Rohit Pawar Exclusive:Ajit Pawar यांच्याविरोधात बारामतीमधील स्ट्रॅटर्जी ठरली? मविआत मुख्यमंत्री कोण?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #Rohitpawar #sharadpawar #ajitpawar
    महाराष्ट्रात सध्या कोणत्याही क्षणी विधानसभेची निवडणूक जाहीर होईल, महाविकास आघाडीची जागावाटपाबाबतची चर्चाही आता शेवटच्या टप्प्यावर आली आहे. बारामतीत अजित पवारांविरोधात शरद पवार कोणाला मैदानात उतरवणार?तसेच नेमकी काय स्ट्रॅटेर्जी बारामतीमध्ये ठरली आहे.. त्याचबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवारांसोबत मुंबई Tak चावडीवरच्या गप्पा
    #RPT0155 #RPT0254
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 10

  • @ShamRathod-vw3ks
    @ShamRathod-vw3ks 25 นาทีที่ผ่านมา +1

    रोहीत.दादा..तुमच.नाद.करू.शकत..नाही.❤❤❤

  • @NG67-i9f
    @NG67-i9f ชั่วโมงที่ผ่านมา +2

    यला येवढे शिंदे वेर प्रेम असेल तेर शिंदे गटात जा म्हणावं😡😡💯

  • @kunaltodmal4928
    @kunaltodmal4928 30 นาทีที่ผ่านมา +1

    सुसंस्कृत नेतृत्व.

  • @vilasraodeshmukh7235
    @vilasraodeshmukh7235 38 นาทีที่ผ่านมา

    Go ahead we are with NCP SP

  • @deva_2827
    @deva_2827 38 นาทีที่ผ่านมา +1

    #अदानी 😂😂😂 24:10

  • @appaugugade1472
    @appaugugade1472 18 นาทีที่ผ่านมา

    🌹🌹रोहित दादा 🌹❤️

  • @ShamRathod-vw3ks
    @ShamRathod-vw3ks 22 นาทีที่ผ่านมา

    आजित.दादा..हावा.गेली.आहे.❤❤❤

  • @shivajidanane1643
    @shivajidanane1643 38 นาทีที่ผ่านมา

    Supriya Tai vs BJP asach hot