जरांगेच्या उपोषणाचा पहिला दिवस, शंभूराज देसाईंचा फोन... घडलं काय? | Manoj Jarange Patil | AM3
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024
- जरांगेच्या उपोषणाचा पहिला दिवस, शंभूराज देसाईंचा फोन... घडलं काय? | Manoj Jarange Patil | AM3
#manojjarangepatil #manojjarange #marathareservation #marathaaarakshan #shambhurajdesai #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
मराठा सरकारला न्याय देत नाही तोपर्यंत आपण मतदान करायचं नाही
किती दिवस लागणार विस्वास ठेवायला काय आधार आहे का ... काम करत नाही वेळकाढू धोरण अवलंबिले आहे ... तुम्हाला मार्ग काढायचा नसेल तर वेळकाढू पना विनाशकारी ठरू नये...समाज कितीही काहीही झाले तरी मनोज दादा सोबत शेवटपर्यंत साथ देणार आहे b
एक मराठा लाख मराठा
जय शिवराय मनोज पाटील ❤❤
आरक्षण नाही तर बीजेपी ला मत नाहीच
नुसत्या BJP ला नाही तर युती व आघाडीला पण मत नाही सर्वांना जागृत करत रहा.
ओन्ली किंग ऑफ मराठा ओन्ली पाटील जय शिवराय जय शंभूराजे
अय देसाई चाँकलेट देतो काय
सगळे प्रयत्न म्हणजे हाके ,वाघमारे, ती राठोड यांना ऊपोषणाला बसायला लावायचे ,मराठा आमदारांला भुंकायला सोडायचे हे तर नाहीत ना ?
एक मराठा लाख मराठा 🚩
आता माघार नाही
जरांगे पाटिल योग्य मानकांचे ऐकताच आजपर्यत ऐकल सुधा पन त्यालाही काही शाळा असतात जोविसवास आपल्यावर ठेवला त्या वीसवासाला सरकारनेच वेळ काडुपना करून तडा घालवला आता वीसवास राहिला नाहि याला सरकारच जबाबदार आहे
एवढी शासकीय यंत्रणा हाताशी असताना राज्यात घडलेली कुठलीही गोष्ट सरकारला व सरकारच्या मंत्र्याला उशिरा कळते तर जनतेला अगोदर कळते एवढे सरकार संवेदनशील आहे
काय प्रयत्न वर्ष झालं की लाज वाटती का जरा
100% यश येणार शंभूराजे वाचेला पण त्यांनी प्रांजळ भावना घेतली तर मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला तर
परत परत अशा प्रकारे खोटे..
थोडी पण देसाई ना लाज नाही वाटत..पण ते हे विसरतात..लोक सभेला 30 हजार मताचा ध का...बसलाय.. परत..विधान सभेला .. सभेला... 60 मतांनी मातीत जाणार आहेत
आहो हे त्यांना आगोदर कळल नाही कां आपण असे झासे का दतात मराठी समाजाला ह्या मंञी साहेबांनां विचारा शासनाचा जी आर म्हणजे काय तो मुंबईत काढता आणी फसवतात
याच्या काय हातात आहे हे तर भाजप च गलूल आहे
Be alert from Politics
साहैब आजन किति साल लागलार स शभुराज😅
हे असले उपोषणाची नाटकं करून काहीही साध्य होणार नाही,तुम्ही तुमचे उमेदवार उभे करून तुमचे सरकार आणा आणि आरक्षणाचा मुद्दा निकालात काढा.
सगे सोयरे अनि बाकिचा महाराष्ट्र
Dada, uposhan, naka, karu, ho
Maratha samajane sarkar var vishvas teu naye
आशि लोक आरक्षण देणार नाही दादा याणा जवळ, जवळ घेऊ नका
आता उपोषण नको होते आता फक्त इमती आता आपले देणारे बनायचे होतं एवढंच बाकी होतं हे सरकार आपल्याला न्यायाधीन त्यासाठी आता न्याय मागणार नाही न्याय देणारे बनवणं गरजेचं होतं त्यासाठी मनोज दादांनी उपोषण करणं नको होतं आणि आता आपल्या निरीक्षण लढायला हवं होतं
Uposhan ha jyacha main business aahe to manus konala ch dad denar nahi.
🤣🤣🤣🙏
एक मराठा लाख मराठा