किसानवाणी तुम्ही फक्त पैसे किती मिळतात तेवढच सांगतात असा एखादा Video बनवा त्यामध्ये 1)चंदन लागवडीची पुर्ण Process कशी आहे ? 2) किती खर्च येतो ? 3) सभासद कसे व्हायचे ? 4) विमा व अनुदान कसे असेल ? 5) चंदनाची सुरक्षा व्यवस्था कशी करावी? 6) पिस्तूल अथवा बंदुक वापरायला Permission आहे का ? 7) रोपांचे वेगवेगळे प्रकार आहेत का? 8) असतील तर कोणत्या प्रकारच्या रोपांची लागवड करावी? 9) ती रोपं कोणत्या ठिकाणी मिळतील? 10) कोणत्या जमीनीवर लागवड करावी? 11) पाण्याची व्यवस्था कशी करावी? 12) नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कसे करावे? 13) लागवड केल्यानंतर कोणती औषध कधी व कसे वापरावेत? 14) जंगली/पाळीव प्राण्यांपासून झाडांचे संरक्षण? 15) काढताना झाडे कशी काढावेत? 16) विकायची कुठे? 17) लागवडी पासून ते विक्री पर्यंत कोणकोणते Documents लागतात? 18) यामध्ये शासनाच्या कोणकोणत्या सुविधा/योजना आहेत? 19) शासनाची मदत कशाप्रकारे मिळेल? . . . . . पवन भोंडवे (8380888709)
किसानवाणी तुम्ही फक्त पैसे किती मिळतात तेवढच सांगतात असा एखादा Video बनवा त्यामध्ये 1)चंदन लागवडीची पुर्ण Process कशी आहे ?
2) किती खर्च येतो ?
3) सभासद कसे व्हायचे ?
4) विमा व अनुदान कसे असेल ?
5) चंदनाची सुरक्षा व्यवस्था कशी करावी?
6) पिस्तूल अथवा बंदुक वापरायला Permission आहे का ?
7) रोपांचे वेगवेगळे प्रकार आहेत का?
8) असतील तर कोणत्या प्रकारच्या रोपांची लागवड करावी?
9) ती रोपं कोणत्या ठिकाणी मिळतील?
10) कोणत्या जमीनीवर लागवड करावी?
11) पाण्याची व्यवस्था कशी करावी?
12) नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कसे करावे?
13) लागवड केल्यानंतर कोणती औषध कधी व कसे वापरावेत?
14) जंगली/पाळीव प्राण्यांपासून झाडांचे संरक्षण?
15) काढताना झाडे कशी काढावेत?
16) विकायची कुठे?
17) लागवडी पासून ते विक्री पर्यंत कोणकोणते Documents लागतात?
18) यामध्ये शासनाच्या कोणकोणत्या सुविधा/योजना आहेत?
19) शासनाची मदत कशाप्रकारे मिळेल?
. . . . . पवन भोंडवे (8380888709)
video मध्ये यातले अनेक मुद्दे क्लिअर केलेत
❤️
पुढील Video मध्ये राहीलेले मुद्दे क्लिअर करा !
@@Kisanwani single tree sathi ky yojna ahe ka
कृपया तोडणी व वाहतूक बाबतचा शासन निर्णय द्या.
आहो चंदन मधून किती शेतकर्यांनी करोडो रुपये कमावले हे पन दाखवा
@@dadakonda667 चंदन आत्तापर्यंत कोनि लावलेच नाही विक्रिसाठी आले नाही 5/10 वर्षी लागतील
Costly trees Plantation must
G.r.pathvile tar yogya honar.23/3/2021cha.
छान
4443p4p0pp57
चंदन मध्ये सीताफळ आणी शेवगा झाडाची लागवड केली तर चालेल का
नाही
Atta paryant kontya shetkaryane karodo rupay kele te sanga
Ugach chukichi mahiti deu naka
Market madhe khup problem astat
Saheb maharast madhe nahi ajun gujrat madhe ahet
रोप कुठे भेटलं
Contour farming madhe kel tr utpann bhetel ka
Shewaga chalel ka Sir..
Ho
1acre mdhe kiti chandan lagwad hoil?
250 -300
Chandrapur jilhyat khup panyachya jaget lagel ka chandana chi sheti
Video madhe dilelya no la call kara
Chalte pan process aaste
मला पण चंदन लागवड करायची दोन एकर यासाठी कोणाकड संपर्क साधाव लागल रोप कुठे लावायचं सरकारचं किती अनुदान भेटतय द्यायचा फोन नंबर खरोखर लावायच मला
Video madhe no aahe call kara
रक्त चंदनाची रोपे आहे का
दोन चंदन झाडांच्या मधे सागवन लावू शकतो का?
चंदनाची झाडे चोरीला जाऊ नयेत म्हणून काय जालिम उपाय आहे का ते पण सांगा
टु व्हिलर फोर व्हीलर सारखं इंनशूरनस ठेवता येईल का !
इन्शुरन्स naahi
एका रोपांची किंमत काय
Kokana madhe chandan laagvad kiti yashasvi hote..?
ho
Mi keli ahe
@@gauravsawant883 tumcha no dya
यशस्वी होते फक्त ती timing war झाली पाहिजे
Host plants are wrong consider your geographic factors while planting hosts. Hosts are most important.
कंपाऊंड. म्हणून काटेरी ठोकर लावल्यास. जवळ असलेल्या चंदन झाडांवर परिणाम. होतों का.
डिस्टन्स व्यवस्थित ठेवा
Chorya hotat tyache kay?
Papaya pan lau shakto na
Ho
Nhi
या साठी कोणाशी संपर्क करावा कृपया त्यांचा फोन न द्या..
video madhe aahe no sir
Expert लोकांशी करा.....
पण चोरीचा खूप धोका आहे, चोरी होते याची
व्हीडीओ पूर्ण बघा.. चोरी टाळण्यासाठी काय करता येते ते सांगितलय