चंदन लागवड व व्यवस्थापन याविषयीची सखोल माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली निश्चित चंदन लागवडीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही शोध वार्ता टीमचे मनापासून आभार...
शोध वार्ता टीम कृषी विषयक असलेल्या सक्सेस स्टोरी आम्हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहेत खरंच शोध वार्ता टीमच्या सर्व सदस्यांचे व संपादक ढाकणे सरांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार..
शोध वार्ता टिम कायम शेतकऱ्यांविषयी सकारात्मक राहिलेले आहे राहत आहे व भविष्यातही राहील शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या शेती विषयक सर्व माहिती पुरवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत राहील..... #मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
होय त्यांनी चंदन लागवडीमध्ये आंतरपीक म्हणून हळद सीताफळ अद्रक कांदा फुल गोबी असे विविध पिके घेतात व त्यातून उत्पन्न मिळवतात त्यामुळे अंतर पीक घेणे गरजेचे वाटते... #मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
चंदन लागवड व व्यवस्थापन या विषयीची माहिती अगदी विस्तृतपणे दिली आहे. खरच चंदन लाग लागवड करण्याकडे शेतकरी आता वळू लागला आहे. चंदन शेती विषयी माहिती दिल्याबद्दल शोध वार्ता टिमचे मनःपूर्वक आभार...
शोध वार्ता टीम कृषी विषयक असलेल्या सक्सेस स्टोरी आम्हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहेत खरंच शोध वार्ता टीमच्या सर्व सदस्यांचे व संपादक ढाकणे सरांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार..🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
सर शेतकऱ्यांना कृषी विषयक वेगवेगळी माहिती घेऊन त्यांच्यापर्यंत अनुभव म्हणून पोहोच करायला आम्हाला आनंद वाटतो कारण अनुभवाशिवाय कुठलीही कृती निरर्थक ठरण्याचे जास्त चान्सेस असतात खुप खुप धन्यवाद सर
नक्कीच सर चंदन शेती कडे शेतकऱ्यांचा अशामध्ये कल जास्त वाढत आहे त्याचे कारण उत्पन्नाला वेळ लागतो परंतु कुठलाही रोग नाही पाणी कमी लागते खर्च सुद्धा कमी लागते उत्पन्न अनापेक्षित मिळते... #मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
शोध वार्ता टीम कृषी विषयक असलेल्या सक्सेस स्टोरी आम्हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहेत खरंच शोध वार्ता टीमच्या सर्व सदस्यांचे व संपादक ढाकणे सरांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार..🙏
शोध वार्ता टिम कायम शेतकऱ्यांविषयी सकारात्मक राहिलेले आहे राहत आहे व भविष्यातही राहील शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या शेती विषयक सर्व माहिती पुरवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत राहील..... #मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
शोध वार्ता टीम कृषी विषयक असलेल्या सक्सेस स्टोरी आम्हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहेत खरंच शोध वार्ता टीमच्या सर्व सदस्यांचे व संपादक ढाकणे सरांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार..! ____महेशराव मानेपाटील
निश्चित कारण आजपर्यंत चंदन लागवडीची सातबारावर नोंद घेतल्या जात नव्हती परंतु मागच्या सात ते आठ महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून आर्थिक लाभ घेता येऊ शकतो... #मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
चंदन चोरी होऊ नाही म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे हाय वॉच टावर मायक्रोचीप भन्नाट कल्पना लावली आहे यामुळे निश्चित चंदन चोरीपासून शेतकऱ्यांची मुक्तता होऊ शकते अभिनंदन ससाने पाटलांचं शोध वार्ता टीमचे.🙏🙏
नक्कीच सर, चंदन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. व या चंदन चोरी विषयी समस्या त्यांना बोलून दाखवली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विषयावर सकारात्मक निर्णय घेऊ असा शब्द दिला आहे. आणि लवकरच नक्की यातून मार्ग निघेल यात शंकाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चंदन लागवड करण्यास काहीच हरकत नाही.... आपल्या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल शोध वार्ता टीमच्या वतीने खूप खूप धन्यवाद.... #मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
निश्चित कारण आजपर्यंत चंदन लागवडीची सातबारावर नोंद घेतल्या जात नव्हती परंतु मागच्या सात ते आठ महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून आर्थिक लाभ घेता येऊ शकतो... #मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
खूप खूप धन्यवाद मॅडम.... शोध वार्ता टिम कायम शेतकऱ्यांविषयी सकारात्मक राहिलेले आहे राहत आहे व भविष्यातही राहील शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या शेती विषयक सर्व माहिती पुरवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत राहील..... #मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
नका शेतकरी माणसाला फसवू बी विकत नाही माझ्याकडे तीन एकर आहे 100 रुपये किलो ने घ्या बी आणि नोंद पण नाही झाली आणखीन माझे तीन वर्षे झाले झाडं लागवड करून तुमची नोंद झाली असली तर फोटो टाका आणि तलाठी नंबर द्या
बांगर साहेब , आपण व्हिडीओ व्यवस्थित पहिला नाही. कारण तुम्हाला त्याची माहिती कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. व्हिडीओ मध्ये 7/12 दिलेली आहे. राहती गोष्ट बी विकण्याची तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चंदन शेतकरी गाडेकर यांच्याशी संपर्क साधा. बी कुठे आणि कसं विकते हे कळेल... 9763287925 हा शेतकऱ्याचा नंबर आहे. या नंबरवर संपर्क करा आणि चौकशी करा...काहीतरी बोलायचे म्हणून बोलताय...
शोध वार्ता टीम कृषी विषयक असलेल्या सक्सेस स्टोरी आम्हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहेत खरंच शोध वार्ता टीमच्या सर्व सदस्यांचे व संपादक ढाकणे सरांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार..
महाराज शेतकऱ्यांविषयी काम करण्यासाठी कायम ऊर्जा मिळत राहते त्याचे कारण आपण स्वतः एका शेतकऱ्याचे पोर आहोत त्यामुळे आपण बळीराजाला काही तरी देणे लागतो त्यामुळे शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक पद्धत अशा सर्व गोष्टी पळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि राहील खूप खूप धन्यवाद
चंदन लागवड व व्यवस्थापन याविषयीची सखोल माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली निश्चित चंदन लागवडीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही शोध वार्ता टीमचे मनापासून आभार...
नक्की सर योग्य नियोजन केल्यानंतर व अंतर पिकाच्या माध्यमातून लागणारा खर्च काढला तर निश्चित चंदन शेती येणाऱ्या काळात उत्पन्नाचा सर्वोच्च केंद्रबिंदू असेल....
चंदन चोरी होऊ नाही म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे हाय वॉच टावर मायक्रोचीप भन्नाट कल्पना लावली आहे यामुळे निश्चित चंदन चोरीपासून शेतकऱ्यांची मुक्तता होऊ शकते अभिनंदन ससाने पाटलांचं शोध वार्ता टीमचे.
चंदन शेती ही शेतकऱ्यांना भरपूर फायदा करून देणारी शेती आहे ,असे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्या बद्द्ल शोधवार्ता टीमचे आभार
निश्चित अशा सकारात्मक सक्सेस स्टोरी मधून शेतकऱ्यांना अनुभव आणि बळ दोन्ही मिळणार आहे...
चंदन लागवड व व्यवस्थापन याविषयीची सखोल माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली निश्चित चंदन लागवडीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही शोध वार्ता टीमचे मनापासून आभार...
सविस्तर अशा प्रतिक्रिया बद्दल शोध वार्ता टीम तर्फे आपले खूप खूप धन्यवाद मॅडम....
#मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
शेळि पालन एक नंबर 🎉
फारच छान माहिती दिली ससाने पाटिल यांनी धन्यवाद 🎉
खुपच सुंदर नियोजन पारंपारिक पिकाला फाटा देत चंदन लागवड शेतकऱ्यांना एक प्रेरणा देणारा व्हिडीओ
निश्चित सर योग्य नियोजन व आंतरपीक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणारा ठरेल
शोध वार्ता टीम कृषी विषयक असलेल्या सक्सेस स्टोरी आम्हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहेत खरंच शोध वार्ता टीमच्या सर्व सदस्यांचे व संपादक ढाकणे सरांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार..
शोध वार्ता टिम कायम शेतकऱ्यांविषयी सकारात्मक राहिलेले आहे राहत आहे व भविष्यातही राहील शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या शेती विषयक सर्व माहिती पुरवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत राहील.....
#मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
शेतकऱ्यासाठी शोध वार्ता प्रेरक व्हिडिओ बनवत आहेत.आपले आणि आपल्या तुमचे आभार.
निश्चित सर आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी ठरतायत
बाग अतिशय सुंदर आली आहे चंदनाची फक्त चंदन चोरी पासून शेतकरी वाचला पाहिजे...
ससाने पाटलांनी सीसीटीव्ही कॅमेरे वॉच टावर मायक्रोचीप सेक्युरिटी गार्ड अशी चूक व्यवस्था केली तर चंदन चोरी होणे अशक्य आहे...
#मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
चंदनशेतीने शेतकरी सुखी होईल माहिती दिल्याबद्दल शोध वार्ता टिमचे मनःपूर्वक धन्यवाद
निश्चित योग्य नियोजन केल्यावर थोडे फार कमी जास्त होऊ शकते. परंतु आर्थिक प्राप्ती निश्चित आहे...
चंदन लागवड चंदन शेती व आंतरपीक या विषयाची माहिती खूप आवडली.
होय त्यांनी चंदन लागवडीमध्ये आंतरपीक म्हणून हळद सीताफळ अद्रक कांदा फुल गोबी असे विविध पिके घेतात व त्यातून उत्पन्न मिळवतात त्यामुळे अंतर पीक घेणे गरजेचे वाटते...
#मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
Chandan sheti atishay sundr aahe. Aamhala margdarshan have aahe....
खूप खूप खूप धन्यवाद
चंदन लागवड व व्यवस्थापन या विषयीची माहिती अगदी विस्तृतपणे दिली आहे. खरच चंदन लाग लागवड करण्याकडे शेतकरी आता वळू लागला आहे. चंदन शेती विषयी माहिती दिल्याबद्दल शोध वार्ता टिमचे मनःपूर्वक आभार...
सविस्तर अशा प्रतिक्रिया बद्दल शोध वार्ता टीम तर्फे आपले खूप खूप धन्यवाद मॅडम....
#मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
व्वा...बढिया सरजी 👌👌👌
शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी धडपडणारा खरा समाजसेवक...💝🙏
सरजी आपली कौतुकाची थाप आम्हा सर्व टीमसाठी संजीवनी ठरेल मनःपूर्वक आभार
धन्यवाद
संतोषजी ढाकणे साहेब
आपण केलेली चंदन शेती कौतुकास्पद आणि दिशादर्शक आहे...
Chandan sheti vishyi mahiti chan dili aahe....
खूप खुप धन्यवाद सरजी...
शोध वार्ता टीम कृषी विषयक असलेल्या सक्सेस स्टोरी आम्हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहेत खरंच शोध वार्ता टीमच्या सर्व सदस्यांचे व संपादक ढाकणे सरांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार..🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
सर शेतकऱ्यांना कृषी विषयक वेगवेगळी माहिती घेऊन त्यांच्यापर्यंत अनुभव म्हणून पोहोच करायला आम्हाला आनंद वाटतो कारण अनुभवाशिवाय कुठलीही कृती निरर्थक ठरण्याचे जास्त चान्सेस असतात खुप खुप धन्यवाद सर
एक नविन षिययी आपण शेतकर्या परत
आनला याचा आम्हा शेतकर्याना नक्कीच फायदा होणार
नक्कीच सर चंदन शेती कडे शेतकऱ्यांचा अशामध्ये कल जास्त वाढत आहे त्याचे कारण उत्पन्नाला वेळ लागतो परंतु कुठलाही रोग नाही पाणी कमी लागते खर्च सुद्धा कमी लागते उत्पन्न अनापेक्षित मिळते...
#मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
शोध वार्ता टीम कृषी विषयक असलेल्या सक्सेस स्टोरी आम्हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहेत खरंच शोध वार्ता टीमच्या सर्व सदस्यांचे व संपादक ढाकणे सरांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार..🙏
शोध वार्ता टिम कायम शेतकऱ्यांविषयी सकारात्मक राहिलेले आहे राहत आहे व भविष्यातही राहील शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या शेती विषयक सर्व माहिती पुरवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत राहील.....
#मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
खूप छान माहिती दिली बप्पा
धन्यवाद मेजर साहेब
शोध वार्ता टीम कृषी विषयक असलेल्या सक्सेस स्टोरी आम्हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहेत खरंच शोध वार्ता टीमच्या सर्व सदस्यांचे व संपादक ढाकणे सरांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार..!
____महेशराव मानेपाटील
सरजी आपली विस्तृत प्रतिक्रिया आमचे बळ वाढवणारी आहे. आपले सहकार्य कायम लाभावे सरजी...
धन्यवाद दादा छान माहिती दिली आपन
मनस्वी आभार सरजी,
आपला गॉट फार्म आहे वाटतं 9765757575 या नंबर वर फोन करा.... आपल्याला स्टोरी बनवायची आहे
चंदन शेतीची सातबारावर केलेली नोंद शेतकऱ्यांना बळ देणारी आहे आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
निश्चित कारण आजपर्यंत चंदन लागवडीची सातबारावर नोंद घेतल्या जात नव्हती परंतु मागच्या सात ते आठ महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून आर्थिक लाभ घेता येऊ शकतो...
#मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
Chandan choricha formula,jabardast,ahe
हो त्यामुळे चंदन चोरी होणार नाही
सुंदर माहिती सर
खूप खूप धन्यवाद सरजी🙏🙏
Chandan sheti vyavasthapan atishay khup sundar jhale aahe...
होय सर
Changle mahiti dele bhau...Jai kisan Jai Maharashtra
जय किसान
अतिशय सुंदर 😍😍😍👌👌👌👌
खुप खुप खुप धन्यवाद सरजी
खूपच छान सर
धन्यवाद चंदू सर
चंदन चोरी होऊ नाही म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे हाय वॉच टावर मायक्रोचीप भन्नाट कल्पना लावली आहे यामुळे निश्चित चंदन चोरीपासून शेतकऱ्यांची मुक्तता होऊ शकते अभिनंदन ससाने पाटलांचं शोध वार्ता टीमचे.🙏🙏
धन्यवाद
Sir khup Sundar jhade ahet pn jast pruning karu nka nahitr varyamule jhad modun jail ok sir 👍good job
शेतकऱ्यांना भरघोस पैसा मिळवून देणारे हे पीक आहे. यासाठी शासनाने नक्कीच काहीतरी तरतूद करून या पिकासाठी कवच निर्माण करून देणे गरजेचे आहे.
नक्कीच सर,
चंदन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. व या चंदन चोरी विषयी समस्या त्यांना बोलून दाखवली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विषयावर सकारात्मक निर्णय घेऊ असा शब्द दिला आहे. आणि लवकरच नक्की यातून मार्ग निघेल यात शंकाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चंदन लागवड करण्यास काहीच हरकत नाही....
आपल्या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल शोध वार्ता टीमच्या वतीने खूप खूप धन्यवाद....
#मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
खुप छान मामा 👌👌
खूप खूप धन्यवाद
खुपचं छान
मनपूर्वक आभार सर जी
चंदन शेतीची अधिकृत नोंद झाल्यामुळे बँकाकडून आर्थिक लाभ घेण्यासाठी याचा खूप उपयोग होईल शासनाचे व शोध वार्ता टीमचे धन्यवाद.....🙏🙏🙏🙏
पीक कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अंतर्गत मशागतीसाठी लागणारा खर्च बँकेकडून आता मिळायला मार्ग मोकळा झाला आहे
Chandan sheti vishyi mahiti smora smor ghta aali tr chan hoil....
Super information sir
Thank you sir
चंदन शेतीची अधिकृत नोंद झाल्यामुळे बँकाकडून आर्थिक लाभ घेण्यासाठी याचा खूप उपयोग होईल शासनाचे व शोध वार्ता टीमचे धन्यवाद.
निश्चित कारण आजपर्यंत चंदन लागवडीची सातबारावर नोंद घेतल्या जात नव्हती परंतु मागच्या सात ते आठ महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून आर्थिक लाभ घेता येऊ शकतो...
#मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
छान सर
खुप खुप धन्यवाद सरजी...
#मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
Havre munna anna...
'शोध वार्ता' टिमच्या वतीने खूप खूप आभार...🙏🙏
पारंपरिक शेतीला अशा आधुनिक विचारांची जोड लागल्यावर बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सुजलाम सुफलाम होण्यापासुन कोणीच अडवु शकणार नाही.....
निश्चित योग्य नियोजन करून चंदन शेतीचे योग्य व्यवस्थापन आर्थिक क्रांती केल्या शिवाय राहणार नाही
Sundar aahe chandan
खूप खूप धन्यवाद
Sundar sheti aahe
Ekdam bhari aahe chandan sheti
खुप खुप धन्यवाद सरजी
Sundar bar
मनपूर्वक आभार सर जी
Very nice sirji
धन्यवाद सरजी
❤❤❤❤🌹नाइस
धन्यवाद सरजी
🙏🙏🙏
Nice kaka 👌👌
मनपूर्वक आभार
Chandan lagwad kelynantar vikan kon ghenar ??
Demand ahe ka ?
Mast sir 👍
शोध वार्ता टीम तर्फे आपले मनःपूर्वक आभार...
#मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
भाऊ चंदन झाडांची जास्त उंची वर छाटणी नका करू. मोठ्या वारा मधे झाडे मोडतील. झाडाला बांबू चा सहारा दया. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
झाडाचे बुड अतिशय मजबूत आहे त्यामुळे त्याची शक्यता जरा कमीच आहे...
धन्यवाद सर
It's true facts sir
Chandan lagwad kelynantar vikan kon ghenar ??
Demand ahe ka ?
👌👌👌👌👌
मनपूर्वक आभार....
#मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
👌👌👌
धन्यवाद सरजी
Chandan lagavadisathi konachi permission ghyavi lagate
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
चंदनाचे अर्थकारण उल्लेख करायला पाहिजे होता...बाकी छान व्हिडिओ
भविष्यातील दर कसे असतील त्यावर अंदाज बांधण्यापेक्षा बोलणं टाळलं सर
Nice
Chandan sheti baddal margdarshan labhle tr br hoil...
नक्की लाभेल सर फोन करा
👍👍👍
खूप खूप धन्यवाद
Awesome
खूप खूप धन्यवाद महाराज
चंदन लागवड करून तीन वर्ष झालं एकही फवारणीची गरज न लागणे खरंच विशेष आहे नाहीतर फवारणीसाठी खूपच खर्च होतो...
खूप खूप धन्यवाद मॅडम....
शोध वार्ता टिम कायम शेतकऱ्यांविषयी सकारात्मक राहिलेले आहे राहत आहे व भविष्यातही राहील शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या शेती विषयक सर्व माहिती पुरवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत राहील.....
#मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
चोरी करणाऱ्या चे हात पाय तोडा .हा कायदा लागू करा .कुठलीच चोरी होणारं नाही
Sir this chandan gardan where are in Maharashtra. And dirstic,
बीड... केज
Mala karaycha ahe saheb... Roop kuthe bhetatil
व्हिडिओमध्ये दादासाहेब ससाने पाटलांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा
इतर पिकांच्या तुलनेत चंदन लागवडीसाठी कमी खर्च होतो.... अन मात्र उत्पन्न भरगोस मिळते
निश्चित चंदनाचे उत्पादन होण्यासाठी थोडा कालावधी जास्त लागतो परंतु त्यावेळेस मिळणारे उत्पन्न हे लाखात नसून अगदी कोटी रुपयांमध्ये असणार आहे
10 टन लाल चंदन विकायच आहे a grade चा मटेरियल आहे documents क्लिअर आहेत
Ok sir
@@shodhvarta aahe ka koni buyer sir
Background la music गरजेचं आहे का यार
रोप कुठे मिळतात.
सर मला 90 ते 100 ज़ाडे लावायचे आहे कृपया मार्गदर्शन करावे
व्हिडीओ मध्ये दादासाहेब ससाणे यांचा नंबर आहे ते शेतकरी आहेत ते सर्व माहिती देतील
सर चंदन चोरी होऊ नये म्हणून मायक्रोचीप कशी काम करते चोर पकडला जाऊ शकतो का
आणि मायक्रो चिप कुठे मिळेल
चोर स्पष्ट होऊ शकतो, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये..
आमच्या कडे नाही भेटत
मला पाहीजे होती सर
1acre mdhe kiti chandan lagwad hoil?
चंदन शेतकरी दादासाहेब ससाने यांचा नंबर व्हिडिओ मध्ये आहे त्यांच्याशी संपर्क करा
चंदन लावणीपासून ते काढणीपर्यंत किती वर्षाचा कालावधी जातो
सर शेतकऱ्यांशी फोनवर चर्चा करता आली तर बरं होईल1
मला चंदन शेती कशी करावी याच प्रशिक्षण घ्यायचं आहे .
हे प्रशिक्षण मला कुठे मिले.
कोंकणात याच कुठे प्रशिक्षण आहे का ?
व्हिडिओमध्ये नंबर आहे त्यांना संपर्क करा
कोकणात शक्य नाही
चंदन शेती शेतकऱ्यांना उशिरा का असेना फायदेशीर ठरू शकते...
नक्कीच ताईसाहेब
15x15 distance pahije saheb
त्यांचे नियोजन काही वेगळे असेल सर..👍
सर music नका ताकत जाउत video मधी काय संवाद ऐकू येत नाही
सर,
त्याशिवाय व्हिडिओ परिपूर्ण होणार नाही. पण या पुढे आवाज कमी ठेवू..👍
@@shodhvarta धन्यवाद सर 🙏
चोरी होते यात चोरासाठी काय आहे सरकारी नियोजन काय आहे का नाही ८ वर्षाच्या पुढे चांगलं संभाळा नाही तर चोरी होते तेव्हा चांगलं संभाळा
व्हिडिओमध्ये संबंधित शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा
जास्त पाणी झाल्यावर चंदन खराब होते अती प्रमाणात पाऊस झाला तर काय करायचे
व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा
पण हे विकायचे कुठं
सर मला बी पाहिजे होते तुमच्या कडून तुमचा नंबर मिळेल का तुम्हाला भेटायचे आहे मला🙏🙏
दादासाहेब ससाने साहेबांचा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता
सर रोप भेेटल का पता द्या तुमुचा
दादासाहेब ससाने या शेतकऱ्यांचा नंबर व्हिडिओमध्ये आहे त्यावर संपर्क करा सर प्लीज
चंदन शेती चालू केल्यापासून निघायला किती वर्ष लागतात
व्हिडीओ मध्ये शेतकऱ्याचा नंबर दिला आहे सविस्तर चर्चा करायला हरकत नाही सर
तार भरणी करा चोरीला आळा बसेल
पाटील साहेब तुमचा मोबाईल नंबर मी सन 2018 मध्ये चंदन लागवड
व्हिडिओमध्ये आहे
तुमचा पत्ता काय आहे ते सांगितलं नाही
व्हिडिओमध्ये नंबर आणि पत्ता दोन्ही आहे सर, आपण व्यवस्थित पाहिलं नाही
नका शेतकरी माणसाला फसवू बी विकत नाही माझ्याकडे तीन एकर आहे 100 रुपये किलो ने घ्या बी आणि नोंद पण नाही झाली आणखीन माझे तीन वर्षे झाले झाडं लागवड करून तुमची नोंद झाली असली तर फोटो टाका आणि तलाठी नंबर द्या
बांगर साहेब ,
आपण व्हिडीओ व्यवस्थित पहिला नाही. कारण तुम्हाला त्याची माहिती कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. व्हिडीओ मध्ये 7/12 दिलेली आहे.
राहती गोष्ट बी विकण्याची तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चंदन शेतकरी गाडेकर यांच्याशी संपर्क साधा. बी कुठे आणि कसं विकते हे कळेल...
9763287925 हा शेतकऱ्याचा नंबर आहे. या नंबरवर संपर्क करा आणि चौकशी करा...काहीतरी बोलायचे म्हणून बोलताय...
+919763287925 दादासाहेब ससाणे
तुमचा वॉट्स अप नंबर पाठवा 7/12 पाठवतो
Bajrang bappa tuze chandan chornar😂
Sir tyancha mobile no dya
व्हिडीओ मध्ये आहे
शोध वार्ता टीम कृषी विषयक असलेल्या सक्सेस स्टोरी आम्हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहेत खरंच शोध वार्ता टीमच्या सर्व सदस्यांचे व संपादक ढाकणे सरांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार..
महाराज शेतकऱ्यांविषयी काम करण्यासाठी कायम ऊर्जा मिळत राहते त्याचे कारण आपण स्वतः एका शेतकऱ्याचे पोर आहोत त्यामुळे आपण बळीराजाला काही तरी देणे लागतो त्यामुळे शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक पद्धत अशा सर्व गोष्टी पळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि राहील खूप खूप धन्यवाद
Shikari kutre palave shetimadhe!
सर आपला फोन नंबर मिळेल का
व्हिडीओ मध्ये आहे सर
No send kara
ससाणे सर 9763287925
ख़र्च किती येते
सरजी,
व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर आहे त्यावर कॉल करा विस्तृत माहिती मिळेल...
Tumcha number dya dada
व्हिडिओ मध्ये दिलेला आहे
चंदन लागवड व व्यवस्थापन याविषयीची सखोल माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली निश्चित चंदन लागवडीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही शोध वार्ता टीमचे मनापासून आभार...
नक्की सर योग्य नियोजन केल्यानंतर व अंतर पिकाच्या माध्यमातून लागणारा खर्च काढला तर निश्चित चंदन शेती येणाऱ्या काळात उत्पन्नाचा सर्वोच्च केंद्रबिंदू असेल....
चंदन शेतीची अधिकृत नोंद झाल्यामुळे बँकाकडून आर्थिक लाभ घेण्यासाठी याचा खूप उपयोग होईल शासनाचे व शोध वार्ता टीमचे धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद...
#मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
O
चंदन चोरी होऊ नाही म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे हाय वॉच टावर मायक्रोचीप भन्नाट कल्पना लावली आहे यामुळे निश्चित चंदन चोरीपासून शेतकऱ्यांची मुक्तता होऊ शकते अभिनंदन ससाने पाटलांचं शोध वार्ता टीमचे.
हो सर,
आठ फूट उंचीचे ताराचे कंपाऊंड जीपीएस चिप सीसीटीव्ही उंचच्या उंच आहे. नवी4 नवीन तंत्रज्ञान अवगत करून त्या झाडांची जो बसली करणे चलन जात आहे
👌👌👌👌👌
मनपूर्वक आभार...
#मुक्तपत्रकार_संतोष_ढाकणे
चंदन शेतीची सातबारावर केलेली नोंद शेतकऱ्यांना बळ देणारी आहे आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
चंदन शेतीची सातबारावर केलेली नोंद शेतकऱ्यांना विश्वास व चंदन लागवड करण्यास बळ देणारे आहे