Live:MVA ची जागावाटपाची बैठक सुरु,या जागांचा तिढा आज अखेर सुटणार?| Uddhav Thackeray| Sharad pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #sharadpawar #uddhavthackeray #nanapatole
    महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघाचा तिढा गणेशोत्सवानंतर महाविकास आघाडी सोडवणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी आज महत्वाची बैठक होत आहे. या बैठकांमध्ये मुंबईतील महत्वाच्या जागांचा तिढा सुटणार का? नेमकं कोणत्या जागांवर तिढा आहे? याचा आढावा घेऊयात.

ความคิดเห็น • 17

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 วันที่ผ่านมา +4

    कॉग्रेसने ला 18 जागा देऊ नये दोन्ही कॉग्रेस बीजेपी च्या मदतीने ठाकरेला पडतील लोकसभेसारखी पारिस्थिती निर्माण करतील ठाकरेनी ठाम निर्णय घ्यावा भावनेच्या भरात निर्णय घेऊ नये दोन्ही कॉग्रेसला 7 7 जागा द्याव्या आम्ही मुबंई मध्ये कोग्रेसला मत देणार नाही

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आजच्या बैठकीत कोण कोण उपस्थित आहेत???

  • @ShivajiPatil-fi4cc
    @ShivajiPatil-fi4cc 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भावनेच्या आहारी जाऊ नका, स्वबळावर लढले तरी चालेल .

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision วันที่ผ่านมา +2

    uddhav saheb first nagpur and satara, kolhapur seat sharing kara
    congress and ncp detat ka seat bgha

  • @ShivajiPatil-fi4cc
    @ShivajiPatil-fi4cc 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना जास्त जागा देऊ नये.

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision วันที่ผ่านมา +2

    sharad pawar chi mumbai mdhe kay takat aahe kaa.. 😂
    congress la suddha only 4-5 seat dya
    shivsena ne 29 seat ghetale pahije mumbai mdhe

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 วันที่ผ่านมา +1

    बहुतेक जनतेच्या कॉमेंट बघून यांची फाटली आहे... म्हणून लाईव्ह ला कॉमेंट सेक्शन बंद ठेवला आहे... भाजप चे चाटुकार एवढच विश्लेषण

  • @BabanKute-j2b
    @BabanKute-j2b วันที่ผ่านมา +1

    Congress ne mumbai madhe 10-11&SNcp 2-3 mhanje donhi congress yani 14-15 gaga ghywyat

  • @ShivajiPatil-fi4cc
    @ShivajiPatil-fi4cc 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    काँग्रेस सलाम आठरा का देता,परत तुम्हाला फसवतात.लोकसभेची काँग्रेसची एक जागा निवडून आली आहे.

  • @AmolTilekar-tp8kq
    @AmolTilekar-tp8kq วันที่ผ่านมา

    ही आली का लगेच बॅक

  • @ShivajiPatil-fi4cc
    @ShivajiPatil-fi4cc 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    काँग्रेस सलाम आठरा का देता,परत तुम्हाला फसवतात.लोकसभेची काँग्रेसची एक जागा निवडून आली आहे.मुळात तुम्ही काँग्रेसबरोबर युती करुन नका,

  • @BabanKute-j2b
    @BabanKute-j2b วันที่ผ่านมา

    4-5sep 24la nivdnuk jahir honar MVA gafil rahanar nivdnika hya veletach honar aahe NDA che jaga watap bahutek zale aahe

  • @BabanKute-j2b
    @BabanKute-j2b วันที่ผ่านมา

    Nana overconfident madhe janar aani MVA cha gem honar janta det asun pan donhi congress chya aadmuthemule NDA cha fayada hoil

  • @ArjunGarje-y5o
    @ArjunGarje-y5o วันที่ผ่านมา

    Tumcha chanl MVA cha ahe ka 😂😂 mg MVA nav dya

  • @PralhadChoudhari-p9f
    @PralhadChoudhari-p9f วันที่ผ่านมา +2

    Nana.patole.mhanato.ki.muslim.matdar.congres.cha..ache.. tar..2019.la.tyanchi..1..ch.jaga..ka.aali...hoti
    Congress.. have.. update...aahe