Nikhil Wagle Original is live अमित शहा शिंदे-दादांना मोडीत का काढताहेत?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 330

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 หลายเดือนก่อน +138

    राज्यातील घटनाबाह्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, निर्वाचन आयुक्त राजीवकुमार आणि गोदी मिडियाचे संरक्षण आहे.

    • @vinodinichawan2513
      @vinodinichawan2513 หลายเดือนก่อน +5

      Lokanch kay.nebhlat marathi lok. He mhane shivaji che mavale. Shivaji che nav ghevu naye. Tumhi tya laykiche nahit.bjpla Maharashtratun hakalal tarach shivaji che nav ghya.

  • @liladhardevale4
    @liladhardevale4 หลายเดือนก่อน +127

    खरे म्हणजे 2029 मध्ये राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील हे नकी

    • @Sumangal8523
      @Sumangal8523 หลายเดือนก่อน +2

      एकदम बरोबर
      सच्चा जननायक राहुल गांधी ❤❤

    • @dhananjayalate1347
      @dhananjayalate1347 หลายเดือนก่อน

      🙏🙏​@@Sumangal8523

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 หลายเดือนก่อน +40

    एक नंबर विश्लेषण जय महाराष्ट्र निखिल साहेब बीजेपी ची तळ मळ चालू झाली हे दोन घेऊन जैसी करनी वैसी भरणी

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 หลายเดือนก่อน +34

    निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आनी सत्य आहे पण मला असं वाटतयं असे 56 अमित शहा महाराष्ट्रात आले तरी महाराष्ट्रात सरकार हे महाविकास आघाडीचेच येणार आहे हे 100 टक्के जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @kishorbaviskar1913
    @kishorbaviskar1913 หลายเดือนก่อน +66

    हरियाणा मध्ये इलेक्शन चालू आहे. अमित शहा महाराष्ट्र मध्ये काय करतो?
    हरियाणा तो गयो?

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 หลายเดือนก่อน

      जास्त लोणी इकडे आहे त्यांना महाराष्ट्र पूर्ण लुटायचा आहें मुंबई पूर्ण कंगाल करायची आहे म्हणून त्यांचं जास्त लक्ष इकडे आहे या गुज्जू रंगा बिल्लाच 😡

    • @NitinMore-y3o
      @NitinMore-y3o หลายเดือนก่อน +2

      तिकडे भाजप चा चक्काचूर होणार

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 หลายเดือนก่อน +80

    1947-2014 या 67 वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारवर 54,00,000 कोटी रुपये कर्ज होते. 2014-2024 या 10 वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने यांनी 2,05,00,000 कोटी रुपये कर्ज करून ठेवले आहे. मोदी सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीवर 1,07,857 रुपये कर्ज करून ठेवलेले आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, मोदी सरकारने तुमच्या कुटुंबावर 5,39,285 रुपये कर्ज करून ठेवले आहे.

    • @indrajitrane2451
      @indrajitrane2451 หลายเดือนก่อน +4

      I agree 100pc....no one seems to b talking abt this....v v shocking.....we r in deep debt....and the country is in deep economic problem ..
      .they r in fact anti india....

    • @vishwanathwaingankar
      @vishwanathwaingankar หลายเดือนก่อน +3

      मी मागे कुठेतरी वाचले होते , ४०० लाख कोटी कर्ज आहे.

    • @shrinivas6454
      @shrinivas6454 หลายเดือนก่อน

      Are bap re, kevhadha motha ghoda lavala ya BJP ne.
      Kuthe nevun thevlay Bharat maza.

    • @noelcarvalho559
      @noelcarvalho559 หลายเดือนก่อน

      NPA it 😂🎉

    • @avinashkale8938
      @avinashkale8938 หลายเดือนก่อน +6

      यात RBI कडुन घेतलेले पैसे नाही...
      बांगला देश युद्धाच्या वेळेस अडचण असुन इंदीरा गांधीनी RBI कडुन घेतले नव्हते...

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 หลายเดือนก่อน +19

    खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍🏻👍🏻

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 หลายเดือนก่อน +29

    कर्नाटक, तेलंगण घेलाच, आत्ता हरयाणा, महाराष्ट्र, झारखंड मध्ये सुपडा साफ. मोदी जी जा रहे हैं ये बात तय हैं. जय महाराष्ट्र.

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 หลายเดือนก่อน +11

    खुप परखड सुंदर विश्लेषण . भाजपा कुटनितीने स्वतःचे नुकसान होऊ देणार नाही . शिंदे आणि दादाना मात्र वाटेस लावणारच .

  • @yeshwantgacche5550
    @yeshwantgacche5550 หลายเดือนก่อน +90

    अजित पवार यांचा प्रवास शून्याकडे जात आहे.!!!

  • @vijaymhatre3009
    @vijaymhatre3009 หลายเดือนก่อน +194

    एक गुजराथी माणूस आपल्या महाराष्ट्रात येऊन अशी घोषणा करतो... आणि मराठी माणूस जराही खवळत नाही... कमाल आहे....

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 หลายเดือนก่อน

      गुलाम झाले आहेत

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 หลายเดือนก่อน

      खरे आहे म्हात्रे. आपले आगरी कपील पाटील, रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, रवी पाटील पेण हे मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप च्या ताटा खालील खरकटे खाणार्या अवलादी निघाले ना दादूस.

    • @sviews01
      @sviews01 หลายเดือนก่อน +24

      त्याला आपलेच लाचार चाटु फडणवीस,शिंदे साथ देत असतील तर असचं होणार

    • @PrashantBhamare-u4b
      @PrashantBhamare-u4b หลายเดือนก่อน

      याला लाचारी म्हाणतात

    • @arjunkadam6077
      @arjunkadam6077 หลายเดือนก่อน +21

      मराठी माणूस शांत आहे याचा अर्थ संत नाही वेळ आल्यावर या गुजराती लोकांना हिसका दाखवणार

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 หลายเดือนก่อน +59

    अमित शहा ऊद्यामच आहे, हा केवळ सत्ता आहे म्हणून आहे नाही तर या तडीपाराची जागा तुरुंगात च आहे.

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 หลายเดือนก่อน +30

    खचलेल्या कार्यकर्त्यांना सलायन लावण्या प्रमाणे केलेले विधान

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 หลายเดือนก่อน +2

    निखिल जी,
    सप्रेम जय महाराष्ट्र❤

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 หลายเดือนก่อน +3

    अती कडक परखड 💯 बरोबर आहे वागळे सर .जे ORISSA ADHARA राज्य चे झाले तेच शिंदे अजित पवार चे होणार घरका ना घाट का .जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @Kaskayamubaikar
    @Kaskayamubaikar หลายเดือนก่อน +26

    काम झाल्यावर निरोध फेकून देतात

  • @Hemang-
    @Hemang- หลายเดือนก่อน +26

    पक्षाची धोरणे, अजेंडा हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ठरवायचे की गृहमंत्र्यांनी? Naddaji नाममात्र अध्यक्ष!

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 หลายเดือนก่อน +9

    देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जी काही घांन करून ठेवली ती काढण्यासाठी वारंवार अमित शहांना महाराष्ट्रात यावे लागते. जय महाराष्ट्र.

  • @dilipjadhav4212
    @dilipjadhav4212 หลายเดือนก่อน +11

    आदरणीय मोदी साहेब आणि शहा साहेब यांना हरियाणामध्ये थारा मिळाला नाही तर महाराष्ट्रात काय मिळणार ?

  • @vivekpagare30
    @vivekpagare30 หลายเดือนก่อน +5

    भाजपचे नेमके असे झाले आहे कि जनता तर वैतागलीच आहे ,कार्यकर्तेही दूर जाऊ नये म्हणून यांची वळवळ आहे ....गाजर दाखवताहेत पण कार्यकर्ते त्याच गाजराची दिशा फिरवणार ....

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 หลายเดือนก่อน +20

    त्या लोकांनी जास्त अपेक्षा ठेवू नये जनतेकडून जनता जागृत आहे योग्य तेच निर्णय घेतील

  • @sunilsurve4932
    @sunilsurve4932 หลายเดือนก่อน +16

    साहेब, विधान सभेला जनता BJP ला चले जाव गुजरात । ये महाराष्ट्र आहे . या गद्दारान मुळे महाराष्ट्राची वाट लावली .

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil หลายเดือนก่อน +10

    या निवडणुकीत मराठी माणसाने बीजेपीला कायमची भुई सपाट करावी धन्यवाद

  • @hiteshkhalane4533
    @hiteshkhalane4533 หลายเดือนก่อน +13

    अजित पवार विधानसभा नंतर.
    राज ठाकरे सारखे एकटेच पडतील

  • @pandurangbadelu5958
    @pandurangbadelu5958 หลายเดือนก่อน +1

    Very important news sir nanade ta Kinwat

  • @udhavkadam4171
    @udhavkadam4171 หลายเดือนก่อน +15

    मराठवाड्यामध्ये बीजेपी शिंदे गट अजित पवार गट यांची एकही सीट येणार नाही साहेब

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w หลายเดือนก่อน +8

    पराभव पराभवNDA चा फक्त महाविकास आघाडी चे सरकार महाराष्ट्र मध्ये जनता आणणार

  • @vijaymaher
    @vijaymaher หลายเดือนก่อน +48

    कदाचित ते दोन्ही पक्ष भाजपात विलीन होणार किंवा व्हायला लावणार असतील.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 หลายเดือนก่อน +27

    तुमच्या ककुटुंबात 5 सदस्य असतील तर, मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकार यांनी तुमच्या कुटुंबावर गेल्या 10 वर्षांत 7,76,208 रुपये कर्ज करून ठेवलेले आहे.

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 หลายเดือนก่อน

      लाडकी बहिण कर्जाचा 1500 रूपये हप्ता भरेल

  • @ashokavhad7423
    @ashokavhad7423 หลายเดือนก่อน +12

    गुजराथी मारवाडी लोकांच्या विळख्यातून राज्याला वाचवणे गरजेचे आहे कुठे गेली अस्मिता देशभरात गुजराथी कंत्राट घेत आहे

    • @jeevanbodake9384
      @jeevanbodake9384 หลายเดือนก่อน

      पूर्ण सहमत

    • @suyashmore8665
      @suyashmore8665 หลายเดือนก่อน

      मराठी लोक ह्या गुजरातचे बघत आहे एक ./ दिड महिना आहे त्यांना त्यांच्या गुजरातला पाठवणार हे मात्र नक्की 🚩

  • @nageshkinare6481
    @nageshkinare6481 หลายเดือนก่อน +17

    २०२૪ महायुती हरणार आहे 100%
    शहा असेा काेणी आल तरि फायदा नाहि
    हा ग्रहमंत्रि आहे कि काेण आहे
    लाेकसभा
    विधानसभा
    कार्पेारेशन
    नगरपालिका
    ग्रालपंचायत पर्यंत
    माेदि शहा प्रचार करणार😂😂

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 หลายเดือนก่อน

    आगदी बरोबर आहे सर जी जय महाराष्ट्र

  • @chandrashekharjagtap3256
    @chandrashekharjagtap3256 หลายเดือนก่อน +4

    भाजप ला एकच माणूस तडीपार करू शकतो ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे,जय महाराष्ट्र.

  • @prashantkhairnar4240
    @prashantkhairnar4240 หลายเดือนก่อน +14

    29 soda 24 lach Tadipaar honar 😂😂😂😂

  • @sattarkureshi1636
    @sattarkureshi1636 หลายเดือนก่อน +5

    ❤सत्य❤

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 หลายเดือนก่อน +6

    निखिल जी कृपया अजित पवार ला बीजेपी वाले डच्चू देतील असे म्हणू नका. तर अजित पवार ला बीजेपी वाले कोरड्या खुट्यावर बसवतील असे म्हणा.. कोरड्या खुंट्यावर हा शब्द योग्य आहें.. तरी कृपया डच्चू हा शब्द वापरू नका... अभिनंदन निखिल दादा मस्त एपिसोड

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 หลายเดือนก่อน +1

    निखिल जी जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 หลายเดือนก่อน +3

    भारतीय जनता पक्ष तीस वर्षे शिवसेनेबरोबर राहून सत्ता भोगून शिवसेनेचे नाही झाले तर मिंधे किंवा अजित पवार यांचे काय होणार

  • @ExploringTheDreamCityOfMumbai
    @ExploringTheDreamCityOfMumbai หลายเดือนก่อน

    Jay Maharashtra Sir

  • @ravindrapawar3561
    @ravindrapawar3561 หลายเดือนก่อน +4

    अमित शहा नी महाराष्ट्र च कौल ओळखले सत्ता जाणर च आहे

  • @GautamKandekar-ym4cq
    @GautamKandekar-ym4cq หลายเดือนก่อน +1

    अमिषा यांनी समान नागरी कायदा लागू करू याबद्दल आपले विचार मांडला निखिल वागळे सर जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @BabajiKad
    @BabajiKad หลายเดือนก่อน +4

    जो पर्यंत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राजकारणात सक्रिय आहे तो पर्यंत भा ज प चं स्वबळावरच सरकार भविष्यात कधीही येणे शक्य नाही.

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 หลายเดือนก่อน +7

    "गरज सरो आणि वैद्य मरो" ही भाजपची पूर्वापार नीति आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती विरोधी पक्षातच आढळेल. २०२९ यायला अजून बराच काळ आहे.

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 หลายเดือนก่อน

    One and only Nikhil Wagale sirji

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 หลายเดือนก่อน +11

    खोट्या आत्मविश्वासाने काही फरक पडणार नाही आता यांच्या मते मोदीचा उपयोग संपला आहे.

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @dr_mayookh_dave
    @dr_mayookh_dave หลายเดือนก่อน

    Very good, nikhil.

  • @RajendraRathod-o5o
    @RajendraRathod-o5o หลายเดือนก่อน

    Jay Maharashtra Sir🌹🌹🌹🌹

  • @anandawale2465
    @anandawale2465 หลายเดือนก่อน +4

    शाहा ..जे बोलतात. ते कधीच .घडत. नाही

  • @arunthakare2999
    @arunthakare2999 หลายเดือนก่อน

    Nice

  • @KailashGiri-e1n
    @KailashGiri-e1n หลายเดือนก่อน

    A very genuine hint to defectors. Comments highly appreciated.....Kailash Giri,Yavatmal..

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 หลายเดือนก่อน +9

    पंतप्रधान मोदीजी, गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपा मध्ये
    राहिले तर त्यांची अवस्था दयनीय होणार आहे.
    सध्या भाजपा चे लोक गाजरं वाटप करत आहेत.

  • @DEEPAKSURI.DS2288-ul1ef
    @DEEPAKSURI.DS2288-ul1ef หลายเดือนก่อน

    Great

  • @rakeshbabu-xw6zf
    @rakeshbabu-xw6zf หลายเดือนก่อน +5

    Only MVA❤️🔥🚩💥

  • @pramodbhoyar695
    @pramodbhoyar695 หลายเดือนก่อน +4

    काका शिवाय अजित पवार यांची स्वतंत्र ओळख नाही

  • @HinduraoKbavare-hg4td
    @HinduraoKbavare-hg4td หลายเดือนก่อน

    It is must

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 หลายเดือนก่อน +7

    कंडोम च वापर कामा पुरताच असतो

  • @satpalsawant160
    @satpalsawant160 หลายเดือนก่อน

    Ek maratha lakh maratha❤

  • @naseeruddinshaikh8807
    @naseeruddinshaikh8807 หลายเดือนก่อน

    सर जय महाराष्ट्र.२०१४.साली पवार साहेबांचा तो निर्णय आज किती महागात पडलाय हे आज महाराष्ट्रातील बहुजन समाज उघड्या डोळ्याने पाहतोय सबबी नाका पेक्षा मोती कसा जड झालाय.‌जय महाराष्ट्र.

  • @santajibabar9364
    @santajibabar9364 หลายเดือนก่อน +1

    मंद भक्तांच्या पर्शवभागात हवा भरण्यासाठी केलेले विधान...

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 หลายเดือนก่อน

    ग्रेट,,

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 หลายเดือนก่อน +3

    भाजपला 2019 च्या निवडणूकीच्या तुलनेत 2024 निवडणूकीत 25 % जागाही मिळणार नाहीत ..

  • @dattatrayapawar2369
    @dattatrayapawar2369 หลายเดือนก่อน

    I agree with you sir 🙏 👍 👏

  • @amittambe3486
    @amittambe3486 หลายเดือนก่อน

    *कारण त्यांना कळून चुकलंय की 2024 ला काय आपण येत नाही 😂😂😂*

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 หลายเดือนก่อน

    Good Reporting ❤

  • @gitaramsonwane6721
    @gitaramsonwane6721 หลายเดือนก่อน

    Jay shivray, Jay Maharashtra ❤

  • @ramlingjangam4079
    @ramlingjangam4079 หลายเดือนก่อน +2

    आमदार फुटतील म्हणून 2029 ला स्वबला वर लढू असे आमिष दाखविले आहे असे वाटते

  • @ejajsayyed2492
    @ejajsayyed2492 หลายเดือนก่อน

    👍

  • @sameerkasare4047
    @sameerkasare4047 หลายเดือนก่อน +1

    आत्ता कळल असेल शिंदेला उध्दव साहेब भाजप जवळ का लढत होते

  • @animatedrhythm7
    @animatedrhythm7 หลายเดือนก่อน +2

    या गुजरात आणि महाराष्ट्र लुटला

  • @amoghkadam8782
    @amoghkadam8782 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातील मराठी जनतेने याबाबत खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. इतर राज्यातील राजकारणी इथे येऊन महाराष्ट्रामध्ये बेताल वक्तव्ये करून सत्ता काबीज करू पाहत असतील तर त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जागा दाखवावी लागेल

  • @PandurangSolage-py4rj
    @PandurangSolage-py4rj หลายเดือนก่อน

    अमित शहाणा एक दिवसात घाला तुंगत घाला मग त्याला कळस देश आहे किंवा स्वातंत्र्याची काळातलं काय हा माणूस फार महाभयंकर काय भारताचा काळ आहे👌👌👌👌🚩🚩🚩🚩

  • @arunpatil4970
    @arunpatil4970 หลายเดือนก่อน +1

    आता या काहीना सत्तेची मस्ती आली आहे. यांना आता परत गुजराथ मध्ये पाठवा. आपल्या राज्यात येऊन धमकावत आहे. आता महा विकास आघाडी निवडून द्या.

  • @ankushsarpotdar3517
    @ankushsarpotdar3517 หลายเดือนก่อน

    Sir 👍

  • @RahulDhadve-l6b
    @RahulDhadve-l6b หลายเดือนก่อน

    🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @SardarpatilOfficial
    @SardarpatilOfficial หลายเดือนก่อน

    अहमद शाह, आदिलशाह,अमित शाह ही नावे बे भरोसेच आहेत पहिल्या पासुन ते आज पर्यंत शाह शब्द बेभरोसे आहेत,,जय हिंद जय महाराष्ट्र

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e หลายเดือนก่อน

    फक्त महाविकास आघाडी

  • @RajendraShinde-y4t
    @RajendraShinde-y4t หลายเดือนก่อน

    वागळे साहेब,पुण्यात वानवडी भागात एका शाळेच्या बस चालकाने लहान मुली वर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली, जो आरोपी आहे त्याला अक्षय शिंदे प्रमाणे शिक्षा देणार का? हे सरकार या बाबतीत निर्णय घेईल का ?

  • @sanjayjadhav-bd2hk
    @sanjayjadhav-bd2hk หลายเดือนก่อน +1

    लोकसभा निवडणुकीत 45 जागा येणार म्हणाले होते जागा आल्या 4+5=9

  • @anilgamare841
    @anilgamare841 หลายเดือนก่อน +1

    ना घरका ना घटका 😮

  • @Sanjay-qi8fz
    @Sanjay-qi8fz หลายเดือนก่อน +1

    मराठी माणसा जागा हो

  • @ShivajiThakar-cz7ye
    @ShivajiThakar-cz7ye หลายเดือนก่อน +1

    आरे शहा मोदीची हवा असताना tumachi ऐकाहती सत्ता आली नाही. आता तर तुम्ही एवढे कांड केलेत. महाराष्ट्राची जनता तुमचा सुपाडा साफ करा करणार. जय शिवाजी, जय भवानी.

  • @anilkadam5867
    @anilkadam5867 หลายเดือนก่อน

    तोपर्यंत हा पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात राहील की नाही याची शक्यता तपासून पाहावे.

  • @subhashpatil87
    @subhashpatil87 หลายเดือนก่อน +1

    Banthi patil. Udhav Thackeray yanchvai .gami karthi ahi utar kolhapur jaga sharthi karthi. Lok shaba la kale thaschi vidhnshab la karthi ahi. Yavar chrchi karai

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl หลายเดือนก่อน +1

    शिंदे आणि अजित पवार हे सौद्यावरचेच गडी आहेत हे मात्र नक्की.

  • @nagnathmane711
    @nagnathmane711 หลายเดือนก่อน

    नमस्कार साहेब

  • @chandrashekharjagtap3256
    @chandrashekharjagtap3256 หลายเดือนก่อน +1

    अमित शहा अब्दालीला महाराष्ट्र हा गुलाम बनवायचा का ?

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl หลายเดือนก่อน +1

    अख्खं सरकारच फिरत आहे निव्वळ मुख्यमंत्री पद कशाला फिरत ठेवायच.

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 หลายเดือนก่อน

    नमस्कार 🙏 सर ..

  • @nareshshirke6804
    @nareshshirke6804 หลายเดือนก่อน

    Kadak

  • @ramkishangayal2367
    @ramkishangayal2367 หลายเดือนก่อน +2

    👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥🌺🌺🌺🌺

  • @dhansukhkosambi2350
    @dhansukhkosambi2350 หลายเดือนก่อน +2

    भविष्यात भाजप हा पक्ष संपणार.

  • @PPPatil5
    @PPPatil5 หลายเดือนก่อน

    तुमचाच एकवेळचा सहकारी आशिश जाधव सारखे बोलत असतात की एकनाथ शिंदे सढळ हाताने मदत करतात.......

  • @dr.h.m.khairnar4824
    @dr.h.m.khairnar4824 หลายเดือนก่อน

    विधानसभा निवडणुक दोघांना बरोबर घेऊन लढली जाईल..नंतर मात्र दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. आता फक्त जास्त मागू नयेत यासाठी धमक्या दिल्या जातात.

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 หลายเดือนก่อน

    निडर पत्रकरास नमस्कार 🙏🙏

  • @rajeshmore9383
    @rajeshmore9383 หลายเดือนก่อน +1

    त्यांना २०२९ मध्ये पंतप्रधान बनायचे आहे

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv หลายเดือนก่อน +3

    अम्या काहीही बोलो b j p सम्पणारच

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd หลายเดือนก่อน +1

    ऊपयोग काहीच नाही म्हणून. 😂😂😂

  • @RM34098
    @RM34098 หลายเดือนก่อน +3

    ह्याला येवढं कॉन्फिडन्स येतो कुठून

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 หลายเดือนก่อน +7

    1960-2014 या 54 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र सरकारवर 2,69,000 कोटी रुपये कर्ज होते. 2014-2024 या 10 वर्षांच्या कालावधीत शिंदे-फडणवीस-पवार यांनी महाराष्ट्र सरकारवर 6,16,000 कोटी रुपये कर्ज करून ठेवले आहे. शिंदे-फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर 47,384 रुपये कर्ज करून ठेवले आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, शिंदे-फडणवीस यांनी तुमच्या कुटुंबावर 2,36,923 रुपये कर्ज करून ठेवले आहे.

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 หลายเดือนก่อน

      लाडकी बहिण कर्जाचा 1500 हप्ता भरेल