Lalbaugh Cha Raja Visarjan : खोल समुद्रात लालबागच्या राजाला दिला निरोप, यावेळी काय घडलं?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#Lalbaughcharaja #Mumbai #Visarjan2024
सोमवारी सकाळी सुरु झालेली लालबागची मिरवणूक मंगळवारी देखील सुरु होती. मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. गिरगावच्या खोल समुद्रात हे विसर्जन करण्यात आलं. यावेळी मोठ्याप्रमाणावर लालबागच्या राजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. • Marathi News (मराठी न्...
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...
गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला.....🙏🙏
गणपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. पण येताना लालबागच्या कार्यकर्त्यांना चांगली बुद्धी दे जेणे करून ते तुझ्या भक्ता सोबत नीट वागतील. आणी हो जो भेदभाव करतात तो बंद कर.......
हो खरं आहे या वर्षी आम्ही गेलो होतो दर्शनाला तर चरणावर निट मस्तक पण ठेऊ दिल नाही. आणि सेलिब्रिटी लोकांसाठी बाप्पाचा एक पाय आणि नॉर्मल लोकांसाठी एक पाय असा हा भेदभाव आहे तिथे 😢
Mad
@@dancingqueenandvolg2376kiti Tass ubhe hota tumi line madhe
@@DivyeshWarang 4tas
Saheb Ganpatii bappala Namskar par apla Insert karun Gayla kasala jaycha.
पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया 🙏
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया
उत्कृष्ट पद्धतीने गणपती बाप्पाचे झाले
गणपती बाप्पा मोरया🙏सगळ्यांना चांगली बुद्धी द्या
गणपती बापा मोरया नमस्कार बापा पुढच्या वर्षी लवकर या ❤❤
बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया सर्वाना सुखी ठेव बाप्पा
jaruri ahe ❤
असं वाटतय लालबागचा राजा हा फक्त सेलिब्रिटीनांच लवकर दर्शन देतोय
लालबागच्या राजाला एकच मागणं आहे तुझं दर्शन घ्यायला 18 तास लागतात ते तवढ लवकर दे दर्शन, सगळेच सेलिब्रिटी येणार सामान्य भाविकना कोनच विचारत नाही
पुढच्या वर्षी लवकर या. आणि लाल बाग मंडळाला अजून करोडपती बनवून जा... बप्पा..
श्री गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Bappa Mourya 🌹🙏🏻🙏🏻
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या
मी तर ठरवलोय आता फक्त मुख दर्शन घ्यायचं बास
यवढा पैसा गोळा होतय पण साध भाविकांना नाष्टा पण दिला जात नाही, आणि वागणुक तर विचारुच नका
Ho as nako vhayla
गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
Ganpati bappa moriya ❤🙏🙏
पुढच्या वर्षी ऍटीला मध्ये विराजमान व्हा
तुम्हाला पण श्रीमंत माणसेच आवडायाला लागलीत ना
मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🙇🏼♀️🙇🏼♀️
Ganpati bappa morya 🌺🌺🙏🙏🌸🌸
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
गणपति बप्पा मोरया
Bapp morya ❤
Dhanyvad...video youtube madhe show Kelyasathi
Hey deva sarve prati Kripa kara tumhi❤❤❤
Ganapati Bappa Moraya🙏💐🚩🚩🚩
Ganpati bappa morya pudhchya varshi lavkar ya.🌹🌹🙏🙏💐💐🙏🙏
Mumbait kiti shistit visarjan kartat
Bappala premane nirop detat.
Ganpati bappa morya, pudhachya varsui lavkar ya
मोरया 🙏
Bappa morayaa❤❤
Ganapti bappa morya pudaja varase lavakar ya.Lalbhag morya 🙏
Ganapati bappa moarya, Mangal murati moarya
Ganpati Bappa morya magal murti morya 🙏🌹
Jay shree ganesh ganpti bapa moriya Jay shree Hanuman ji maharaj lal bag ka Raja ki jay ho 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ganpati bappa morya 🙏🙏
Bapp🙏💞❤🙏
🌺 Ganapati Bappa Morya 🌺
Ganpati bappa morya 🎉
Jb Ganesh ji ko mohrt se bhithate hai fir mohrt ke hisab se visarjan krna chahiye.... Kaha glti ho rahi hai..
लालबागचा राजाच्या जास्ततच publicity करुन पैसे गोळा केले जात आहे, असं वाटतं नाही का? गणपती लहान असो का मोठा गणपती तो गणपती,हे मी मराठी माणूस म्हणून सांगत आहे , आता पुरे झाले,पूर्वीचे क्षण आता राहिले नाहीत.
Ganpati Bappa morya
Jay Ganesh
Bappa morya
🙏
🙏🙏🌹🌹🌹
🌹🌹🙏🌹🌹
Ganpati Bappa Morya ❤❤❤❤chukbhul maf
🙌🙌🙌mala disala
❤❤❤
दरवर्षी नवीन मूर्ती बनवायची..
10 दिवस पूजा करायची..
आणि मग पाण्यात सोडायची..
काही काही तर कसे पण टाकतात..
तुटलेल्या मूर्ती ला बघावं पण वाटत नाही..
काही तरी बदल व्हायला पाहिजे..🙏
Anant Ambani kona konala disla please like😂
😢😢😢😢😢
Pune Shahar Marathi bolna
आर हे अंबानी च पोरग पण आलय
Yeu de ki tyaane pn donation delela na 20 Kg gold
Muje lagta hai bapa nahi jana chahta hai
गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया 🙏
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
Ganpati bappa morya 🙏🏼🙏🏼
Ganpati bappa morya ❤
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या