ความคิดเห็น •

  • @balkrishnasangle2320
    @balkrishnasangle2320 2 ปีที่แล้ว +9

    अतिशय उत्तम व्हिडीओ आणि हक्कसोडाबद्दल चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी.

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 4 วันที่ผ่านมา

    अतीशय महत्वाची माहिती सोप्या भाषेत दिली आहे त्याबाबत आपले आभारी आहे

  • @dashrathchavan9947
    @dashrathchavan9947 3 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर माहिती देत आहेत धन्यवाद सर फार चांगली माहिती आहे

  • @maliamol5614
    @maliamol5614 4 หลายเดือนก่อน +2

    उत्कृष्ट भाषा शैली..

  • @PramodPatil-ie9gd
    @PramodPatil-ie9gd ปีที่แล้ว +3

    Molachi mahiti khup chan.

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 2 ปีที่แล้ว +2

    Thank you for giving legal knowledge sir

  • @manoharnhivekar3669
    @manoharnhivekar3669 2 ปีที่แล้ว

    Very. Good. Information. Thanks

  • @anantraut5301
    @anantraut5301 3 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम माहिती.धनयवाद

  • @sairaje99
    @sairaje99 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर,,

  • @leenab5195
    @leenab5195 ปีที่แล้ว +1

    Khup chan explanation

  • @maheshchinchole5460
    @maheshchinchole5460 2 ปีที่แล้ว +2

    माहीती दीले बदल धन्यवाद सर

  • @santoshchavan5853
    @santoshchavan5853 2 ปีที่แล้ว +1

    Sir khup chan mahiti dilit sir majha aai kadun tichya bahini chya navrya ne ani mulani vinamobadla hakk sod patr ghetal aahe tyani registed kel aahe aai la khot sagun aami 4 bhavad aahot tya badal courtat case chalu aahe te cancel karnya sathi

  • @MangeshDhurde
    @MangeshDhurde 3 หลายเดือนก่อน

    Very useful information sir

  • @atharvashivale6979
    @atharvashivale6979 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान 👌

  • @vithalnaik5680
    @vithalnaik5680 7 หลายเดือนก่อน +1

    Chhan mahiti

  • @harishshinde-ix5qp
    @harishshinde-ix5qp ปีที่แล้ว

    ग्रेट सर

  • @ghanshammane9249
    @ghanshammane9249 ปีที่แล้ว

    Thank you 😊

  • @minalvaidya9795
    @minalvaidya9795 2 ปีที่แล้ว

    Thanks

  • @gorakhvighe5732
    @gorakhvighe5732 2 ปีที่แล้ว +3

    Mahsul appeal nirnay kalavdhi limit kiti? & gvt GR exp more video thanks sir all k kaydyacha prep'r videos

  • @shripadnazarkar1973
    @shripadnazarkar1973 2 ปีที่แล้ว +1

    sir, courta tun applicant la case withdrawal karyachi asel tar kay karawe lagte

  • @varshachavan484
    @varshachavan484 11 หลายเดือนก่อน +1

    sir, how to certify mutation entry from circle office if as per your example no 1 getting share of 2 & 3 but 4 & 5 not get anything so they will not sign wardi notice then how circle officer cerifty mutation entry of that registered document of HAKAASODPATRA ?? please advice

  • @minalvaidya9795
    @minalvaidya9795 2 ปีที่แล้ว

    Property card nondi zhalyamule, haaka sod patra radda karun tya nondi badaltanna adchan yeil ka

  • @somnaththite
    @somnaththite 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻

  • @shrinivasmankar4857
    @shrinivasmankar4857 6 หลายเดือนก่อน

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @minalvaidya9795
    @minalvaidya9795 2 ปีที่แล้ว

    means sir, hakka badha yene,? Case law sangu shakal ka

  • @ganeshpanditbhadak2212
    @ganeshpanditbhadak2212 2 ปีที่แล้ว +2

    सर, ब सत्ता प्रकार मिळकतीचे हक्कसोड करणेपूर्वी सक्षम प्राधिकारी यांची मंजुरी घेणे आवश्यक आहे का.?

  • @Amarsinhdhepe21
    @Amarsinhdhepe21 2 ปีที่แล้ว

    Legal acts audiobook बद्दल माहिती हवी आहे

  • @sandeepbhore9111
    @sandeepbhore9111 ปีที่แล้ว

    Fasavnuk Karun kelele hakksodpatar radd Kase karave

  • @sheetalgadgul6977
    @sheetalgadgul6977 ปีที่แล้ว

    207lasamet zala tar ty babat 2022 la dava deta येतो का

  • @ashokkamthe7380
    @ashokkamthe7380 2 ปีที่แล้ว

    Savtrabhavane hakksodpatra karun ghetle ahe cancel karta yeil ka

  • @prakashpinge9489
    @prakashpinge9489 2 ปีที่แล้ว

    Sir, 1956 chya aadhi aatya chi death
    Zali asel tar tichya warsacha hakka lagto ki nahi?

  • @namrata8nameata89pasalkar5
    @namrata8nameata89pasalkar5 ปีที่แล้ว

    Maza bhavani mala black mel karun hakkapatra var sing ghetli aahe 23-2-2023 la tr mi atta kahi karu sakte ka ?

  • @shriniwasbandi9334
    @shriniwasbandi9334 ปีที่แล้ว

    सर जर हक्कड फक्त एक वारसदार दुसऱ्या वारसदार वर सोडत आहे व बाकीचे नई सोडत तर stamp duty kiti lagel

  • @somnaththite
    @somnaththite 2 ปีที่แล้ว

    वाडीलाच्या संपत्ती मध्ये वडील हयात असताना हक्कसोड पत्र बनवता येते का?

  • @suryakantkadam1075
    @suryakantkadam1075 3 หลายเดือนก่อน

    Hakkasodpatra made by sisters to their brother is only notarised & not registered then is it invalid?

  • @satamsonsstudioanandsatam5720
    @satamsonsstudioanandsatam5720 2 ปีที่แล้ว

    कै. सहहिस्सेदारांचे वारस, वारसतपास करू इच्छित नाही तरी त्या वारसां सोबत हक्कसोड पत्र करार करता येतो का?

  • @sandeshpatil9436
    @sandeshpatil9436 2 ปีที่แล้ว

    Sir baba Anni aai joint Ghar ahe ... Baba gelya var aai ne mazi Anni aaji chi NOC gheun release deed banavla aai cha navavar ... Aata amhala Ghar vikaicha ahe Anni Navin ghar gyaicha ahe .... Amhi 3 ektra rahto ... So amhi Ghar viku shkto ka?

  • @azimqazi663
    @azimqazi663 2 ปีที่แล้ว

    City survey utare baddal purn mahiti diya pls

  • @akashjagtap647
    @akashjagtap647 หลายเดือนก่อน

    Sir 2009 madhe hakk sod kele ahe pr te registar nahi tar cancel karta yete ka

  • @user-fs3zr8sg6q
    @user-fs3zr8sg6q 3 หลายเดือนก่อน

    Id proof म्हणून voter card चलते का

  • @balkisanchandak5025
    @balkisanchandak5025 ปีที่แล้ว

    Mazi khoti sahi ne varas hakk sod karun ghetla ata me kay karu

  • @pradeepkhanvilkar7229
    @pradeepkhanvilkar7229 2 ปีที่แล้ว

    शेतजमिन कोकणात आहे, हक्कसोड नोंदणी मुंबईत करु शकतो का?

  • @pramodsawant8358
    @pramodsawant8358 ปีที่แล้ว

    प्रॉपर्टी दोन भावात आम्ही वाटणी करताना एकमेकांचे हक्कासोड केले,परुंतू त्या वेळेस बहीण हक्कासोडणेस तयार नव्हती ती आता तयार आहे तर बहिणीचे हक्कासोडे आता करता येते का

  • @balasahebshinde830
    @balasahebshinde830 ปีที่แล้ว

    Ciatation asel tar sanga

  • @thakarethakare6264
    @thakarethakare6264 ปีที่แล้ว

    Mala hakka nahi sodaycha,pan mazya mothya bahini ani bhavu jabardasti nav kami kartil tar mi kay karu, mala mansik tras detat.

  • @ganeshbadekar9495
    @ganeshbadekar9495 2 ปีที่แล้ว

    सर हक्क सोड करताना मोबदला घेतला नसेल तर स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का

  • @prabhakarpatil208
    @prabhakarpatil208 ปีที่แล้ว

    सर नमस्कार,२००५ आधी हक्क सोड पत्र कसं करावं लागतं होत सर कृपया माहिती द्या 😊🙏🙏🙏

  • @marutibanne7666
    @marutibanne7666 ปีที่แล้ว

    हक्क सोड पत्र करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे लागतात

  • @1973sujit
    @1973sujit 10 หลายเดือนก่อน

    कुल कायद्याच्या जमिनीचं हक्कासोड कसे करायचे?

  • @santoshawari197
    @santoshawari197 ปีที่แล้ว +1

    Unregistered हक्कसोडपत्र 1973 मध्ये केलेलं आहे ते कोर्टात टिकेल का....

  • @rajendrawankhade7039
    @rajendrawankhade7039 ปีที่แล้ว

    सर, माझा शेत सर्व.न.१०९(१) आहे या मधे विहिर आहे याचं शेतातील भाग १०९(२) मधे दोन हिस्सेदारी आहेत ते माझ्या रक्तसंबधातील नातेवाईक नाहीत .त्यांनी विहीरी वर पाण्याचा निम्मे हिस्सा मागण्या करीता तहसीदार यांचे कडे अर्ज केला होता तो नामंजूर झाला ही केस विभागीय आयुक्तांकडे गेली त्यानी तहसीलदार यांचा निर्णय कायम ठेवला व न्यायालयात दाद मागावी असे सुचीत केले परंतु ते न्यायालयात गेले नाही.त्यानी शेतात विक्रीचा सौदा केला व पाण्याचा हक्क सोडण्यास तयार झाले अश्या केस मधे हक्क सोड पत्र लिहून घेता येईल का? जेणे करून शेत विकत घेणारे पुन्हा पाण्याचा हक्क मागणार नाही

  • @thakarethakare6264
    @thakarethakare6264 ปีที่แล้ว

    Mala hakka sodaycha nahi.pan bhavu jabrdasti karto.mi kay karave

  • @rameshbhagwat3444
    @rameshbhagwat3444 2 หลายเดือนก่อน

    Khote Hakkesod banvile ani Bahinila
    Phasavile. Vatani na milta. Vidip banvine And mahiti sanga.

  • @sampatdalvi4027
    @sampatdalvi4027 2 ปีที่แล้ว

    Because of old age, party is not in position to comes to sub registrar office of the taluka Where the property is situated, can they make hakkasodpatra in any of the sub registrar office in maharashtra where they are presently living

    • @mangeshmore4394
      @mangeshmore4394 5 หลายเดือนก่อน

      Same problem ? As per my info. He/she must come to ragistaar office & sign the documents / otherwise his poa holder can do that , i realy fed up of this govt.rules 😮

  • @namrata8nameata89pasalkar5
    @namrata8nameata89pasalkar5 ปีที่แล้ว

    Maza bhavane mala jabardstine black mel karun hakka sod patravar

  • @javedmulani3822
    @javedmulani3822 2 ปีที่แล้ว

    1960 साली वडिलोपार्जित जमिनीत फक्त भावाचे नाव लागले आहे,बहिणींचे नाही तर आज एव्हड्या वर्षांनी बहिन किंवा त्याच्या वारसांची नावे लागू शकतात का?

  • @sanjaykarbhari3434
    @sanjaykarbhari3434 2 ปีที่แล้ว

    वडिलांकडून वडिलांच्या नावे असलेली जमीन जर बहिणीकडून हक्कसोड पत्र करून घेतलेली जमीन असेल व ती जमीन माझ्याकडून पुढे माझ्या मुलांच्या नावे केलेली असेल आणि त्यानंतर जर बहिणीने हक्कसोड पत्र रद्द केलं तर मला व माझ्या मुलांना काही अडचण येईल का व मला जमीन परत द्यावी लागेल का सर

  • @Nali2023
    @Nali2023 หลายเดือนก่อน

    बहिणीला hakk pahije आहे. Bhavane तिच्या वतीने सही केली tila विचारले नाही सांगितले nahi he वैध होऊ शकते?

  • @devidasghadi1561
    @devidasghadi1561 4 หลายเดือนก่อน

    बहीण विधवा आहे.. तिला मुलं नाहीत,
    तर बहिणीच्या वडिलोपार्जित संपत्तीत बहिणीचे दीर किंवा अन्य कोणी हिस्सा मागू शकतात का.. किंवा त्यांची नांवे सातबारावर नोंदवू शकतात का...

  • @sunilsawant8131
    @sunilsawant8131 6 หลายเดือนก่อน

    फार छान माहिती दिलीत सर....माझ्या मामांनी मला घर साठी चार गुंटे जमीन दिली आहे ती आहे वडिलोपार्जित पण मला वीना मोबदला.मामाना काय करावं लागेल हक्क सोड की खरेदी खत ? आणि जर हक्क सोड मामाn कडून मिळाले आणि मी स्टॅम्प duty भरली तर मी जमनीचा मालक होऊ शकतो का ? आणि पुढे भविष्यात जमनीची विक्री करू शकतो का.
    माझी आई मृत पावली आहे १९७७ सली ....
    हक्क सोड मामांकडू घेणं ठीक राहील का .आपण सल्ला ध्याल अशी आशा आहे..

  • @siddarthshellar3703
    @siddarthshellar3703 2 ปีที่แล้ว

    Sir my name is Siddarth I stay in Kurla east I need some guide line …. Sir you know that in July 2007
    There was flood in Mumbai that time our society documents were damage and some were missing
    In the flood (eg. Resolution passed in AGM . and in managing committee meeting . Our society office is in ground floor …. (our society comes under PWR 219 scheme ) . Social welfare department
    Asked some documents from our society and society told them it was damage or some paper
    Were missing . Social welfare department told us to produce police FIR or complaint made to them
    Regarding the document . Sir that time were never lodge any official complaint . sir please let me know any solution for the above problem ….. (during that time in month of September 2007)
    Those who were staying in ground floor received compensation from the state government
    Thanks and regards

    • @sadde1972
      @sadde1972 ปีที่แล้ว

      Sub registrar office मध्ये जावून तुम्हाला मदत मिळू शकते.

  • @rashmirane3166
    @rashmirane3166 ปีที่แล้ว

    वारसां च नाव सात-बारा वर येण्याआधी हक्कसोड पत्र करता येते का?

  • @amitgawande2382
    @amitgawande2382 ปีที่แล้ว

    सर
    माझ्या आई च्या नावाने एक Plot आहे तर मला त्यातून माझ्या बहिनी च्या हक्क सोडाच्या असेल आणि मला माझ्या नावानी कराचा असेल तर मला रजिस्ट्रर ऑफिस ला कोणा कोणा घऊन जावे लागेल ( आई, बहिन, भाऊ)

  • @gorakhmore5294
    @gorakhmore5294 2 ปีที่แล้ว

    hi how are you ok I have problem about my three generation land property matters. which I can't explain in mobile I would like to see you personally. it is possible and I wanted your mobile no.thanks. more

  • @dipalisayre
    @dipalisayre 2 หลายเดือนก่อน

    दोन भावाच्या नावावर असलेली जमीन एका भावाला हक्क सोडायचा असल्यास काय करावे?

  • @kiranpawar71
    @kiranpawar71 2 ปีที่แล้ว

    सर आमचा दोन आईचा विस्तार आहे, सावत्र
    भाऊ प्रॉपर्टी वाटप करण्यास तयार नाहीत, तर आम्ही आमच्या आईचा अर्धा हिस्सा मागु शकतो का, आणि आता तो कायदा अस्तित्वात आहे का हेल्प मी

  • @madhurhimesh
    @madhurhimesh 4 หลายเดือนก่อน

    सर
    मला गावाच्या घरावर नमुना ०८ वर लहान बहिणीचे नावं आहे. तिचा मुत्यु २०१९ साली झाला आहे. नमुना ०८ वर तिचे नाव आहे. तिचा मुलगा म्हणजे माझा भाचा घरामध्ये हक्क मागत आहे. भाच्याचे नावं नमुना ८ वर नाही.
    घरावर कर्ज काढण्यासाठी नमुना ०८ वरील मुत्यु बहिणीचे नाव कमी करण्यासाठी काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती

  • @pramodkale3391
    @pramodkale3391 3 หลายเดือนก่อน

    सर 2003 मध्ये हक्क सोडपत्र करून घेतलं काही प्रमाणात मोबदला देऊन हक्क सोडपत्र करून गेतलो 21 वर्ष पूर्ण झाले आहे शेती माझ्या ताब्यात आहे आता 2022 ला कोर्टात केस टाकली दिवाणी दावा ठोकला आहे सात बरा वर वारस नाही आणि फेरफार वर पण वारस नाही आहे सर माझ्या कडून साक्षपुरावा बोलले आहे सर याचा निकाल काय लागणार आहे सांगा व्हिडिओ च्या माध्यमातून सांगा

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar 3 หลายเดือนก่อน

      कोणतेही कागदपत्र न बघता निकालाची भविष्यवाणी करणे अयोग्य होईल.

  • @bhalchandrabharare4288
    @bhalchandrabharare4288 7 หลายเดือนก่อน

    हक्क सोड लेख संदभात कायद्याने मुद्रांक शुल्क कोणी भरावयास (स्टॅम्प ) पाहिजे

  • @SHETKARI_PUTRA_SANGHATANA
    @SHETKARI_PUTRA_SANGHATANA 5 หลายเดือนก่อน

    मुलगा आईला करू शकतो का बक्षीस पत्र

  • @shreyacsconlinesarvicecent6155
    @shreyacsconlinesarvicecent6155 ปีที่แล้ว

    सर गायराण जमिन आहे व ती आई व वडील मुर्त झाले व वारसाहक्काने आमच्या तीन बहिणी व दोन भाऊ तर माझ्या भावाच्या मुलीच्या नांवे पुर्ण जमिन नावे करून देता येईल का आमच्या सर्व वारसदार न हक्क सोडपत्र लिहून देण्यास तयार आहे 🙏

  • @santoshovhal9244
    @santoshovhal9244 2 ปีที่แล้ว

    Sir..i m from pune....sir where is your office..want to meet you for same subject 🙏🙏

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar 2 ปีที่แล้ว

      Kindly email k.kayadyacha@gmail.com

  • @prasadpatil7742
    @prasadpatil7742 2 ปีที่แล้ว +2

    1966 साली सिटी सर्वेमद्धे आत्यांनी लेखी हक्क सोडलेले आहेत.तर त्यांना परत वाटनीचा दावा करता येइल का?

    • @daddiram6889
      @daddiram6889 2 ปีที่แล้ว +1

      Sir plz hya sub var 1 vidio banva plz

    • @dilipchavan2827
      @dilipchavan2827 ปีที่แล้ว

      Pl. Send your mail ID ,I would like to asked you detail information in person or (M) No.

  • @anilshinde4911
    @anilshinde4911 2 ปีที่แล้ว +1

    रजिस्टर हक्कसोड पत्र रद्द करता येते का ?माझ्या चुलत्याने आत्याचा वापर करून आम्हाच्या विरोध कोर्टात हक्कसोडपत्रा विरोध दावा दाखल केला मी आत्या विचारल तर ती म्हणते मला नाना हे सगळ करालया लावले मी
    काय करू सर हक्कसोड पत्र रजिस्टर आहे.

  • @hemanttandel7362
    @hemanttandel7362 2 ปีที่แล้ว

    सरकारने पूर्वी मस्यवेवसाय करण्यासाठ पूर्वजाची जमीन विकत घेतली होती आता 20 वर्ष झाली मस्यवेवसाय बंध पडला आहे ती जमीन परत मिळवता येत का

  • @sharadpatil1096
    @sharadpatil1096 ปีที่แล้ว

    Sir aapala contact no pahije aahe

  • @purnimabendugade2849
    @purnimabendugade2849 5 หลายเดือนก่อน

    हक्कसोडपत्र दिल्यावर सातबारा उतार्यात नाव तसेच राहते की कमी होते

  • @pankajkale6981
    @pankajkale6981 2 ปีที่แล้ว

    सर फसवणूक करुन हक्कसोड ५वषं झाले आहे। पण सातबार वर नाव तसेच आहे तर हक्कसोड रद्द होईल का

  • @Nali2023
    @Nali2023 8 หลายเดือนก่อน

    Hakkasod patra
    जबरदस्तीने घेतले(सांगितले nahi) बहिणीला

  • @eknathparab8115
    @eknathparab8115 2 ปีที่แล้ว

    मोबाईल नंबर पाठवा

  • @aniketgadhave7850
    @aniketgadhave7850 2 ปีที่แล้ว

    सर नमस्कार आमच्या आजोबांच्या नंतर वडिल धरुन २ चुलते व २ आत्या यांची नावे दाखल आहेत व वडिलांनंतर आमची आई बहिणी व मी असे नावे आहेत आता आत्यांचे हक्कसोड पत्र बनवायचे आहेत तर आत्या मी भाचा आहे तर मला हक्कसोड देवु शकतात का

  • @ujjwalalanke1790
    @ujjwalalanke1790 2 ปีที่แล้ว

    Hakka sod Patra cancal Karata yeu shakto ka?

    • @adv.amjadshaikh
      @adv.amjadshaikh 2 ปีที่แล้ว

      नाही

    • @ujjwalalanke1790
      @ujjwalalanke1790 2 ปีที่แล้ว

      @@adv.amjadshaikh thanks 🙏

    • @daddiram6889
      @daddiram6889 2 ปีที่แล้ว

      Namaskar adv amjad sir cancil tar karta yevu shakat nahi aas mhanata
      Tar sir yavar upay kaych nahi ka

  • @rweg9715
    @rweg9715 2 ปีที่แล้ว

    सर जर मी स्वथा हक्क सोड पत्रावरती सही केली तर माझ्या मुलांचा अधिकार असेल कि नाही बोला सर प्लीज sr 🙏

    • @ssvlog-ig9cf
      @ssvlog-ig9cf ปีที่แล้ว

      Nasnar tumcha hi nahi mulancha hi hakk nasnar

  • @paragbhosale7149
    @paragbhosale7149 2 ปีที่แล้ว

    हक्कसोडपत्र करताना हक्क सोडणारे हिस्सेदार वयोवृद्ध असतील तरीही त्यांना तहसील कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य असते का ?

    • @adv.amjadshaikh
      @adv.amjadshaikh 2 ปีที่แล้ว

      हक्क सोड पत्र हे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जावे लागेल.

    • @paragbhosale7149
      @paragbhosale7149 2 ปีที่แล้ว

      @@adv.amjadshaikh पणं व्यक्ती वयोवृद्ध असतील तर कस जाणार ? काहीं दुसरा मार्ग असेल ना जर व्यक्ती तहसिल पर्यंत पोहचू शकत नसेल तर.

    • @adv.amjadshaikh
      @adv.amjadshaikh 2 ปีที่แล้ว +1

      @@paragbhosale7149 there is provision of home visit of sub registrar but it's very difficult, u can check with your tehsil रजिस्ट्रार ऑफिस

  • @shivajikolekar6627
    @shivajikolekar6627 2 ปีที่แล้ว +2

    सर असाच विडिओ वाटपपत्र बक्षीसपत्र मृत्यूपत्र गहाणखत खरेदीखत साठेखत कुलमुखत्यार अशा वेगवेगळ्या दस्ताचे सेप्रेट विडिओ बनवा

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar 2 ปีที่แล้ว

      चांगली सुचना आहे, प्रयत्न करतो

  • @rajendrachavan1218
    @rajendrachavan1218 2 ปีที่แล้ว +2

    जय हिंद सर सर आपली अपॉइंटमेंट साठी आपला मोबाईल नंबर प्लीज

  • @alpeshpatil7906
    @alpeshpatil7906 2 ปีที่แล้ว

    सर आपल्या कडून एकाद्याने पॉवर ऑफ अटर्नि फसवणूक करून घेतली आहे
    पण आपल्याला पॉवर ऑफ अटर्नि ची कॉपी नाही दिली तर ती कुठे मिलेलं व कशी मिलेलं प्लिज मार्गदर्शन🙏🙏

    • @adv.amjadshaikh
      @adv.amjadshaikh 2 ปีที่แล้ว

      आय जी आर ई सर्च मधून तुम्हाला दस्त क्रमांक मिळेल, त्यावरून त्या रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही सर्टिफाइड कॉपी काढू शकता

    • @alpeshpatil7906
      @alpeshpatil7906 2 ปีที่แล้ว

      @@adv.amjadshaikh धन्यवाद 🙏

    • @humayunshaikh9975
      @humayunshaikh9975 2 ปีที่แล้ว

      Muslim Hiba- Nama baddal mahiti dhyavi. B- satta Prakar jagecha Hiba- Nama Hoto ?

    • @sunilikhankarsonar2791
      @sunilikhankarsonar2791 ปีที่แล้ว

      वडिलोपार्जित शेती व घर वेगळ्या तालुक्यांत आहे तर असे हक्क सोड पत्र एकाच ठिकाणी नोंदणीकृत करता येईल का ?

  • @prabhakarprabhudesai7864
    @prabhakarprabhudesai7864 ปีที่แล้ว

    जरा मोठ्याने मोठ्याने बोला

  • @sanjaychangbhale9199
    @sanjaychangbhale9199 2 ปีที่แล้ว

    Please mo number pathva

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar 2 ปีที่แล้ว

      k.kayadyacha@gmail.com

  • @SudhirJambhe
    @SudhirJambhe 3 หลายเดือนก่อน

    मुस्लिम हक सोड पत्र

  • @mohankamble8859
    @mohankamble8859 2 ปีที่แล้ว

    एका महिलेचे निधन झाले आहे आणि तिच्या पतीचे सुद्धा निधन झाले आहे त्यांना वारस कोणीही नाही त्यामुळे त्यांचे पतीचे 3लग्न झाले आहे तिसऱ्या पत्नी पासून मुलं झाली आहे तर ते कायदेशीर वारस होऊ शकतात का?7/12उताऱ्यावरील तिचे कमी कसे करता येईल?pl reply

  • @vijayrajgudhekar9645
    @vijayrajgudhekar9645 2 ปีที่แล้ว

    Sir Tumch phone number

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar 2 ปีที่แล้ว

      k.kayadyacha@gmail.com

  • @prakashdhanve3153
    @prakashdhanve3153 ปีที่แล้ว +1

    हकसोड पत्र व संमती/शपथ पत्र यात फरक काय?

  • @mr.patil.6676
    @mr.patil.6676 9 หลายเดือนก่อน

    हक्कसोड पत्र हे तुकडेबंदी तुकडे जोड कायद्याच्या तरतुदीच्या अधीन येते का?
    म्हणजेच सामायिक खातेदाराचे हक्क कमी होत असताना लाभार्थी सामायिक खातेदारास मिळणारे क्षेत्र हे जर प्रमाणित क्षेत्रापेक्ष कमी असेल तर तुकड्याची बाधा असेल का?