अप्रतिम विश्लेषण 👌 यातून मी एक शिकवण घेतली : राष्ट्र सर्वोपरी 🇮🇳 गांधीजी, बाबसाहेब आणि वीर सावरकर अशे राष्ट्ररत्न या भूमीत जन्मले हाच आमचा गौरव ज्या प्रकारे गांधीजी समजुन घेण्याचा प्रयत्न या विश्लेषणा मधून करण्यात आला तसा एक प्रयत्न सावरकर समजुन घ्यायला पण आपल्या 3S Talk मधुन व्हावा 🙏🙏 इतिहास घडवण्यासाठी इतिहास माहीत असावा लागतो आणि अंशतः का होईना गांधीजी माहीत आहेत भारतीयांना पण सावरकर इतिहासातून जवळ जवळ अदृश्य आहेत! देह आणि देव या दरम्यान एक देश लागतो ज्याचे आपण देणें लागतो"- स्वातंत्र्यवीर सावरकर
दोनीही गुरुवर्य व्यक्तींना खुप खुप धन्यवाद लहान पणा पासुन आज पर्यंत माझ्या मनामध्ये गांधीजी बद्दल अनेक गैरसमज होते या podcast मुळे माझे बरेच गैरसमज दूर झाले... मी दोनीही गुरुजणांना मनापासून खुप खुप धन्यवाद देतो... आणि अशेच ज्ञानी podcast नेहमी होत राहो व आमच्या ज्ञाणात भर पडत राहो... मनापासून आदरणीय भेदूरकर सरांचे खुप खुप धन्यवाद ज्यांच्या उपक्रमामुळे हे सर्व घडत आहे...आणि विनोद शिरसाठ सरांच्या ज्ञानाला व अभ्यासाला मी नमन करतो...🙏
स्वातंत्र्य लढा काँग्रेस ने व अन्य संघटना यांनी मिळून केलेला आहे . त्यामुळे पूर्ण भारतात निवडणूका घेऊन स्थापन होणाऱ्या ससंदे कडे म्हणजे कायदे मंडळा कडे भारत ताब्यात देणे योग्य होती तीच मागणी करणे योग्य होते .
गुरु गांधीजींचा इतिहास सांगितला व आंबेडकर आणि गांधीजी यांचा संघर्ष बद्दल माहिती सांगितले बरेच मुद्दे चांगल्या प्रकारे सांगितले व्यवस्थित समजून सांगितले व गुरु आजचे मार्गदर्शन खुप छान केले धन्यवाद गुरु
खूपच सुंदर, अप्रतिम विवेचन नेहमीचा एकण्यातला आणि वाचनातला विषय, पण आज वेगळ्याच दृष्टिकोनातून समजून घेता आला. या विषयावर आणखी एक part 2 देखील बनवावा. त्यामध्ये गांधींचे आर्थिक विचार त्याचा बेरोजगारी निर्मूलन आणि पर्यावरण संगोपन यासोबतचा संबंध याचे विश्लेषण करावे.
थोर व्यक्तीच्या कार्याची माहिती समोर ठेवून त्यांची तुलना करणे योग्य आहे का ? वास्तवित क प्रत्येकांच्या कार्याची माहीती समोर ठेवावी परंतु त्यांचे अर्थ त्या थोर व्यक्ती ने सांगीतले ते खेरीज करून स्वतः चे अर्थ सांगणे योग्य आहे का ?
अप्रतिम podcost 🎉
अप्रतिम विश्लेषण 👌
यातून मी एक शिकवण घेतली :
राष्ट्र सर्वोपरी 🇮🇳
गांधीजी, बाबसाहेब आणि वीर सावरकर अशे राष्ट्ररत्न या भूमीत जन्मले हाच आमचा गौरव
ज्या प्रकारे गांधीजी समजुन घेण्याचा प्रयत्न या विश्लेषणा मधून करण्यात आला तसा एक प्रयत्न सावरकर समजुन घ्यायला पण आपल्या 3S Talk मधुन व्हावा 🙏🙏 इतिहास घडवण्यासाठी इतिहास माहीत असावा लागतो आणि अंशतः का होईना गांधीजी माहीत आहेत भारतीयांना पण सावरकर इतिहासातून जवळ जवळ अदृश्य आहेत!
देह आणि देव या दरम्यान एक देश लागतो ज्याचे आपण देणें लागतो"- स्वातंत्र्यवीर सावरकर
दोनीही गुरुवर्य व्यक्तींना खुप खुप धन्यवाद
लहान पणा पासुन आज पर्यंत माझ्या मनामध्ये गांधीजी बद्दल अनेक गैरसमज होते या podcast मुळे माझे बरेच गैरसमज दूर झाले... मी दोनीही गुरुजणांना मनापासून खुप खुप धन्यवाद देतो... आणि अशेच ज्ञानी podcast नेहमी होत राहो व आमच्या ज्ञाणात भर पडत राहो... मनापासून आदरणीय भेदूरकर सरांचे खुप खुप धन्यवाद ज्यांच्या उपक्रमामुळे हे सर्व घडत आहे...आणि विनोद शिरसाठ सरांच्या ज्ञानाला व अभ्यासाला मी नमन करतो...🙏
असे अजून ऐतिहासिक Podcast झाले पाहिजे....फारच छान 👏🏻👏🏻👏🏻
नक्कीच
Yes...for sure
Thanku 3S talk team .... एका दिग्गज व्यक्तिमत्वाला ऐकण्याची संधी देण्यासाठी आणि त्यातही अश्या विषयावर हात घालून त्याला न्याय देणे Speechless 🙏
Khup chan
खूप सुंदर मुलाखत व विश्लेषण
गांधींजी सोबत इतिहासातील अनेक घटकांना या podcast मध्ये स्थान दिले गेलेले आहे, हे नक्कीच प्रशंसनीय ✅✅✅✅💯
स्वातंत्र्य लढा काँग्रेस ने व अन्य संघटना यांनी मिळून केलेला आहे . त्यामुळे पूर्ण भारतात निवडणूका घेऊन स्थापन होणाऱ्या ससंदे कडे म्हणजे कायदे मंडळा कडे भारत ताब्यात देणे योग्य होती तीच मागणी करणे योग्य होते .
Khup chan sir
आचार्य प्रशांत यांची एक मुलाखत पाहण्यास उत्सुक आहे. भारताला जाग्रुत आणि सक्षम बनविण्याचं विवेकानंदांचं काम ते पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गुरु गांधीजींचा इतिहास सांगितला व आंबेडकर आणि गांधीजी यांचा संघर्ष बद्दल माहिती सांगितले बरेच मुद्दे चांगल्या प्रकारे सांगितले व्यवस्थित समजून सांगितले व गुरु आजचे मार्गदर्शन खुप छान केले धन्यवाद गुरु
🎉❤
You can be Pro-Gandhi or you can Anti-Gandhi but you couldn't ignore Gandhiji
खूपच सुंदर, अप्रतिम विवेचन
नेहमीचा एकण्यातला आणि वाचनातला विषय, पण आज वेगळ्याच दृष्टिकोनातून समजून घेता आला.
या विषयावर आणखी एक part 2 देखील बनवावा.
त्यामध्ये गांधींचे आर्थिक विचार त्याचा बेरोजगारी निर्मूलन आणि पर्यावरण संगोपन यासोबतचा संबंध याचे विश्लेषण करावे.
Wow, sir gave very good points to answer such questions.
पहिला प्रश्नच एकदम मूळ मुद्दा सुरू करणारा आहे
सर्वे सन्तु सुखिनः ! या प्राथनेचा अर्थ कोणता ? मग आता नव्याने काय सांगितले जाते ?
मजबुरी का नहीं,मजबुती का नाम गाँधी
गांधीजींच्या अनेक अस्पष्ट मुद्यांना हात घालून युवकांची वैचारीक वाट सुकर केल्याबद्दल मनपूर्वक आभार
एकदम बरोबर पन अली कड़े लोक चुकीचा वापर करत आहे...👍
अगदी बरोबर सर गांधीजींचा वापर सोईनुसर केला जातोय. नाव गांधींचं घ्यायचं आणि कृती गांधी विरोधी करायची
प्रत्येक गावात वीज व निर्धोक नळ पाणी पुरवठा योजना व बंद नळ सांडपाणी निचरा व्यवस्था निर्माण करण्यात गेल्या ७५ वर्षात पुढाकार का घेतला गेला नाही ?
नथुराम गोडसें विषयी ही एक विडीओ बनवा
थोर व्यक्तीच्या कार्याची माहिती समोर ठेवून त्यांची तुलना करणे योग्य आहे का ? वास्तवित क प्रत्येकांच्या कार्याची माहीती समोर ठेवावी परंतु त्यांचे अर्थ त्या थोर व्यक्ती ने सांगीतले ते खेरीज करून स्वतः चे अर्थ सांगणे योग्य आहे का ?
1935 ते 1948 पर्यंत चा काळ वेगळा आहे
उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया एक रुपया चांदी का देश हमारा गांधी का
सर्वे सन्तु सुखिनः ! या प्राथनेचा अर्थ कोणता ? मग आता नव्याने काय सांगितले जाते ?