Congress ची जागा हवी Uddhav Thackeray यांच्या शिवसैनिकांना, काय घडतंय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #Congress #UddhavThackeray #ShivSena
    मविआचं जागावाटप आता अंतिम टप्प्यात आलं आहे. काही जागांवरील तिढा अजून सुटायचा आहे. त्यातच आता अकोल्यात मविआत वादाची ठिणगी पडली आहे. अकोला पश्चिमच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. रात्रीतून ठाकरेंचे कार्यकर्ते मातोश्रीवर निघाले
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 13

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    पटोले हा बीजेपी चा माणूस आहे तो बीजेपी चा विचार करतील तेव्हा ठाकरेने आपल्या पक्षाचा विचार करावा

  • @hemantabarkade2138
    @hemantabarkade2138 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरच ही शिवसेना जिकु शकते

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    akola west shivsena uddhav thakrey jinknar❤

  • @maheshpatil-dl4hz
    @maheshpatil-dl4hz 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Ubt ❤

  • @ashutoshmishra6763
    @ashutoshmishra6763 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा 🚩 अकोला पश्चिम विधासभा फिक्स आमदार 💪

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    shivsena chya 63 seat aahet.... Congress 44 aahe... congress la only 90 seat dya...
    shivsena thakrey ne 120 seat ghya... nhi tr separate election kara❤

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणी कितीही रचना करा या वेळेस वंचित बहुजन आघाडी बाजी मारेल only VBA prakash ambedkar sir 🙏🙏

  • @advumeshtiwari2087
    @advumeshtiwari2087 29 นาทีที่ผ่านมา

    मागील इतिहासाचा आढावा घेतल्यानंतर वास्तविक पाहता काँग्रेसने नैतिकतेच्या आधारावर अकोला पश्चिम मतदारसंघ शिवसेना साठी सोडून आमदार कसा निवडून येईल याकडे लक्ष केंद्रित करायला हवे

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    congress hatao maharastra bachao..... uddhav saheb thakrey please congress chya candidate sathi campaign stop kara... only shivsema thakrey candidate sathi campaign kara❤❤

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Naritive Based Rajkaran ....TH-camrs Title Narritive based Thevat ahet

  • @nitinmishra5526
    @nitinmishra5526 ชั่วโมงที่ผ่านมา

    🚩🚩🚩r