जमीन जुमला नावावर कराचय हक्कसोडपत्र करावे का बक्षीसपत्र ?|difference in Release Deed and Gift Deed
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
- V Education, Dhanraj Kharatmal, Dhanraj, Kharatmal, Dhanraj M. Kharatmal, Gift Deed, Release Deed, Stamp Duty Release Deed, Stamp Duty Gift Deed, Difference Between Release Deed and Gift Deed, Kon Karu Shakat Gift, Release Deed kontya Property che karata yeil, बक्षीसपत्र म्हणजे काय, हक्कसोडपत्र म्हणजे काय, बक्षीसपत्र किती रुपयाच्या मुद्रांकावर करता येते, हक्कसोडपत्राला किती मुद्रांक शुल्क लागते, हक्कसोडपत्र आणि बक्षीसपत्रात फरक काय, हक्कसोडपत्र वडिलोपार्जीत मिळकतीचे करता येते का
जमीन जुमला नावावर कराचय हक्कसोडपत्र करावे का बक्षीसपत्र ?|difference in Release Deed and aGift Deed
hakka sod patra Marathi, jamin kharedi vikri Marathi, registry kaise hoti hai, property registration documents onlineproperty registration documents online, property registration process in Maharashtra, land registration process, jamin kharedi vikri mahiti Marathi, land registry process, maharashtra land registration, stamp duty and registration charges in Maharashtra, hakksod patra, हक्कसोड पत्र, जमीन रजिस्ट्री, land registration documents, land registration documents online
वडिलोपार्जित जमीन कोणी तयार नसतानी अशी करा नावावर।jamin vatani,vatap niyam,kayada।फेरफार,7/12
पैतृक संपत्ति में सिर्फ अपना हिस्सा अपने नाम कैसे करवायें || Ancestral Property || #FAXINDIA
Jamin ka batwara karne ka tarika , Bhai bhai me jamin kaise batwara kare , Chacha jamin me hissa nahi de rahe hai kya kare , Dada ki jamin ko batwara kaise kare , Bhai bahan me batwara kaise kare , Paitrik sampatti me bahno ka hissa , Paitrik sampatti me betiyo ka hissa , Ma ke naam ki property me bete betiyo ka hissa , Jamin ka mali kaise karwayen , Jamin ka vivad kaise suljhayen , Partition suit ka case kaise file karen , Jamin ka case jaldi kaise khatm hoga. , Up bihar me jamin vivad ,
आता करा 100 रूपयात शेत जमीनीची वाटणी.
jamin navavar kashi karavi , jamin navavar karne , sheti navavar karne , shetichi vatani , sheti navavar kashi karavi , stamp duty , sheti navavar karnyasathi stamp duty , sheti navavar karnyacha kharch , shetichi vatni , jamin hastantaran , jamin hastantaran kayda , jamin mahsul kayda , jamin mahsul adhiniyam 1966 , जमीनीची वाटणी , जमीन नावावर कशी करावी , जमीन नावावर करण्याचा खर्च , शेतीची वाटणी , शेतीच्या वाटणीचा खर्च , जमीन हस्तांतरण कायदा , जमीन महसुल कायदा , tech with rahul ,
जमीन नावावर करणे झाले सोपे / वडिलोपार्जित जमीन विनाशुल्क तुमच्या नावावर करा / सातबारा वारस नोंद
सातबारा वर वारस नोंद , जमीन वारस नोंद , वारस कारवाही , जमीन नावावर करणे , जमीन हक्कसोड पत्र ,
फेरफार म्हणजे काय? फेरफारचे प्रकार, चुकिच्या नोंदी, दुरुस्ती #ferfar #eferfar #PrabhuDeva
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana , #sheti_yojana , #gr_&_sheti_yojana , #govt_gr , #PrabhuDeva , #ferfar , #eferfar , #गाव नमुना 6 , #सातबारा उतारा , #प्रलंबित फेरफार , #फेरफार म्हणजे काय , #talathi maharashtra , #aplichawdi , #आपली चावडी , #apli chawadi ,
अतिशय छान कायदेशीर माहिती दिली या बद्दल आपणास धन्यवाद. अशीच वेगवेगळ्या विषयांवर कायदेशीर तरतुदी आणि माहिती द्यावी.
बाकी छान माहिती मिळाली. पण तेच तेच परत परत सांगणे टाकल्यास ऐकायला आवडेल. धन्यवाद !
🌹very good asic mahiti det raha 🌹
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद सर
खुप छान माहिती
हा व्हिडिओ फक्त तीन मिनिटात तयार होऊ शकतो. तुम्ही तेच तेच बोलत राहतात त्यामुळे लोक व्हिडिओ पुर्ण ऐकत नाही.
धन्यवाद...
खुप छान
तिघे भाऊ आहे वडीलो पर्जी जमीन आहे ते कसी नावे करावे
आमची सुधा अशीच कंडिशन आहे
Can we do both the same of different land. ANCESTER and self equire Conteperory
Baksispatra blood relation madhe kele tar stamp duty kami lagte he tumhi sangitle nahi
पत्नीच्या नावे शेती करायची आहे. तर बक्षीस पत्र करावे की खरेदी करावी सांगा. सर
Sar vadil hayat aahe aani te taychya vadilakadun milaleli property mulala bakshish Patra karun deto mant aahe tar mudrank sulkh bharava lagel kay
घर वडिलोपार्जित आहे, दहा वारसदार आहे...सगळ्या वारसाची नावे त्यांचा हिस्से सहित आखिव पत्रिकेत नोंद आहे. एखाद्या वारसाला स्वतःचा हिस्सा ( जमिनीचा bhag) दुसऱ्याला बिकता येईल काय ? कायदा मान्यता देते काय ? कुणीही जाणकारांनी उत्तरं उत्तरं द्यावे. धन्यवाद..
सर मी माझी जमीन मुलीच्या नावावर केली होती. परन्तु ती जमीन मला माझ्या मुलाचे नावावर करावयाची आहे.मुली परत देण्यास तयार आहेत.मला हक्कसोड किंवा बक्षिस पत्र कमी पैसा काय योग्य राहील.सर प्लिज कळवा.
बक्षीस पत्र दिलेली जमीन विकू शकतात का
सर मला चुलते यांची जमीन नावावर करायची आहे तर कोणत्या पद्धतीने करावी. ज्याने कमी खर्च होईल. Plz रिप्लाय
Mala pan tich mahiti pahije
Common jamin mdla thoda hissa bakshis mhnun deu shkto ka? Aplya navavr jamin asel trch bakshis mhnun deu shkto na?
Sir mi aamchya aati javal rahto aani tyancha mulaga tyana sodun sepret rahtat tar te majhya navavar ghar jaga karnar mhanat aahet tar tya sathi kote document karave lag tatat please sanga sir reply nakki dya
बक्षीसपत्र
वडीलोपाजि्त जमीन विकून नवी जमिन घेऊन दानपञ केले तर?
3:00 main video
छान परंतु थोडा टाईमपास
खूप छान माहिती मिळाली पण नऊ मिनिट चां vdo आणि चार मिनिट टाईम पास केला
सर हक्कसोड प्रमाणपत्र करण्यासाठी तलाठी 10000 रू घेत आहे काय करावं कृपया सहकार्य करा.
बुडीत क्षेत्रात तील जमीन नावावर कसे करायची आहे ही माहिती पाठवलं का
Short.cut.sanga.
महिती उत्तम मात्र ,विनाकारण बकबक खूप होते,त्यामुळे 😢
Doghatla farak achch v ahe patkan sangave repeat1234 kartay bosring hotay
बहीण भावाला बक्षिस म्हणून घर देणार असेल तर किती शुल्क भरावे लागते 8:57
वडिलोपार्जित मालमत्ता पत्नी च्या नावे कशी करावी
वडिलांनी करून दिलेल्या बक्षीस पत्रामध्ये दुरुस्ती करता येतो का ?
3:00 video chalu hote
Ekach gost 50 vela sangitale
Vadil expired zale ter. Tin mule आहेत्.mother ahe. Mazykadech रहते आहे a
मुद्द्याचे बोला साहेब
थोडक्यात सांगा माहिती, बोर होतो माणूस. 😢😢😢😢
😂timepass 😂
अरे भाऊ सोपी गोष्ट किती फ़िरऊन सांगता 😢
नवऱ्याची स्व जमीन मृत्यूनंतर बायकोची होते तेव्हा ती गिफ्ड डिड मुलाला देऊ शकते का ,,2 बहिणीला न देता
Purn video bagitl pn tumch fark kay sagt nahi 😅😅😂
Sir is gifted land property taxable to receiver ?
तेच तेच सांगत बसलाय पुढे बोल ना
After death of wife partitions. ....
सर तुमचा मो न. मिलेका का
Boring. *Repit Repit Repit Repit*
Bakbak bak bak
सर ग्रामपंचायत जमीन आहे आमच्या नावावर आर्धी आहे व अर्धी शेजार्याच्या त्रासा मुळे नवर नाही तर ती जगा नवर कशी करावी लागणार आहे ग्रामपंचायत त्या शेजार्याच्या। हातात आहे काही उपाय सांगा 😢
माहिती छान आहे