हा नक्कीच बरोबर आहे पण, घरातील डाळ, गॅस, भाज्या यांचे काय ते एका बाजूला किती वाढत आहे, पेट्रोल, खाण्याचे तेल, या गोष्टी जर 1500 येत असेल तर छान आहे. आणि त्याची शाश्वती पण नाही ती कधी परेंत चालणार
@@rohinijadhav67122002 साली तुम्हाला हे सर्व ज्या भावात मिळत होत तेच 2013 मध्ये मिलत होत असे नाही तुमचा प्लॉट शेती पगार मजुरी हाही तितकाच नाही, म्हणजे काळा नुसार हे सर्व बद्दलणारच, 2002 ला 25रु. Sq. Ft.नी घेतले प्लॉट आता तुम्हाला तो 2000 ते 3000 sq ft ने विकायचा आहे मग ते ही 25 च्याच भावाने विकावा. सांगण्याचं कारण इतकंच की वेळेनुसार सर्वच वाढनार आहे
सरकारला निवडणुकीसमोरच ही योजना का आठवली अडीच वर्षे पाहिले का आठवली नाही ..खरतर जनतेने लोकसभेत महायुती सरकारला सर्वच गुंडाळायची वेळ आणली होती त्यामुळे महायुती सरकारला ही योजना आणावी लागली परंतु या योजनेमुळे खूप मोठ्या प्रमाणात महागाई वाढवून या योजनेची वसुली पण सरकार करत आहे आणि शेतकऱ्यांचा माल मातीमोल किमतीत घेत आहे त्यामुळे ही योजना जनतेच्या काहीच फायद्याची दिसत नाही...
@@KrishnaliGhuge ho ka ...aani yacha parinam maharashtra cha economy var padel tyacha ky ... fukat khayaycha peksha kaam dhya lokana ... Udyog dhandhe dhya lokana ...
Jyacha neta Rahul Gandhi ahe te kashe astil he konala sangaychi garaj nahi ahe fakt hindutva Jay Shri Ram jay maharashtra 🚩🙏🚩🚩 fakt bjp pls shinde ahayuti jay shivray 🚩🚩🙏
Marathi basha compulsory in school Marathi basha abhijat darja 600 cr to shivaji maharaj Fort 120 cr Maharashtra bhawan in ahyodhya Vadhwan port in palghar New airport New smart City Atal setu bridge Metro Underground Metro Mumbai Nagpur samridhi highway Mumbai Delhi highway Mumbai Bangalore highway Coastal Road New Railway track in Mumbai Railway station rename Railway stations renovation Vandhe Bharat Bullet Train Uddhav Thackeray work home and stay online 😂
1500 रु दिले ते ठराविक महिलांना आणि त्याचा काही फायदा नाही 50 रु रोज 80 रु ते 100 रु किलो भाजी आहे 50 रुपयात अर्धा किलो भाजी मिळत नाही 1500 रु देण्यापेक्षा रोजगार दिला तर पर डे पैसे मिळतील गावी शेतात महिलांना 300 रु रोज मिळतात याचा सरकारने विचार करावा
*नीलम गोऱ्हे या पूर्वी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षामध्ये होत्या मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाबरोबर होत्या आता शिंदे यांच्या शिवसेना पक्षाबरोबर आहेत मग भविष्यात कोणत्या पक्षामध्ये असतील!*
सत्य वचन शिवसेनेबद्दल दिलेला शिवसैनिकांना दिलेला तो कुठे गेला उद्धव साहेबांना दिलेला तो कुठे गेला फसवेगिरी ची योजना आलेली आहे मी नीलम ताईंचा हावभाव सांगतोय
होका यावेळी कांदा कितीच्या भावणे विकला आज आम्ही बाजारात 50/60 किलो ने विकत घेत आहोत आता तुम्हला कशा साठी अनुदान हवं जेव्ह 15/20 किलो असेल तेव्हा ठीक आहेत अनुदान
दर वाढविले नाहीत...कायदेशीर बाबींसाठी १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर ऐवजी ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर वर करावे लागेल... कायदेशीर बाबी हक्कसोड वगैरे सारखी जी जीवनात एकदाच आपण करतो
निलीमाताई तुम्ही अशा बोलत आहे की 1500 रुपये दिले म्हणजे महिला 1500 रुपयांच्या जोरावर घर चालते अशा भावनेतून बोलु नका 1500 देऊन तुम्ही महिलांना आळशी बनवत आहे हे विसरु नका
Mahagai वाढवली म्हणून् असे म्हटले जाते की कशाला लाडकी बहिणीला 1500 रुपये देता ???? Tar असे बोलले tar के चुकले सनसुदित् जर तेल tup ase भाव वाढवले तर कोणीही बोल्टिलच
रोजगार उपलब्ध आहे,पण करायची तयारी नाही..१० वी झालेल्या महिलेला ही जर २० हजार पगाराची अपेक्षा असेल तर या पृथ्वी वरील कोणते ही सरकार ही अपेक्षा पुर्ण करण्यासाठी धजावणार नाही.
गोरे बाई मला कर्ज माफी उध्वजीच्या काळात मंजुर झाली पण शिःदेनी रध्द केली व ३वर्ष झाली तरी आजुन मिळाली नही तसेच लाडाक्या बहीणीचे कौतुक फार नको आमच्याच पैश्यातुन देतात या आधी सःजय नाराधार योजना दिसली नाही का
@@sandeshjagtap6273अरे पण मोदीच्या काळात खूप वाढले. काँग्रेस ने 70 year मध्ये पेट्रोल 70 वर नेले आणि मोदींनी 10 वर्षात 100 च्या वर नेल आणि गुजरात ल उद्योग जातात ते थांबवायचं असेल तर फक्त ठाकरे पाहिजे 💯🔥
ताई, खरोखर चं आपल्या सरकारच कौतुक परोपकारी भावना आपण जोपासलीत सामान्य महिलेला मिळालेला फार मोठा बहुमान तुम्ही दिलात शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून तुमचे लाडक्या बहिणी कडून कौतुक चं 🙏🙏
महिलांना इकडे रु. 1500 दिले पण तेल, शेगदाना, गॅस चे भाव वाढवून 1500 च्या बदल्यात प्रति महिना जवळपास 2000 रु. महिलांना किराणा मालाची वाढ करुन वसूल केले जात आहे.
वरील खुर्ची पासून ते अगदी गावातील खुर्ची पर्यंत लाँच खाऊ आहेत ही योजना पहिलीच अशी आहे की ती अगदी तळागाळातील महिले पर्यंत पोहोचली आहे त्यामुळे कोणी एवढी टीका करु नये गरीब जनता खुश आहे धन्यवाद 🙏
आमच्या इथे 35 लाख किंमत असलेल्या फ्लॅट मधील महिलांनी 80 लाखाचा बंगला असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे 1500 मुळे त्यांचा खूप फायदा झाला आहे त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे त्यांच्या मुलांच्या शाळेचे फी भरली गेली आहे किराणा देखील भरता आला आहे
In 2014 Income :10000 per month Expenses: ration 1500(if 4people living in a family) Gas cylinder400 Petrol-if per day 1/2 ltr 30-35rs. = 1100 per month Medicinal expenses/other utilities for eg.electricity = 1000 Rent 2000 Children education =2000 Total =8000. ( 2000 saving) Now 2024 Income 12000 (rs.2000 increase only) Ration :3000 Gas : 1400 Petrol: 2000 Education : 4000 Rent : 4000 Electricity: 600 Medicinal expenses:500 Total : 15500 ( income 12000😢 debt is 3500 per month ). Ladki bahin isn’t a permanent solution . Controlling inflation.increasing jobs in various sectors especially for women’s and socially depressed sectors. Investment in education and health could be a great solution(we know in the recent 5-6year school fees increased dramatically.). Plz think guys don’t fall for such election populist schemes . ❤❤.
Ladki Bahin Yojana Mule Mala khup Lab milala ahe 1500 hai mazya sati khup mahatvache tarale ahe mi svatach mazya paisane online Multi services Center chalu kel ahe mala sarakarne dilele paise hai aatmanirabar banayala kamat aale ahe thanks Aditi Tai , Shinde Sir Khup Khup Aabhar 😊😊
महाराष्ट्राचा विकास तर होईलच पण शिंदे साहेबांनी गरिब लाडक्या बहिणींना मदतीचा हात दिला आहे आणि ते महाराष्ट्र विकास करतील कारण करोडो बहिणींचा आशीर्वाद मिळाला आहे. आगे बढो शिंदे सरकार🎉🎉🎉🎉🎉🎉
प्रायव्हेट शाळा बंद करा आणि शासकीय शाळा मजबूत करा जेणेकरून गरीब असो किंवा श्रीमंत असो सर्वांना सारखाच शिक्षण मिळालं पाहिजे❤❤❤❤
खरंय
😊😊😊😊😊😊😊😊😊😊p
P
आहो प्रायव्हेट शाळा आणि कॉलेज हे राजकीय लोकांची आहे तिकडे कोणीही लक्श देनार नाही
Aagdi khare aahe
😊😊😊
या योजनेचा आम्हाला खूप फायदा झाला. तिथे बसलेल्या कुणालाही 1500 रुपये ची किंमत नाही. पण आदिवासी महिला सर्वसामान्य महिला यांना त्याची किंमत विचार
हा नक्कीच बरोबर आहे पण, घरातील डाळ, गॅस, भाज्या यांचे काय ते एका बाजूला किती वाढत आहे, पेट्रोल, खाण्याचे तेल, या गोष्टी जर 1500 येत असेल तर छान आहे. आणि त्याची शाश्वती पण नाही ती कधी परेंत चालणार
@@rohinijadhav6712petrol Ani telachya khani Bharatat nahi jara abyas Kara jagtik patlivr kay chally mg bola
@@rohinijadhav67122002 साली तुम्हाला हे सर्व ज्या भावात मिळत होत तेच 2013 मध्ये मिलत होत असे नाही तुमचा प्लॉट शेती पगार मजुरी हाही तितकाच नाही, म्हणजे काळा नुसार हे सर्व बद्दलणारच, 2002 ला 25रु. Sq. Ft.नी घेतले प्लॉट आता तुम्हाला तो 2000 ते 3000 sq ft ने विकायचा आहे मग ते ही 25 च्याच भावाने विकावा. सांगण्याचं कारण इतकंच की वेळेनुसार सर्वच वाढनार आहे
🤣😂 महागाई पन बघ किती वाढले लगेच . अभ्यास कर थोड
सरकारला निवडणुकीसमोरच ही योजना का आठवली अडीच वर्षे पाहिले का आठवली नाही ..खरतर जनतेने लोकसभेत महायुती सरकारला सर्वच गुंडाळायची वेळ आणली होती त्यामुळे महायुती सरकारला ही योजना आणावी लागली परंतु या योजनेमुळे खूप मोठ्या प्रमाणात महागाई वाढवून या योजनेची वसुली पण सरकार करत आहे आणि शेतकऱ्यांचा माल मातीमोल किमतीत घेत आहे त्यामुळे ही योजना जनतेच्या काहीच फायद्याची दिसत नाही...
प्रनिती आणि रोहीणी ताईन मांडलेला मुद्दा योग्य व रास्त आहे. हा फक्त विधान सभेचा जुमला आहे ! भाजप गाढा महाराष्ट्र वाचवा.
योजना चांगली आहे.... बाकी राजकारण बाजूला...
Economy samjate ka tula.
Tula kay shatt samajate kay tu kon lavadya@@prathameshpatil5540
अतिशय झटपट निर्णय घेऊन लाडकी बहीण योजना अजित पवार यांनी आणली त्यांचे खूप खूप अभिनंदन असे धाडसी नेतृत्व पाहिजे खूप छान सर आणि अभिनंदन!
@@KrishnaliGhuge ho ka ...aani yacha parinam maharashtra cha economy var padel tyacha ky ... fukat khayaycha peksha kaam dhya lokana ... Udyog dhandhe dhya lokana ...
Khup mst yojana ahe ..khup abhar sarkarche🎉...
नीलम ताईंनी खुर्ची वाचवण्यासाठी खरा योजनेचा लाभ घेतला
Tya pahile balasaheb aambedkar sobat hotya, nantar Thackre ani ata shinde tya fakt apla hiit baghatat ..
😂😂
Yes very true, party changer lady, not at all so concerned about ladies , I dislike her
मग तुम्ही काय वेगळं करताय
@@prashantkadam1719tyanchya netyanni khurchi deun taakliy, paisa mahtvaacha… adich varshe ektra yeun majhe kutumb majhi jabaabdari swikaarat cchaaplet… vada paav shenik, gulaam, laal chaate maatra aaptat hote, aaptat aahet, aaptat raahtil… ani maalak sateet aalala ki sunthaa hi karun ghetil😂
राहूल गांधी 8500₹ खटाखट खटाखट त्याचवेळेला निवडणूक नव्हती ?
बरोबर
त्याच नाव नका घेऊ आपल ठेवायचे झाकून आणि दुसर्या च दाखवायच वाढवून
खटा खटवर लय गुदगुल्या झाल्या होत्या
Jyacha neta Rahul Gandhi ahe te kashe astil he konala sangaychi garaj nahi ahe fakt hindutva Jay Shri Ram jay maharashtra 🚩🙏🚩🚩 fakt bjp pls shinde ahayuti jay shivray 🚩🚩🙏
@@vaibhavsonwane9036महायुतीमध्ये 5 मुस्लिम उमेदवार आहेत हे लक्षात ठेवा हिंदुत्वाचे गिरळ जास्त पाजवू नका...अभ्यास करा..
प्रणिती ताईंचे डोळे घारे आहेत तिचा बाप cm होता तेव्हा काय केले ते सांगायला पाहिजे होते
काही ही झाली नाही उलट सोलापूर चे लोक पुणे मुंबई ला पोटापाण्यासाठी दुसरीकडे गेले
भगवा आतंकवाद असे नविन घोषना दिले
Zero beget anun the velechya tarunachi Pachar marali
राजकारणी म्हंटल्यावर बहिणी असो किंव्हा भाऊ सगळे चूनाच लावणार.
हे फक्त स्वतःची खुर्ची टिकावी किंव्हा पुढची खुर्ची मिळावी म्हणून जगतात.
जनतेला दाखविण्या साठी फक्त सगळं ठरले आहे ❤❤❤❤❤❤❤❤
अजून फिरता त
माझ्या मुलीची मेस भागत आहे मी या योजनेचा फायदा करत आहे म्हणून मी तुम्हांला धन्यवाद देत आहे
Paise tar aamche manje middle class che jat ahe 😡, yenar tar Congress 🔥
@gy4we Not Possible, aamcha vidharbhat Loksabhe prane ata vidhan sabhela pan congress ch yet ahe 🔥
Marathi basha compulsory in school
Marathi basha abhijat darja
600 cr to shivaji maharaj Fort
120 cr Maharashtra bhawan in ahyodhya
Vadhwan port in palghar
New airport
New smart City
Atal setu bridge
Metro
Underground Metro
Mumbai Nagpur samridhi highway
Mumbai Delhi highway
Mumbai Bangalore highway
Coastal Road
New Railway track in Mumbai
Railway station rename
Railway stations renovation
Vandhe Bharat
Bullet Train
Uddhav Thackeray work
home and stay online 😂
@@Ajitpatil_Bharat घंटा 😅
कुठपर्यंत पैसे वाटणार मतदान होईपर्यंत.शेतकरी मात्र मेला.मालाला भाव नाही
रोजगार उपलब्ध करून देणे यामुळे महिला सक्षम बनू शकतात हे योग्य 👍
👍👍👍
प्रणिती ने तिच्या वडिलांनी मुख्यमंत्री असताना किती गवत उपटले ते सांगितले पाहिजे आधी मग तिने किती गवत लावले ते पण सांगावे
आणि तू किती झाटा उपसलीस
निलम ताई तुम्ही मिंदे गट फुटीरवादी झाला त्यावेळी तुम्ही सांगत होता की मिंदे गट अपात्र ठरविण्यात येईल पण सत्तेसाठी आपण मिंदे गटात....
ग .. द्दा .... र .....
शिंदे चे गोडवे गाणारी ही बाई सुध्दा नको ... अन् शिंदे पण नको ...!
धन्यवाद शिंदे साहेब,तुम्ही लाडकी बहीण योजना चालु केली आणि ती योग्य रित्या पार पाडली
भारतात लाडक्या नाही तर लाचार बहिणी भरपूर आहेत 1500 रुपये मिळून महिला सक्षम होतील बाकी अत्याचार खून हुंडाबळी हे फार किरकोळ आहेत
अरे रोजगार द्या युवकांना 1500 ने काही नाही होत.गुजरात ला उद्योग जातात ते चालत का ??
1500 रु दिले ते ठराविक महिलांना आणि त्याचा काही फायदा नाही 50 रु रोज 80 रु ते 100 रु किलो भाजी आहे 50 रुपयात अर्धा किलो भाजी मिळत नाही 1500 रु देण्यापेक्षा रोजगार दिला तर पर डे पैसे मिळतील गावी शेतात महिलांना 300 रु रोज मिळतात याचा सरकारने विचार करावा
आमच्या लाडक्या बहिणींना पैसे मिळतात तर या विरोधी पुतना मावशींना का राग येतोय.
अगदी बरोबर
karan TUMHI JUMLA LA BALI PADEL AAHAT
*नीलम गोऱ्हे या पूर्वी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षामध्ये होत्या मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाबरोबर होत्या आता शिंदे यांच्या शिवसेना पक्षाबरोबर आहेत मग भविष्यात कोणत्या पक्षामध्ये असतील!*
सत्य वचन शिवसेनेबद्दल दिलेला शिवसैनिकांना दिलेला तो कुठे गेला उद्धव साहेबांना दिलेला तो कुठे गेला फसवेगिरी ची योजना आलेली आहे मी नीलम ताईंचा हावभाव सांगतोय
8500 देणार होता पप्पू भाई महिना ला नशीब नापास zala नाही तर .....
1500रुपयाची किंमत तुमच्या सारख्याना कळणार नाही
Right
यापैकी एका ताईने म्हटलं की मराठवाड्यात मध्ये गंध पावडर वर एवढा पैसा ते खर्च करतात😂🤣🤣
सुप्रिया बाई नको नायतर दारु स्वस्त झालीच समजा😂😂😂😂😂😂😂
महागाई विषयी बोला. तुमचा हेतू मतांसाठी आहे.
चिन्मय ताई सामान्य नागरिक म्हणून खूप छान बोललात त्याबद्दल खूप खूप अभिनंदन❤❤
त्या सेलिब्रिटी आहेत, त्या सामान्य नागरिक नाहीत
अहो महायुती ला लाडकी बहीण योजना तरी आणता आली महाआघाडी ला ते पण नाही करता आलं
असं कसं म्हणता उद्धव ठाकरे नी facebook live योजना आणली ना भावा😂
अरे रोजगार द्या युवकांना 1500 ने काही नाही होत.गुजरात ला उद्योग जातात ते चालत का ??
खूप चांगली योजना आहे फक्कत कर्मचारी चे पगार कमी करा तरी योजना चालू ठेवा
निलम गोऱ्हे मी चांदवड मधील शेतकरी आहे माझे 350रु कांदे अनुदान दोन वर्षांपासून वाट बघत आहे लाज वाटते नीच राजाकारणाची भावपुर्ण श्रध्दांजली 🍉🍉🌹🍉🍉🌹🍉
Hila yach kay dena ghena, swata kadhi nivdanuk ladhavat nahi tyamule kadhi janatet jaat nahi.
होका यावेळी कांदा कितीच्या भावणे विकला आज आम्ही बाजारात 50/60 किलो ने विकत घेत आहोत आता तुम्हला कशा साठी अनुदान हवं जेव्ह 15/20 किलो असेल तेव्हा ठीक आहेत अनुदान
चिन्मय ताई,बरोबर बोलत आहे,पांच वर्ष एक सरकार,घोड़े बाजार नको,मतदाता च मत च मन थेवा,❤❤
तू जातीयवादी आहेस बाकी काही नाही 😅
कांद्याचा आजचा दर काय आहे.....काहीही राजकारण करता....लोकांना कळते सगळे
Nilamtai एवढी वर्ष ठाकरे बरोबर राहून पद भूषवून सोयीस्कर रित्या मिंधे गटात पळून गेल्या 😃😃😃😃
निलमताई तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती कि आपण पक्ष बदलून जाणार पण आपण पक्ष बदलून गेला आहे शिवसेना या संघटनेशी आपण एकनिष्ठ राहिले नाही
तटकरे बाई पहिल्यांदाच निवडुन आली एवढी हुशारी दाग ऊ नाही
नीलम बाई जुनी पन लुचाड निघाली
आरे तुम्ही योजना आनली खरी पन महागाई का आता वाठवाय लागलाय
स्टॅम्प पेपर चे दर किती पटीने वाढवले सामान्य माणसाची वाटचं लावली या सरकारने
दर वाढविले नाहीत...कायदेशीर बाबींसाठी १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर ऐवजी ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर वर करावे लागेल... कायदेशीर बाबी हक्कसोड वगैरे सारखी जी जीवनात एकदाच आपण करतो
निलीमाताई तुम्ही अशा बोलत आहे की 1500 रुपये दिले म्हणजे महिला 1500 रुपयांच्या जोरावर घर चालते अशा भावनेतून बोलु नका 1500 देऊन तुम्ही महिलांना आळशी बनवत आहे हे विसरु नका
Tu gheu nkao chutya paise
Madam tumhi 1500/- ghetaka
नेत्यांना शाळा कॉलेज देणे बंद करा शासकीय शाळेत पूर्णपणे लक्ष घाला
यापेक्षा महीलांना सुरक्षित करा.
रोहिणी ताई तुम्ही किती महिलांना उद्योग निर्माण करून दिले आहे.
1500 दिले आणि महागाई केली हे मतासाठी दिलेले गाजर आहे
Mahagai वाढवली म्हणून् असे म्हटले जाते की कशाला लाडकी बहिणीला 1500 रुपये देता ???? Tar असे बोलले tar के चुकले सनसुदित् जर तेल tup ase भाव वाढवले तर कोणीही बोल्टिलच
अरे तुम्हाला यांनी गाजर तरी दिले जर महाविकास आघाडीचे सरकार असत तर मुळा मिळाला असता त्याने तुमची खाज भागली असती पण घर खरखरच भागला नसता
तुम्ही सोडले का
Tumhi gheu nka jyala garaj asel tyala ghudya
@@sandeshjagtap6273अरे रोजगार द्या युवकांना 1500 ने काही नाही होत.गुजरात ला उद्योग जातात ते चालत का ??
आम्ही धुळे जिल्हा साक्री तालुक्यातील आज 15 वर्षे होत आहेत तरी रेशन दुकानात साखर मिळाली नाही,
बहीणी साठी सिलिंडर माहागाई हे लवकरच कमी करा
ही योजना कधी आणणारं हे जाहीर करा
अभिनेत्री आहेत त्यांना 1500 चि किंमत कळणार नाही त्या लाखात खेळतात
महिलांना 1500 रुपये देता, पण पुरूषांचे काय करयाचे महागाई वाढवली
जनता. महायुतीला धडा शिकवणार आहे
पुरुषांना लाडका भाऊ योजना आहेच की
खूप छान आणि पारदर्शक चर्चा ज्ञानदा ताई ! 👍👍👍
तेलाचा डबा केवढ्याला झाला बघा
शेतमालाला भाव पाहिजे. तेल मात्र स्वस्त पाहिजेत
Navin sarkar alya var tail swstah honar ka 😂
तुरीची डाळ पण😂😂
Barnol laun ghe😂
तेल विदेशातून मागवले जाते ते पेट्रोल असो की तेल.
ते काय टॅक्स नाही वाढवला 😂😂
जनतेचे सगळेच लाभ थेट त्याच्या अकाउंटला जावेत ही एक दक्ष नागरिक म्हणून विनंती.
रोजगार उपलब्ध करून देणे यामुळे महिला सक्षम बनू शकतात
रोजगार उपलब्ध आहे,पण करायची तयारी नाही..१० वी झालेल्या महिलेला ही जर २० हजार पगाराची अपेक्षा असेल तर या पृथ्वी वरील कोणते ही सरकार ही अपेक्षा पुर्ण करण्यासाठी धजावणार नाही.
गोरे बाई मला कर्ज माफी उध्वजीच्या काळात मंजुर झाली पण शिःदेनी रध्द केली व ३वर्ष झाली तरी आजुन मिळाली नही तसेच लाडाक्या बहीणीचे कौतुक फार नको आमच्याच पैश्यातुन देतात या आधी सःजय नाराधार योजना दिसली नाही का
२२ वर्ष, लाभ घेता निलम ताई!!!!
प्रणिती ताई आणी खडसे ताईनी योग्य विश्लेशन केले , धन्यवाद त्याना
Nilam Tai , तुम्ही स्वतः हुन राजकारण सोडले पाहिजे.
Jynns nko tyanna lile
नीलमताई, छान पद्धतीने समजून सांगता त
आदिती ताईने काही हजार कोटी कमावले ते तंत्र जरा सांगायला सांगा म्हणजे सर्व भगिनींना ते तंत्र अवलंबता येईल.
खंरच गरीब महिलांना फायदा होईल .
1500rs देण्या पेक्षा थोडी महागाई कमी केली असती तर महिला वर्ग खुश झाला असता
नाही कधीच माही महागाय कोणाच्याही हातात नाही काँग्रेसच्या कळत महागाई कमी होती का महागाय वाढते तेव्हापगरही वाढतात
@@sandeshjagtap6273अरे पण मोदीच्या काळात खूप वाढले. काँग्रेस ने 70 year मध्ये पेट्रोल 70 वर नेले आणि मोदींनी 10 वर्षात 100 च्या वर नेल
आणि गुजरात ल उद्योग जातात ते थांबवायचं असेल तर फक्त ठाकरे पाहिजे 💯🔥
शिंदे बाई एक नंबर🎉
निलम गोऱ्हे ला इंग्रजी कळत नाही वाटत राहूल गांधी काय बोलले आणि काय सांगतात महाराष्ट्रातील जनता फार हुशार आहे.
खरे तर हाताला काम व त्यातून येणारा पैसा हा खरा. तुम्ही तुकडे टाकून लोकांना अकार्यक्षम बनविण्याचा खटाटोप आहे.
नीलम.ताईला.1500रूपये.मीळालेका.ते.विचारा
त्यांना लागू नाही ते
😅😅
ताई, खरोखर चं आपल्या सरकारच कौतुक परोपकारी भावना आपण जोपासलीत
सामान्य महिलेला मिळालेला फार मोठा बहुमान तुम्ही दिलात
शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून तुमचे लाडक्या बहिणी कडून कौतुक चं 🙏🙏
तेल डबा १८५० रु आहे
2021मध्ये देखील तेल डबा 1900 रू होते
😀 कदाचित दिवाळी संपल्यावर होईल
कारण दिवाळी आल्यावर तेल महाग होत
मला दोन डबे दे रे दादा , २५०० रू झाला डबा
@@sardarpatil7553 कदाचित चंद्र वरती झालं असेल
दिवाळी मध्ये तेलाचे भाव वाढतात एवढी साधी गोष्ट माहीत नाही का.
अजुन शाळेतील एकाही मुलाला गणवेश मिळाला नाही .
महिलांना इकडे रु. 1500 दिले पण तेल, शेगदाना, गॅस चे भाव वाढवून 1500 च्या बदल्यात प्रति महिना जवळपास 2000 रु. महिलांना किराणा मालाची वाढ करुन वसूल केले जात आहे.
भाववाढ काय सरकार करते का? तुम्ही तर असे बोलताय की सरकार दुकान टाकुन बसलेय.
Barobar aahe@@kavishwarmokal124
अरे दीड वर्ष झाले माझे ठिबक सिंचन चे अनुदान आले नाही .बहिणींचे १५००किती दिवस देऊ शकणार आहात?
आधी किती दिवसात मिळत होते?
निलम ताई याच अमित शहानी मोदींच्या पंधरा लाख खात्यात, दोन करोड नोकर्या यांना "जुमला"म्हटलं होतं हे तुम्ही पण विसरता याचं आश्चर्य.
अगदी बरोबर बोललास तुम्ही
हा पैसा आम्ही घेतो कारण gst चे percentege फार वाढवले आहेत मग तेवढीच परतफेड करून घ्यायची
निलम.ताई.तुम्हल..ऊधव.साहेबा.नि.एवडी.खादाड.खुरचि..दिली..तरी.तुम्ही.चपटर.बहीन.झालात.त्यमुळे.दीड.हाजरत..कशा.तुमचा.मगे.कशा.येनार❤❤❤
वरील खुर्ची पासून ते अगदी गावातील खुर्ची पर्यंत लाँच खाऊ आहेत ही योजना पहिलीच अशी आहे की ती अगदी तळागाळातील महिले पर्यंत पोहोचली आहे त्यामुळे कोणी एवढी टीका करु नये गरीब जनता खुश आहे धन्यवाद 🙏
आमच्या इथे 35 लाख किंमत असलेल्या फ्लॅट मधील महिलांनी 80 लाखाचा बंगला असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे 1500 मुळे त्यांचा खूप फायदा झाला आहे त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे त्यांच्या मुलांच्या शाळेचे फी भरली गेली आहे किराणा देखील भरता आला आहे
लाडकी सत्ता म्हणा लाडकी बहिण म्हणून बहिणींचा अपमान नका करू...
रडकी बहिन योजना आना लाडकी बहिण लाडकि बायको योजना सरकार चे वाभाडे काढनार 😊😊😊
मी आयुष्यामध्ये पहिलाच असे मुख्यमंत्री बघितले आहेत ते त्यांनी लोकांसाठी खूप काम केलं आणि महिलांसाठी पण
Great 👍 रोहिणी ताई
👍🏻
महिला मुख्यमंत्री झाली तर खूपच छान कारण सगळे प्रश्न महिला सक्षमीकरण करण्याचे सोडविण्यास सोपे होईल असं मला वाटतं
शेतकरी जी खत औषधे घेताना जो जी एस टी रद्ध करा
आतापर्यंत किती टक्के बचत गट सक्षम आहेत..... आमच्या गावात 17 गट आहेत.. एकही बचत गट व्यवसाय करत नाहीत, त्यातील काही बंद झालेत....😮
रेशन खरचं बंद झाला आहे,10 वर्षी पासुन
Khasdar priniti shinde madam zabardast speech bahot bahot mubarak 🎉🎉🎉
लाडकी बहीण योजने वरून निवडणुका वर कोणताही फरक पडणार नाही.
गोऱ्हे मॅडम नी माजी मुख्यमंत्री यांचा उल्लेख करताच चेहरा खूप पहाण्यासारखे होते प्रणिती शिंदे यांचा
नीलम ताई प्रथम तुम्ही शिवसेनेच्या खऱ्या शिवसेनेच्या होत्या आता नाही म्हणून बोलताय चुकीचं आहे हे
In 2014
Income :10000 per month
Expenses: ration 1500(if 4people living in a family)
Gas cylinder400
Petrol-if per day 1/2 ltr 30-35rs. = 1100 per month
Medicinal expenses/other utilities for eg.electricity = 1000
Rent 2000
Children education =2000
Total =8000. ( 2000 saving)
Now 2024
Income 12000 (rs.2000 increase only)
Ration :3000
Gas : 1400
Petrol: 2000
Education : 4000
Rent : 4000
Electricity: 600
Medicinal expenses:500
Total : 15500 ( income 12000😢 debt is 3500 per month ). Ladki bahin isn’t a permanent solution . Controlling inflation.increasing jobs in various sectors especially for women’s and socially depressed sectors. Investment in education and health could be a great solution(we know in the recent 5-6year school fees increased dramatically.). Plz think guys don’t fall for such election populist schemes . ❤❤.
खटा खट तुम्हीच सुरुवात केले दिले नाही
गारुळे खटाखट तिला माहीत नाही वाटत
प्रणिती ताई आणि रोहिणी ताई ग्रेट छान बोलत आहात
लाडकी बहिण योजना खूप छान आहे आदींनी ताई जीदाबाद शिंदे सरकार जिंदाबाद बाद 4500आले
नाही आले आधार सीडींग असून सुद्धा सगळ्यांना नाही देत सरकार
प्रणीती ताई आनंदाचा शिधा दिला जातो पण त्याचे रोख रक्कम शंभर रुपये घेतले जातात तर त्या आनंदाच्या शिधा चे शंभर रुपये का घेतात ते सांगा
😂😂 बाजारात कांदे, बटाटे आणि टॅमोटो घ्यायला जा किंवा खाद्य तेलाचे सध्या चे भाव बघा दिड हजार देउन महागाई वाढवून दुप्पट वसूल 😂😂😂😂😂😂
नीलम ताई अगदी बरोबर बोललात प्रणीती शिंदे ला उत्तर दिले
मी वोट देणार नाही
अभिनंदन 🎉
सर्वांना शिक्षण मोफत देणे गरजेचे आहे
भाजप हटाव
भाजप खुप घातक आहे महाराष्ट्र साठी हे लोकांना लवकर समजल पाहिजे. नाहीतर वाटोळं होईल राज्याचं.
कडु व कुजकी काकडी हटाव
महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.... नाहीतर देशाची वाट लागली म्हणून समजा.... एक भारतीय नागरिक
पन तिजोरीत पैसा नसताना /जुन्या योजना थांबून मतांसाठी नविन योजना आणणे चुकीचे आहे तुम्ही काय तुमचे खात्यातले पैसे देणारं आहात काय
हिंदू सनातन धर्माच काय 🙏धार्मिक विकास पण झाला पाहिजे, महिला सुरक्षित होतील 🚩🙏🙏🙏🙏
Aditi Tai tumala khup Ashirwad lagtil 😊
खरंच आहें ही योजना एक प्रकारे मतदार विकत घेण्याची स्कीम आहें योजने च्या नावावर
लाडकी बहिण योजना = विधानसभा लाच योजना .
2004 manifesto
Veej Free
After election,
Printing Mistake.
This is what is Khangress.
😂😂😂😂
निलमताईने उद्धवजी सह सर्व शिवसेना शिवसैनिकांना फसवलंय याना काय महीलाची किंमत असणार ..
Sarvjan yekmekana fasvat ahet barobar ahe amhalahi asech vatte uddhav sahebani balasahebanchya vichyarana fasvale.kaykarnar apan kahi Karu shakt nahi..
Ladki Bahin Yojana Mule Mala khup Lab milala ahe 1500 hai mazya sati khup mahatvache tarale ahe mi svatach mazya paisane online Multi services Center chalu kel ahe mala sarakarne dilele paise hai aatmanirabar banayala kamat aale ahe thanks Aditi Tai , Shinde Sir Khup Khup Aabhar 😊😊
आम्हाला दाढीवाला दाजी पसंत नाही.
नीलमताई एकदम संधीसाधू निघाल्या 😃😃
महाराष्ट्राचा विकास तर होईलच पण शिंदे साहेबांनी गरिब लाडक्या बहिणींना मदतीचा हात दिला आहे आणि ते महाराष्ट्र विकास करतील कारण करोडो बहिणींचा आशीर्वाद मिळाला आहे. आगे बढो शिंदे सरकार🎉🎉🎉🎉🎉🎉
योजना चांगली आहे परंतु ते जरवेगळ्या माध्यमातून म्हणजे जसं gyas✨सिलेंडर पूर्वी प्रमाणे होतो तर सरसकट आधार झाला असता
अजून काही महिलांना लाडकी बहिण चे पैसे भेटलेले नाहीत. मग त्यांना का दिले नाहीत.
ज्ञानदा ताई खूप दिवसांनी आपण दिसलात. खूप प्रसन्न वाटले.
शुभेच्छा 👏
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यानी मुलिना उच्च शिक्षणनाचि फी माफ करनारा निरनय हा ऐतिहासीक अहे तो सर्वाना मानले पाहीजे