चंदनाची शेती करण्यासाठी १००% subsidy | या योजनेबद्दल खूप कमी लोकाना आहे माहिती (forestry)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2022
  • @aplayuva @aplayuva @FSSAI_GUIDE
    "आमच्या (युवा मंच ) व्हाटसअप ग्रुप मध्ये सामील व्हा .link क्लिक करा.
    whatsapp.com/channel/0029VaIH...
    .
    आणि सर्वात अगोदर योजनेची माहिती घ्या आणि सर्व योजनेच्या प्रॉब्लेम साठी उपाय मिळवा .
    .
    ‪@aplayuva‬ या चॅनल वरती घेतलेल्या सर्व मुलाखती ह्या सरकारी अधिकाऱ्यांकडून अचूक माहिती मिळवण्यासाठी घेण्यात येतात .
    आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पडीक जमीनि आहेत पण त्याचा वापर होत नाही आहे .
    त्यासाठीच अनेक लोकाना चंदन लागवडीतून फायदा होऊ शकतो आणि वन प्रजातीना जास्त पाणी लागत नाही त्यामुळे नक्कीच ह्या योजनेतून लागवड करून अनेक लोक भविष्यात प्रॉफिट कामाऊ शकतात .
    .
    नक्कीच या योजनेचा फायदा अनेक लोकानी घ्यावा .
    आणि या यूट्यूब चॅनल ला नक्की subscribe करा .
    . . .
    ..
    .
    आणि या योजनेसाठी आणि अशाच सामाजिक वनीकरण विभागाच्या योजणांसाठी
    www.mahaforest.gov.in या संकेत स्थळाला भेट नक्की भेट द्या .
    #आपला युवा #@aplayuva #चंदन लागवड
    #sandalwood #pushpa #alluarjun #raktchandan
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 53

  • @ratnagirinewsnetwork5920
    @ratnagirinewsnetwork5920 ปีที่แล้ว +8

    I'm waiting for this vedio..

  • @pandurangmahadik2238
    @pandurangmahadik2238 หลายเดือนก่อน +2

    कोकण महाड मध्ये मला चंदनाची लागवड करायची आहे...
    मदतीची अपेक्षा आहे..

  • @investorshubhangi5520
    @investorshubhangi5520 ปีที่แล้ว +4

    खुफ chaan Yojna aahe!

  • @maheshhonmane
    @maheshhonmane ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती मिळाली 🙏

  • @user-rc5jl1uf3r
    @user-rc5jl1uf3r 11 หลายเดือนก่อน +1

    Good influence

  • @mahadevchate7439
    @mahadevchate7439 ปีที่แล้ว +2

    Thanks Bro

  • @user-iq9kk4xz1u
    @user-iq9kk4xz1u ปีที่แล้ว

    Good 👍🎉

  • @sgd6716
    @sgd6716 ปีที่แล้ว +3

    शासन एकरी किती रक्कम अनुदान देण्यात येते...

  • @MANAGER_sagarshirke
    @MANAGER_sagarshirke ปีที่แล้ว +4

    👍👍👍

  • @VilasraoMankar-bd3ed
    @VilasraoMankar-bd3ed 10 หลายเดือนก่อน +2

    बुलढाणा जिल्ह्यामध्ये योजना सुरू आहे का सर

  • @mayurtrollar7360
    @mayurtrollar7360 17 วันที่ผ่านมา +1

    सर जर चंदन लागवड नंतर जमीन प्रकल्प ग्रस्त झाली तर सरकारी त्या झाडाचे पैसे देतात का आणि देत असेल तर किती पैसे देतात

  • @maheshwagh8489
    @maheshwagh8489 ปีที่แล้ว +1

  • @ishantyadavyt
    @ishantyadavyt ปีที่แล้ว +2

    Love from Ishant ♥️

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว +1

      Yes sir जी

  • @investorshubhangi5520
    @investorshubhangi5520 ปีที่แล้ว +4

    Nasik la आहे कां?

  • @ashvinichavan1291
    @ashvinichavan1291 10 หลายเดือนก่อน

    Rakt cahndan chi Complete wadh honya sathi kamit kami 25 yrs lagtat

  • @ananddighesaheb.8794
    @ananddighesaheb.8794 ปีที่แล้ว +1

    marathi मानुस् dahihandi lach marathi mansala वर्ति janyasathi मदत karto. .........बरोब्बर आहे ..
    .
    .
    apan yavarti काम् केले पाहिजे.

  • @user-ml7ed5mq2d
    @user-ml7ed5mq2d 10 หลายเดือนก่อน

    Sir mala chandan lavaych aahe shetat pan paise nahi tar mala konat loan aani kas apply karav lagel

  • @user-pl8ju3jb3i
    @user-pl8ju3jb3i ปีที่แล้ว +1

    Mi magche tree year jhal paltoy kahich nahi

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 5 หลายเดือนก่อน +1

    अहमदनगर जिल्ह्यात चंदन लागवड करता येईल का अनुदान आहे का

  • @user-dv8ne1yf2x
    @user-dv8ne1yf2x 11 หลายเดือนก่อน +5

    मला चंदन लागवडीसाठी मलातुमची मदत मिळेल काय

  • @ananddighesaheb.8794
    @ananddighesaheb.8794 ปีที่แล้ว +4

    खुप छान् scheme आहे.
    .
    ekhada nursury च्या owner cha number मिलेल् का .

  • @prathmeshf.fgamer7376
    @prathmeshf.fgamer7376 3 หลายเดือนก่อน

    मॅडम चंदन लागवडीसाठी हेक्टरी किती अनुदान आहे

  • @sanjayahire780
    @sanjayahire780 ปีที่แล้ว +1

    धुळे जिल्हा येथे ही योजना आहे का माहिती दिली तर बर होइल

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      हो....... प्रत्येक जिल्ह्यात योजना आहे....... मात्र माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हीच काम करत आहोत.......🙏...

  • @pritijadhavjadhav2391
    @pritijadhavjadhav2391 ปีที่แล้ว +1

    Nanduorbar la tar adhikar naa mahiye nahe

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว +1

      त्यांना आमचा vedio दाखवा ..........
      .
      संपुर्ण महाराष्ट्रात आहे योजना...

  • @apurvanawale2728
    @apurvanawale2728 ปีที่แล้ว +1

    Sir mam sobat contact kasa krta yeil ... Please reply me

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      U can get their contact details from website or you can visit their office personally .... At forest department district or tehsil office.

  • @Shruti-dj9qb
    @Shruti-dj9qb 9 หลายเดือนก่อน +1

    मला दापोली येथे चंदन लागवड करायची आहे तर मला झाड दापोली मध्ये उपलब्ध करून मिळतील का सर मला सहकार्य करावे सर

    • @aplayuva
      @aplayuva  9 หลายเดือนก่อน

      तुम्हाला सरकारी नर्सरी मध्ये ही झाड उपलब्ध होतात ........ एकदा जिल्ह्याचा कार्यालयात भेट द्या ...... ( सामाजिक वनीकरण विभाग)

  • @vinodrangari3159
    @vinodrangari3159 ปีที่แล้ว +7

    नागपूर जिल्हा मध्ये योजना सुरू आहे का सर

    • @FSSAI_GUIDE
      @FSSAI_GUIDE ปีที่แล้ว +1

      sir yach head quarterach aplya nagpurmadhe aahe.......👍👍

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      हो विनोद सर 👍

  • @DigambarDeshmukh-mo6en
    @DigambarDeshmukh-mo6en 11 หลายเดือนก่อน +1

    सर मी एक एकर मध्ये 200झाडे चंदन 20/10अंतराने लावली आसुन2वर्षे झाली आहेत पत्नीच्या नावे 7/12 वर नोंदही केली आहे कोनताही लाभ नाही मीळाला सुरूवात कशि करावी क्रुपया मदत करावि

    • @aplayuva
      @aplayuva  11 หลายเดือนก่อน +2

      कृपया जिल्हा सामाजिक वनीकरण किंवा तालुका सामाजिक वनीकरण विभाग यांना कार्यालयीन भेट द्या ते नक्की तुम्हाला मदत करतील...

    • @DigambarDeshmukh-mo6en
      @DigambarDeshmukh-mo6en 11 หลายเดือนก่อน +1

      @@aplayuva धन्यवाद सर

  • @user-pl8ju3jb3i
    @user-pl8ju3jb3i ปีที่แล้ว

    Bhau support nahi kart he mans nalayk aahet

  • @dhareppasavale9280
    @dhareppasavale9280 8 หลายเดือนก่อน

    मी 2018 मध्ये 500 रोपांची लागवड केली आहे तरी सोलापूर जि सोलापूर अनुदानाचे लाभ मिळेल का

    • @ajinkyalingayat81
      @ajinkyalingayat81 17 วันที่ผ่านมา

      आत्ता कशी अवस्था आहे झाडाची

  • @ananddighesaheb.8794
    @ananddighesaheb.8794 ปีที่แล้ว +6

    जलना जिल्हयात आहे का ?

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว +1

      हो आहे आनंद सर

  • @anitagaikwad8587
    @anitagaikwad8587 9 หลายเดือนก่อน +1

    माझ्या नावाने शेती नाही पण सासू च्या नावाने आहे तर लागवड केली तर चालेल का, मी फक्त शेतात काम करत आहे

    • @samadhanmane5375
      @samadhanmane5375 6 วันที่ผ่านมา

      सासू तुमची तुम्हाला पैसे देत जरी नसले तरी पण चंदन लवा कारण 15 वार्ष नंतर येणार उत्पन आहे छान प्रकल्प आहे नक्की करा

  • @vishalvaidya6799
    @vishalvaidya6799 ปีที่แล้ว +1

    Mregs krt nhiat files sandalwood chhe

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      जिल्हा स्तरीय सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना भेट द्या...
      .
      .
      किंवा तुम्ही देखील individual project karu शकता.

  • @NotPermanant143
    @NotPermanant143 ปีที่แล้ว +1

    अकोला ल्या आहे का ही योजना

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว +1

      Ho संपुर्ण महाराष्ट्रात योजना आहे मात्र कमी लोकांना माहिती आहे ही योजना

    • @NotPermanant143
      @NotPermanant143 ปีที่แล้ว

      thank you sir

  • @bhagwatdhakane5050
    @bhagwatdhakane5050 2 หลายเดือนก่อน

    मोबाईल नंबर देता का सर

  • @bhagwatdhakane5050
    @bhagwatdhakane5050 2 หลายเดือนก่อน

    मोबाईल नंबर देता का सर