Pasha Patel Vs Bachchu Kadu | सोयाबीनच्या हमीभावावरुन कडू-पाशा पटेलांमध्ये जुंपली Agenda Maharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • Pasha Patel Vs Bachchu Kadu | सोयाबीनच्या हमीभावावरुन कडू-पाशा पटेलांमध्ये जुंपली Agenda Maharashtra
    #agendamaharashtra #bacchukadu #ambadasdanve #udaysamant #village #pashapatel
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 356

  • @ganga269
    @ganga269 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    सदावर्ते चां मावस भाऊ पाशा 😂

  • @vishnuchoure7789
    @vishnuchoure7789 2 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    सोयाबीन ला 6000 भाव कधी मिळणार ते सांग

  • @dinkaraher6983
    @dinkaraher6983 2 ชั่วโมงที่ผ่านมา +72

    हा पाशा पटेल दुसरा सदावर्ते च आहे. नुसता गागाट करतो.

    • @sanjaychavan6545
      @sanjaychavan6545 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदि बरोबर, हा हरामी आहे

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      90% भाजप मधले आणि नवीन भाजप मधले खोटे बोल पण रेटून बोल. हि त्यांना शिकवण आहे

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    आरे सामंत यांना . एक मौनी बाबा बनवले बिचारा शोभेचा बाहुला बनवला काळ जॉकेट घालून . बिचारा

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 33 นาทีที่ผ่านมา +1

      कृषिमुल्य आयोगाच्या तुकड्यावर खुश होणारा अल्पसंतुष्टी मोदीभक्त शेवटी.

  • @omkarkadampatil6739
    @omkarkadampatil6739 55 นาทีที่ผ่านมา +21

    पाशा पटेल आमच्या इथे रोड हिवरा संगम येथे आले होते कापसाला 10,000 रुपये आणि सोयाबीनला 6000 भाव आता का बोलत नाही

  • @Shlok-yu2yv
    @Shlok-yu2yv 2 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    किती पाय धरशील पाशा पटेल

  • @KunalMane-jo1vm
    @KunalMane-jo1vm ชั่วโมงที่ผ่านมา +18

    स्वामीनाथन आयोगाचे काय झाले, पाशा पटेल भाजपमध्ये गेले आणि विसरून गेले

  • @bhagwandevre7131
    @bhagwandevre7131 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    वारे पाशा वाजव ताशा

  • @vishnuchoure7789
    @vishnuchoure7789 2 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    लाचार पाशा

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 29 นาทีที่ผ่านมา

      लाचारी पत्करली म्हणूनच मुस्लीमविरोधी भाजपाने त्याला बिनकामाचे का होईना, पण कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्षपद बहाल केले त्याला. ह्या बोलबच्चन भाजपाच्या पिंजऱ्यातील पोपटाला भाजपाने येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊनच दाखवावी.

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil17 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सोयाबीनच्या 6000 भावा बद्दल आणि या पदयात्रा काढल्याबद्दल सांगा

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    चमचे गिरी नाही करत तर काय करता .सोयाबीन 6000 भाव दया म्हणून आंदोलने केले तुम्ही ची इस्टेट डबल झाली त्यामुळे तुम्ही बोलण चालू आहे आंदोलन बंद झाले

  • @ayubshaikh4136
    @ayubshaikh4136 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    पहिलेच मोदी भक्त आहेत पाशा पटेल.

  • @dileeppatil2576
    @dileeppatil2576 58 นาทีที่ผ่านมา +7

    हाच बच्चु कडु सत्तेत सहभागी झाल्यावर केंद्राच्या नावाने बोंबा मारेल याच्या कडून ही काही होणार नाही...

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    पाशा विरोधात असल्यावर च घसा खर्डीतो😂😂😂

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 ชั่วโมงที่ผ่านมา

      पाशा बोलबच्चन आणि कडू पन्नास खोके
      आशा लोकांची का मुलाखत घेतली???
      फालतु मुलाखत

  • @ganeshzure3707
    @ganeshzure3707 58 นาทีที่ผ่านมา +5

    पाशा पटेल सारखे आपण शेतकऱ्यांनि डोक्यावर घेतले त्यामुळे आपले असे दिवस आले

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    पाशा च्या शष्म्या च्या काचा गळालेल्या वाटत 😂😂😂

  • @LalaPalekar
    @LalaPalekar ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पाशा पटेल ने जाहिर पणे सांगावे,,,,
    केंद्र सरकार चा आहवाल आहे,,,,,
    सोयाबीन उत्पादन खर्च 3261 रुपए आहे तर,,,,50% नफा धरून सरकार ने सोयाबीन ला भाव प्रति क्विंटल 4892 रुपए दिले आहे,,,
    सोयाबीन उत्पादन खर्च 3261 रुपए तर 50% नफा तर एकूण 6522 रुपए होतात तर सोयाबीन ला 4892 रुपए भाव का दिलात,,,,
    त्या समिति चे अध्यक्ष पाशा पटेल आहेत,,,,,,,,,,,
    ,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,,,

  • @sunilubale2011
    @sunilubale2011 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शेतकऱ्यांना डब्बल नफा देणार नफा तर सोडा साधं भाव देऊ शकत नाही भाजपला गाढाच

  • @madhavugale4083
    @madhavugale4083 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हे पाशा पटेल तर सरकारचा पूर्ण चामाच्या, माणसाकडे अभ्यास आहे पण वाशिल्यावर वापरतो

  • @DaneshwarRajputRajput-h5p
    @DaneshwarRajputRajput-h5p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    भाजपा हटाओ देश बचाव

  • @vishnuchoure7789
    @vishnuchoure7789 2 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    पाशा भाई लई बदले राव

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पाक्षापहीलाशेतकरिसाठिबोलतहोता.भाजपसतेपूडेमुकझालावाटत.आपलिसूतिकरनाराकोण आसतो

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 25 นาทีที่ผ่านมา

      ह्याने म्हणे मोदींना पत्र पाठवले, ह्याच्या पत्राला काय किंमत आहे मोदींकडे, त्या पत्राला कधीची केराची टोपली दाखवली असेल मोदींनी.

  • @kadamdhanaji23
    @kadamdhanaji23 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मोदींभक्त पाशासाहेब.

  • @dattubodke-nashik7093
    @dattubodke-nashik7093 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    महाराष्ट्रासाठी बच्चूभाऊ कडू

  • @Janhaviraut-15
    @Janhaviraut-15 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Fakt bacchu bhau

  • @AnilAtnure
    @AnilAtnure ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सत्य स्वीकारण्याची गरज आहे लपवू शकत नाह

  • @samadhanmisal2678
    @samadhanmisal2678 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पाशा बाकीच्यांना बोलू दे ना

  • @avadhutkadam6479
    @avadhutkadam6479 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    भाजपचा लाचार झालाय

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पाशा भाऊ तुम्ही त्यांच अन्न खाल्लेलं आहे. तुम्हाला तसच बोलाव लागणार दुसरी काय अपेक्षा करणार तुमच्याकडून.

  • @samadhanmisal2678
    @samadhanmisal2678 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अरे पाषा किती जळजळ करतोय रे

  • @DaneshwarRajputRajput-h5p
    @DaneshwarRajputRajput-h5p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    पाशा लय हुशारी दाखतो

  • @GoluWaghamare
    @GoluWaghamare ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पाशा म्हणतो की मी कोणाचा चमच्या नाही उदय सामंत यांचा छोटा मोठा आहे तर खूप मोठा चमचा पाण्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यासारखं असं काहीच नाही

  • @vijaykhillari453
    @vijaykhillari453 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आज रोजी सोयाबिन 3800 ते 4000 विकत आहे कधी भाव वाढणार आहे ते सांगा

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 27 นาทีที่ผ่านมา

      त्याच्या हातात आहेच काय? तो फक्त बोलघेवडा भाजपाच्या पिंजऱ्यातील बोलका पोपट आहे, जो फक्त मालकाने शिकवलेलीच भाषा बोलतोय.

  • @tukaramchate4773
    @tukaramchate4773 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    2013 ला 14 ला सोयाबीन 6000 रुपये भाव मागत होतास त्याचं काय झालं ते अगोदर सांग मग बोल बाकी

  • @vishwasbabare3259
    @vishwasbabare3259 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आपलं घर काँक्रीट सिमेंटचा आहे का बांबूचा आहे😮😮😮😮😮😮

  • @ganeshkolte7227
    @ganeshkolte7227 29 นาทีที่ผ่านมา +3

    पाशा पटेल आणि अशी अनेक नेते आहेत.
    ज्यांना लाल दिव्याची गाडी भेटली की ते
    जनतेला विसरून जातात.
    सगळे एकाच माळीचे मनी.

  • @omkarkadampatil6739
    @omkarkadampatil6739 51 นาทีที่ผ่านมา +3

    2014 ला शेतकरी दिंडी घेऊन आली होते पाशा पटेल कापसाला तेव्हा 10,000 रुपये आणि सोयाबीनला 6000 रुपये अशी मागणी होती त्यांची आता त्यांची सरकार आहे मग काय करत आहात तुम्ही

  • @sujitwarale6335
    @sujitwarale6335 54 นาทีที่ผ่านมา +5

    पाशा पटेल स्वतःला शहाणा समजतो

  • @anissayed5600
    @anissayed5600 35 นาทีที่ผ่านมา +1

    विधानसभा आली आहे योग्य उत्तर जनता देणार आहे

  • @SureshPatil-kc4np
    @SureshPatil-kc4np ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकही उद्योग आणला नाही पाशा

  • @MohanDayal-xr2du
    @MohanDayal-xr2du ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सज्जन आहे एवढे तरी मान्य आहे। हे तरी हे आमचे भाग्य।।।

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पशू पतील

  • @MohanBhoye-sr8mg
    @MohanBhoye-sr8mg ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पाशा फसी नको सागु 50 बोबल ना हा काय सागतो

  • @nairacreator-makehappier117
    @nairacreator-makehappier117 31 นาทีที่ผ่านมา +2

    ज्या लोकांनी बांबू लागवड केली त्यांना पैसे कधी दे ता जरा क्रेंद्र सरकारला विचार

  • @jagannathmohite2869
    @jagannathmohite2869 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाजपचे पाळीव प्राणी.

  • @vilassalunke9051
    @vilassalunke9051 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Ha कांदा खत नाही

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 30 นาทีที่ผ่านมา +1

    हे दोघे मीडिया ला पण एड बनवेल फक्त शेतकरी या विषयावर बोलता हे फक्त राजकारण आहे

  • @rupeshbanote6116
    @rupeshbanote6116 35 นาทีที่ผ่านมา +1

    आसीच चर्चा झाली पाहिजे

  • @kadamdhanaji23
    @kadamdhanaji23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काय होतास तू काय झालास तू....

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 ชั่วโมงที่ผ่านมา

      तो आधीपासूनच चाटू होता 😅

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil17 58 นาทีที่ผ่านมา +1

    गणित करायचं होतं तर मग पदयात्रा का काढतो

  • @ravindraade50
    @ravindraade50 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पाशा पटेल यांनी चमचेगिरी करून राहिला.या उद्योग मंत्री सारखा चमचेगिरी करणारा उद्योग मंत्री महाराष्ट्रात झालेला नाही. शेतकरी सोयाबीन कापूस या भावासाठी जीवाचा रान करत होता पाशा पटेल की स्वतःच्या पदासाठी करत होता. राजाच्या बोलण्यावरून सिद्ध होत आहे.

  • @sagardangat6129
    @sagardangat6129 7 นาทีที่ผ่านมา

    कांदा आणि सोयाबीन भावाला हा पाशा भा....या जबाबदार आहे 💯

  • @gauravs728
    @gauravs728 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुषमा अंधारेना बोलवायचं पाशा पाटेल बद्दल सगळंच काढलं असतं, बोलघेवडा

  • @pavan1562
    @pavan1562 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पाशेया लयमाजु नको भारि पडन यनारेया काळात

  • @shekharmandale8126
    @shekharmandale8126 18 นาทีที่ผ่านมา

    पाशा आला होता नाशिकला कांदा आणी सोयाबिन प्रश्नावर...दुसरा सदावतेॅ.

  • @bhausahebbhagwat5706
    @bhausahebbhagwat5706 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उद्योग बंद करा पाशा

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl 21 นาทีที่ผ่านมา

    मोकाट चर्चा नको भाव कधी देणार ते सांगा फक्त पाशा भाई 🎉

  • @kiransanap101
    @kiransanap101 39 นาทีที่ผ่านมา

    पाशाभाऊ मुद्यावर या हो..... नुसते आजूबाजूला फिरू नका....

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl 24 นาทีที่ผ่านมา

    पाशा भाई विसरले वाटत शेतकऱ्यांना व सोयाबीन भावाला आता खुर्ची आहे ना

  • @kunalwaghmare8944
    @kunalwaghmare8944 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाशा पटेल जी तुम्ही नक्कीच चांगले कार्य करत आहात परंतु कांदा ही भाकरी सोबत खाल्ल्यानंतर नक्कीच पोट भरते बिचारा त्या शेतकरी माय बापाला

  • @shriramtat
    @shriramtat 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Fix bhav kiti milel te sanga

  • @pk2699sd
    @pk2699sd ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hats off pasha sir...yat knowlege fakt tumhalach ahe baki sagle... politics sathi alet

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 นาทีที่ผ่านมา

    पाशा पटेल यांचे अगदी बरोबर आहे

  • @SureshKadam-e3o
    @SureshKadam-e3o 22 นาทีที่ผ่านมา

    7000 जाहीर केले 5000दिले 2000हजार लॉस पाशा कडून घ्या

  • @amitpise6686
    @amitpise6686 ชั่วโมงที่ผ่านมา

    एवढं सांगा आमचं सोयाबीन आणि कापूस हमीभाव केव्हा देता हे सांगा बाकी महाभारत मग सांगा पाशा भाऊ हे जर नाही दिल तर तुमचं सरकार गेले समजा मग बोबलात बचू कडू भी गेला जो आमला पीकविमा आणि सोयाबीन हमीभाव नाही दिला तर तुमी सगळे झोपले समजा.

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाशा भाई मराठवाड्यातील शेतकरी आपला खरा मोठा भाऊ वाटायचा पण तु बाऊ निघाला अंबानी चं नाव का घेत नाही

  • @vinodwadekar3560
    @vinodwadekar3560 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता एवढा घसा ताणतोय तर मग 2014 ला हातात टाळ घेऊन टरबुज्यासोबत दिंडी काढून कोणी शेण खाल्लय?

  • @balasahebhingne382
    @balasahebhingne382 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वेल्डिंग चष्मा घाल बोंबल

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 49 นาทีที่ผ่านมา

    हे कसले उद्योग मंत्री,सगळे उद्योग गुजरतला पळवले

  • @nitinkulkarni631
    @nitinkulkarni631 27 นาทีที่ผ่านมา

    देश सुधारला पण जात मागास झाली😢 कोणीच राजकारणी याच उत्तर देईल का

  • @santoshakhare8329
    @santoshakhare8329 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशाबाई आपण दिंडी काढली होती सोयाबीनला 6000 भाव मिळावा म्हणून सोबत फडणवीस साहेब होते 10 वर्षापूर्वी 6000 मागत होते 4000 ते 3500 मिळून राहिलाय कुठे गेला शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट 2024 ला करणार होते

  • @BALKRISHNAPATIL-rk9ty
    @BALKRISHNAPATIL-rk9ty 59 นาทีที่ผ่านมา

    प्रत्येक विभागातील बाजार समिती, तसेच अडते हे शेतकऱ्यांना कमिट्यांनी ठरवले बाजारभाव मिळतो किंवा या कडे जोपर्यंत लक्ष घालत नाही तोपर्यंत काही बोंबलण्यात काही अर्थ नाही. यात ना पत्रकार, बाजार समित्या, इतर संबंधीत लोक लक्ष घालत फक्त बोंबलत फिरतात.

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp ชั่วโมงที่ผ่านมา

    पाशा पटेलना विचारा सोयाबीन चे दर तीन चार हजार च्या वर जातील का ? खतांचे दर का वाढवत आहेत. ? कसं उत्पन्न वाढेल ?

  • @balirannikam9716
    @balirannikam9716 54 นาทีที่ผ่านมา

    पाशा पटेल हा महामंडळ यांनी जोपर्यंत सत्तेवर येण्याच्या अगोदर 6000 भाव द्या म्हणून लातूर ते औरंगाबाद यात्रा खाली 2014 सली आणि तोंड भाषा आज रोजी 2020 रोजी माझ्या शेतकऱ्याला 4000 कुठं 3800 असा भाव मिळतो कशासाठी योग्य नाही

  • @vilasraodeshmukh7235
    @vilasraodeshmukh7235 52 นาทีที่ผ่านมา

    विनाकारण वकिली बंद करा पाशाजी मुद्यावर बोला

  • @SarjeraoCheke
    @SarjeraoCheke ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दात खाऊ नका दात पडतील

  • @balasahebmore408
    @balasahebmore408 ชั่วโมงที่ผ่านมา

    उत्पादन खर्च सांगांहे शीकले काजोशीसांहेबाच्या तालमीत

  • @sunilshingare1261
    @sunilshingare1261 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाशा बोंबलत होता आनाजी , पंकजा,पाशा,दिंडी काढुन2014ला 8000/भाव दे म्हणत होता हा तोंड वाशा😮😮😮आजचे भाव3900/ आहे.लाज वाटु.दे

  • @jayeshsambare2968
    @jayeshsambare2968 ชั่วโมงที่ผ่านมา

    व्वा बच्चुभाऊ कडु असुन त् गोळ आहे शेतकर्या साठी

  • @shriramghavate8985
    @shriramghavate8985 14 นาทีที่ผ่านมา

    हे काय शेतकऱ्यांसाठी शेट करत नाहिती नुसता निवडणूक आलीकी बोंबलतात सोयाबीन 6000/_वरुन 4000/_वर आलय ही काय करत्याती

  • @panditraomenthewad8368
    @panditraomenthewad8368 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणत्याही सरकारने शेतकऱ्याचा काही फायदा करू शकत नाही

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाशाभाऊ किती लोचंटपणा कराल.बरेच उद्योगधंदे गगुजराथला गेले ंहे का सांगत नाही.

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 นาทีที่ผ่านมา

    बच्चू कडू जेव्हा सरकार सोबत मंत्रिमंडळात होते तेव्हा त्यांनी मंत्री पद उपभोगे पर्यंत पद्धतशीरपणे आपल्या तोंडाला कुलूप लावले होते..आता मात्र येणाऱ्या निवडणुकी साठी बहुदा त्यांनी कुलूप उघडल्याचे दिसून येते..किती नाटकं करतात साहेब..

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil17 ชั่วโมงที่ผ่านมา

    बच्चू कडूंनी जे बोलले ते बरोबर आहे त्याच्यावर बोला फक्त दुसरं काही बोलायचं नाही

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 40 นาทีที่ผ่านมา

    बच्चू भाऊची काय तुलना आणि करावी पाशा पटेलनी फडणवीस च्या माणसानी विषेश आहे, बिचारा बच्चू भाऊ काय बोलणार एक फोनचा चमत्कार आहे.😂😂😂

  • @viveklonari6343
    @viveklonari6343 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोयाबिन भावाबदद्ल 2013जसे.बोलत होता आता ते सुर का आठवत नाही तुमच्याबरोबर.फडणवीस.पण बरोबर हिगोंली मध्ये आदोंलन विसरले

  • @viveklonari6343
    @viveklonari6343 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकांना समजुन सागंत बसु नका भाव मिळेल का नाही ते सागां

  • @santoshmasankar-fz1nu
    @santoshmasankar-fz1nu ชั่วโมงที่ผ่านมา

    6000हजार रुपये कधी होणार तुम्हीच आंदोलन केली होती, तुम्ही कशाला आंदोलन केली,

  • @amrutarasal5823
    @amrutarasal5823 15 นาทีที่ผ่านมา

    ड्युटी कमी केली कांदा संपल्यावर केली म्हणून अभिनंदन करता लावली का म्हणुन निशेध करा

  • @bharatvchavan3681
    @bharatvchavan3681 59 นาทีที่ผ่านมา

    हा पाशा ला काळ फासल पाहिजे याला कापूस सोयाबीन ईतर पिकाचे भाव दिसत नाही का

  • @manojkharade1962
    @manojkharade1962 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमची आपली चांगली करमणूक होतीया

  • @skadam124
    @skadam124 41 นาทีที่ผ่านมา

    तुमचा कार्यक्रम पहावा का नाही फक्त करमूनूक आहे प्रश्न सोडवण्यास ऐवजी

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 45 นาทีที่ผ่านมา

    पाशा पटेल 2014 मध्ये 6000 भाव मागत होते

  • @eknathmore6441
    @eknathmore6441 44 นาทีที่ผ่านมา

    यांची मुलाखत घेतली नाही पाहिजे

  • @wamandeshmukh5009
    @wamandeshmukh5009 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाला पाहिजे

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 34 นาทีที่ผ่านมา

    अहो जे सरकार मध्ये बसलेल्या त्या उदय ला विचारा ना

  • @SpSp-wy5if
    @SpSp-wy5if ชั่วโมงที่ผ่านมา

    पाशा भाई पाशा भाई ये वेल्डिंग का चष्मा किदर से लाये.😂😂

  • @DilipPote-m8f
    @DilipPote-m8f 33 นาทีที่ผ่านมา

    पसभाऊ फसा टाकू नका स पवार असताना १७५/ सोयाबीन मगीलबभापेक्सा जास्त दिली असिभवध केली का नाही

  • @vaijinathkude9388
    @vaijinathkude9388 10 นาทีที่ผ่านมา

    पाशाभाई आपने काशया झाला

  • @pratapwaghmode949
    @pratapwaghmode949 24 นาทีที่ผ่านมา

    Pasha पटेल सारखा सर्दा जगात नाही

  • @blasahebgutte6311
    @blasahebgutte6311 5 นาทีที่ผ่านมา

    मलेशिया त हेक्टरी पन्नास कुंटल तेल तयार होत म्हणून तेच तेल आयात कराव बंधन आहे कां आणि आमचें शेतकरी सोयाबीन ला भाव न देऊन मारायचं कां खतांचे फवारणी औषध़ाचे पाचपट भाव वाढले मग भाव कां वाढत नाही हे सांगा पाशु