา +10

    Yes 1000 percentage ,Pawar is power

  • @albertbhosale3037
    @albertbhosale3037 วันที่ผ่านมา +5

    शरद पवारांना राजनिती चा बादशहा बोलतात त्यांनी अजित दादा ना बरोबर धडा शिकवला तसा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे ना धडा शिकवला पाहिजे

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 วันที่ผ่านมา +9

    महाविकास आघाडी २०० पार

  • @arjunladkat6259
    @arjunladkat6259 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Sharad Pawar very good statigy

  • @krishnapachegonker777
    @krishnapachegonker777 วันที่ผ่านมา +9

    Kharadi, Thite wasti tutaari vaajnar 🎉

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 วันที่ผ่านมา +6

    महाराष्ट्रात तुतारी जोरात वाजणार आहे

  • @atul9734
    @atul9734 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजप च्या जुन्या मतदारांसाठी आनंदाची बातमी. जेवढे आयात नेते आहेत त्यांना परत जुन्या घरात जाऊ द्या.

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 วันที่ผ่านมา +3

    Mva only

  • @dattatraysawant8014
    @dattatraysawant8014 วันที่ผ่านมา +7

    Sharad pawar devendrala nagpurla pathawnar he naki. Devendra sarkha undir sinhala divchat hota. Ata ya indrala lapayla bil hi milnar nahi he naki. Devendra mulatch maratha dweshta she. Tyala tyachi himmat chukwawi lagel.
    1 maratha koti maratha.

  • @RajeshKute-j9q
    @RajeshKute-j9q วันที่ผ่านมา +1

    Atul benke la no entry

  • @sameer6356
    @sameer6356 วันที่ผ่านมา

    धक्क्यांवर धक्के बसतील…. असे बरेच झटके येतील… साहेब च आहेत ज्यांना निवडणुकीचे वारे कुठील दिशेने वाहात आहेत ते माहीती आहेत ते…

  • @chaitanyalondhe1124
    @chaitanyalondhe1124 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    जुन्नर ला सत्यशील शेरकर यानाच पवार साहेब तिकीट देणार आहेतकांग्रेस कडून

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 วันที่ผ่านมา +2

    पवार साहेबांनी अजित दादांना जागा मीळे प्रयंत त्याचे माणस घेऊ नये जागा मिळाल्या नंतर घ्यावेत

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    निवडून तारीख जाहीर होऊ द्या,, mg udya पडतील

  • @ArjunGarje-y5o
    @ArjunGarje-y5o วันที่ผ่านมา +1

    Aapli news fatt tutari che ahe ka 😂😂😂

  • @MarutikakaWalke
    @MarutikakaWalke 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumhi Ajit pawarach balekilla ka sa Kay Shanta balekilla s pawarch ahe

  • @shivharselukar9696
    @shivharselukar9696 วันที่ผ่านมา +2

    मॅडम तुम्हाला फक्त ठाकरे आणि पवारच दिसतात का किती रुपयाला चायनल विकला आहे तुम्ही त्यांना

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 วันที่ผ่านมา +4

      सत्य ऐकण्याची सवय लावा राव . फक्त सत्ताधा-यांची लाळ घोटणारेच पत्रकार आवडतात वाटते 😂

  • @abdulrauftamboli1378
    @abdulrauftamboli1378 วันที่ผ่านมา

    Wadgaonsherimadhunnawinkarykartyalasandhidyawinakijunyalokanna