चंदन शेतीमधून खरच करोडपती होता येत का ? | Chandan Sheti | Sandalwood Farming | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • चंदन शेतीमधून खरच करोडपती होता येत का ? | Chandan Sheti | Sandalwood Farming | Vishaych Bhari
    मित्रांनो आम्ही आमच्या विषयच भारी या यु ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला बैलगाडा, कुस्ती, शेती अशा वेगवेगळ्या विषयांची माहिती देतं असतो.. तुम्ही त्याला भरभरून दाद देता त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. तसं बघितलं तर आत्तापर्यंत आम्ही चॅनेलवर मोजकेच शेतीविषयक व्हिडीओ प्रदर्शित केलेलेयेत. पण यापुढे तुम्हाला आमच्या विषयच भारी चॅनेलवर रोजच्या जीवनात तुम्हाला उपयोगी पडतील अशा आधुनिक शेतीतंत्राचे नवनवीन व्हिडीओज पाहायला मिळतील. एवढंच नाही तर तुमच्या पिकाबद्दल, शेतजमिनीबद्दल, शेतीच्या तंत्राबद्दल तुमच्या मनात ज्या काय शंका असतील त्या त्या देखील तुम्ही आम्हांला बिनधास्तपणे विचारू शकता. तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. त्यामुळं आत्ताच तुमच्या हक्काच्या विषयच भारी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. मंडळी आज सुद्धा मी तुम्हाला शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळवून देणाऱ्या चंदन शेतीबद्दल माहिती सांगणारय. तुम्ही जर योग्य नियोजन करून आपल्या शेतात चंदनाची लागवड केली तर तुम्ही हजार नाय, लाख नाय तर चक्क कोटीत पैसे कमवू शकता.. आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल हे कस शक्यय.. तर त्यासाठी तुम्हाला ह्यो व्हिडीओ पूर्ण बघावा लागेल....
    आमचे अजून काही व्हिडीओज :
    1. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
    • नाद हाय ह्यो माज भारी ...
    2. ह्यो बैल मोठा लक्षाचं रेकोर्ड मोडू शकतो | बिनजोडच्या चालू सीजनचा किंग सुंदर | Bailgada Sharyat
    • ह्यो बैल मोठा लक्षाचं ...
    3. छोटा लक्ष्या आणि मोठा लक्ष्या गटला की फायनल त्यांचीचं म्हणून समजा | Bailgada Sharyat Mulakhat
    • मालकाची इज्जत वाचवणारा...
    4. शर्यत क्षेत्रातला किंग | तांभाडच्या बाज्याची ही गोष्ट तुम्ही ऐकलीये का | Bailgada Sharyat Video
    • शर्यत क्षेत्रातला किंग...
    5. सोनारपाड्याचा सोन्या शर्यत क्षेत्रातला धोनीच जणू | Sonarpadyacha Sonya | Vishaych Bhari
    • सोनारपाड्याचा सोन्या श...
    6. जिंतीच्या सोन्याचं नाव जरी ऐकल तरी माणसं गाडी नोंदवायला भ्यायची | Jinticha Sonya | VIshaych Bhari
    • जिंतीच्या सोन्याचं नाव...
    7. शर्यत क्षेत्रातला किंग | तांभाडच्या बाज्याची ही गोष्ट तुम्ही ऐकलीये का | Bailgada Sharyat Video
    • शर्यत क्षेत्रातला किंग...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
    #sheti #shetistatus #agriculture #chandansheti #chandanlagwad #chandan #chandanshetimahiti #chandanshetikashikarayachi #sandalwood #sandalwoodfarming #sandalwoodfarminginmaharashtra

ความคิดเห็น • 33

  • @user-oj8fu3qv3l
    @user-oj8fu3qv3l 2 ปีที่แล้ว +2

    रस वाल्यांचा हिंदकेसरी शुगर ची मुलाखत घ्या🙏🙏

  • @pramodpisal3054
    @pramodpisal3054 2 ปีที่แล้ว +2

    पुसेगाव च्या सुंदर बैलाचा विडीयो बनवा...

  • @surajkadam3269
    @surajkadam3269 2 ปีที่แล้ว +3

    Nice 👍❤️

  • @pramodpisal3054
    @pramodpisal3054 2 ปีที่แล้ว +1

    पुसेगाव च्या सुंदर बैलाचा विडीयो बनवा

  • @akchats8850
    @akchats8850 2 ปีที่แล้ว +1

    कल्याणी ताईचा प्रधान व्हिडिओ बनवा बैलगाडा शर्य

  • @mayurganekar447
    @mayurganekar447 6 หลายเดือนก่อน +1

    Security motha vishay ahe tyamule shetkari chandan sheti karayla ghabarat

  • @38kaustubhmane53
    @38kaustubhmane53 2 ปีที่แล้ว +1

    यजमान रोप आणि चंदन रोप यांच्यातील अंतर किती असावे

  • @shriniwasnagargoje3492
    @shriniwasnagargoje3492 2 ปีที่แล้ว +1

    number 1

  • @pramodpisal3054
    @pramodpisal3054 2 ปีที่แล้ว +1

    Bhava pusegon cha sunder bill cha video banaya ke

  • @amolmahulkar7332
    @amolmahulkar7332 10 หลายเดือนก่อน

    Barobar

  • @sainathkurnapalle8792
    @sainathkurnapalle8792 2 ปีที่แล้ว +1

    सर,
    सूक्ष्म अन्नद्रव्ये विषयी एखादा व्हिडिओ तयार कराना. 🙏

  • @kadamkrushna5802
    @kadamkrushna5802 7 หลายเดือนก่อน +1

    Pushparaj aleavar Kay karave

  • @santoshchavan663
    @santoshchavan663 2 ปีที่แล้ว +1

    Nishan cha video banava

  • @Ghadage_1323
    @Ghadage_1323 2 ปีที่แล้ว +1

    विकताना परवानगी घ्यावी लागते का
    ते सांगा वे ही विनंती आहे

  • @akashlandge8694
    @akashlandge8694 12 วันที่ผ่านมา

    500/600 कही सांगु कना

  • @kartikkumarsaudagar4422
    @kartikkumarsaudagar4422 ปีที่แล้ว

    Mohagani vr v banva

  • @chetanakolkar2293
    @chetanakolkar2293 2 ปีที่แล้ว +1

    Ser yala Pani kiti present lagt he sanga

  • @Bailgada_95
    @Bailgada_95 ปีที่แล้ว

    भारत ची मुलाखत घ्या ना

  • @Ghadage_1323
    @Ghadage_1323 2 ปีที่แล้ว +1

    Channel वालं माझ्या जमीन त तुम्ही झाडं लावा मला फक्त वार्षिक 250000.00
    खंड द्या.

  • @sunilmunde4801
    @sunilmunde4801 ปีที่แล้ว

    चंदनाच्या शेतीचा विमा

  • @pramodpisal3054
    @pramodpisal3054 2 ปีที่แล้ว +1

    पुसेगाव च्या सुंदर बैलाचा विडीयो बनवा

  • @Bailgada_95
    @Bailgada_95 ปีที่แล้ว

    भारत ची मुलाखत घ्या ना

  • @pramodpisal3054
    @pramodpisal3054 2 ปีที่แล้ว +1

    पुसेगाव च्या सुंदर बैलाचा विडीयो बनवा

  • @pramodpisal3054
    @pramodpisal3054 2 ปีที่แล้ว +1

    पुसेगाव च्या सुंदर बैलाचा विडीयो बनवा

  • @pramodpisal3054
    @pramodpisal3054 2 ปีที่แล้ว +1

    पुसेगाव च्या सुंदर बैलाचा विडीयो बनवा

  • @pramodpisal3054
    @pramodpisal3054 2 ปีที่แล้ว +1

    पुसेगाव च्या सुंदर बैलाचा विडीयो बनवा

  • @pramodpisal3054
    @pramodpisal3054 2 ปีที่แล้ว +1

    पुसेगाव च्या सुंदर बैलाचा विडीयो बनवा

  • @pramodpisal3054
    @pramodpisal3054 2 ปีที่แล้ว +1

    पुसेगाव च्या सुंदर बैलाचा विडीयो बनवा

    • @prathmeshphalke3713
      @prathmeshphalke3713 2 ปีที่แล้ว

      ऑलरेडी सुंदरचा व्हिडिओ बनवलेला आहे..
      चॅनेलच्या बैलगाडा या प्लेलीस्ट मध्ये जाऊन बघा..

  • @pramodpisal3054
    @pramodpisal3054 2 ปีที่แล้ว +1

    पुसेगाव च्या सुंदर बैलाचा विडीयो बनवा

  • @Bailgada_95
    @Bailgada_95 ปีที่แล้ว

    भारत ची मुलाखत घ्या ना