Neelam Gorhe On Rahul Gandhi | राहुल गांधींच्या चालण्यावरून निलम गोऱ्हे काय बोलून गेल्या...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • Neelam Gorhe On Rahul Gandhi | राहुल गांधींच्या चालण्यावरून निलम गोऱ्हे काय बोलून गेल्या...
    #Agendamaharashtra #adititatkare #Rohinikhadadse #Nilamgorhe #PranitiShinde
    RTAT
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 43

  • @vasantjadhav6741
    @vasantjadhav6741 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    किती महिलांचा संसार उध्वस्त केला

  • @urmilachemate5655
    @urmilachemate5655 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    रोजगार द्या मग पैसे वाटा,फुकट मिळणाऱ्या पैशाला किंमत नसते.

  • @vishnubhor2875
    @vishnubhor2875 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    काँग्रेस सरकार टायमाला ३५कीलु मीळायचे साखर रोकेल दाळ रवा हे समदे वस्तु मीळत होते बिजेपी वाले दोन वस्तुंची टीमकी वाजवत आहे बिजेपी कधीच काँग्रेस सरकार चेया योजनाची बरोबरी करू शकत नाही

  • @govinddumbre4344
    @govinddumbre4344 55 นาทีที่ผ่านมา +3

    कूठे मृणाल गोरे आणि कूठे नीलम गोरे?

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शेतीमाल हमी भाव मिळत नाही त्याकडे लक्ष द्या बेरोजगारला रोजगार द्या तूमच्या फूकट योजनाची आम्हाला गरज नाही कॉग्रेसच्या कालात 400 रूपांयाच पोत आता 1500 रूपायाला घेवाव लागतो त्याकडे लक्ष द्या

  • @Kim_neha_rose_
    @Kim_neha_rose_ 46 นาทีที่ผ่านมา +1

    या योजनेमुळे महाराट्र कर्जबाजारी होणार आहे

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Neelam tai rahul ji fakt chalat nahi tar bjp ne kai deshache vatole kele te lokan Samir mandat ahe tumhi fakt 1 km chala khurchya ubavu naka

  • @गणपतीकदम-ध4प
    @गणपतीकदम-ध4प 35 นาทีที่ผ่านมา +1

    प्रणिता शिंदे बोलले ते योग्य बोलले राशन बंद झाला आहे

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे अरे किती चांगली शी शी

  • @pravinnimbalkar5626
    @pravinnimbalkar5626 36 นาทีที่ผ่านมา +1

    यांच नाव गोरे पण सगळं काळंबेरं आहे मनात

  • @sudamkalebag123
    @sudamkalebag123 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aditya Tai 👌👌👌👌🙏

  • @kakasahebumbre7727
    @kakasahebumbre7727 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नीलम ताई शेतीमाल विकत घेऊन तुला कोणाला वाटायचे ती वाट शेतकऱ्याच्या जीवावर फुकट हलू नको

  • @ravindrashinde7782
    @ravindrashinde7782 16 นาทีที่ผ่านมา

    Nilam Tai u r great spoon and gaddar

  • @namdevchaudhari9134
    @namdevchaudhari9134 44 นาทีที่ผ่านมา +1

    नीलम ताई तुमच्या लाचार सरकारने महाराष्ट्र भिकेला लावलाय एकाही सत्ताधारी सर्व खोके घेऊन विकले गेलेत .काय बाता मारता😅😅😅😅

  • @VandanaJathar-j9k
    @VandanaJathar-j9k 33 นาทีที่ผ่านมา

    काँग्रेस सरकारने हमी पत्रात हमीभाव संपूर्ण वस्तूंचे गॅस अशा वस्तूंचे काय भाव ठेवणार असे हमी पत्रात लिहून देणे गरजेचे आहे यापेक्षा जास्त भाव घेणार नाही अशी हमी घेऊन विलक्षण अगोदर जाहीर करा तरकाँग्रेसला मतदान करू काँग्रेसने ही किती महाराष्ट्राला आणि देशाला लुटले आम्ही पाहिलेलं आहे

  • @babasahebpache1349
    @babasahebpache1349 12 นาทีที่ผ่านมา

    आधी हे सांग ज्ञानदा ए बी पी माझा का सोडलं

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 31 นาทีที่ผ่านมา

    एस टी प्रवासाचे सांगू नका तिकिटे किती पटीने वाढले आणि 1 रु विमा आहे पण मिळतच नाही

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 23 นาทีที่ผ่านมา

    प्रत्येक शहरातील लोकसंख्या वाढत असल्यामुळे लहान मुली सुरक्षित नाहीत.

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Baika 1500/- milale ata khush ahet pan election madhe navryane sangitle ki MVA la mat detil

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 8 นาทีที่ผ่านมา

    रेशन आणलच कुणी आणि का....

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 21 นาทีที่ผ่านมา +1

    निलमताई आपल्या रेशन दुकानातील वस्तूच्या दर्जा कसा असतो तो बघितला का. एखाद्या वेळा रेशन वरील साहित्य घरी वापरून दाखवा मगच कळेल सामान्य जनता कशी खाते याची कल्पना येईल.

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 4 นาทีที่ผ่านมา

      ती कशाला काळ्जी करेल ती स्वताला फाई स्टार हॉटेल मधून मागवेल.

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 37 นาทีที่ผ่านมา

    १९७२ साली भयानक दुष्काळ होता. काँग्रेसने माणसं जगवली. हे निलमताईना माहीत असावं. आणि नंतर आनंदाच्या शिधा चे गोडवे गावेत.गेल्या दहा वर्षांत मला वैयक्तिक रॅशन मिळत नाही.

  • @arunmanohar5028
    @arunmanohar5028 25 นาทีที่ผ่านมา

    निलू गाय तेलाचे भाव वाढले ग माय नको जास्त बकू तुला तर सगळं आमच्या मड्या वरच मिळतंय सगळ्या नेत्याना तुम्ही सुखी

  • @ravindrashinde7782
    @ravindrashinde7782 14 นาทีที่ผ่านมา

    Madam namaskar Apate is RSS member and BJP hatao Desh bachao

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ही नीलमी आता फक्त मिंधेचाच उदो उदो करणार

  • @dilipkamble2110
    @dilipkamble2110 48 นาทีที่ผ่านมา

    शेवटी गद्दारी चा शिक्का लागला यापेक्षा दुर्दैव नाही...लाडकी बहिण एक भंगणार स्वप्न... जियो फारमुला आधी फ्री नंतर वसुली

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 10 นาทีที่ผ่านมา

    ही भाई सारवासारव करतांनाही किती चिडचिड करते बघा.

  • @prakashbhalerao1542
    @prakashbhalerao1542 19 นาทีที่ผ่านมา

    गोरे बाई तुमची पात्रता काय, सभापती पद टिकविण्यासाठी पक्षांतर करणाऱ्या तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका, लाडक्या बहिणींना १५०० रुपये स्वतःच्या पर्समधून द्या म्हणजे समजेल

  • @gokulkhedar6503
    @gokulkhedar6503 ชั่วโมงที่ผ่านมา

    Me dar varsi vima bharto rupya nahi
    G t khedkar

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 28 นาทีที่ผ่านมา

    15:25 15:25

  • @bhagwansapkal4125
    @bhagwansapkal4125 10 นาทีที่ผ่านมา

    Tumche Sarkar hote 2/3warshe paise yet navchte

  • @SUHASSAKPAL-yv3ir
    @SUHASSAKPAL-yv3ir 42 นาทีที่ผ่านมา

    Paisa anar kutun Sarkar

  • @bhagwansapkal4125
    @bhagwansapkal4125 9 นาทีที่ผ่านมา

    Feck naravtiv kela

  • @Kim_neha_rose_
    @Kim_neha_rose_ 47 นาทีที่ผ่านมา

    V

  • @NivruttiUgale-l9d
    @NivruttiUgale-l9d 56 นาทีที่ผ่านมา

    योजना चांगली आहे आहे आहे